विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.8 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf 106 1874 232719 232715 2026-06-28T12:05:55Z कल्पनाशक्ती 3813 232719 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 5yfvyy1q2p9d2x3qo5fd2niwq4mgh28 232739 232719 2026-06-29T11:00:02Z कल्पनाशक्ती 3813 232739 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} mshalm6kzlis2jgf3qe87rsjd9mus7n 232746 232739 2026-06-29T11:34:02Z कल्पनाशक्ती 3813 232746 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} h2ec26t4877qa4rywa0ney3xb745lyr पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५ 104 1981 232723 160921 2026-06-28T12:31:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232723 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|'''DIFFERENT VIEWS OF'''
{{x-larger|'''THE HINDU TEMPLE'''}}
'''2863 WEBSTER ST., SAN FRANCISCO, CALIF., U. S. A.'''}} [[File:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड pg5.jpg|borderless|center|Hindu Temple at San Fransisco 1905]] THE FIRST HINDU TEMPLE in the Whole Western World. S. W. cor. Webster and Filbert Streets. Erected August 21, 1905 by The San Francisco Vedanta Society, San Francisco, California, United States of America, under the Auspices of The Ramakrishna Mission, Belur Math, Calcutta, India, ''Copyright, 1908, by S. F. Vedanta Suciety.''
{{center|'''पाश्चात्य देशांतील पहिले हिंदु देवालय.
(सन्फ्रान्सिस्को येथील देवालयाचे निरनिराळे देखावे.)'''}}{{nop}}<noinclude></noinclude> rr79o3h8rryn0ti5dhm033vqa58t1hz पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६ 104 40664 232736 162254 2026-06-29T10:49:40Z कल्पनाशक्ती 3813 232736 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" /></noinclude>{{center|{{xxx-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ}}}} {{rule|11em}} {{center|'''नवम खंड'''}} {{rule|5em}} {{center|{{x-larger|'''ज्ञानयोग-व्याख्यान-माला.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''एक उघडे रहस्य.'''}} {{gap}}विश्वांतील वस्तुजाताचे वास्तविक स्वरूप काय आहे याचा उलगडा करण्याकरितां कितीही प्रकारची खटपट आपण केली तरी अखेरीस एक वेळ अशी येते की त्या वेळी परस्परविरोधी सिद्धांत आपणासमोर उभे राहतात. बाह्यतः तरी त्यांचा विरोध इतका स्पष्ट असतो की त्यांची एकवाक्यता आपणास करवत नाही. एखादी गोष्ट आपल्या बुद्धिवादाच्या दृष्टीने ग्राह्य वाटत नाही. तथापि वस्तुस्थितीत तिचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसत असतें. कालस्थलादिकांनी बद्ध अशा एकाद्या वस्तूचे परीक्षण आपण करीत असतों; नियमबद्ध विश्वाच्या बाहेरची ती नाही हे आपणांस ठाऊक असते; तथापि तिचे परीक्षण जो जो करीत जावें तों तों ती आपणास अधिक अधिक लांब नेत जाते व अखेरीस आपल्या बुद्धीच्या टप्प्याबाहेर ती नाहीशी होऊन जाते. तिच्या कोणत्याही गुणांचा अंत आपणास सांपडेनासा होतो. दृश्य गुणांबरोबर गुप्त गुण तिच्या ठिकाणी काय असावेत याचा अजमासही आपणास करवत नाही. तिच्या ठिकाणचे सामर्थ्य अथवा इतर वस्तूंशी तिचा सापेक्ष संबंध इत्यादि अनेक रहस्ये अखेरपर्यंत आपणास रहस्यरूपच असतात. त्यांचा उलगडा कधीच होत नाही. उदाहरणार्थ एखादें सामान्य फूल<noinclude></noinclude> qxdt1cpn76c3czuk3nzw9b678ngub3x 232737 232736 2026-06-29T10:50:16Z कल्पनाशक्ती 3813 232737 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" /></noinclude>{{center|{{xxx-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ}}}} {{rule|11em}} {{center|'''नवम खंड'''}} {{rule|5em}} {{center|{{xx-larger|'''ज्ञानयोग-व्याख्यान-माला.'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''एक उघडे रहस्य.'''}}}} {{gap}}विश्वांतील वस्तुजाताचे वास्तविक स्वरूप काय आहे याचा उलगडा करण्याकरितां कितीही प्रकारची खटपट आपण केली तरी अखेरीस एक वेळ अशी येते की त्या वेळी परस्परविरोधी सिद्धांत आपणासमोर उभे राहतात. बाह्यतः तरी त्यांचा विरोध इतका स्पष्ट असतो की त्यांची एकवाक्यता आपणास करवत नाही. एखादी गोष्ट आपल्या बुद्धिवादाच्या दृष्टीने ग्राह्य वाटत नाही. तथापि वस्तुस्थितीत तिचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसत असतें. कालस्थलादिकांनी बद्ध अशा एकाद्या वस्तूचे परीक्षण आपण करीत असतों; नियमबद्ध विश्वाच्या बाहेरची ती नाही हे आपणांस ठाऊक असते; तथापि तिचे परीक्षण जो जो करीत जावें तों तों ती आपणास अधिक अधिक लांब नेत जाते व अखेरीस आपल्या बुद्धीच्या टप्प्याबाहेर ती नाहीशी होऊन जाते. तिच्या कोणत्याही गुणांचा अंत आपणास सांपडेनासा होतो. दृश्य गुणांबरोबर गुप्त गुण तिच्या ठिकाणी काय असावेत याचा अजमासही आपणास करवत नाही. तिच्या ठिकाणचे सामर्थ्य अथवा इतर वस्तूंशी तिचा सापेक्ष संबंध इत्यादि अनेक रहस्ये अखेरपर्यंत आपणास रहस्यरूपच असतात. त्यांचा उलगडा कधीच होत नाही. उदाहरणार्थ एखादें सामान्य फूल<noinclude></noinclude> q018mrh8rxzwcsc79b6lo20g4zpvhzn 232738 232737 2026-06-29T10:57:15Z कल्पनाशक्ती 3813 232738 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" /></noinclude>[[File:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड 6.jpg|borderless|center|Omkar]] {{center|{{xxx-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ}}}} {{rule|11em}} {{center|'''नवम खंड'''}} {{rule|5em}} {{center|{{xx-larger|'''ज्ञानयोग-व्याख्यान-माला.'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''एक उघडे रहस्य.'''