विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.9 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११० 104 110881 232846 232831 2026-07-03T12:10:15Z JayashreeVI 4058 232846 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|८६|काशी - राममेवर यात्रा|}}</noinclude>गांवच्या घरांच्या दोन रांगा आहेत व मधून एक सरळ रस्ता आहे. त्या रस्त्याने आम्ही गावच्या मध्यावर जातों तोंच सुभय्याशास्त्री आम्हांला सामोरे आले व म्हणाले, "मी आपल्याकडेच यावयास निघालो होतों. आपलें पत्र मला मिळालें. तेव्हां बरेंच ऊन होतें म्हणून मी '''प्रवाशीगृहाकडे''' चहा देऊन आमच्या विद्यार्थ्याला पाठविलें व ऊन खालीं झाल्यावर मी निघणार होतों. मला मठांत थोडें काम होतें. आपल्या पत्रावरून आपल्याला दुसरा दिवस राहण्यास सवड नव्हती. म्हणून मी आमच्या स्वामीना आपल्या आगमनाची बातमी दिली व भेटीची वेळ ठरविली. शिवाय चांदणे चांगलें असल्यामुळे इथला एक डोंगर तरी रात्रीं चांदण्यांत पाहण्याची मौज आहे. येथली पवित्र स्थानें पाहून झाल्यावर रात्रीच्या शांत व स्वस्थ वेळीं त्यांनीं आपल्याला भेटीला बोलाविलें आहे. आज सायंकाळचें भोजन आपण आमच्या घरीं करावें व मग स्वामीची भेट घेऊन '''प्रवाशीगृहाला''' झोंपेकरितां जावें. सकाळीं '''आरसीकेरीला'''जाणारी मोटार बस आपल्याला प्रवाशीगृहांतून घेऊन जाईल. तेव्हां आतां प्रथम आमच्या घरीं चलावें. तेथून आपण विंध्यगिरी (दोडा बेटा, मोठा डोंगर) पाहण्यास जाऊं. परत येईतों सायंकाळ होईल, मग थोडी विश्रांती घेऊन चन्द्रगिरि ( चिक्कबेटा, धाकटा डोंगर ) चांदण्यांत पहाण्यास जाऊं. परत आल्यावर आपण भोजन करावें व लागलीच स्वामीच्या भेटीला जाऊ. तदनंतर आपण प्रवाशीगृहांत जावें." <br>{{gap}}सुभय्या शास्त्रीजीचें हें भाषण ऐकून त्यांना आमच्याकडे येण्यास कां वेळ लागला हॅ न सांगताच समजून आलें. आम्ही मनांतल्या मनांत सुभय्या शास्त्र्यांचे आभार मानले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणें प्रथम आम्ही त्यांचे बिऱ्हाडीं गेलों. दोन्ही डोंगर पवित्र समजले गेले असल्यामुळे पादत्राण घालून डोंगर चढण्याची वहिवाट नाहीं म्हणून आम्ही पादत्राणें शास्त्रीजीच्या घरींच ठेविलीं व अनवाणी दोडाबेटा डोंगराकडे निघालो. उजव्या हातास डोंगराचे पाय-<noinclude></noinclude> ookx36zvwt2e9c5kba8w3epcvcbr0gc 232847 232846 2026-07-03T12:10:55Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 232847 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८६|काशी - राममेवर यात्रा|}}</noinclude>गांवच्या घरांच्या दोन रांगा आहेत व मधून एक सरळ रस्ता आहे. त्या रस्त्याने आम्ही गावच्या मध्यावर जातों तोंच सुभय्याशास्त्री आम्हांला सामोरे आले व म्हणाले, "मी आपल्याकडेच यावयास निघालो होतों. आपलें पत्र मला मिळालें. तेव्हां बरेंच ऊन होतें म्हणून मी '''प्रवाशीगृहाकडे''' चहा देऊन आमच्या विद्यार्थ्याला पाठविलें व ऊन खालीं झाल्यावर मी निघणार होतों. मला मठांत थोडें काम होतें. आपल्या पत्रावरून आपल्याला दुसरा दिवस राहण्यास सवड नव्हती. म्हणून मी आमच्या स्वामीना आपल्या आगमनाची बातमी दिली व भेटीची वेळ ठरविली. शिवाय चांदणे चांगलें असल्यामुळे इथला एक डोंगर तरी रात्रीं चांदण्यांत पाहण्याची मौज आहे. येथली पवित्र स्थानें पाहून झाल्यावर रात्रीच्या शांत व स्वस्थ वेळीं त्यांनीं आपल्याला भेटीला बोलाविलें आहे. आज सायंकाळचें भोजन आपण आमच्या घरीं करावें व मग स्वामीची भेट घेऊन '''प्रवाशीगृहाला''' झोंपेकरितां जावें. सकाळीं '''आरसीकेरीला'''जाणारी मोटार बस आपल्याला प्रवाशीगृहांतून घेऊन जाईल. तेव्हां आतां प्रथम आमच्या घरीं चलावें. तेथून आपण विंध्यगिरी (दोडा बेटा, मोठा डोंगर) पाहण्यास जाऊं. परत येईतों सायंकाळ होईल, मग थोडी विश्रांती घेऊन चन्द्रगिरि ( चिक्कबेटा, धाकटा डोंगर ) चांदण्यांत पहाण्यास जाऊं. परत आल्यावर आपण भोजन करावें व लागलीच स्वामीच्या भेटीला जाऊ. तदनंतर आपण प्रवाशीगृहांत जावें." <br>{{gap}}सुभय्या शास्त्रीजीचें हें भाषण ऐकून त्यांना आमच्याकडे येण्यास कां वेळ लागला हॅ न सांगताच समजून आलें. आम्ही मनांतल्या मनांत सुभय्या शास्त्र्यांचे आभार मानले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणें प्रथम आम्ही त्यांचे बिऱ्हाडीं गेलों. दोन्ही डोंगर पवित्र समजले गेले असल्यामुळे पादत्राण घालून डोंगर चढण्याची वहिवाट नाहीं म्हणून आम्ही पादत्राणें शास्त्रीजीच्या घरींच ठेविलीं व अनवाणी दोडाबेटा डोंगराकडे निघालो. उजव्या हातास डोंगराचे पाय-<noinclude></noinclude> 3b8wh5envdyot2khysgcyz4gdsg1mr1 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१११ 104 110882 232848 2026-07-03T12:11:58Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "66 दक्षिण काशीः श्रवणबेलगोला 89 थ्याशीं फरसबंदी पायऱ्यांचा चौकोनी तलाव दृष्टीस पडला. कानडीमध्यें बेलगोला याचा अर्थ श्वेतसरोवर असा आहे; व श्रम- णांचें (जैन साधूंचें नांव ) पवित्र ती..." 232848 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>66 दक्षिण काशीः श्रवणबेलगोला 89 थ्याशीं फरसबंदी पायऱ्यांचा चौकोनी तलाव दृष्टीस पडला. कानडीमध्यें बेलगोला याचा अर्थ श्वेतसरोवर असा आहे; व श्रम- णांचें (जैन साधूंचें नांव ) पवित्र तीर्थ व स्थान म्हणून या ठिकाणाला श्रवणबेलगोला असें नांव पडलें " असें शास्त्रीजीनीं सांगितलें. इत- क्यांत आम्ही डोंगराच्या पायथ्याशीं व थेट पाय-यांशीं आलों. येथें प्रारंभी दगडी सुंदर चवकट प्रवेशद्वारावजा केलेली आहे. येथून तो बिंध्य गिरि किती विलक्षण आहे हैं नीटपणे कळून आलें. सबंद डोंगर हा एकसंधी प्रचंड खडक आहे हें पाहून मला लंकेतील खडक देवळाची आठवण झाली. या दोन्ही खडक डोंगरांमध्यें विलक्षण साम्य आहे; दोन्ही डोंगर एकाच जातीच्या खडकाने बनलेले आहेत; दोन्ही डोंगर काळे- भोर भीषण भासतात; पण ते तांबड्या ग्रनाईट दगडाचे आहेत; दोन्हीचा चढ छातीफोड आहे; दोन्ही डोंगर