विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.48.0-wmf.1 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:छन्दोरचना.djvu/172 104 5888 238192 15675 2026-10-28T08:12:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 238192 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''१४५'''|'''वृत्तविस्तार'''}}</noinclude>{{center|टीपा}} {{gap}}३१८ पणवक (ना १०७), नागवर्मा सातव्या अक्षरानन्तर यति साङ्गतो. ३१९ मोटक (भ १६/२६), मोटनक (हे २/१४७), "स्यान्मोटनकंतजजाश्चलगौ" (गछ २/५२). ३२० तोटक (पि ६/३१), "अिह तोटकमम्बुधिसैः प्रथितम्" (के ३/४८).
{{gap}}३२१ अुत्थापनी, मागे ५६ पहा. ३२२ प्रमिताक्षरा, मागे ५४ पहा. ३२३ "अति"विमला; "स्मनल्गा विमला" (हे २/१५१, भ ३२/२३३). ३२४ पङि्क्तका, मागे २५९ पहा. ३२५ "जिगौ अुषिता" (हे २/११५).
{{gap}}३२६ विदुषी, मागे २५५ पहा. ३२७ पणव, मागे २५२ पहा. ३२८ अुज्ज्वला मागे २५६ पहा. ३२९ मौक्तिकदाम (हे २/१७३), "चतुर्जगणं वद मौक्तिकदाम" (के ३/५४). ३३० मौ लगौ 'तेजस्पतिः' या वृत्ताची मोडणी [_ _ !_ _ _ _। ‿ _] अशी अधिक चाङ्गली वाटते. तशी मोडणी धरल्यास वृत्त तटी-वर्गात पडेल.
{{gap}}३३१ पणव, मागे २५२ पहा. ३३२ विदुषी, मागे २५५ पहा. ३३३ अुज्ज्वला, मागे २५६ पहा. ३३४ हंसी, मागे २५३ पहा. {{center|२२ विद्युन्माला–वर्ग}} {| |+ |- | ३३५ || विद्युन्माला || [।_ _ _ _। _ _ _ _] |- | ३३६ || स्निग्धा || [।_ ‿ ‿ _ _। _ _ _ _] |- | ३३७ || बिन्दु || [।_ ‿ ‿ _ ‿ ‿। _ _ _ _] |- | ३३८ || वार्ताहारी || [।‿ ‿ ‿ ‿ _ ‿ ‿। _ _ _ _] |- | ३३९ || शुद्धान्त || [।‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿। _ _ _ _] |- | ३४० || कलगीत || [।‿ ‿ _ _ _! ‿ ‿ _ _ _] |- | ३४१ || 'पङि्क्तरथ' || [।_ _ ‿ ‿ _। ‿ ‿ _ _ _] |- | ३४२ || कुवलयमाला || [।_ _ _ ‿ ‿! ‿ ‿ _ _ _] |- | ३४३ || 'सुरपति' || [।‿ ‿ ‿ ‿ _ _। ‿ ‿ _ _ _] |- | ३४४ || 'क्षत्रक्षयकर' || [।_ _ ‿ ‿ ‿ ‿। ‿ ‿ _ _ _] |- | ३४५ || अर्धक्षामा || [।_ _ _ _। _ ‿ ‿ _ _]<noinclude>{{nopt}} |}</noinclude> atuol4mmv1bucatqdwjcbcdt3ovjfhh 238193 238192 2026-10-28T08:13:13Z कल्पनाशक्ती 3813 238193 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''१४५'''|'''वृत्तविस्तार'''}}</noinclude>{{center|टीपा}} {{gap}}३१८ पणवक (ना १०७), नागवर्मा सातव्या अक्षरानन्तर यति साङ्गतो. ३१९ मोटक (भ १६/२६), मोटनक (हे २/१४७), "स्यान्मोटनकंतजजाश्चलगौ" (गछ २/५२). ३२० तोटक (पि ६/३१), "अिह तोटकमम्बुधिसैः प्रथितम्" (के ३/४८).
