विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.2
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४३
104
85697
229972
229946
2026-05-13T12:37:31Z
JayashreeVI
4058
229972
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|३८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{center|<poem>आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण ।
आळसे परमार्थाची खूण | मलिन जाहली ||
आळसें नित्य नेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य |
आळसें गेली धारणाधृति । आळसें मलिन झाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गति । मंद जाहली ||
ओळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली |
आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥
दुश्चितपणा सर्वे आळस । आळसे निद्राविलास ।
निद्रा विलासें केवळ नाश | आयुष्याचा ||
निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण |
येणें करितां निरूपण | उमजेचिना ॥”</poem>}}
{{gap}}सातव्या व आठव्या समासांत रामदासानीं पुनः बद्ध मोक्ष, परमात्मा व जीवात्मा, नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन व सायुज्यमुक्ति वगैरेबद्दल निरूपण केले आहे. त्यांत राज्याची व सैन्याची उपमा ध्यानांत धरण्यासारखी आहे.
{{block center|<poem>एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥
मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईस अंत ।
ते काळी पावेन निवांत । परब्रह्म मी ॥
हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान i
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥
सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥
माया असोनीच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान काहीं । वोळखावें ||
राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवार देखतां राज्य गेलें । हें तो घडेना ॥</poem>}}<noinclude></noinclude>
dfcvw8ze5dpijdvht7x80o6o4g0q8wj
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४४
104
85698
229973
229949
2026-05-13T12:40:27Z
JayashreeVI
4058
229973
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}{{right|३९}}
{{rule|}}</noinclude>{{gap}}नवव्या समासांत सिद्ध व साधु यांचें लक्षण सांगितले आहे व त्या समासाचे शेवटीं तुकारामाप्रमाणें आपल्या नांवाचा ओवीचे शेवटीं उल्लेख केला आहे.

{{center|'रामदास म्हणे श्रोतीं । अवधान द्यावें'॥}}
{{gap}}दहाव्या समासांत सद्गतीकरितां व मोक्षाकरितां लोक नाना उपाय व मार्ग सांगतात त्यांचा उल्लेख असून शेवटीं स्वानुभवानें मिळविलेला ज्ञानमार्गच खरा असा रामदासांनीं निश्चय केला आहे. हा आठवा दशक स्वतंत्र म्हणून लिहिल्यासारखा दिसतो व त्याला ज्ञानदशक असें नांव दिलेले असावें असें खालील उपसंहारावरून वाटतें.
{{center|<poem>आपण वस्तु मुळीं एक। ऐसा ज्ञानाचा विवेक।
येथून ज्ञानदशक| संपूर्ण जाहला ॥
आत्मज्ञान निरूपिलें। यथामतीनें बोलिलें।
न्यून पूर्ण क्षमा केलें। पाहिजे श्रोतीं ॥</poem>}}
{{center|{{rule|4cm}}}}
{{center|६}}
{{gap}}{{larger|'''न'''}} वव्या दशकाच्या पहिल्या समासांत ब्रह्माला जी गुणरहित्वासंबंधीं नकारार्थी विशेषणें-जसे निराभास अतर्क्स, निरंजन, निःसंग-लावतात त्यांचा अर्थ काय असा शिष्यानें प्रश्न विचारला असून त्याची व्युत्पत्तीरूपाने उत्तरें दिली आहेत. पुन्हां दुसऱ्या तिसऱ्या समासांत रामदासांनी देवाच्या स्वरूपाचें व ज्ञान्याच्या स्थितीचें विवरण केले आहे व तसें करतांना लोकांच्या प्रचालित कल्पनेवर तडाका मारला आहे.
{{center|<poem>'देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।
पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥
देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध झाला । हें तों घडेना ॥'</poem>}}<noinclude></noinclude>
sdgu9vzrpe49aqk24iixq9ygvsvp7fu
229974
229973
2026-05-13T12:42:06Z

{{center|{{rule|2cm}}}}
{{center|६}}
{{gap}}{{larger|'''न'''}} वव्या दशकाच्या पहिल्या समासांत ब्रह्माला जी गुणरहित्वासंबंधीं नकारार्थी विशेषणें-जसे निराभास अतर्क्स, निरंजन, निःसंग-लावतात त्यांचा अर्थ काय असा शिष्यानें प्रश्न विचारला असून त्याची व्युत्पत्तीरूपाने उत्तरें दिली आहेत. पुन्हां दुसऱ्या तिसऱ्या समासांत रामदासांनी देवाच्या स्वरूपाचें व ज्ञान्याच्या स्थितीचें विवरण केले आहे व तसें करतांना लोकांच्या प्रचालित कल्पनेवर तडाका मारला आहे.
{{center|<poem>'देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।
पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥
देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध झाला । हें तों घडेना ॥'</poem>}}<noinclude></noinclude>
gf5iph8m9vhohf62qtqev6xxnf8d7kb
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४५
104
85699
229975
229954
2026-05-13T12:46:06Z
JayashreeVI
4058
229975
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|४०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न
काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहारिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें रामदासाच्या उपदेशाची नवी छटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे.
{{center|नेणतां कांहीं राजकारण | अपमान करूनि घेति प्राण ।}}
{{center|नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ||}}
{{gap}} समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे.

{{gap}}पांचव्या समासांत 'पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे.

{{gap}}सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दासबोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया-गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा
महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हैं गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे.

{{center|उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें ।}}
{{center|इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥}}
{{gap}}भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे.