पवित्र मानतात; खडक देवळाचा डोंगर हा बौद्धधर्मी लोकांचे पवित्रस्थान आहे; तर श्रवण बेलगोलाचा डोंगर जैनधर्मी लोकांचें पवित्रस्थान आहे. पूर्वस्मृतीनें वरील तुलनात्मक विचार माझ्या मनांत क्षणार्धात येऊन गेले. विंध्य - गिरीचा तो आश्चर्यचकित करणारा देखावा पहात पहात आम्ही पायऱ्या चढूं लागलों. सर्व पायऱ्या खडक खोदून तयार केलेल्या दिसल्या. विकट चढाचा तो डोंगर चढतांना आम्हीं सावकाश- पर्णे, थांबत थांबत व सभोवारची शोभा पहात पहात चाललों होतों. म्हणून शास्त्रीजींना या पवित्र डोंगरांची पूर्वपीठिका आम्हांला जातां जातांच निवेदन करतां आली. ते म्हणाले, “जरी परस्थ व पर- धर्मी प्रवाशांना आपण चढत असलेला पवित्र विंध्यगिरी गोमतेश्वराच्या प्रचंड पुतळ्यामुळें अधिक पवित्र व प्रेक्षणीय वाटला, तरी आम्हां जैन- धर्मी लोकांना पलीकडचा चन्द्रगिरी अधिक पवित्र व प्रेक्षणीय वाटतो. कारण जैन साधु भद्रबाहु व त्याचा चेला होऊन त्याचेबरोबर आलेला मगध देशाचा मौर्यघराण्याचा प्रस्थापक चन्द्रगुप्त मौर्य राजा अशा या अद्वितीय दुकलींचें समाधिस्थान चन्द्रगिरीच्या माथ्यावर आहे. जैन<noinclude></noinclude> 2vu419iu0bjsabujo14156vrcv5u9ti 232849 232848 2026-07-03T12:36:07Z JayashreeVI 4058 232849 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशीः श्रवणबेलगोला| }}</noinclude>थ्याशीं फरसबंदी पायऱ्यांचा चौकोनी तलाव दृष्टीस पडला. "कानडीमध्यें '''बेलगोला''' याचा अर्थ श्वेतसरोवर असा आहे; व श्रमणांचें (जैन साधूंचें नांव ) पवित्र तीर्थ व स्थान म्हणून या ठिकाणाला '''श्रवणबेलगोला''' असें नांव पडलें" असें शास्त्रीजीनीं सांगितलें. इतक्यांत आम्ही डोंगराच्या पायथ्याशीं व थेट पाय-यांशीं आलों. येथें प्रारंभी दगडी सुंदर चवकट प्रवेशद्वारावजा केलेली आहे. येथून तो बिंध्यगिरि किती विलक्षण आहे हे नीटपणे कळून आलें. सबंद डोंगर हा एकसंधी प्रचंड खडक आहे हें पाहून मला लंकेतील '''खडक देवळाची''' आठवण झाली. या दोन्ही खडक डोंगरांमध्यें विलक्षण साम्य आहे; दोन्ही डोंगर एकाच जातीच्या खडकाने बनलेले आहेत; दोन्ही डोंगर काळेभोर भीषण भासतात; पण ते तांबड्या ग्रनाईट दगडाचे आहेत; दोन्हीचा चढ छातीफोड आहे; दोन्ही डोंगर पवित्र मानतात;''' खडक''' देवळाचा डोंगर हा बौद्धधर्मी लोकांचे पवित्रस्थान आहे; तर '''श्रवणबेलगोलाचा''' डोंगर जैनधर्मी लोकांचें पवित्रस्थान आहे. पूर्वस्मृतीनें वरील तुलनात्मक विचार माझ्या मनांत क्षणार्धात येऊन गेले. विंध्यगिरीचा तो आश्चर्यचकित करणारा देखावा पहात पहात आम्ही पायऱ्या चढूं लागलों. सर्व पायऱ्या खडक खोदून तयार केलेल्या दिसल्या. विकट चढाचा तो डोंगर चढतांना आम्हीं सावकाशपणे, थांबत थांबत व सभोवारची शोभा पहात पहात चाललों होतों. म्हणून शास्त्रीजींना या पवित्र डोंगरांची पूर्वपीठिका आम्हांला जातां जातांच निवेदन करतां आली. ते म्हणाले, “जरी परस्थ व परधर्मी प्रवाशांना आपण चढत असलेला पवित्र विंध्यगिरी गोमतेश्वराच्या प्रचंड पुतळ्यामुळें अधिक पवित्र व प्रेक्षणीय वाटला, तरी आम्हां जैनधर्मी लोकांना पलीकडचा चन्द्रगिरी अधिक पवित्र व प्रेक्षणीय वाटतो. कारण जैन साधु भद्रबाहु व त्याचा चेला होऊन त्याचेबरोबर आलेला मगध देशाचा मौर्यघराण्याचा प्रस्थापक चन्द्रगुप्त मौर्य राजा अशा या अद्वितीय दुकलींचें समाधिस्थान चन्द्रगिरीच्या माथ्यावर आहे. जैन-<noinclude></noinclude> huyqera5y3bkvywhh0ad05nci7l6jjc 232850 232849 2026-07-03T12:36:33Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 232850 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशीः श्रवणबेलगोला| }}</noinclude>थ्याशीं फरसबंदी पायऱ्यांचा चौकोनी तलाव दृष्टीस पडला. "कानडीमध्यें '''बेलगोला''' याचा अर्थ श्वेतसरोवर असा आहे; व श्रमणांचें (जैन साधूंचें नांव ) पवित्र तीर्थ व स्थान म्हणून या ठिकाणाला '''श्रवणबेलगोला''' असें नांव पडलें" असें शास्त्रीजीनीं सांगितलें. इतक्यांत आम्ही डोंगराच्या पायथ्याशीं व थेट पाय-यांशीं आलों. येथें प्रारंभी दगडी सुंदर चवकट प्रवेशद्वारावजा केलेली आहे. येथून तो बिंध्यगिरि किती विलक्षण आहे हे नीटपणे कळून आलें. सबंद डोंगर हा एकसंधी प्रचंड खडक आहे हें पाहून मला लंकेतील '''खडक देवळाची''' आठवण झाली. या दोन्ही खडक डोंगरांमध्यें विलक्षण साम्य आहे; दोन्ही डोंगर एकाच जातीच्या खडकाने बनलेले आहेत; दोन्ही डोंगर काळेभोर भीषण भासतात; पण ते तांबड्या ग्रनाईट दगडाचे आहेत; दोन्हीचा चढ छातीफोड आहे; दोन्ही डोंगर पवित्र मानतात;''' खडक''' देवळाचा डोंगर हा बौद्धधर्मी लोकांचे पवित्रस्थान आहे; तर '''श्रवणबेलगोलाचा''' डोंगर जैनधर्मी लोकांचें पवित्रस्थान आहे. पूर्वस्मृतीनें वरील तुलनात्मक विचार माझ्या मनांत क्षणार्धात येऊन गेले. विंध्यगिरीचा तो आश्चर्यचकित करणारा देखावा पहात पहात आम्ही पायऱ्या चढूं लागलों. सर्व पायऱ्या खडक खोदून तयार केलेल्या दिसल्या. विकट चढाचा तो डोंगर चढतांना आम्हीं सावकाशपणे, थांबत थांबत व सभोवारची शोभा पहात पहात चाललों होतों. म्हणून शास्त्रीजींना या पवित्र डोंगरांची पूर्वपीठिका आम्हांला जातां जातांच निवेदन करतां आली. ते म्हणाले, “जरी परस्थ व परधर्मी प्रवाशांना आपण चढत असलेला पवित्र विंध्यगिरी गोमतेश्वराच्या प्रचंड पुतळ्यामुळें अधिक पवित्र व प्रेक्षणीय वाटला, तरी आम्हां जैनधर्मी लोकांना पलीकडचा चन्द्रगिरी अधिक पवित्र व प्रेक्षणीय वाटतो. कारण जैन साधु भद्रबाहु व त्याचा चेला होऊन त्याचेबरोबर आलेला मगध देशाचा मौर्यघराण्याचा प्रस्थापक चन्द्रगुप्त मौर्य राजा अशा या अद्वितीय दुकलींचें समाधिस्थान चन्द्रगिरीच्या माथ्यावर आहे. जैन-<noinclude></noinclude> 015kky4gwxv2mq3s333cmto834h4j5b पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११२ 104 110883 232851 2026-07-03T12:37:01Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "८८ काशी - रामेश्वर यात्रा शिलालेखांत व जैन ग्रंथांत कथा लिहिली आहे ती अशी. अशोकाचा आजा चन्द्रगुप्त मौर्य हा किस्तीसनापूर्वी ३२२ व्या वर्षी मगधाच्या मादीवर बसला. एके रात्रीं राजा..." 