}}}} {{gap}}विश्वांतील वस्तुजाताचे वास्तविक स्वरूप काय आहे याचा उलगडा करण्याकरितां कितीही प्रकारची खटपट आपण केली तरी अखेरीस एक वेळ अशी येते की त्या वेळी परस्परविरोधी सिद्धांत आपणासमोर उभे राहतात. बाह्यतः तरी त्यांचा विरोध इतका स्पष्ट असतो की त्यांची एकवाक्यता आपणास करवत नाही. एखादी गोष्ट आपल्या बुद्धिवादाच्या दृष्टीने ग्राह्य वाटत नाही. तथापि वस्तुस्थितीत तिचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसत असतें. कालस्थलादिकांनी बद्ध अशा एकाद्या वस्तूचे परीक्षण आपण करीत असतों; नियमबद्ध विश्वाच्या बाहेरची ती नाही हे आपणांस ठाऊक असते; तथापि तिचे परीक्षण जो जो करीत जावें तों तों ती आपणास अधिक अधिक लांब नेत जाते व अखेरीस आपल्या बुद्धीच्या टप्प्याबाहेर ती नाहीशी होऊन जाते. तिच्या कोणत्याही गुणांचा अंत आपणास सांपडेनासा होतो. दृश्य गुणांबरोबर गुप्त गुण तिच्या ठिकाणी काय असावेत याचा अजमासही आपणास करवत नाही. तिच्या ठिकाणचे सामर्थ्य अथवा इतर वस्तूंशी तिचा सापेक्ष संबंध इत्यादि अनेक रहस्ये अखेरपर्यंत आपणास रहस्यरूपच असतात. त्यांचा उलगडा कधीच होत नाही. उदाहरणार्थ एखादें सामान्य फूल<noinclude></noinclude> 1ci758g7p2azu8ici14l28nb0cyo4zg पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८ 104 40666 232740 160923 2026-06-29T11:07:29Z कल्पनाशक्ती 3813 232740 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|एक उघडे रहस्य.|३}}</noinclude>हे आपणास सांगवत नाही. या सर्व गोष्टी आपल्या पक्क्या ओळखीच्या आहेत. आपलें सामर्थ्य किती कोतें आहे पहा! आपल्या इच्छाशक्तीला पदोपदी आघात होतात. क्षणोक्षणी तिचे सामर्थ्य कुंठित होते. हजारों गोष्टी करण्याची हांव आपल्या चित्तांत असते; पण त्यांपैकी आपल्या हातून कितीशा गोष्टी पार पडतात? आपली इच्छा स्वैरपणे वावरत असते. तिच्या गतीला जणूं कांहींच अडथळा नाही. प्रत्येक वस्तु आपणास हवीशी वाटते. आकाशांत चमकणाऱ्या ताऱ्यावर जाऊन राहावें असेंही आपणास वाटतें; पण या साऱ्या इच्छांपैकी कितीशा तृप्त होतात? आपल्या इच्छातृप्तीच्या आड आपले शरीर येत असते. आपल्या साऱ्या इच्छा तृप्त होऊ नयेत अशी सृष्टीचीच इच्छा असते. आपलें दौर्बल्य आपल्या आड येत असते. रेतीच्या एखाद्या कणाचा अथवा एखाद्या फुलाचा पुरा थांग ज्याप्रमाणे आपणास कधींच लागत नाही, अथवा ज्याप्रमाणे हे जड जग अखेरपर्यंत आपणास कोडेच राहते, त्याचप्रमाणे आपण स्वतःही आपणास कोडेच आहों; किंबहुना या बाह्य जगाचा शोधही एक वेळ आपणास लागेल, पण आपलाच शोध लावणे आपणास त्याहून शतपट अधिक दुस्तर आहे. आपण स्वतः सान्त की अनंत या प्रश्नाचे निश्चित उत्तर आपणास अद्यापि देतां आलें नाही. वास्तविक आपण सान्त आहों आणि अनंतही आहों. समुद्राच्या लाटांसारखे आपण आहों. समुद्राची लाट म्हणजे समुद्राच्या रूपाची असतांही त्यापासून भिन्न असते. लाट या रूपाने ती भिन्न असते, तथापि तीही समुद्राचाच एक भाग असते. म्हणजे ती समुद्र आहे हेही खरे आणि ती समुद्र नाहीं हेही खरें. हा समुद्र नाही असें त्या लाटेच्या कोणत्याही अंशाबद्दल आपणास म्हणतां यावयाचें नाहीं. 'समुद्र' हे नांव त्या लाटेला आणि समुद्राच्या दुसऱ्या कोणत्याही भागाला सारखेंच लागू पडते. आणि असें असतांही 'लाट' या दृष्टीने तिचे अस्तित्व समुद्रापासून वेगळे असते. अशाच रीतीने अनंत अस्तित्वाच्या महासागरावरील लाटा आपण आहों. त्या सागरावरील क्षुद्रतरंग आपण आहों. या दृष्टीने आपण सान्त आहों; पण आपला स्वतःचा अंत पाहण्यासाठी आपण धडपडूं लागलों की आपलें अनंतत्व प्रत्ययास येते आणि आपला अंत आपणास लागेनासा होतो.
{{gap}}आपलें जीवित जणुं काय स्वप्नवत् आहे. स्वप्नांतल्या मनाला स्वप्नही<noinclude></noinclude> j89t0os51g0k44exkkf87pj0b0bnv56 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१ 104 63930 232717 157769 2026-06-28T12:04:36Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232717 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड.jpg|borderless|center|Cover page]]<noinclude></noinclude> fgudedwyvxqzk1e864c9fl9ql1qluqr 232718 232717 2026-06-28T12:04:55Z कल्पनाशक्ती 3813 232718 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड.jpg|borderless|center|Cover page]] {{nop}}<noinclude></noinclude> 1ulvjbp8yyy37c92bave5u4v137ax5e पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२ 104 66569 232720 160918 2026-06-28T12:08:40Z कल्पनाशक्ती 3813 232720 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" /></noinclude>

{{Block center|<poem>'''बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे''' '''जया निश्चयो एक तोही न साहे ।''' '''मती भांडती शस्त्रबोधे विरोधे''' '''गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥''' {{right|'''-श्रीसमर्थ.'''}}</poem>}}

{{nop}}<noinclude></noinclude> ieadv6xchd96e5gfkuuz05o9o9snchi पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३ 104 66570 232721 160919 2026-06-28T12:12:03Z कल्पनाशक्ती 3813 232721 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" /></noinclude>{{center|'''प्रकाशकाची प्रस्तावना.'''}} {{center|{{bar|5}} : ● : {{bar|5}}}} {{gap}}स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण ग्रंथावलीचा नववा खंड वाचकांस आज आम्ही सादर करीत आहो. आणखी दोन खंडांत ही ग्रंथावली पूर्ण होईल. हे काम शक्य तितक्या लवकर पुरें करून अशाच प्रकारच्या दुसऱ्याही ग्रंथाचे प्रकाशन हाती घ्यावे, असा आमचा विचार होता व अद्यापिही तो आहे; पण अशा प्रकारच्या कार्यातील मुख्य अडचण सर्वश्रुत आहेच. अशा प्रकारच्या ग्रंथांस वाचक आधीच बेताचे, आणि त्यांतील बहुतेक, मध्यम वर्गातील असावयाचे. यामुळे केवळ धंद्याच्या दृष्टीने हा व्यवहार यांत बट्याचाच होतो. सर्व प्रकारच्या छपाईच्या सामानाची महागाई कल्पने पलीकडे झाली असतांही आम्ही प्रस्तुत मालेची किंमत फारशी वाढविली नाही. त्यांतून भरीतभर म्हणून पुस्तके मागवून व्ही. पी. परत करणारे उद्धारधीही भेटतातच. ही माला पुरी होऊन अशाच प्रकारचे आणखीही काही ग्रंथ प्रसिद्ध होणे इष्ट आहे, असे आमच्या वाचकांस वाटत असल्यास त्यांनी नवे वर्गणीदार मिळवून देऊन आम्हांस साहाय्य करावे. अशी विनंति करतो.