{{gap}}३२१ अुत्थापनी, मागे ५६ पहा. ३२२ प्रमिताक्षरा, मागे ५४ पहा. ३२३ "अति"विमला; "स्मनल्गा विमला" (हे २/१५१, भ ३२/२३३). ३२४ पङि्क्तका, मागे २५९ पहा. ३२५ "जिगौ अुषिता" (हे २/११५).
{{gap}}३२६ विदुषी, मागे २५५ पहा. ३२७ पणव, मागे २५२ पहा. ३२८ अुज्ज्वला मागे २५६ पहा. ३२९ मौक्तिकदाम (हे २/१७३), "चतुर्जगणं वद मौक्तिकदाम" (के ३/५४). ३३० मौ लगौ 'तेजस्पतिः' या वृत्ताची मोडणी [_ _ !_ _ _ _। ‿ _] अशी अधिक चाङ्गली वाटते. तशी मोडणी धरल्यास वृत्त तटी-वर्गात पडेल.
{{gap}}३३१ पणव, मागे २५२ पहा. ३३२ विदुषी, मागे २५५ पहा. ३३३ अुज्ज्वला, मागे २५६ पहा. ३३४ हंसी, मागे २५३ पहा. {{center|२२ विद्युन्माला–वर्ग}}  {| |+ |- | ३३५ || विद्युन्माला || [।_ _ _ _। _ _ _ _] |- | ३३६ || स्निग्धा || [।_ ‿ ‿ _ _। _ _ _ _] |- | ३३७ || बिन्दु || [।_ ‿ ‿ _ ‿ ‿। _ _ _ _] |- | ३३८ || वार्ताहारी || [।‿ ‿ ‿ ‿ _ ‿ ‿। _ _ _ _] |- | ३३९ || शुद्धान्त || [।‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿। _ _ _ _] |- | ३४० || कलगीत || [।‿ ‿ _ _ _! ‿ ‿ _ _ _] |- | ३४१ || 'पङि्क्तरथ' || [।_ _ ‿ ‿ _। ‿ ‿ _ _ _] |- | ३४२ || कुवलयमाला || [।_ _ _ ‿ ‿! ‿ ‿ _ _ _] |- | ३४३ || 'सुरपति' || [।‿ ‿ ‿ ‿ _ _। ‿ ‿ _ _ _] |- | ३४४ || 'क्षत्रक्षयकर' || [।_ _ ‿ ‿ ‿ ‿। ‿ ‿ _ _ _] |- | ३४५ || अर्धक्षामा || [।_ _ _ _। _ ‿ ‿ _ _]<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 3l45v6fzioqlsaqojmtz2jmgnfwbd9h पान:छन्दोरचना.djvu/173 104 5889 238194 15676 2026-10-28T08:31:35Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ 238194 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''१४६'''|}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | ३४६ || स्निग्धा || [।‿ ‿ _ _ _! _ ‿ ‿ _ _] |- | ३४७ || स्निग्धा || [।_ ‿ ‿ _ _! _ ‿ ‿ _ _] |- | ३४८ || स्निग्धा || [।_ _ _ ‿ ‿। _ ‿ ‿ _ _] |- | ३४९ || उदाहरण || उदाहरण |- | ३५० || उदाहरण || उदाहरण |- | ३५१ || उदाहरण || उदाहरण |- | ३५२ || उदाहरण || उदाहरण |- | ३५३ || उदाहरण || उदाहरण |- | ३५४ || उदाहरण || उदाहरण |- | ३५५ || उदाहरण || उदाहरण |- | ३५६ || पावक || उदाहरण |- | ३५७ || कलस्वन || उदाहरण |- | ३५८ || सुषमा || उदाहरण |- | ३५९ || मत्ता || उदाहरण |- | ३६० || कुड्मलदन्ती || उदाहरण |- | ३६१ || 'महर्षि'|| उदाहरण |- | ३६२ || विरातिमहती || उदाहरण |- | ३६३ || 'नयनविशाला' || उदाहरण |- | ३६४ || कुसुमविचित्रा || उदाहरण |- | ३६५ || उदाहरण || उदाहरण |- | ३६६ || उदाहरण || उदाहरण |- | ३६७ || विधुरवितान || उदाहरण |- | ३६८ || सुपवित्रा || उदाहरण |- | ३६९ || उदाहरण || उदाहरण |- | ३७० || 'मञ्जुलवचना' || उदाहरण |- | ३७१ || नगमहिता || उदाहरण |- | ३७२ || सम्मदवदना || उदाहरण |- | ३७३ || चन्द्रवर्त्म || उदाहरण |- | ३७४ || प्रवराक्षरा || उदाहरण<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 8vpxxvj0s3e7zv9hxpde1gpxqwi94mi पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४१ 