232851 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>८८ काशी - रामेश्वर यात्रा शिलालेखांत व जैन ग्रंथांत कथा लिहिली आहे ती अशी. अशोकाचा आजा चन्द्रगुप्त मौर्य हा किस्तीसनापूर्वी ३२२ व्या वर्षी मगधाच्या मादीवर बसला. एके रात्रीं राजाला सोळा स्वमें पडली. गूढ विद्येत निष्णात असलेला जैन साधु भद्रबाहु राजधानीमध्यें आहे असें कळल्या- मुळे चंद्रगुप्त राजा भद्रबाहूच्या दर्शनास गेला व त्यानें आपल्याला पढ- लेल्या स्वमांचा अर्थ भद्रबाहूला विचारला. त्यानें सर्व स्वप्नांचा अर्थ उलगडून सांगितला. व शेवटीचें बाराफढी नाग राजाच्यानजिक आल्या- बद्दलचें स्वम अनर्थसूचक आहे असे भाकित केलें. मगधदेशांत बारा वर्षे दुष्काळ पडणार असा स्वप्नाचा गर्भितार्थ आहे असा अनर्थसूचक उल- गढा भद्रवाहूनें केला. भद्रबाहूच्या भाकिताप्रमाणे लवकरच दुष्काळानें आपले स्वरूप प्रगट केलें. दुष्काळनिवारणार्थ वैदिक धर्मानुरूप केलेली यज्ञांतील पशुहत्या राजाच्या जैनधर्मी अहिंसावृत्तीला पटेना. म्हणून राज्यसंन्यास करून व मुलाचे हातीं राज्यकारभार देऊन चन्द्रगुप्त राजा भद्रबाहूच्या १२००० शिष्यांसकट भद्रबाहूबरोबर दक्षिण दिशे- कढील देशाकडे जाण्यास निघाला. म्हैसूर प्रांतांतील या दोन डोंगरानजिक ते येऊन पोहोंचतात तोंच आपला अंतकाळ नजिक आला असें भद्रबाहूला कळून आलें. म्हणून त्यानें आपल्या सर्व शिष्यांना पुढे चोल देशाकडे धाडून दिलें. पट्ट शिष्य बनलेल्या चन्द्रगुप्ताला मात्र आपल्या शुश्रुषे- करितां ठेवून घेतलें. ते दोघे चन्द्रगिरीवर चढून गेले. तेथें चन्द्रगुप्ताने मोठ्या मनोभावानें आपल्या गुरूची शेवटपर्यंत उत्तम शुश्रूषा केली. भद्रबाहूनें ज्या गुहेमध्यें समाधी घेतली त्यांतच चन्द्रगुप्तानें बारा वर्षे गुरुभक्ति व धर्मतत्त्वचिंतन यामध्यें आपला काळ कंठिला व त्यानेही तेथेंच समाधि घेतली. यामुळे चन्द्रगिरी हा डोंगर आम्हां जैन लोकांना अत्यंत पवित्र वाटतो; म्हणूनच या स्थानाला जैन लोक काशी इतकें धार्मिक महत्त्व देतात व त्याला दक्षिण काशी म्हणतात. "<noinclude></noinclude> pyuunxfhyep7g7tj6lybhrhd5q8uiv0 232852 232851 2026-07-03T12:50:49Z JayashreeVI 4058 232852 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|८८|काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>शिलालेखांत व जैन ग्रंथांत कथा लिहिली आहे ती अशी. अशोकाचा आजा चन्द्रगुप्त मौर्य हा क्रिस्तीसनापूर्वी ३२२ व्या वर्षी मगधाच्या गादीवर बसला. एके रात्रीं राजाला सोळा स्वप्ने पडली. गूढ विद्येत निष्णात असलेला जैन साधु भद्रबाहु राजधानीमध्यें आहे असें कळल्यामुळे चंद्रगुप्त राजा भद्रबाहूच्या दर्शनास गेला व त्यानें आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ भद्रबाहूला विचारला. त्यानें सर्व स्वप्नांचा अर्थ उलगडून सांगितला. व शेवटीचें बाराफडी नाग राजाच्यानजिक आल्याबद्दलचें स्वप्न अनर्थसूचक आहे असे भाकित केलें. मगधदेशांत बारा वर्षे दुष्काळ पडणार असा स्वप्नाचा गर्भितार्थ आहे असा अनर्थसूचक उलगडा भद्रबाहूनें केला. भद्रबाहूच्या भाकिताप्रमाणे लवकरच दुष्काळानें आपले स्वरूप प्रगट केलें. दुष्काळनिवारणार्थ वैदिक धर्मानुरूप केलेली यज्ञांतील पशुहत्या राजाच्या जैनधर्मी अहिंसावृत्तीला पटेना. म्हणून राज्यसंन्यास करून व मुलाचे हातीं राज्यकारभार देऊन चन्द्रगुप्त राजा भद्रबाहूच्या १२००० शिष्यांसकट भद्रबाहूबरोबर दक्षिण दिशेकडील देशाकडे जाण्यास निघाला. <br>{{gap}}म्हैसूर प्रांतांतील या दोन डोंगरानजिक ते येऊन पोहोंचतात तोंच आपला अंतकाळ नजिक आला असें भद्रबाहूला कळून आलें. म्हणून त्यानें आपल्या सर्व शिष्यांना पुढे '''चोल''' देशाकडे धाडून दिलें. पट्ट शिष्य बनलेल्या चन्द्रगुप्ताला मात्र आपल्या शुश्रुषेकरितां ठेवून घेतलें. ते दोघे '''चन्द्रगिरीवर''' चढून गेले. तेथें चन्द्रगुप्ताने मोठ्या मनोभावानें आपल्या गुरूची शेवटपर्यंत उत्तम शुश्रूषा केली. भद्रबाहूनें ज्या गुहेमध्यें समाधी घेतली त्यांतच चन्द्रगुप्तानें बारा वर्षे गुरुभक्ति व धर्मतत्त्वचिंतन यामध्यें आपला काळ कंठिला व त्यानेही तेथेंच समाधि घेतली. यामुळे चन्द्रगिरी हा डोंगर आम्हां जैन लोकांना अत्यंत पवित्र वाटतो; म्हणूनच या स्थानाला जैन लोक '''काशी''' इतकें धार्मिक महत्त्व देतात व त्याला '''दक्षिण काशी''' म्हणतात."{{nop}}<noinclude></noinclude> d8xu0t22e99dz438x012zylv14bjfwu 232853 232852 2026-07-03T12:51:25Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 232853 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८८|काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>शिलालेखांत व जैन ग्रंथांत कथा लिहिली आहे ती अशी. अशोकाचा आजा चन्द्रगुप्त मौर्य हा क्रिस्तीसनापूर्वी ३२२ व्या वर्षी मगधाच्या गादीवर बसला. एके रात्रीं राजाला सोळा स्वप्ने पडली. गूढ विद्येत निष्णात असलेला जैन साधु भद्रबाहु राजधानीमध्यें आहे असें कळल्यामुळे चंद्रगुप्त राजा भद्रबाहूच्या दर्शनास गेला व त्यानें आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ भद्रबाहूला विचारला. त्यानें सर्व स्वप्नांचा अर्थ उलगडून सांगितला. व शेवटीचें बाराफडी नाग राजाच्यानजिक आल्याबद्दलचें स्वप्न अनर्थसूचक आहे असे भाकित केलें. मगधदेशांत बारा वर्षे दुष्काळ पडणार असा स्वप्नाचा गर्भितार्थ आहे असा अनर्थसूचक उलगडा भद्रबाहूनें केला. भद्रबाहूच्या भाकिताप्रमाणे लवकरच दुष्काळानें आपले स्वरूप प्रगट केलें. दुष्काळनिवारणार्थ वैदिक धर्मानुरूप केलेली यज्ञांतील पशुहत्या राजाच्या जैनधर्मी अहिंसावृत्तीला पटेना. म्हणून राज्यसंन्यास करून व मुलाचे हातीं राज्यकारभार देऊन चन्द्रगुप्त राजा भद्रबाहूच्या १२००० शिष्यांसकट भद्रबाहूबरोबर दक्षिण दिशेकडील देशाकडे जाण्यास निघाला. {{gap}}म्हैसूर प्रांतांतील या दोन डोंगरानजिक ते येऊन पोहोंचतात तोंच आपला अंतकाळ नजिक आला असें भद्रबाहूला कळून आलें. म्हणून त्यानें आपल्या सर्व शिष्यांना पुढे '''चोल''' देशाकडे धाडून दिलें. पट्ट शिष्य बनलेल्या चन्द्रगुप्ताला मात्र आपल्या शुश्रुषेकरितां ठेवून घेतलें. ते दोघे '''चन्द्रगिरीवर''' चढून गेले. तेथें चन्द्रगुप्ताने मोठ्या मनोभावानें आपल्या गुरूची शेवटपर्यंत उत्तम शुश्रूषा केली. भद्रबाहूनें ज्या गुहेमध्यें समाधी घेतली त्यांतच चन्द्रगुप्तानें बारा वर्षे गुरुभक्ति व धर्मतत्त्वचिंतन यामध्यें आपला काळ कंठिला व त्यानेही तेथेंच समाधि घेतली. यामुळे चन्द्रगिरी हा डोंगर आम्हां जैन लोकांना अत्यंत पवित्र वाटतो; म्हणूनच या स्थानाला जैन लोक '''काशी''' इतकें धार्मिक महत्त्व देतात व त्याला '''दक्षिण काशी''' म्हणतात."