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 48krekmj66gex7w5v1dgbao9u0afc0h 232722 232721 2026-06-28T12:12:24Z कल्पनाशक्ती 3813 232722 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" /></noinclude>{{center|'''प्रकाशकाची प्रस्तावना.'''}} {{center|{{bar|3}} : ● : {{bar|3}}}} {{gap}}स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण ग्रंथावलीचा नववा खंड वाचकांस आज आम्ही सादर करीत आहो. आणखी दोन खंडांत ही ग्रंथावली पूर्ण होईल. हे काम शक्य तितक्या लवकर पुरें करून अशाच प्रकारच्या दुसऱ्याही ग्रंथाचे प्रकाशन हाती घ्यावे, असा आमचा विचार होता व अद्यापिही तो आहे; पण अशा प्रकारच्या कार्यातील मुख्य अडचण सर्वश्रुत आहेच. अशा प्रकारच्या ग्रंथांस वाचक आधीच बेताचे, आणि त्यांतील बहुतेक, मध्यम वर्गातील असावयाचे. यामुळे केवळ धंद्याच्या दृष्टीने हा व्यवहार यांत बट्याचाच होतो. सर्व प्रकारच्या छपाईच्या सामानाची महागाई कल्पने पलीकडे झाली असतांही आम्ही प्रस्तुत मालेची किंमत फारशी वाढविली नाही. त्यांतून भरीतभर म्हणून पुस्तके मागवून व्ही. पी. परत करणारे उद्धारधीही भेटतातच. ही माला पुरी होऊन अशाच प्रकारचे आणखीही काही ग्रंथ प्रसिद्ध होणे इष्ट आहे, असे आमच्या वाचकांस वाटत असल्यास त्यांनी नवे वर्गणीदार मिळवून देऊन आम्हांस साहाय्य करावे. अशी विनंति करतो.

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> o2qxk488ztfx6mcnbv2qx45sazx97nt पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४ 104 66571 232735 160920 2026-06-29T10:46:23Z कल्पनाशक्ती 3813 232735 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} {{rule|5em}}  {| |+ |- | || पृष्ठ. |- | ज्ञानयोग-व्याख्यान-माला || |- | {{gap}}एक उघडे रहस्य || १ |- | {{gap}}कैवल्याचा मार्ग || १४ |- | {{gap}}याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी || २७ |- | {{gap}}सांख्यविचार || ३९ |- | {{gap}}सांख्य आणि वेदांत || ६० |- | {{gap}}वेदान्त व हक्क || ७७ |- | {{gap}}हक्क || १०२ |- | {{gap}}अभ्यास || ११३ |- | {{gap}}भक्ति || १३६ |- | हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप || १६४ |- | हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते || १९६ |- | आपणांपुढील कार्य || २२५ |- | दानधर्म || २५० |- | हिंदुधर्मातील सामान्य सिद्धान्त || २५२ |- | हिंदु तत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम{{gap}} || २७९ |- | संन्याशाचे ध्येय आणि त्याचा अभ्यास || २८७ |- | मी काय शिकलों || २९१ |}
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> j1vyronadfp8k93brm9q54eo4xjx01z पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३ 104 66575 232741 160928 2026-06-29T11:17:35Z कल्पनाशक्ती 3813 232741 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}</noinclude>ण्याचा यत्न तो करतो. आपण कायद्याच्या बाहेरचे आहों-स्वतंत्र आहों-हें सिद्ध करण्याचा यत्न तो करतो, आणि त्याच्या याच भावनेंत त्याच्या ईश्वरत्वाचे बीज आहे. भविष्यत्काली केव्हांना केव्हां तो ईश्वरस्वरूप होणार आहे आणि या त्याच्या भावी दशेचे पूर्वचिन्ह त्याच्या सध्याच्या स्थितीतही अशा स्वरूपाने व्यक्त होते.
{{gap}}अशा प्रकारचे स्वातंत्र्यनिदर्शन आपणांस सर्वत्र आढळून येते. सर्व धर्मातही याच स्वातंत्र्याचे दिग्दर्शन परमेश्वराच्या रूपाने केलेले असते. ईश्वर अथवा अनेक देव यांच्या स्वरूपाचे वर्णन प्रत्येक धर्माने आपापल्यापरी केलेले आढळते. या वर्णनाचा निष्कर्ष पाहिला तर सृष्टीच्या कायद्याच्या बाहेरचा प्राणी तो परमेश्वर असें म्हणण्याचाच असतो असें आपणास आढळून येते. तथापि हे सारें वर्णन विश्वबाह्य ईश्वराचे असते हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. परमेश्वर हा या सृष्टीच्या बाहेरचा कोणी तरी प्राणी असावा असा ज्यांचा समज आहे त्यांजकरतां हे वर्णन आहे. आपण म्हणजे शुद्ध कःपदार्थ आहों आणि आपण मुक्तावस्थेला कधीही पोहोचणार नाही असा मानवी बुद्धीचा निश्चय होऊन अशा स्थितीतला प्राणी सृष्टीच्या बाहेर ती शोधूं लागली. अशा प्रकारचे मुक्तावस्थेतले प्राणी अनेक असावे असा तिचा समज झाला. अशा रीतीने अनेक धर्मांची उत्पत्ति झाली. अखेरीस अनेक देवांची कल्पना नाहीशी होऊन तिच्या जागी सर्वांच्या देवाधिदेवाची कल्पना रूढ झाली; पण एवढया कल्पनेनेही मानवी बुद्धीचे समाधान होईना. ती आणखी पुढे जाऊन शोध करू लागली. सत्याच्या अधिक जवळ ती येत चालली; आणि अखेरीस या देवाधिदेवाशी आपला काही तरी प्रत्यक्ष संबंध असावा असे तिला वाटू लागले. आपण बद्ध आणि दुर्बल असलों तरी मुक्त आणि परमसामर्थ्यवान् परमेश्वराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण निगडित झालेले आहों असें मनुष्याला वाटू लागले. त्याची दृष्टि अधिकाधिक विस्तृत होत चालली. त्याच्या विचाराचे क्षेत्रही विस्तृत होत चालले आणि त्याचे ज्ञान वाहू लागले, आणि अखेरीस या सर्व देवदेवतांच्या आणि देवाधिदेवाच्या कल्पना म्हणजे स्वतःच्या स्वरूपाच्या कल्पना आहेत असें त्याच्या निदर्शनास आले. 