विकिबुक्स
mrwikibooks
https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.26
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिबुक्स
विकिबुक्स चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
वर्ग:मध्यम कष्टाच्या पाककृती
14
4010
13759
13046
2026-05-04T15:18:14Z
संतोष गोरे
2919
/* */
13759
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:पाककृती]]
3qjgj8tptykjoof422gk8e3dpor799n
झालमुडी
0
4113
13753
2026-05-04T15:08:31Z
संतोष गोरे
2919
नवीन पान "'''झालमुडी/झालमुरी''' ही कोलकाताची एक अतिशय लोकप्रिय आणि झणझणीत रस्त्यावरील खाद्यपदार्थ पाककृती आहे. ही चटकदार मुरमुऱ्यांची भेळ सारखी पाककृती असून घरच्या घरी अवघ्या ५ ते १० मिनिट..."
13753
wikitext
text/x-wiki
'''झालमुडी/झालमुरी''' ही कोलकाताची एक अतिशय लोकप्रिय आणि झणझणीत रस्त्यावरील खाद्यपदार्थ पाककृती आहे. ही चटकदार मुरमुऱ्यांची भेळ सारखी पाककृती असून घरच्या घरी अवघ्या ५ ते १० मिनिटांत बनवता येते.
== कृती ==
# मुरमुरे कुरकुरीत करणे: सर्वात आधी एका कढईत मुरमुरे हलकेसे भाजून कुरकुरीत करून घ्या.
# मसाला तयार करणे: एका मोठ्या भांड्यात भाजलेले मुरमुरे घ्या. त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, जिरे पूड, मिरे पूड आणि चवीनुसार मीठ टाका.
# तेल मिसळणे: या मिश्रणात १-२ चमचे मोहरीचे तेल (किंवा साधे तेल) घाला आणि सर्व मसाले मुरमुऱ्यांना नीट लावून घ्या.
# भाजीपाला घालणे: आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, बटाटा (उकडलेला) आणि हिरवी मिरची घाला.
# कुरकुरीतपणा आणि आंबटपणा: यात भाजलेले शेंगदाणे, चणा डाळ/नमकीन, शेव आणि ओले खोबरे घाला.
# अंतिम टच: वरून लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.
== नोंद ==
अस्सल बंगाली चवीसाठी मोहरीचे तेल वापरणे उत्तम असते. सर्व साहित्य एकत्र केल्यावर लगेच सर्व्ह करा, नाहीतर मुरमुरे मऊ पडतील. ही पाककृती संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चहासोबत घेऊ शकता.
== संदर्भ ==
# [https://www.dainikprabhat.com/jhalmuri-recipe-make-bengali-spicy-jhalmuri-at-home-a-tasty-recipe-that-can-be-prepared-in-5-minutes घरी बनवा बंगालची झणझणीत झालमुरी; 5 मिनिटांत तयार होणारी टेस्टी रेसिपी]
#[https://www.rasoishop.com/mr/blogs/recipes/jhal-muri-the-ultimate-street-food-adventure-in-your-kitchen झाल मुरी: तुमच्या किचनमधील अंतिम स्ट्रीट फूड ॲडव्हेंचर]
#[https://cookpad.com/in-mr/recipes/16506666 झाल मूरी]
# [https://www.esakal.com/food/how-to-make-pm-modi-favorite-jhalmuri-recipe-bengal-viral-street-food-aht00 मोदींना आवडलेली झालमुरी कशी बनते ? बंगालच्या निवडणुकीत गाजलेल्या पदार्थाची रेसिपी लिहून घ्या]
# [https://maharashtratimes.com/lifestyle-news/home-decor-hacks/pm-modi-enjoys-jhal-muri-in-bengal-know-how-to-make-jhalmuri-from-murmura/articleshow/130407302.cms मोदींच्या व्हिडिओनंतर 'झालमुडीने' मोडला रेकॉड, जाणून घ्या काय आहे हा पदार्थ साधी सोपी रेसिपी]
4ztgwgfckyn5ms4s4t5m63dqnkcmbvx
13754
13753
2026-05-04T15:14:30Z
संतोष गोरे
2919
/* */
13754
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings = १०० ग्राम
| time = १० मिनिटे
| difficulty = 1 <!-- Should if provided contain a number between 1 and 5 -->
| image = Jhaal Muri.JPG
| energy = <!-- Should if provided contain the number of calories and cal (can include kJ)-->
| note =
}}
'''[[:Mr:w:झालमुडी| झालमुडी/झालमुरी]]''' ही कोलकाताची एक अतिशय लोकप्रिय आणि झणझणीत रस्त्यावरील खाद्यपदार्थ पाककृती आहे. ही चटकदार मुरमुऱ्यांची भेळ सारखी पाककृती असून घरच्या घरी अवघ्या ५ ते १० मिनिटांत बनवता येते.

rih3rce50thfh2sd8w0zv3veto3nadc
13755
13754
2026-05-04T15:15:10Z
संतोष गोरे
2919
/* */
13755
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings = १०० ग्राम
| time = १० मिनिटे
| difficulty = 1 <!-- Should if provided contain a number between 1 and 5 -->
| image = [[file:Jhaal Muri.JPG|thumb]]

3jgdob8n5ov5o9kx8enhub6ks7tr6kr
13756
13755
2026-05-04T15:16:51Z

[[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]]
[[वर्ग:बंगाली खाद्यपदार्थ]]
hydlc64nf2toyepci0lc33cn0qmdngp
वर्ग:खूप सोप्या पाककृती
14
4114
13757
2026-05-04T15:17:25Z
संतोष गोरे
2919
रिकामे पान बनविले
13757
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
13758
13757
2026-05-04T15:17:58Z
संतोष गोरे
2919
/* */
13758
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:पाककृती]]
3qjgj8tptykjoof422gk8e3dpor799n