{{nop}}<noinclude></noinclude> oc7dkenlvxs0csvvk1fbrm39f44yadm पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११५ 104 110884 232854 2026-07-03T13:02:57Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}याप्रमाणे चन्द्रगिरीची पूर्वपीठिका सांगून मग सुभय्या शास्त्री विंध्यगिरीच्या पूर्वपीठिकेकडे वळले. ते म्हणाले, “ विंध्यगिरी चन्द्रगिरीपेक्षा जास्त उंच आहे; शिवाय त्याचे म..." 232854 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशीः श्रवणबेलगोला|८९}}</noinclude>{{gap}}याप्रमाणे चन्द्रगिरीची पूर्वपीठिका सांगून मग सुभय्या शास्त्री विंध्यगिरीच्या पूर्वपीठिकेकडे वळले. ते म्हणाले, “ विंध्यगिरी चन्द्रगिरीपेक्षा जास्त उंच आहे; शिवाय त्याचे माथ्यावर दक्षिण '''हिंदुस्थानांतील''' मूर्तीचा मुकुटमणी शोभणारा असा गोमतेश्वराचा उंच व प्रचंड पुतळा खडकांतून खोदून तयार केलेला आहे; हा उंच डोंगराच्या माथ्यावरील पुतळा या सपाट व निर्वृक्ष प्रांतामध्यें बऱ्याच दूरवर दृष्टीस पडतो. यामुळे हा डोंगर व त्यावरील प्रचंड पुतळा हे प्रवाशाचे कुतूहल विषय बनतात. म्हणूनच मी प्रथमतः तुम्हांला या डोंगरावर आणले. बाकी या डोंगरावरील तो प्रचंड पुतळा व डोंगरावरील देऊळ हें चन्द्रगिरीवरील देवळाइतकें प्राचीनकाळचें नाहीं. गोमतेश्वराचा प्रचंड पुतळा द्वारसमुद्र येथल्या '''गंग''' घराण्याच्या '''राजमल्ल''' नांवाच्या राजाचा मुख्य मंत्री '''चामुंडराय''' यानें सन १०२८ मध्ये या टेकडीवर आणून बसविला. या आश्चर्यकारक पुतळ्याच्या निर्मितीची कथा तर अधिकच आश्चर्यकारक आहे. चामुंडरायाच्या आईनें जैनांचा '''पहिला तीर्थकर'''आदिनाथ याचा मुलगा '''गोमतेश्वर''' याचा सोन्याचा दोन हजार फूट उंचीचा पुतळा पद्मपुरांत आहे अशी दंतकथा ऐकली होती. या पुतळ्याचें दर्शन घेतल्याखेरीज आपण अन्नग्रहण करणार नाहीं असा चामुंडरायाच्या आईनें सत्याग्रह धरला. तेव्हां आईला बरोबर घेऊन चामुंडराय पद्मपुराकडे निघाला. तो श्रवणबेलगोला येथें रात्रीचा राहिला असतांना त्याला स्वप्नामध्यें '''ब्रह्मा''' आणि '''पद्मावती''' ही देवदेवतांची जोडी दिसली व त्या जोडीनें चामुंडरायास सांगितलें कीं, तो गोमतेश्वराचा पुतळा मानवास अदृश्य आहे; पण तूं छोट्या '''चन्द्रगिरीवरून '''मोठ्या '''विंध्यगिरीच्या''' माथ्यावर सोन्याचा बाण मार म्हणजे तो '''गोमतेश्वराचा पुतळा दृग्गोचर''' होईल. चामुंडरायानें त्याप्रमाणे करतांच तो प्रचंड पुतळा प्रगट झाला व तेव्हांपासून सर्व जैनधर्मी लोक या डोंगराला व '''या पुतळ्याला चन्द्रगिरीप्रमाणें पवित्र मानूं लागले.''' "<noinclude></noinclude> sfx4a4bc1ga8k22uld47r9zebwt99j5 232855 232854 2026-07-03T13:03:47Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 232855 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशीः श्रवणबेलगोला|८९}}</noinclude>{{gap}}याप्रमाणे चन्द्रगिरीची पूर्वपीठिका सांगून मग सुभय्या शास्त्री विंध्यगिरीच्या पूर्वपीठिकेकडे वळले. ते म्हणाले, “ विंध्यगिरी चन्द्रगिरीपेक्षा जास्त उंच आहे; शिवाय त्याचे माथ्यावर दक्षिण '''हिंदुस्थानांतील''' मूर्तीचा मुकुटमणी शोभणारा असा गोमतेश्वराचा उंच व प्रचंड पुतळा खडकांतून खोदून तयार केलेला आहे; हा उंच डोंगराच्या माथ्यावरील पुतळा या सपाट व निर्वृक्ष प्रांतामध्यें बऱ्याच दूरवर दृष्टीस पडतो. यामुळे हा डोंगर व त्यावरील प्रचंड पुतळा हे प्रवाशाचे कुतूहल विषय बनतात. म्हणूनच मी प्रथमतः तुम्हांला या डोंगरावर आणले. बाकी या डोंगरावरील तो प्रचंड पुतळा व डोंगरावरील देऊळ हें चन्द्रगिरीवरील देवळाइतकें प्राचीनकाळचें नाहीं. गोमतेश्वराचा प्रचंड पुतळा द्वारसमुद्र येथल्या '''गंग''' घराण्याच्या '''राजमल्ल''' नांवाच्या राजाचा मुख्य मंत्री '''चामुंडराय''' यानें सन १०२८ मध्ये या टेकडीवर आणून बसविला. या आश्चर्यकारक पुतळ्याच्या निर्मितीची कथा तर अधिकच आश्चर्यकारक आहे. चामुंडरायाच्या आईनें जैनांचा '''पहिला तीर्थकर'''आदिनाथ याचा मुलगा '''गोमतेश्वर''' याचा सोन्याचा दोन हजार फूट उंचीचा पुतळा पद्मपुरांत आहे अशी दंतकथा ऐकली होती. या पुतळ्याचें दर्शन घेतल्याखेरीज आपण अन्नग्रहण करणार नाहीं असा चामुंडरायाच्या आईनें सत्याग्रह धरला. तेव्हां आईला बरोबर घेऊन चामुंडराय पद्मपुराकडे निघाला. तो श्रवणबेलगोला येथें रात्रीचा राहिला असतांना त्याला स्वप्नामध्यें '''ब्रह्मा''' आणि '''पद्मावती''' ही देवदेवतांची जोडी दिसली व त्या जोडीनें चामुंडरायास सांगितलें कीं, तो गोमतेश्वराचा पुतळा मानवास अदृश्य आहे; पण तूं छोट्या '''चन्द्रगिरीवरून '''मोठ्या '''विंध्यगिरीच्या''' माथ्यावर सोन्याचा बाण मार म्हणजे तो '''गोमतेश्वराचा पुतळा दृग्गोचर''' होईल. चामुंडरायानें त्याप्रमाणे करतांच तो प्रचंड पुतळा प्रगट झाला व तेव्हांपासून सर्व जैनधर्मी लोक या डोंगराला व '''या पुतळ्याला चन्द्रगिरीप्रमाणें पवित्र मानूं लागले.''' "<noinclude></noinclude> boo53vy5tzp8b499rvqhbxojss1arzz पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११६ 104 110885 232856 2026-07-04T04:56:07Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}याप्रमाणें दोन्ही डोंगरांबद्दल सुभय्याशास्त्र्यानीं आम्हांला डोंगर चढतां चढतां सविस्तर माहिती सांगितली. सुभय्याशास्त्री जरी श्रवणबेलगोलामधले वाटाड्ये नसले तरी त्यांना..." 