'परमेश्वराने स्वतःच्या स्वरूपाबरहुकूम मनुष्यप्राणी घडविला' हे वचन खरे आहे, इतकेच नव्हे तर<noinclude></noinclude> 72zrbwpudmtvv8nua65gqn9l3i5lfpn पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५ 104 66577 232742 160930 2026-06-29T11:21:07Z कल्पनाशक्ती 3813 232742 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१०|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}</noinclude>{{gap}}आपल्याभोंवतीं अनंत दुःख पसरले आहे. अवनतावस्थेच्या तळाशी आपण गेलो आहों; पण अशा प्रसंगीही आपल्याला आशेचा एक किरण प्राप्त झाला आहे. तो किरण हाच की आपलें सत्यरूप कधीहि नष्ट होत नाही. जें खरोखर आपले म्हणून काही आहे तें आपणापासून कायमचे हिरावून घेण्याचे सामर्थ्य कोणासही नाही. ते आपणापासून कधीहो नष्ट व्हावयाचें नाहीं. आपले अस्तित्व हरवून टाकणे आपणास शक्यच नाही. मला अस्तित्व नाहीं असें कोणासही वाटणे शक्य आहे काय ? मी बरावाईट कसाही असों, पण माझे अस्तित्व आहे म्हणूनच त्यावर बरा अथवा वाईट हे गुण आरूढ झाले आहेत. माझें अस्तित्व नसते तर हे गुण कोठे राहिले असते ? माझें अस्तित्व प्रथम असते आणि नंतर त्यावर बरा अथवा वाईट या गुणांची पुटें बसून मी बरा अथवा वाईट दिसू लागतो. अस्तित्वाचे स्वरूप चिरंतन आहे. आदिअंती तेंच अस्तित्व आहे ! आणि मध्यंतरीही तेंच अस्तित्व आहे, तें कधीही नष्ट होत नाही. तें नाहीं असा एक क्षणही नाही.
{{gap}}आपणा सर्वांच्या आशेचा तंतु हाच आहे. कोणालाही मृत्यु नाही. त्याचप्रमाणे कायमची अवनतावस्थाही कोणाला नाही. आपलें चालू जीवित हैं एखाद्या मोठ्या खेळखान्यासारखें. तेथे अनेक प्रकारचे खेळ आपण खेळत आहों. यांत चाललेले तमाशे कितीही ग्राम्य असले तरी त्यांचा संबंध आपल्या सत्यरूपाशी कायमचा नाही. येथे कितीही धक्के आणि चपेटे आपणास खावे लागले आणि जीवितौघाच्या लाटांबरोबर वाहात जाण्याचे प्रसंग आपणावर कितीही आले तथापि त्यांचा संपर्क आपल्या आत्म्यास होत नाही आणि त्यांजमुळे त्याला काही इजाही होऊ शकत नाही. आपण अनंतरूप आहों.
{{Block center|<poem>'''"न मृत्युर्न शंका न मे जातिभेदः । पिता नैव मे नैव माता च जन्म ॥''' '''न बंधुन मित्रं गुरुनैव शिष्यः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥''' '''न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ। मदो नैव मे नैव मात्सर्य भावः ॥''' '''न धर्मो न अर्थो न कामो न मोक्षः। चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"'''</poem>}} {{gap}}साऱ्या रोगांवर हा मोठा रामबाण उपाय आहे. मृत्यूला जिंकणारी अमृत मात्रा हीच आहे. आपण या जगांत आलो आहों या गोष्टीचा मोठा विषाद वाटून तींतून सुटण्यासाठी आपण धडपड करीत आहों. पण ही धडपड करीत असतां 'चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्' हा मंत्र आपण जपूं या.<noinclude></noinclude> gp44zwuel0dek4s92wcheaq2ifmmmh9 232743 232742 2026-06-29T11:22:08Z कल्पनाशक्ती 3813 232743 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१०|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}</noinclude>{{gap}}आपल्याभोंवतीं अनंत दुःख पसरले आहे. अवनतावस्थेच्या तळाशी आपण गेलो आहों; पण अशा प्रसंगीही आपल्याला आशेचा एक किरण प्राप्त झाला आहे. तो किरण हाच की आपलें सत्यरूप कधीहि नष्ट होत नाही. जें खरोखर आपले म्हणून काही आहे तें आपणापासून कायमचे हिरावून घेण्याचे सामर्थ्य कोणासही नाही. ते आपणापासून कधीहो नष्ट व्हावयाचें नाहीं. आपले अस्तित्व हरवून टाकणे आपणास शक्यच नाही. मला अस्तित्व नाहीं असें कोणासही वाटणे शक्य आहे काय ? मी बरावाईट कसाही असों, पण माझे अस्तित्व आहे म्हणूनच त्यावर बरा अथवा वाईट हे गुण आरूढ झाले आहेत. माझें अस्तित्व नसते तर हे गुण कोठे राहिले असते ? माझें अस्तित्व प्रथम असते आणि नंतर त्यावर बरा अथवा वाईट या गुणांची पुटें बसून मी बरा अथवा वाईट दिसू लागतो. अस्तित्वाचे स्वरूप चिरंतन आहे. आदिअंती तेंच अस्तित्व आहे ! आणि मध्यंतरीही तेंच अस्तित्व आहे, तें कधीही नष्ट होत नाही. तें नाहीं असा एक क्षणही नाही.