104 112479 238186 237851 2026-10-27T16:59:40Z Shurpalimedha 5041 238186 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>'ऑपरेशन करा' असे पुस्तकात लिहिलेले असते. पण एक-दोन वर्षाच्या मुलाचे ऑपरेशन करण्यासाठी घाई करू नये, कारण भूल दिल्याचे उपद्रव होण्याचा संभव अधिक असतो. ऐंशी वर्षांचे वृद्ध असल्यास त्यांचेही ऑपरेशन करण्याचा सल्ला देऊ नये. कारण ते जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलेले असतात, ऐन जवानीत किंवा काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ ऑपरेशनचा सल्ला द्यावा," असे ते म्हणाले. सर्जरीच्या पुस्तकात असे काही लिहिलेले नव्हते.
{{gap}}यावरून आतापर्यंतचा पाच वर्षांचा अभ्यास व एक वर्षाची हाऊसमनशिप यांचा फारसा उपयोग होत नाही याची जाणीव मला होऊ लागली, अनुभवाचे महत्त्व कळू लागले. डोक्यातील फाजील हवा कमी होऊ लागली! पण अनुभव काही बाजारात विकत मिळत नव्हता किंवा वाचूनही येत नव्हता. आता स्वर्ग दिसण्यासाठी स्वतः मरावे लागणार होते; म्हणजे आता स्वतः कार्यानुभव घेणे व भरपूर कार्यानुभव असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक होते. शून्यापासून पुन्हा सुरुवात करायची. ख्यातनाम कर्करोगतज्ज्ञ डॉ. बोर्जिस यांनी एका व्याख्यानात सांगितलेले शब्द आठवले, "माणूस हा चुका करून शिकतो. तस्मात, इतरांच्या चुकांपासून शिकणे, हे शहाणपणाचे. " पण तशा चुका कोण कबूल करणार? कबूल करायला धैर्य लागते; मनाची विशालता लागते. हे धैर्य मी डॉ. बोर्जेस, डॉ. आर्थर डिसा, डॉ. फडके, डॉ. बालिगा, डॉ. गिंडे यांसारख्या थोर पुरुषांजवळ असलेले पाहिले आहे. पुढे मीदेखील माझ्या दवाखान्यात लोकम ठेवून बाहेरगावी जात असे. परत आल्यावर त्यांना सांगत असे, "लेको, तुम्ही जनरल प्रॅक्टिस करणार असाल, तर थोडे दिवस दवाखान्यात येऊन बसा." पण कुणीही आले नाही! सर्वांची तऱ्हा एकच. "तुम्ही लोकमसाठी रोज मला तीस रुपये देणार की चाळीस? मी सकाळी जरा उशिरा येईन, कारण एम. डी. ला रजिस्टर केले आहे आणि मी व्हिजिटबिजिटला जाणार नाही हं!" असे ते सांगत. मी परत येईपर्यंत एक-दोन इंजेक्शन सिरिंज फोडून टाकलेल्या, ब्लडप्रेशर कफ तुटलेला, थर्मामीटर फुटलेले असे आढळे. 'कामगार विमा योजने'चे रुग्ण तर लोकमच्या नावे शंख करीत, कारण त्यांनी दिलेल्या दाखल्यात अनंत चुका झालेल्या असत! वर लोकम मला सुनावत असे, "जनरल प्रॅक्टिसमध्ये आहे काय मोठे? एक सिरींज, एक बी कॉम्प्लेक्स व एक टेरामायसिनचा बल्ब असला की झाले!” टिंक्चर ओपियमचा डोसदेखील माहीत नसलेला हा लोकम मला हे शिकवतो, तेव्हा मी निमूटपणे सर्व ऐकून घेत असे. कारण
{{right|मी डॉक्टर झालो । ३७}}<noinclude></noinclude> jgz34b5mvt740wcvopne8pxl2s1sw4y पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४२ 104 112480 238187 237852 2026-10-27T17:32:27Z Shurpalimedha 5041 238187 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>तो मला पुन्हा भेटणार नसे. लोकमने पेशन्टला 'परलोकम्' दाखविला नाही, ही त्याची मेहेरबानी!