232856 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|९०|काशी-रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}याप्रमाणें दोन्ही डोंगरांबद्दल सुभय्याशास्त्र्यानीं आम्हांला डोंगर चढतां चढतां सविस्तर माहिती सांगितली. सुभय्याशास्त्री जरी श्रवणबेलगोलामधले वाटाड्ये नसले तरी त्यांना पुष्कळ वेळां वाटाड्याचें काम करावें लागत असावें व म्हणून त्यांना ही डोंगरांची आश्चर्यकारक पूर्वपीठिका मुखोद्गत झाली असावी असें आम्हांला वाटलें. श्रवणबेलगोल्याबद्दल एखादें मार्गदर्शक पुस्तक मिळवून किंवा पुराणवस्तुसंशोधकाचें असेंच एखादे पुस्तक पैदा करून व तें वाचून ही हकीकत समजून घेण्याचा आमचा सर्व खटाटोप वांचला. म्हणून आम्ही मनातल्या मनांत सुभय्याशास्त्र्यांचे आभार मानले. {{gap}}सुभय्याशास्त्रीजी श्रवणबेलगोलाच्या डोंगराबद्दल सांगत असलेली विलक्षण पण मनोरंजक माहिती ऐकण्यामध्ये आमचें मन गुंतले असल्यामुळे विंध्यगिरीच्या सहाशें पाय-या ( इतक्या पाय-या चढावयाच्या आहेत असें आम्हांला आधीं कळलें होतें) आम्हीं चढून गोमतेश्वराच्या देवळाच्या प्रवेशद्वाराशीं केव्हां आलों हें कळलें सुद्धां नाहीं. पण इतक्या पायऱ्या चढून आल्यामुळे आमचें शरीर व पाय यांना विश्रांतीची जरूरी होती. म्हणून आम्ही आपोआप त्या प्रवेशद्वारीं बसून राहिलों.“देवार्चायें द्वारीं उभा (आम्हीं मात्र बसलों होतों) क्षणभरीं, तेणें मुक्ति चारी साधीयेल्या" या प्रसिद्ध कव्युक्तीची आम्हांला आठवण झाली. {{gap}}या प्रवेशद्वाराच्या डाव्या हातास मोठा थोरला आंब्याचा वृक्ष वाढलेला होता. इतक्या खडकामध्यें हा वृक्ष येथें इतका वाढला कसा याचे आम्हांला मोठें नवल वाटलें! <br>{{gap}}क्षणभर विश्रांति घेतल्यावर आम्ही त्या दगडी प्रचंड प्रवेशद्वारांतून पायऱ्या चढून वर गेलों तो दुसरें एक लाकडी फाटक लागलें. पण तें अगदीच सामान्य व ओबडधोबड वाटलें. हें फाटक उघडें नसल्यामुळे आम्हांला जरा वाकड्या वाटेनें आवारांत जावें लागलें. आवारांत पाऊल-<noinclude></noinclude> lbjh94dqzrnft91lnliynkordm0hkdg 232857 232856 2026-07-04T04:57:09Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 232857 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|९०|काशी-रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}याप्रमाणें दोन्ही डोंगरांबद्दल सुभय्याशास्त्र्यानीं आम्हांला डोंगर चढतां चढतां सविस्तर माहिती सांगितली. सुभय्याशास्त्री जरी श्रवणबेलगोलामधले वाटाड्ये नसले तरी त्यांना पुष्कळ वेळां वाटाड्याचें काम करावें लागत असावें व म्हणून त्यांना ही डोंगरांची आश्चर्यकारक पूर्वपीठिका मुखोद्गत झाली असावी असें आम्हांला वाटलें. श्रवणबेलगोल्याबद्दल एखादें मार्गदर्शक पुस्तक मिळवून किंवा पुराणवस्तुसंशोधकाचें असेंच एखादे पुस्तक पैदा करून व तें वाचून ही हकीकत समजून घेण्याचा आमचा सर्व खटाटोप वांचला. म्हणून आम्ही मनातल्या मनांत सुभय्याशास्त्र्यांचे आभार मानले. <br>{{gap}}सुभय्याशास्त्रीजी श्रवणबेलगोलाच्या डोंगराबद्दल सांगत असलेली विलक्षण पण मनोरंजक माहिती ऐकण्यामध्ये आमचें मन गुंतले असल्यामुळे विंध्यगिरीच्या सहाशें पाय-या ( इतक्या पाय-या चढावयाच्या आहेत असें आम्हांला आधीं कळलें होतें) आम्हीं चढून गोमतेश्वराच्या देवळाच्या प्रवेशद्वाराशीं केव्हां आलों हें कळलें सुद्धां नाहीं. पण इतक्या पायऱ्या चढून आल्यामुळे आमचें शरीर व पाय यांना विश्रांतीची जरूरी होती. म्हणून आम्ही आपोआप त्या प्रवेशद्वारीं बसून राहिलों.“देवार्चायें द्वारीं उभा (आम्हीं मात्र बसलों होतों) क्षणभरीं, तेणें मुक्ति चारी साधीयेल्या" या प्रसिद्ध कव्युक्तीची आम्हांला आठवण झाली. {{gap}}या प्रवेशद्वाराच्या डाव्या हातास मोठा थोरला आंब्याचा वृक्ष वाढलेला होता. इतक्या खडकामध्यें हा वृक्ष येथें इतका वाढला कसा याचे आम्हांला मोठें नवल वाटलें! <br>{{gap}}क्षणभर विश्रांति घेतल्यावर आम्ही त्या दगडी प्रचंड प्रवेशद्वारांतून पायऱ्या चढून वर गेलों तो दुसरें एक लाकडी फाटक लागलें. पण तें अगदीच सामान्य व ओबडधोबड वाटलें. हें फाटक उघडें नसल्यामुळे आम्हांला जरा वाकड्या वाटेनें आवारांत जावें लागलें. आवारांत पाऊल-<noinclude></noinclude> 8def3qiwqwkr12kyyznw0rl8gqoq65t पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११७ 104 110886 232858 2026-07-04T05:05:31Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "टाकतों तोंच समोरच ती साठ फूट उंचीची, सडेसोट उभी, भव्य,ध्यानमग्न धीरगंभीर गोमतेश्वराची दिगंबर मूर्ति पाहून आम्ही आश्चर्याने तोंडांत बोटेंच घातली. ह्य प्रचंड पुतळा एकसंधी खडकांत..." 232858 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशीः श्रवणबेलगोला|९१}}</noinclude>टाकतों तोंच समोरच ती साठ फूट उंचीची, सडेसोट उभी, भव्य,ध्यानमग्न धीरगंभीर गोमतेश्वराची दिगंबर मूर्ति पाहून आम्ही आश्चर्याने तोंडांत बोटेंच घातली. ह्य प्रचंड पुतळा एकसंधी खडकांत खोदून तयार केलेला आहे हें पाहून तर आमचें आश्चर्य द्विगुणित, नव्हें दशगुणित झालें. क्षणभर आमची मति अगदीं गुंग झाली; पण थोड्या वेळाने आम्ही त्या दिव्य मूर्तीकडे थोड्या बारकाईनें पाहू शकलों व मग सुभय्याशास्त्र्यांनी या मूर्तीच्या अमानुष निर्मितीची सांगितलेली अद्भुत कथा का व कशी प्रचलित झाली असेल हें आमच्या मनाला पटलें. मानवाच्या हातून अशी कलाकृति निर्माण होणें अशक्य आहे असें भाविक यात्रेकरूंना वाटणें साहजिक आहे. <br>{{gap}}आश्चर्यचकित अन्तःकरणानें आम्हीं त्या प्रचंड पुतळ्याच्या प्रदक्षिणा मार्गानें पुतळ्याला प्रदक्षिणा घातली. दक्षिण हिंदुस्थानांतील देवालयाप्रमाणें या प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतीमध्यें निरनिराळ्या तीर्थंकरांच्या किती तरी बैठ्या ध्यानस्थ मूर्ती आम्ही पाहिल्या. अर्थात् या