{{gap}}आपणा सर्वांच्या आशेचा तंतु हाच आहे. कोणालाही मृत्यु नाही. त्याचप्रमाणे कायमची अवनतावस्थाही कोणाला नाही. आपलें चालू जीवित हैं एखाद्या मोठ्या खेळखान्यासारखें. तेथे अनेक प्रकारचे खेळ आपण खेळत आहों. यांत चाललेले तमाशे कितीही ग्राम्य असले तरी त्यांचा संबंध आपल्या सत्यरूपाशी कायमचा नाही. येथे कितीही धक्के आणि चपेटे आपणास खावे लागले आणि जीवितौघाच्या लाटांबरोबर वाहात जाण्याचे प्रसंग आपणावर कितीही आले तथापि त्यांचा संपर्क आपल्या आत्म्यास होत नाही आणि त्यांजमुळे त्याला काही इजाही होऊ शकत नाही. आपण अनंतरूप आहों. {{Block center|<poem>'''"न मृत्युर्न शंका न मे जातिभेदः । पिता नैव मे नैव माता च जन्म ॥''' '''न बंधुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥''' '''न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे नैव मात्सर्य भावः ॥''' '''न धर्मो न अर्थो न कामो न मोक्षः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"'''</poem>}} {{gap}}साऱ्या रोगांवर हा मोठा रामबाण उपाय आहे. मृत्यूला जिंकणारी अमृत मात्रा हीच आहे. आपण या जगांत आलो आहों या गोष्टीचा मोठा विषाद वाटून तींतून सुटण्यासाठी आपण धडपड करीत आहों. पण ही धडपड करीत असतां 'चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्' हा मंत्र आपण जपूं या.<noinclude></noinclude> 298c8t6xqqbn0gx86wtcn8wlt7z7wu6 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६ 104 66578 232744 161038 2026-06-29T11:25:27Z कल्पनाशक्ती 3813 232744 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|एक उघडे रहस्य.|११}}</noinclude>{{Block center|<poem>'''"न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् । न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ॥''' '''अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"'''</poem>}} {{gap}}शरीर कोणत्याही अवस्थेत असो; मन कसेंही शतधा विदीर्ण झालेले असो; सभोंवती कितीही गडद अंधकार पडलेला असो; अथवा परिस्थिति कितीही निराशाजनक असो; हा मंत्र एकदां, दोनदा, तीनदां सहस्रवेळां म्हणत जा, म्हणजे प्रकाशाची प्राप्ति होईल. हे किरण फार हळू हळू प्रवास करीत असतात; पण केव्हां ना केव्हां तरी ते आपल्यापर्यंत येऊन पोहोंचतील.
{{gap}}अगदीं मृत्युमुखांत जाण्याचे असे किती तरी प्रसंग मजवर आले. अन्नपाण्यावांचून दीर्घकाल काढण्याचे प्रसंग मी पाहिले. चालता चालता माझ्या पायाच्या चाळणी व्हाव्या, दिवसचे दिवस अन्नाची गांठ पडूं नये, आणि थकवा तर इतका यावा की पुढे पाऊलसुद्धा टाकण्याची शक्ति मला उरू नये. असे झाले म्हणजे एखाद्या झाडाखाली मी अंग टाकी. आता आपल्या आयुष्याची अखेर खास होते असे मला वाटे. बोलण्याची शक्ति माझ्या अंगी अशा वेळी कोठून राहणार? अखेरीस माझी विचारशक्तिही थांबे. इतके झाले. तरी शेवटी मन पुन्हां उलट खाऊन 'न मे मृत्युशंका' हा जप जपूं लागे. ही सारी सृष्टि माझ्याविरुद्ध एकवटली तरी काय होणार? ती मला चिरडू शकत नाहीं; कारण ती माझ्या घरची दासी आहे. हे देवाधिदेवा, तूं आपलें सामर्थ्य प्रत्यक्ष प्रत्ययास आण. तुझें नष्ट झालेले साम्राज्य तूं पुन्हां मिळव. उठ, उभा रहा आणि मुक्कामाला पोहोचेपर्यंत वाटेत कोठेही थांबू नको. या विचारांनी मी ताजातवाना होई, माझ्या चित्ताला नवा दम येई. अनेक भयंकर प्रसंगांतून मी जगलों आणि आज तुमच्या सेवेस हजर आहे याचे श्रेय याच विचारश्रेणीला आहे. याकरितां ज्या ज्या वेळी तुम्हांस संकटसमय प्राप्त होईल त्या त्या वेळी हा मंत्र जपत जा, म्हणजे सारी संकटे नाहीशी होतील. असे होणे हे रीतसरच आहे; कारण वस्तुस्थिति अशी आहे की जीवित हे स्वप्न आहे. अडचणी पर्वतप्राय भासल्या आणि भोंवतालची परिस्थिति कितीही भयंकर आणि निराशेची दिसली तरी ती शुद्ध माया आहे. तिला तुम्ही भिऊ नका, म्हणजे ती ताबडतोब पळ काढील. तिच्या डोक्यावर पाय द्या म्हणजे तिचा चक्काचूर होईल. तुमच्या<noinclude></noinclude> st8fq4ykpcr8qei2quivf8nu4k6nlt8 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७ 104 66579 232745 161039 2026-06-29T11:30:15Z कल्पनाशक्ती 3813 232745 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१२|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}</noinclude>एकाच लाथेबरोबर तिचा प्राण जाईल. तिला भिऊ नका. किती वेळा आपला पराजय झाला याची मोजदाद कशाला करतां? आपला पराजय कधी झालाच नाही असें म्हणा. या गोष्टी ध्यानांतच घेऊ नका. आज पराभव झाला असला तर उद्यां जय होईल. ''''कालोह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी।'''' तुम्ही एकसारखे पुढे चला. आपल्या गुप्त सामर्थ्याला तुम्ही एकसाररखे चेतवीत राहिला तर आज ना उद्यां तें जागे होईलच होईल. दुसऱ्या कोणाची तरी मदत मिळविण्याकरितां साऱ्या जगभर तुम्ही याचना करीत हिंडला तरी तुम्हांस मदत कोण करू शकणार? मृत्यूचे भय कसें नष्ट करावे याची युक्ति कोणास सांपडली आहे! आणि ज्या कोणास ती सांपडली असेल तो ती तुम्हांला कशी देणार? हे काम तुमचे तुम्हीच केले पाहिजे. हा रस्ता तुम्हीच शोधून काढला पाहिजे. मित्रांनो, या कामी कोणाचीही मदत तुम्हांस मिळणार नाही. ''''आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः'''' हे भगवंताचे वचन तुम्ही नित्य लक्ष्यांत बाळगा. आत्मदर्शन करून घ्या. उठा, उभे रहा; भीति टाकून द्या. कसलीही संकटे आली तरी डगमगू नका; आत्मविश्वास धरा, आणि आत्मदर्शनाची खटपट करा. पहिल्या पहिल्याने त्याचे मंदकिरण तुम्हांस प्राप्त होतील; तथापि निराश होऊ नका. तुम्ही त्याला तसेच चिकटून राहिला म्हणजे हळु हळु तुमच्या ठिकाणी धैर्याचा प्रवेश होईल, आणि अखेरीस '''' शिवोऽहं शिवोऽहं '''' अशी सिंहगर्जना तुम्हीच करूं लागला.