{{gap}}मनात येई, हे असे का? आजच्या पिढीला देण्याचीही इच्छा नाही की घेण्याचीही ईर्ष्या नाही; याचेच नाव असावे 'जनरेशन गॅप' !
{{gap}}दवाखान्यासाठी शोधाशोध करून थकलो, तेव्हा एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली. भराभर उत्तरे आली. त्यातील काही नमुने असे:
{{gap}}"आम्हाला आपण भेटून आपल्या गरजा कळवा. कमिशन फक्त दोन टक्के. "
{{gap}}"भांडूप व मुलुंडच्या मध्यात रेल्वे लाइनपासून दोन फर्लांग पूर्वेला (म्हणजे जंगलात) आमचा प्लॉट आहे. आपण स्वखर्चाने दवाखाना बांधावा. रु. पाच हजार डिपॉझिट द्यावे लागतील. "
{{gap}}"सोनापूर लेन - कुर्ला येथील आमचा दवाखाना विकणे आहे. जागा १२५ स्क्वेअर फूट, गुडवुईलच्या किमतीसंबंधी समक्ष भेटीत बोलू!”
{{gap}}ही माहिती विनोदी असली तरी खरी आहे.
{{gap}}दादरला एकदा वसई-विरारच्या बाजूचे एक कार्यकर्ते भेटले. (पुढे ते मंत्री झाले.) ते मला आवर्जून म्हणाले, "वज्रेश्वरीच्या अलीकडे एक गाव आहे. तेथे वस्ती भरपूर आहे, पण दवाखानाच नाही. तुमची प्रॅक्टिस छान चालेल!" मी व माझा मित्र त्या गावी गेलो. गाव चारी बाजूला उजाड होते. रस्त्याच्या कडेला आदिवासी लोकांच्या चार-सहा झोपड्या, बाकी सर्व सामसूम. आम्हाला पाहून एक तरुण आपली लंगोटी सावरीत बाहेर आला.
{{gap}}"कोण पाहिजे?"
{{gap}}"आम्ही दोघे डॉक्टर आहोत. दवाखाना काढायच्या उद्देशाने येथे आलो आहोत. साहेब सांगत होते ते दाट वस्तीचे गाव किती दूर आहे?"
{{gap}}" हेच ते गाव. वस्ती ही इतकीच. आजूबाजूच्या गावासाठी सरकारी डॉक्टर नेमलेले आहेत. ते नुसते बसून असतात. कुणी आजारीच पडत नाही. आणि कुणी आजारी पडलाच, तर सरकारी डॉक्टर येण्यापूर्वीच आम्ही त्याला वसईला घेऊन जातो. सध्या आम्हाला गरज आहे ती गुरांच्या डॉक्टरची." हे ऐकून आम्ही तिथून पळ काढला.