मूर्ती मामुल मूर्तीकलेचे मासले होते. त्यामध्यें विशेष प्रेक्षणीय असें कांहीं एक नसल्यामुळे आम्हीं या मूर्तीवर ओझरती नजर टाकीत आमची प्रदक्षिणा पुरी केली. मग जिन्यानें प्रचंड पुतळ्याच्या मागल्या खुल्या गच्चीवर गेलो. येथून त्या सपाट रुक्ष व निर्वृक्ष प्रदेशाचा देखावा दूरवर थेट म्हैसूरपर्यंत दृग्गोचर झाला, तो पाहून आम्हांला त्या प्रांताच्या विचित्र ठेवणीची मोठी मौज वाटली. मोठ्या प्रमुदित मनानें आम्ही गच्चीखालीं आलों व गोमतेश्वराचें पुनर्दर्शन पण शेवटचें दर्शन घेऊन आम्ही आवाराबाहेर आलों व मग भराभर पायऱ्या उतरून तडक सुमय्याशास्त्र्यांच्या बि-हाडीं आलों. सौंदर्य व हुबेहूबपणा यापेक्षां भव्यता व अवाढव्यपणा यांची जास्त आवड असणाऱ्या आम्हां हिंदी यात्रेकरूंना व प्रवाशांना बेलगोला येथील तो प्रचंड पुतळा अपूर्व व अभिमानास्पद वाटावा हे साहजिक आहे. पण सौंदर्य व हुबेहूबपणा यांकडे जास्त ओढा असणाऱ्या-<noinclude></noinclude> m3ird6t2mwjmo4nt9bxexeh7xj087h5 232859 232858 2026-07-04T05:06:14Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 232859 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशीः श्रवणबेलगोला|९१}}</noinclude>टाकतों तोंच समोरच ती साठ फूट उंचीची, सडेसोट उभी, भव्य,ध्यानमग्न धीरगंभीर गोमतेश्वराची दिगंबर मूर्ति पाहून आम्ही आश्चर्याने तोंडांत बोटेंच घातली. ह्य प्रचंड पुतळा एकसंधी खडकांत खोदून तयार केलेला आहे हें पाहून तर आमचें आश्चर्य द्विगुणित, नव्हें दशगुणित झालें. क्षणभर आमची मति अगदीं गुंग झाली; पण थोड्या वेळाने आम्ही त्या दिव्य मूर्तीकडे थोड्या बारकाईनें पाहू शकलों व मग सुभय्याशास्त्र्यांनी या मूर्तीच्या अमानुष निर्मितीची सांगितलेली अद्भुत कथा का व कशी प्रचलित झाली असेल हें आमच्या मनाला पटलें. मानवाच्या हातून अशी कलाकृति निर्माण होणें अशक्य आहे असें भाविक यात्रेकरूंना वाटणें साहजिक आहे. <br>{{gap}}आश्चर्यचकित अन्तःकरणानें आम्हीं त्या प्रचंड पुतळ्याच्या प्रदक्षिणा मार्गानें पुतळ्याला प्रदक्षिणा घातली. दक्षिण हिंदुस्थानांतील देवालयाप्रमाणें या प्रदक्षिणा मार्गाच्या भिंतीमध्यें निरनिराळ्या तीर्थंकरांच्या किती तरी बैठ्या ध्यानस्थ मूर्ती आम्ही पाहिल्या. अर्थात् या मूर्ती मामुल मूर्तीकलेचे मासले होते. त्यामध्यें विशेष प्रेक्षणीय असें कांहीं एक नसल्यामुळे आम्हीं या मूर्तीवर ओझरती नजर टाकीत आमची प्रदक्षिणा पुरी केली. मग जिन्यानें प्रचंड पुतळ्याच्या मागल्या खुल्या गच्चीवर गेलो. येथून त्या सपाट रुक्ष व निर्वृक्ष प्रदेशाचा देखावा दूरवर थेट म्हैसूरपर्यंत दृग्गोचर झाला, तो पाहून आम्हांला त्या प्रांताच्या विचित्र ठेवणीची मोठी मौज वाटली. मोठ्या प्रमुदित मनानें आम्ही गच्चीखालीं आलों व गोमतेश्वराचें पुनर्दर्शन पण शेवटचें दर्शन घेऊन आम्ही आवाराबाहेर आलों व मग भराभर पायऱ्या उतरून तडक सुमय्याशास्त्र्यांच्या बि-हाडीं आलों. सौंदर्य व हुबेहूबपणा यापेक्षां भव्यता व अवाढव्यपणा यांची जास्त आवड असणाऱ्या आम्हां हिंदी यात्रेकरूंना व प्रवाशांना बेलगोला येथील तो प्रचंड पुतळा अपूर्व व अभिमानास्पद वाटावा हे साहजिक आहे. पण सौंदर्य व हुबेहूबपणा यांकडे जास्त ओढा असणाऱ्या-<noinclude></noinclude> ol32mibi7qwa3jf74moead2u310mm94 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११८ 104 110887 232860 2026-07-04T05:07:56Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "९२ काशी - रामेश्वर यात्रा • परद्वीपस्थ प्रवाशांना हा गोमतेश्वराचा पुतळा आमच्याप्रमाणेंच अपर्व व प्रशंसनीय वाटावा है विशेष आहे. अशा एका परद्वीपस्थ प्रवाशी बाईनें या प्रचंड पुतळ..." 232860 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>९२ काशी - रामेश्वर यात्रा • परद्वीपस्थ प्रवाशांना हा गोमतेश्वराचा पुतळा आमच्याप्रमाणेंच अपर्व व प्रशंसनीय वाटावा है विशेष आहे. अशा एका परद्वीपस्थ प्रवाशी बाईनें या प्रचंड पुतळ्याचे काढलेलें 'शब्दचित्र तिच्याच शब्दामध्यें वाचकास सादर करतों. म्हणजे या पवित्र पुतळ्याची यथार्थ कल्पना वाचकांना पटल्याखेरीज राहणार नाहीं. STATUE OF GOMATA On each side stands an almost life-sized Chauri bearer beautifully carved in black stone. That on the right of the Statue is a Yakshi (female) with a lovely face, especi- ally in profile, that on the left is a Yaksha (male). To the left of the latter a round basin, called the Lake of Lalita (Lalita is one of the names of Chamundesvari) receives the water which flows down the image after its ceremonial bathing; any excess passes off through a covered channel to a cave near the main door way. The great figure-carved in a fine grained lightgrey granite which was presumably the summit of the hill- washed by rains, bathed in the sunshine and unaffected by the storms of heaven or the earthly tumults of nearly a thousand years, looks as newly carved as if it was but yesterday that the sculptor gave the finishing touches to the last spiral of the curls that cover the head, the last of the delicate berries on his arms, the last petal of the open lotus under his feet. Clothed in air as becomes a Digambara saint the image faces north. The arms hang straight down from the massive squared shoulders which support the head. So full of majesty as it looks away beyond the far horizon with a wonderful and serene dignity and yet with the hint of a smile. He is the ideal ascetic who stood in<noinclude></noinclude> 2phb8xmlos7k5lh34m4nj534x6dmyec 232861 232860 2026-07-04T05:19:56Z JayashreeVI 4058 232861 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|९२|काशी-रामेश्वर यात्रा|}}</noinclude>परद्वीपस्थ प्रवाशांना हा