{{Block center|<poem>'''"न मृत्युर्न शंका न मे जातिभेदः । पिता नैव मे नैव माता च जन्म ॥''' '''न बंधुर्न मित्रं गुरुनैर्व शिष्यः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥''' '''अहं निर्विकल्पी निराकाररूपी । विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेद्रियाणाम् ॥''' '''न चासंगतं नैव मुक्तिर्न मे यः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"'''</poem>}} {{gap}}मी क्षुद्र आहे अशी भावना जो कोणी करतो तो मोठी चूक करीत असतो. कारण सर्वत्र एकरूप अस्तित्वच पसरले आहे. सूर्य आहे असे म्हणणारा मी आहे म्हणूनच सूर्याला अस्तित्व आहे. जग आहे असें मी म्हणतों म्हणून जगाला अस्तित्व आहे. माझ्या अस्तित्वावेगळे त्यांना अस्तित्व असणे शक्यच नाहीं; कारण मी सच्चिदानंद आहे. मी सदा सुखी, सदा पवित्र आणि सदा शोभायमान असा आहे. सूर्य हा आपणा सर्वांच्या दृष्टीचे कारण आहे; तथापि कोणाच्याही डोळ्यांच्या दोषानें तो लिप्त होत<noinclude></noinclude> 8gbqah139sz39ymlnak6d3w5zux7r2w पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९ 104 66581 232747 161046 2026-06-29T11:36:25Z कल्पनाशक्ती 3813 232747 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}</noinclude>चिंतन तुमच्या रक्तमांसांत खेळू द्या. मी मर्त्य आहे, मी दुर्बल आहे मी दुःखी आहे, मी पापी आहे अशा प्रकारचा आभास उत्पन्न करणारी सारी स्वप्ने पूर्ण विलयास जाईपर्यंत हे चिंतन सोडूं नका. असें झालें म्हणजे सत्यवस्तु तुम्हांपासून क्षणभरही लपवून ठेवण्याचे सामर्थ्य कोणासही उरणार नाही.
{{rule|5em}} {{center|{{x-larger|'''कैवल्याचा मार्ग'''}}}} {{rule|5em}}{{rule|5em}} {{gap}}श्रुतींतील एक कथा आज तुम्हांस सांगण्याचा माझा विचार आहे. वैद हे हिंदूंचे धर्मग्रंथ असून विस्तृत साहित्य त्यांत सांठविले आहे. वेद ग्रंथांच्या अंतिम भागांना वेदान्त अशी संज्ञा आहे. वेदान्त म्हणजे वेदांची अखेर. ज्या तत्त्वज्ञानाचा विचार सध्या आपण करीत आहों त्याचीच चर्चा या भागांत विशेषेकरून केलेली आहे. हा भाग जुन्या संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. तो लिहून गेल्याला आज हजारों वर्षांचा काळ लोटून गेलेला आहे हे तुम्ही लक्ष्यांत आणा. एक महायज्ञ करावा अशी इच्छा कोणा एकास झाली. हिंदु धर्मांत यज्ञ हे एक फार मोठ्या महत्वाचे प्रकरण आहे. हिंदु धर्मग्रंथांत अनेक प्रकारचे याग सांगितले आहेत. स्थंडिलावर अग्नि करून त्यांत आहुती देतात, व अनेक प्रकारचे मंत्र ऋत्विज तोंडाने म्हणत असतात. यज्ञसमाप्तीच्या वेळी गोरगरिबांना व ब्राम्हणांना मोठा दानधर्म करतात. प्रत्येक यागाचें फळ वेगवेगळे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक यागाच्या क्रियाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एका प्रकारच्या यागांत आपल्या सर्वस्वाचे दान करावे लागते. आतां ज्या यज्ञाची गोष्ट मी सांगणार आहे त्यांतील यजमान मोठा संपत्तिमान् पण अत्यंत कद्रु होता; तथापि अशा प्रकारचा महायज्ञ केल्याची कीर्ति मात्र त्याला हवी होती. यज्ञसमाप्तीच्या वेळी सर्वस्व दान करण्याची पाळी आली तेव्हा आपणाजवळील वित्ताचे दान न करता त्याने आपली एक म्हातारी, आंधळी आणि लंगडी अशी एक गाय मात्र दिली. ही गाय अतिवृद्ध झालेली असल्यामुळे ती दूध देण्यासारखी नव्हती. या गृहस्थाला नाचिकेत या नावाचा एक मुलगा होता. हा मुलगा वयाने लहान पण फार तरतरीत होता. आपल्या बापाने असली भिकार दाने दिल्यामुळे त्याची अपकीर्ति<noinclude></noinclude> 39sc4vzk1vkmpdba1g258usk3jdc3yb पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१ 104 66583 232748 161049 2026-06-29T11:40:06Z कल्पनाशक्ती 3813 232748 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१६|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}</noinclude>नाही हे मी जाणतो; पण जगांत राहून त्याची नश्वरता ज्याने जाणिली आणि ज्याला सत्स्वरूपाची भेट झाली, असा कोणता मनुष्य दीर्घायुष्यांत आनंद मानील? नाचत आणि गात आयुष्य घालविणे यांत खरें रहस्य काय आहे हैं ज्याने जाणले, त्याला पुष्कळ आयुष्याची मातब्बरी कशी वाटेल? याकरितां या मानवी आयुष्याच्या पलीकडे काय आहे हेच आपण कृपा करून मला सांगावें. याखेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छा मी करीत नाही. एवढें रहस्य समजावें इतकीच माझी इच्छा आहे." नाचिकेताचे हे भाषण ऐकून यमराजालाही मोठा संतोष झाला. अशा प्रकारच्या ज्ञानप्राप्तीची इच्छा होणे हे मुमुक्षेचे लक्षण आहे. सत्यवस्तूवांचून दुसऱ्या कशाची अपेक्षा चित्तांत नसणे ही मुमुक्षुत्वाची पहिली पायरी आहे, ही गोष्ट आपण येथे ध्यानांत आणली पाहिजे. यमाने अनेक प्रकारच्या वस्तू देऊ केल्या असतांही या मुलाने त्यांचा त्याग कसा केला हे पहा. राज्यवैभव, मोठी संपत्ति, दीर्घ आयुष्य अशा अनेक गोष्टींवर त्याने पाणी सोडलें. सत्य वस्तूचे ज्ञान आपणास व्हावें या इच्छेवांचून दुसऱ्या कोणत्याही इच्छेला त्याने आपल्या मनांत अवसर दिला नाही. मनाची स्थिति अशा प्रकारची होईल तेव्हांच सत्य वस्तूचे दर्शन आपणास होईल. नाचिकेताचे भाषण ऐकून संतुष्ट झालेला यमराज म्हणाला "नाचिकेता, मनुष्यापुढे दोन मार्ग मोकळे असतात. एक प्रवृत्तिपर म्हणजे इंद्रियजन्य सुखें प्राप्त करून घेण्याचा आणि दुसरा निवृत्तिपर म्हणजे कैवल्याचा. मनुष्यजाति अनेक पंथांनी जातांना दिसली तरी त्या साऱ्या पंथांचें पर्यवसान या दोहोंपैकी कोणत्यातरी एका मार्गात व्हावयाचें. या दोन मार्गापैकी कैवल्याचा मार्ग जो स्वीकारतो तोच खरा पंडित होय-तोच साधु. प्रवृत्तीच्या मार्गानें जो जाऊं लागेल तो अंती अधःपाताला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. नाचिकेता, तुझी धन्य असो. इंद्रियजन्य सुखें देणाऱ्या वस्तूची इच्छा तूं धरली नाहीस. प्रवृत्तिमार्गाला तूं जावेंस एवढयाकरितां मी पुष्कळ खटपट करून पाहिली, पण माझ्या खटपटीला तूं यश येऊ दिलें नाहीस. केवळ चैनीच्या वस्तूपेक्षा ज्ञानाची योग्यता किती तरी अधिक मोठी आहे हे तूं जाणलेंस.