{{gap}}दवाखान्याच्या शोधाचे तीन महिने म्हणजे मला तीन वर्षांसमान वाटले. अखेर एके रात्री रस्त्यावर आम्हा मित्रांच्या भोजनोत्तर गप्पा चालल्या असताना शेजारून 'दीपक सिनेमा जवळ राहणारा एक शिंपी येताना दिसला. त्याला
३८ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> rj2bwg02xxu49t72zqn16ecmq5l01wt पान:निरगाठ सुरगाठ.pdf/७८ 104 112564 238182 238181 2026-10-27T12:01:57Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 238182 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>आणि नोकरी-व्यवसाय करणारी किमानपक्षी काहीना काही अर्थार्जन करणारी मुलगी वधू म्हणून हवी असते.
{{gap}}कुटुंबव्यवस्थेतील फार मोठ्या जबाबदाऱ्या आजही स्त्रीच्याच खांद्यावर! आहेत. स्त्रीनेच मुला-बाळांकडे पहायचे, स्वयंपाकपाणी करायचे हे स्त्रीच्याही मनात घट्ट रुजलेले असल्याने तिची ओढाताण चालूच असते. घरातले दुर्लक्ष ही जणु आपलीच चूक आहे, असा अपराधगंड शिक्षित स्त्रीच्या मनात घट्ट असतो. त्याचे मूळ कारण परंपरेने निर्माण झालेली पुरुषप्रधान अशी स्त्रियांचीही मानसिकता हे आहे. गृहिणीकर्तव्ये म्हणून जी कामे स्त्रिया वर्षानुवर्षे विनातक्रार करीत आल्या आहेत. तीच कामे अर्थकेंद्री व्यवस्थेत पुरुष करू लागले की तो 'व्यवसाय' होतो. तेथे पुरुष म्हणून कमीपणा नसतो. उदा. शिलाई काम, स्वयंपाक यांचे 'टेलरिंग फर्म' आणि 'हॉटेल्स' झाली की पुरुषांचे स्वामित्व येते.
{{gap}}समाजाच्या ज्या उच्चवर्णीय समाजातल्या स्त्रिया नोकरीसाठी प्रथम बाहेर पडल्या त्यांची आता दुसरी-तिसरी पिढी आहे. त्यामुळे अनुभवाने त्या आता अपराधगंडातून बाहेर पडत आहेत. घराबाहेरचे काम ही काही लोकविलक्षण पुरुषी मक्तेदारी नाही, हे तिला अनुभवाने उमगले आहे. संधी मिळाली की क्षमता वाढते. मग काम कोणतेही असो. शिवाय पारंपरिक जीवनसरणीच बदलली असल्याने घराबाहेरच्या स्त्री-पुरुषांच्या कामात फारशी तफावत राहिलेली नाही. त्यामुळे घरातही आपण अकारण अपराधगंड बाळगून घराच्या कामात गुरफटून जायचे कारण नाही. हे तिला उमगले आहे आणि त्या स्तरातल्या पुरुषांनाही उमगून घेणे भाग पडले आहे. त्यामुळे या स्तरात स्त्री-पुरुषांच्या घरातल्या व बाहेरच्या कामांविषयी निदान सैद्धांन्तिक पातळीवर तरी एकमत होत असल्याचे दृश्य दिसू लागले आहे.