गोमतेश्वराचा पुतळा आमच्याप्रमाणेंच अपर्व व प्रशंसनीय वाटावा है विशेष आहे. <br>{{gap}}अशा एका परद्वीपस्थ प्रवाशी बाईनें या प्रचंड पुतळ्याचे काढलेलें शब्दचित्र तिच्याच शब्दामध्यें वाचकास सादर करतों. म्हणजे या पवित्र पुतळ्याची यथार्थ कल्पना वाचकांना पटल्याखेरीज राहणार नाहीं. {{center|STATUE OF GOMATA}} {{gap}}On each side stands an almost life-sized Chauri bearer beautifully carved in black stone. That on the right of the Statue is a Yakshi (female) with a lovely face, especially in profile, that on the left is a Yaksha (male). To the left of the latter a round basin, called the Lake of Lalita (Lalita is one of the names of Chamundesvari) receives the water which flows down the image after its ceremonial bathing; any excess passes off through a covered channel to a cave near the main door way. <br>{{gap}}The great figure-carved in a fine grained lightgrey granite which was presumably the summit of the hill washed by rains, bathed in the sunshine and unaffected by the storms of heaven or the earthly tumults of nearly a thousand years, looks as newly carved as if it was but yesterday that the sculptor gave the finishing touches to the last spiral of the curls that cover the head, the last of the delicate berries on his arms, the last petal of the open lotus under his feet. <br>{{gap}}Clothed in air as becomes a Digambara saint the image faces north. The arms hang straight down from the massive squared shoulders which support the head. So full of majesty as it looks away beyond the far horizon with a wonderful and serene dignity and yet with the hint of a smile. He is the ideal ascetic who stood in-<noinclude></noinclude> 69okdw9webriblp8sp345msm7hnwmke 232862 232861 2026-07-04T05:20:27Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 232862 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|९२|काशी-रामेश्वर यात्रा|}}</noinclude>परद्वीपस्थ प्रवाशांना हा गोमतेश्वराचा पुतळा आमच्याप्रमाणेंच अपर्व व प्रशंसनीय वाटावा है विशेष आहे. <br>{{gap}}अशा एका परद्वीपस्थ प्रवाशी बाईनें या प्रचंड पुतळ्याचे काढलेलें शब्दचित्र तिच्याच शब्दामध्यें वाचकास सादर करतों. म्हणजे या पवित्र पुतळ्याची यथार्थ कल्पना वाचकांना पटल्याखेरीज राहणार नाहीं. {{center|STATUE OF GOMATA}} {{gap}}On each side stands an almost life-sized Chauri bearer beautifully carved in black stone. That on the right of the Statue is a Yakshi (female) with a lovely face, especially in profile, that on the left is a Yaksha (male). To the left of the latter a round basin, called the Lake of Lalita (Lalita is one of the names of Chamundesvari) receives the water which flows down the image after its ceremonial bathing; any excess passes off through a covered channel to a cave near the main door way. <br>{{gap}}The great figure-carved in a fine grained lightgrey granite which was presumably the summit of the hill washed by rains, bathed in the sunshine and unaffected by the storms of heaven or the earthly tumults of nearly a thousand years, looks as newly carved as if it was but yesterday that the sculptor gave the finishing touches to the last spiral of the curls that cover the head, the last of the delicate berries on his arms, the last petal of the open lotus under his feet. <br>{{gap}}Clothed in air as becomes a Digambara saint the image faces north. The arms hang straight down from the massive squared shoulders which support the head. So full of majesty as it looks away beyond the far horizon with a wonderful and serene dignity and yet with the hint of a smile. He is the ideal ascetic who stood in-<noinclude></noinclude> 76qlp9cx7dq73y9fuv4bnsb8kybuina पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११९ 104 110888 232863 2026-07-04T05:20:53Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दक्षिण काशीः श्रवणबेलगोला ९३ meditation till the ant-bills arose at his feet and creeping plants around his limbs. So, still, the skyclad figure stands; as indifferent to the cobras which issue from the ant-hills at his side as to the passing of centuries and of dynasties; to the adoration and the pleadings of the millions upon millions who have worshipped at his feet. Men of many nations and many faiths-monks and re..." 232863 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>दक्षिण काशीः श्रवणबेलगोला ९३ meditation till the ant-bills arose at his feet and creeping plants around his limbs. So, still, the skyclad figure stands; as indifferent to the cobras which issue from the ant-hills at his side as to the passing of centuries and of dynasties; to the adoration and the pleadings of the millions upon millions who have worshipped at his feet. Men of many nations and many faiths-monks and reformers, kings and generals, saints and sinners-have- stood in awe and wonder before this imposing figure, and many have been the despairing attempts to describe it. विंध्यगिरी पाहून आम्ही सुभय्या शास्त्र्याच्या बिन्हाडीं येतों तोंच आम्हांला पुनः चहा अगर कॉफी घेण्याचा आग्रह झाला. डोंगर चढ- ण्याचे श्रम केल्यावर व घशाला कोरड पडल्यावर गरम पेय कोणाला नकोसें होईल ? तेव्हां ते