{{gap}}"अज्ञानग्रस्त होत्साता जो मनुष्य आपलें सारें आयुष्य नुसत्या चैनीत घालवितो तो पशुहुन निराळा नव्हे, ही गोष्ट तुझ्या लक्ष्यात आली आहे.<noinclude></noinclude> f887n8fce3g4v365t4dqlr6e4xjanx1 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७ 104 110601 232725 231904 2026-06-29T03:28:31Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232725 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|४६}} {{right|महात्मा फुले समग्र वाङ्मय}}</noinclude> नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले। ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥ सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें। कुरळे केंस मोघीले ॥ आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें | {{Block center|<poem>जडावाचीं कहीं तोडे सर्व अलंकार केले। धाकट्या बाळा लेविवले ॥ किनखावी टंकोचें मोतीं घोसानें जडले। कलावतुचे गोडे शोभले ॥ लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥ हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुगरुं खुळखुळे || मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवले ॥ मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडलें । चिन्ह पाळण दिसलें || टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हालवू लागले ॥ धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले । गातों गीत तिनें केलें ॥ ॥ चाल ॥ जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जिजी गाऊं। चला वेरुळास जाऊं, दौलतबादा पाहूं ॥ मूळ बाबाजीस ध्याऊं, किर्ती आनंदाने गाऊं । सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥ </poem>}}<noinclude></noinclude> 6b9eqxu014c29o6cr6xvxr1tvgjl7gr 232726 232725 2026-06-29T03:29:40Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232726 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|४६}} {{right|महात्मा फुले समग्र वाङ्मय}}</noinclude> {{Block center|<poem>नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले। ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥ सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें। कुरळे केंस मोघीले ॥ आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें । जडावाचीं कहीं तोडे सर्व अलंकार केले। धाकट्या बाळा लेविवले ॥ किनखावी टंकोचें मोतीं घोसानें जडले। कलावतुचे गोडे शोभले ॥ लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥ हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुगरुं खुळखुळे || मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवले ॥ मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडलें । चिन्ह पाळण दिसलें || टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हालवू लागले ॥ धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले । गातों गीत तिनें केलें ॥ ॥ चाल ॥ जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जिजी गाऊं। चला वेरुळास जाऊं, दौलतबादा पाहूं ॥ मूळ बाबाजीस ध्याऊं, किर्ती आनंदाने गाऊं । सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥ </poem>}}<noinclude></noinclude> p4ffnqaapqtz3y9rrk9klovjjhbsqxd 232727 232726 2026-06-29T03:30:06Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232727 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|४६}} {{right|महात्मा फुले समग्र वाङ्मय}}</noinclude> {{Block center|<poem>नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले। ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥ सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें। कुरळे केंस मोघीले ॥ आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें । जडावाचीं कहीं तोडे सर्व अलंकार केले। धाकट्या बाळा लेविवले ॥ किनखावी टंकोचें मोतीं घोसानें जडले। कलावतुचे गोडे शोभले ॥ लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥ हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुगरुं खुळखुळे || मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवले ॥ मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडलें । चिन्ह पाळण दिसलें || टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हालवू लागले ॥ धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले । गातों गीत तिनें केलें ॥ {{center|॥ चाल ॥}} जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जिजी गाऊं। चला वेरुळास जाऊं, दौलतबादा पाहूं ॥ मूळ बाबाजीस ध्याऊं, किर्ती आनंदाने गाऊं । सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥ </poem>}}<noinclude></noinclude> i2rwiqgko9jj8jigykfc9lxvgabrhwj पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८ 104 110602 232728 231905 2026-06-29T03:32:26Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232728 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा}} {{right|४७}}</noinclude> पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ। थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ । दीपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ॥ {{center|॥ चाल ॥}} मालोजी राजा । तुवा वा आजा ॥ यवनी काजा। पाळिल्या फौजा ।। लाविल्या ध्वजा मारिल्या मौजा ॥ | वेळेस मुक्का सापल्या बुक्का ॥ विचरी पक्का जाधवा धक्का ॥ शेशाप्पा नायका ठेविचा पैका ॥ द्रव्याची गर्दी चांभारगोंदी || | देवळें बांधी तळीं ती खांदी ॥ आगळी बुद्धि । गुणानें निधी ॥ लिहिलें विधी लोकांस बोधी ॥ संधान साधी जसा पारधी ॥ भविषी भला । कळलें त्याला ॥ सांगोनी गेला गादी वा तुला ।। उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा। शिपाई होता बाणीचा || खोट्या देवा कोण खोडी बेत देवाजीचा। पवाडा गातो शिवाजीचा || {{left|कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा ||१||}}<noinclude></noinclude> 83rppqecitaog49c6rq8z8et7lvwnoz 232729 232728 2026-06-29T03:32:53Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232729 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा}} {{right|४७}}</noinclude> {{Block center|<poem>पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ। थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ । दीपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ॥ {{center|॥ चाल ॥}} मालोजी राजा । तुवा वा आजा ॥ यवनी काजा। पाळिल्या फौजा ।। लाविल्या ध्वजा मारिल्या मौजा ॥ | वेळेस मुक्का सापल्या बुक्का ॥ विचरी पक्का जाधवा धक्का ॥ शेशाप्पा नायका ठेविचा पैका ॥ द्रव्याची गर्दी चांभारगोंदी || | देवळें बांधी तळीं ती खांदी ॥ आगळी बुद्धि । गुणानें निधी ॥ लिहिलें विधी लोकांस बोधी ॥ संधान साधी जसा पारधी ॥ भविषी भला । कळलें त्याला ॥ सांगोनी गेला गादी वा तुला ।। उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा। शिपाई होता बाणीचा || खोट्या देवा कोण खोडी बेत देवाजीचा। पवाडा गातो शिवाजीचा || {{left|कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा ||१||}} </poem>}}<noinclude></noinclude> bpf909zddy63fpxq3y1sfrmy7i49pv2 सदस्य:配合比全额更好(说说而已) 2 110860 232724 2026-06-28T19:44:37Z 配合比全额更好(说说而已) 6082 नवीन पान "नमस्कार!मी आहे 配合比全额更好(说说而已)." 232724 wikitext text/x-wiki नमस्कार!मी आहे 配合比全额更好(说说而已). o9botuo1rzlydxem5gxh0zmzgg9jzrb पान:गावरान गीता.pdf/३ 104 110861 232730 2026-06-29T04:02:48Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 232730 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>प्रकाशक:- न. चिं. केळकर पुष्करिणी, पुणे ४. ( सर्व हक लेखकाधीन ) मुद्रक :- विठ्ठल हरि बर्वे, आर्यभूषण मुद्रणालय, ९१५१ शिवाजीनगर, पुणे ४.<noinclude></noinclude> 38nav93mflyhrpt4tlse89gvd6m5x3q पान:गावरान गीता.pdf/४ 104 110862 232731 2026-06-29T04:03:06Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 232731 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>पुर्णे 24- नगर बाचन मंदिर, हैं गीताविषयक पुस्तक कै० सदाशिवशास्त्री भिडे [ गीतावाचस्पति, गीताधर्म मंडळाचे पहिले चालक ] यांच्या स्मृतीस अर्पण केलें आहे. पुणे नगर वाचन मंदिर, पुणे २. वर्ग........... • क्रमांक.. १९०७०<noinclude></noinclude> qwuqoomhnv5a5w9qo97ivvmocaajcgr पान:गावरान गीता.pdf/५ 104 110863 232732 2026-06-29T04:04:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 232732 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ग्रावरान गीता संवाद १० लए. कांहीं वर्षांपूर्वी प्रकृती सुधारण्यासाठीं मी कोकणांत माझ्या खेडेगांवीं जाऊन राहिलों होतों. दिवस उन्हाळ्याचे. तथापि सगळा दिवस आमराईत काढतां येई. रात्री उघड्या मैदानीं अंगणांत पलंग टाकून निजें. यामुळे आठहि प्रहर मोकळी हवा मिळे. पाणी तर विचारायलाच नको. पोहण्यासारखी मोठी विहीर, आणि जांभ्या दगडांतलें मधुर स्वच्छ पाणी पिण्याला मिळेल असा राखीव झरा. वाटेल तेव्हां ग्रीष्म ऋतूंतली कोकणी फळफळावळ यथेच्छ खावी. दिवसां ' कुकर' वर स्वयंपाक करून भात, व भातांत शिजविलेले कणकेचे मुटके तुपांत खावे. संध्याकाळ होण्याच्या सुमारास हातानं गाईची धार काढून पाऊणशेर धारोष्ण प्यावं. रात्री जेवण वर्ज्य. बुचकळून हा दिनक्रम सर्व ओसरल्यावर वेळ जाण्याची खरी अडचण रात्रीं आठापासून वाटे. अंधार पडल्यानंतर सर्व लिहिणं वाचणं बंद असं मनानं - ठरविलंच होतं. पण युद्धपरिस्थितीमुळं मेणबत्ती तर राहोच, साधं राकेल देखील मिळेना. त्यामुळं आयतीच सबब झाली. तेव्हां झोंप लागेपर्यंत पलंगावर पडून, आकाशाकड पहात, चिंतन करीत, तोंडाला येतील ते श्लोक, स्तोत्रपाठ, सुभाषितं, गायकी कविता इत्यादि म्हणें. स्वस्थतेचा भंग होण्याचं मुळींच कारण नव्हतं. मी अंगणांत पलंगावर निजें. सोबतीला एक शेतकरी असे. तो गोठ्या- -बाहेर उघडी पडवी होती तींत निजे. पण इतका जवळ कीं, पडल्या पडल्या आम्हां दोघांना एकमेकाशीं सुखानं मध्यम आवाजानं संभाषण करितां<noinclude></noinclude> gcmecv53zvnqpp9zlxfemqwxqe4va2f पान:गावरान गीता.pdf/६ 104 110864 232733 2026-06-29T04:04:39Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 232733 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २ ) येई. केव्हां केव्हां फार उकडूं लागलं म्हणजे त्याची म्हातारीहि पडवीच्या दुसऱ्या टोकाला आपलं कांबळ पसरून निजे. या सोबती गड्याचं नांव गेनू आणि त्याच्या आईचं नांव सावित्रा... दोनहि माणसं कशी पण बिनखोट, उपयोगी, उपकारी, सालस असत.- त्या दीड महिन्यांत त्यांनीं माझी सेवाचाकरी अशी केली कीं बोलायची सोय नाहीं. मला कुळवाडी जातींत एक भाऊ व आई लाभली असं परत येतांना वाटू लागलं. त्यांना सोडून येतांना डोळ्याला पाणी आलं. रोज रात्री गेनू व मी आम्ही दोघेहि आपापल्या अंथरुणावर झोपेची आराधना करीत पडायचे, आणि वेळ जाण्याकरितां उगीच कांहीं तरी. विषय काढून बोलायचे. पहिल्याच दिवशीं मीं त्याची हकीकत विचा- रून घेतली. ती अशी होती. तो म्हणाला:- 66 - 'माझ्या बापानं तरुणपणीं भोळेपणानं, लबाड सोबत्यांच्या संगतीनं, नसते व्यापार करून होतं नव्हतं तें सर्व घालविलं. जमिनीचा एक तुकडा होता तोहि विकावा लागला. मग आमच्या या गांवच्या एका कोकणी व्यापाऱ्यानं मुंबईत इमारती लाकूड, हापूस पायरीचे आंबे, नारळ, अमसुलं, कोकम इत्यादि कोकणी बंदरी मालाचं दुकान घातलं होतं, त्यावर एक- नोकर म्हणून राहण्याकरितां ओळखीनं आस्थेनं त्यानं माझ्या बापाला बोलावलं. तेव्हां आई व मी यांना घेऊन बाबा या कोकणाला जवळ. जवळ शेवटचा रामराम करूनच गेला. 66 'मुंबईस या दुकानावर त्यांचीं वीस वर्षे गेलीं. त्यांत मालकाला अतो- नात नफा झाला. देव जाणों काय कीं, पण त्यानं नोकराचा - म्हणजे माझ्या बाबाचाच हा पायगुण असं मानानं मानून त्याच्या नांव दुकानांत एक खातं उघडलं. आणि त्यांत, माझ्या बापाला न कळतां, पगाराशिवाय दरसाल पन्नासपाऊणशें, शंभरदीडशें, केव्हां दोनों असे रुपये त्याच्या नांव • जमा करूं लागला. मात्र ही रक्कम एकदम दिली तर उपयोग होईल, दरसाल दिली तर खर्चून जाईल, अशा विचारानं मालकानं आम्हा कुणाला याची कांहींच वार्ता कळू दिली नाहीं. वीस वर्षांत मी व माझी आई यानीहि 24<noinclude></noinclude> kikb7mu19xkgdf1fs4ipnh70lda7lu4 सदस्य चर्चा:Atharv salunkhe 3 110865 232734 2026-06-29T07:20:11Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 232734 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Atharv salunkhe}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १२:५०, २९ जून २०२६ (IST) llet3qluslete1xw6gi28xl4uozui73