{{gap}}कुटुंबाचा आकार हा एक महत्त्वाचा बदल सर्वत्र दिसतो आहे. पन्नासेक वर्षांपूर्वीच त्याचा प्रारंभ झाला होता. आज तर समाजाच्या एका स्तरात एक दाम्पत्य-एक अपत्य हे समीकरण रूजले आहे. स्वाभाविकच कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा पसारा कमी झाला तरी त्या एखाद-दुसऱ्या अपत्याच्या संगोपन-सोबतीचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
{{gap}}बहुजन समाजात नोकरी करणाऱ्या पहिल्या पिढीतल्या स्त्रीला मात्र अजून आपल्या कुटुंबाच्या आकारावर आपली इच्छा प्रस्थापित करता आलेली नाही. तिच्या पुरुष सहचराच्या समंजसपणावरच तिला अवलंबून राहणे भाग पडते आहे. पण ही परिस्थितीही झपाट्याने बदलते आहे. {{gap}}यंत्रोत्पादनामुळे उपभोगसाधने अमाप वाढली. स्वाभाविकच मोहही वाढले.<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ७७}}</noinclude> 1mcuic7efwktqvi9uf83aqq02dk626j पान:निरगाठ सुरगाठ.pdf/७९ 104 112565 238183 2026-10-27T12:02:43Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोघांतही मोह वाढले. म्हणून मग त्यांच्या पूर्तीसाठी अधिक अर्थार्जन हो अपरिहार्यता झाली आहे. त्यातून माणसांचे माणसांवरचे अवलंबित्व उणावत गेल्..." 238183 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोघांतही मोह वाढले. म्हणून मग त्यांच्या पूर्तीसाठी अधिक अर्थार्जन हो अपरिहार्यता झाली आहे. त्यातून माणसांचे माणसांवरचे अवलंबित्व उणावत गेल्यानेही कुटुंबसंस्था बदलत आहे. शहरात जागांची अडचण असल्याने वृद्ध माणसे सामावली जात नाहीत, हे ही पूर्णपणे खरे नव्हे. आज जी माणसे साठीच्या पुढची आहेत त्यापैकी अनेकांचे लहानपण मोठ्या कुटुंबात दाटीवाटीने दोन-तीन खोल्यात, सार्वजनिक संडास - नळ अशा परिस्थितीत गेले आहे; पण त्याच स्तरातल्या मुलाबाळांचा अर्थोत्पादनाचा स्तर उंचावला. म्हणूनच राहणीमानाच्या कल्पना आणि सवयीही बदलल्या आहेत. ते स्वाभाविक आहे. आमची कुटुंबव्यवस्था ही आजवर स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर टिकून आहे. त्याग, सेवा आशा शब्दांचे मुलामे जरी तिला दिले असले तरी बदलत्या अर्थकेंद्री जगात त्याची किंमत नगण्य आहे. मुख्य म्हणजे ज्या अर्थोत्पादनाच्या बळावर पुरुषाच्या स्वामित्वाखाली राहणे तिला भाग पडले ते अर्थोत्पादन आपणही कौशल्यपूर्णतेने आपले सामर्थ्य वापरून करू शकतो हा आत्मविश्वास गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून स्त्रियांना आला आहे आणि प्रामाणिक पुरुषांनी तो मान्यही केला आहे. सध्याच्या लहान कुटुंबव्यवस्थेत मुलांवर 'संस्कार' होत नाहीत. कारण त्यांना 'आई' मिळत नाही. हे उत्तर सोपे आणि सोयीस्कर असले तरी खरे नाही. एकतर इथे आपण समाजातला एक छोटासा शिक्षित, नोकरीपेशा गटच लक्षात घेतो. त्या गटाबाहेर फार मोठा श्रमिकांचा गट आहे. या गटातल्या स्त्रियांना तर नोकरीपेशा स्त्रियांपेक्षा जास्त काळ घराबाहेर रहावे लागते. घरातही सर्व कामे बाईगर्दीने उरकताना मुलांचे लाड शक्यच नसतात. अशा मुलांचे पुरुष पालक मोठ्या प्रमाणावर व्यसनी आणि तेही घराबाहेरच राहणारे असतात. त्या मुलांच्या 'संस्कारां'चे काय? 