घरांत गेले व त्यांनी मुलाबरोबर गरम काफी पाठवून दिली. ते स्वतः बाहेर आले नाहीत; थोड्या अवकाशाने आले. त्याचें कारण रात्रीं जेवतांना आम्हाला कळून आलं. जैन लोकांच्या रिवाजाप्रमाणे रात्रीं फराळ किंवा जेवण करावयाचें नाहीं. म्हणून सुभय्याशास्त्री घरांत त्यावेळी फराळास गेले व आमच्याकरितां ते थोडासा फराळ करून आमच्याबरोबर चन्द्रगिरीवर चढण्यास तयार झाले. आमचे काफीपान होत आहे तो सूर्य अस्तास जाऊन चन्द्रोदय झाला होता व सूर्याचा अस्तंगत प्रकाश व चन्द्राचा उदयोन्मुख प्रकाश यांचें मोठें मनोहर मिश्रण सर्व आकाशभर पसरलेले दिसत होतें. तरी पण चन्द्र थोडा वर आल्यावर चांदणे जास्त चकचकीत पडेल व सर्व चंद्रगिरी चंद्रप्रकाशानें नाहून निघेल व अशा पिठासारख्या चांदण्यांत चंद्रगिरीवरील प्रेक्षणीय वस्ती व तेथील तीर्थंकरांच्या मूर्ती जास्त स्पष्ट- पण दिसतील असें जाणून सुभय्याशास्त्री आपल्या घरीं जास्त वेळ रेंगा- ळले. आम्ही मात्र उशीर होईल या भीतीनें त्यांना घाई व निकड लावीत होतों. पण सुभय्याशास्त्री म्हणाले, कीं चन्द्रगिरी विंध्यगिरीपेक्षां पुष्कळ कमी उंच असून चढण्यास सोपा आहे तेव्हां तेथल्या पवित्र मूर्तीचें<noinclude></noinclude> 02ix8bg228h1syf2e7jlstjt9ojkcas पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२० 104 110889 232864 2026-07-04T05:21:16Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "९४ काशी - रामेश्वर यात्रा दर्शन घेण्यास फार वेळ लागणार नाहीं व आपण भोजन तयार होतें आहे तो सहज परत येऊं. शिवाय स्वामीचें ध्यानमननादि विधी उरकण्यास पुष्कळ वेळ लागतो. तेव्हां त्यांच..." 232864 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>९४ काशी - रामेश्वर यात्रा दर्शन घेण्यास फार वेळ लागणार नाहीं व आपण भोजन तयार होतें आहे तो सहज परत येऊं. शिवाय स्वामीचें ध्यानमननादि विधी उरकण्यास पुष्कळ वेळ लागतो. तेव्हां त्यांचेकडे जाण्यास थोडा उशीर झालेला च चांगला. म्हणजे आपणास तेथें तिष्ठत बसावयास नको. इतके सांगित- ल्यावर आमचें उतावीळ मन शांत झालें. पिठासारखे पांढरे शुभ्र चांदणें पडल्यावर आम्हीं चन्द्रगिरी चढण्यास लागलो. तिसन्या प्रहरी सूर्यप्रकाशामध्ये डोंगर चढण्यापेक्षां रात्रींच्या शांत व शीतल वेळी डोंगर चढण्याची आम्हांला मोठी मौज वाटली व आम्ही डोंगराच्या माथ्यावर केव्हां आलों हैं आम्हांला कळलें सुद्धां नाहीं. चन्द्रगिरीवर जैन धर्मी लोकांच्या बारा बस्ती - तीर्थकरांची मंदिरें- आहेत. शिवाय जैन दृष्टीने पवित्रांतलें पवित्र स्थान -भद्र बाहू व चन्द्रगुप्त यांची गुहा येथेंच आहे. आम्हीं तीं जैन मंदिरें क्रमानें पहात गेलों. हीं मंदिरें लहान मोठी असून ती निरनिराळ्या काळी बांधलेली असल्यामुळे त्यांच्या बांधकले- मध्ये तरतमपणा पुष्कळ आहे. तसेंच तीर्थंकरांच्या मूर्ति सुद्धां लहान- मोठ्या असून त्याही कमीअधिक कौशल्याच्या निदर्शक आहेत. सुभय्याशास्त्री प्रत्येक मंदिराची व त्यांतील तीर्थंकराच्या मूर्तीची मनोरंजक हकीकत सांगत होते. सरते शेवटीं त्यांनी आम्हांला भद्र- बाहूची गुहा दाखविली. या गुहेचें प्रवेशद्वार बरेंच ठेंगणें असल्यामुळे अगदीं वाकून आंत जावें लागलें. खोदलेल्या गुहेची उंचीही बेताचीच असल्यामुळे बांकून उभे राहावें लागलें. जरी गुहेच्या बाहेर चांगला चन्द्रप्रकाश पडला होता तरी गुहेचें आंत काळोखच होता. म्हणून आंतलें आम्हांला कांहीं एक दिसलें नाहीं. तरी पण सुभय्या शास्त्र्यांनी भक्तिभावानें ती पवित्र गुहा आम्हांला दाखविली व भद्रबाहूची व चन्द्र- • गुप्ताची कथा पुनः एकदां सांगितली.<noinclude></noinclude> 3h650rctbp1t1k78pykfv351t5iglv4 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२१ 104 110890 232865 2026-07-04T05:21:43Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दक्षिण काशीः श्रवणबेलगोला ९५ झालें आमची दक्षिणकाशीची यात्रा संपल्यासारखीच झाली. चन्द्रगिरीवरून आम्हीं केव्हांच खालीं उतरलों व सुभय्याशास्त्र्यांच्या बिन्हाडीं पोहोंचलों...." 232865 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>दक्षिण काशीः श्रवणबेलगोला ९५ झालें आमची दक्षिणकाशीची यात्रा संपल्यासारखीच झाली. चन्द्रगिरीवरून आम्हीं केव्हांच खालीं उतरलों व सुभय्याशास्त्र्यांच्या बिन्हाडीं पोहोंचलों. भोजन आटोपल्यावर आम्हीं श्रवणबेलगोला येथील मठाच्या स्वामींचे दर्शन घेण्यास निघालों व वाटेवर असलेले श्रवणबेलगोला गांवांतील जैनमंदिर ओझरतें पाहिलें. चौबीस तीर्थंकरांचें हें मंदिर अवाढव्य आहे व त्यांत कलाकुसरी कामें पुष्कळ आहेत. पण रात्रीचीं ती कितीश दिसणार. तेव्हां मंदिराकडे नुसती नजर टाकूनच आम्हांला समाधान मानून घ्यावें लागलें. मठ मंदिरानजीक असल्यामुळे आम्हीं तेथून मठांत गेलों. मठ- वासी स्वामी आमची वाटच पहात होते. आम्हीं दोघे विद्या- दानाच्या कामांत गुंतलेले गृहस्थ आहोंत असें सुभय्याशास्त्र्यांनी स्वामींना सांगितलें. स्वामीनीं आमचे मनःपूर्वक स्वागत केलें. थोडावेळ संभाषण झाल्यावर आम्हीं स्वामींचा निरोप घेतला. त्यांनी प्रसाद " म्हणून फुलें व नारळ आम्हांला आपल्या हातांनी देऊन आमचा विशेष बहुमान केला. नंतर आम्हीं मठाचे बाहेर आलों व सुभय्याशास्त्र्यांनी आमच्याकरितां फार तसदी घेतल्याबद्दल व आमचा विशेष पाहुणचार केल्याबद्दल त्यांचे आभार मानून आम्ही तडक आमच्या प्रवाशी गृहाला आलों. लगेच प्रवाशी पथाम्या पसरून आम्हीं निद्रादेवीची आराधना केली. सर्व दिवसाची आमची खडतर तपश्चर्या पाहून देवीनेंही लागलाच आमच्यावर अनुग्रह केला हें सांगावयास नको. ठरल्याप्रमाणें सकाळीं आरसीकेरीची मोटारबस आली. आमची दक्षिण काशीची यात्रा यशश्वी रीतीनें पार पडली असें आमच्या मनांत आलें व मोठ्या प्रमुदित मनानें आम्हीं मोटारीत बसून मार्गस्थ झालों व सुख- रूपपणें आरसीकेरीला आलों. तेथें आम्हीं सांगलीस जाणांच्या आग- गाडीत बसलों. आणासाहेब गोखले दुसरे दिवशीं सकाळीं सांगलीस<noinclude></noinclude> g5m7pphowgd9udezmn2k8vlc92zkhmt