{{center|जाणीव ह्मणजे जाणते चळण । तेंचि वायूचें लक्षण ।

वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥}}<noinclude></noinclude>
fbllmghaab8sfr7y9ne6b5sp63t8cjr
229976
229975
2026-05-13T12:50:38Z
JayashreeVI
4058
229976
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|४०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न
काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहारिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें रामदासाच्या उपदेशाची नवी छटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे.
{{block center|<poem>नेणतां कांहीं राजकारण | अपमान करूनि घेति प्राण ।
नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ||</poem>}}
{{gap}} समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे.

{{gap}}पांचव्या समासांत 'पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे.

{{gap}}सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दासबोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया-गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा
महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हैं गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे.

{{block center|<poem>उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें ।
इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥</poem>}}
{{gap}}भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे.

{{block center|<poem>जाणीव ह्मणजे जाणते चळण । तेंचि वायूचें लक्षण ।
वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥</poem}}<noinclude></noinclude>
pq7umj5n5qtw5tqbsuzglnmct44791f
229977
229976
2026-05-13T12:53:08Z

वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥</poem>}}<noinclude></noinclude>
mqqq4s3zzb1lf2vim7ggicsb47rj4qw
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३९
104
110336
229969
229962
2026-05-13T12:16:33Z
JayashreeVI
4058
229969
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|३४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>" मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ।।
देहबुद्धीचें थोरपण | परब्रह्मीं नचले जाण ।
तेथे होतसे निर्वाण । अहंभावासी ॥
उंच नीच नाहीं परी । राया रंका एकच सरी ।
झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ||
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचि ना ॥
उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी ।
ऐसा भेद तयापासीं । मुळींच नाहीं ॥
सकळांस मिळोनि ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ।
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकांचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोनि एकाचे स्थळ | विश्रांतीचें ।
गुरुशिष्या एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ||
देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती ।
• एक ब्रह्म द्वितीय नास्ति । हें श्रुतीचें वचन |
याप्रमाणें सातव्या दशकांत ब्रह्माच्या स्वरूपाचे सविस्तर विवेचन करून
रामदास गुरुभक्तीच्या पालुपदावर येतात. तेथेच त्यांनीं प्रथमतः दास-
बोध समाप्त केला होता असे स्पष्ट दिसतें. सातव्या दशकाचा शेवटचा
भाग येथे अवतरितों.
म्हणोन सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य ।
सद्गुरुविण समाधान । आणिक नाहीं ॥
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।
तेथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥
सगुरुभजना परतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं ।'
जयास न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥<noinclude></noinclude>
1ko28tifch74zpaq69gr47opwjuej52
229970
229969
2026-05-13T12:30:21Z
JayashreeVI
4058
229970
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|३४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>" मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ।।
देहबुद्धीचें थोरपण | परब्रह्मीं नचले जाण ।
तेथे होतसे निर्वाण । अहंभावासी ॥
उंच नीच नाहीं परी । राया रंका एकच सरी ।
झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ||
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचि ना ॥
उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी ।
ऐसा भेद तयापासीं । मुळींच नाहीं ॥
सकळांस मिळोनि ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ।
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकांचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोनि एकाचे स्थळ | विश्रांतीचें ।
गुरुशिष्या एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ||
देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती ।
एक ब्रह्म द्वितीय नास्ति । हें श्रुतीचें वचन ||</poem>}}
{{gap}}याप्रमाणें सातव्या दशकांत ब्रह्माच्या स्वरूपाचे सविस्तर विवेचन करून
रामदास गुरुभक्तीच्या पालुपदावर येतात. तेथेच त्यांनीं प्रथमतः दासबोध समाप्त केला होता असे स्पष्ट दिसतें. सातव्या दशकाचा शेवटचा भाग येथे अवतरितों.
{{block center|<poem>म्हणोन सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य ।
सद्गुरुविण समाधान । आणिक नाहीं ॥
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।
तेथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥
सद्गगुरुभजना परतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं ।
जयास न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥</poem>}}<noinclude></noinclude>
6nwm32tgxp5m50nc4be8lidya3ifhwp
229971
229970
2026-05-13T12:31:42Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229971
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|३४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>" मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ।।
देहबुद्धीचें थोरपण | परब्रह्मीं नचले जाण ।
तेथे होतसे निर्वाण । अहंभावासी ॥
उंच नीच नाहीं परी । राया रंका एकच सरी ।
झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ||
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचि ना ॥
उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी ।
ऐसा भेद तयापासीं । मुळींच नाहीं ॥
सकळांस मिळोनि ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ।
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकांचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोनि एकाचे स्थळ | विश्रांतीचें ।
गुरुशिष्या एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ||
देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती ।
एक ब्रह्म द्वितीय नास्ति । हें श्रुतीचें वचन ||</poem>}}
{{gap}}याप्रमाणें सातव्या दशकांत ब्रह्माच्या स्वरूपाचे सविस्तर विवेचन करून
रामदास गुरुभक्तीच्या पालुपदावर येतात. तेथेच त्यांनीं प्रथमतः दासबोध समाप्त केला होता असे स्पष्ट दिसतें. सातव्या दशकाचा शेवटचा भाग येथे अवतरितों.
{{block center|<poem>म्हणोन सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य ।
सद्गुरुविण समाधान । आणिक नाहीं ॥
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।
तेथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥
सद्गगुरुभजना परतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं ।
जयास न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥</poem>}}<noinclude></noinclude>
0el0d8ngxms6silb0ol3nymm46jgc1n