'संस्कार' नेमके कशाला म्हणायचे? आई- वडिलांच्या वर्तनातून, जो थोडा फार सहवास मिळतो त्या काळातल्या भावनिक जवळीकीतून संस्कार आपोआप होतात. किती काळ मुलांना, घरातल्या माणसांना एकमेकांचा सहवास मिळतो, यापेक्षा जो मिळतो त्यात किती उत्कटता असते, गुंतवणूक असते, हे महत्त्वाचे अनुभव असा आहे की, अशा समंजस पालकांची (स्त्री- पुरुष दोघेही) मुले अधिक स्वावलंबी, जबाबदार आणि गुणी होतात. उलट आई-वडिलांकडे जर समंसजस पालकत्व नसेल तर चोवीस तास सहवासात राहूनही विपरीत परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे. जुन्या एकत्र कुटुंबव्यवस्थेत अपत्यसंख्याही जास्त असे. स्त्रिया अखंड गरोदरपणे, बाळंतपणे, बदलते कुटुंब / ७८<noinclude></noinclude> 0xcg9ur6kundxgeyzauot676h6f12jn 238184 238183 2026-10-27T12:10:34Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 238184 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोघांतही मोह वाढले. म्हणून मग त्यांच्या पूर्तीसाठी अधिक अर्थार्जन ही अपरिहार्यता झाली आहे. त्यातून माणसांचे माणसांवरचे अवलंबित्व उणावत गेल्यानेही कुटुंबसंस्था बदलत आहे.
{{gap}}शहरात जागांची अडचण असल्याने वृद्ध माणसे सामावली जात नाहीत, हे ही पूर्णपणे खरे नव्हे. आज जी माणसे साठीच्या पुढची आहेत त्यापैकी अनेकांचे लहानपण मोठ्या कुटुंबात दाटीवाटीने दोन-तीन खोल्यात, सार्वजनिक संडास-नळ अशा परिस्थितीत गेले आहे; पण त्याच स्तरातल्या मुलाबाळांचा अर्थोत्पादनाचा स्तर उंचावला. म्हणूनच राहणीमानाच्या कल्पना आणि सवयीही बदलल्या आहेत. ते स्वाभाविक आहे.
{{gap}}आमची कुटुंबव्यवस्था ही आजवर स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर टिकून आहे. त्याग, सेवा आशा शब्दांचे मुलामे जरी तिला दिले असले तरी बदलत्या अर्थकेंद्री जगात त्याची किंमत नगण्य आहे. मुख्य म्हणजे ज्या अर्थोत्पादनाच्या बळावर पुरुषाच्या स्वामित्वाखाली राहणे तिला भाग पडले ते अर्थोत्पादन आपणही कौशल्यपूर्णतेने आपले सामर्थ्य वापरून करू शकतो हा आत्मविश्वास गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून स्त्रियांना आला आहे आणि प्रामाणिक पुरुषांनी तो मान्यही केला आहे.
{{gap}}सध्याच्या लहान कुटुंबव्यवस्थेत मुलांवर 'संस्कार' होत नाहीत. कारण त्यांना 'आई' मिळत नाही. हे उत्तर सोपे आणि सोयीस्कर असले तरी खरे नाही. एकतर इथे आपण समाजातला एक छोटासा शिक्षित, नोकरीपेशा गटच लक्षात घेतो. त्या गटाबाहेर फार मोठा श्रमिकांचा गट आहे. या गटातल्या स्त्रियांना तर नोकरीपेशा स्त्रियांपेक्षा जास्त काळ घराबाहेर रहावे लागते. घरातही सर्व कामे घाईगर्दीने उरकताना मुलांचे लाड शक्यच नसतात. अशा मुलांचे पुरुष पालक मोठ्या प्रमाणावर व्यसनी आणि तेही घराबाहेरच राहणारे असतात. त्या मुलांच्या 'संस्कारां'चे काय? 'संस्कार' नेमके कशाला म्हणायचे? आई-वडिलांच्या वर्तनातून, जो थोडा फार सहवास मिळतो त्या काळातल्या भावनिक जवळीकीतून संस्कार आपोआप होतात. किती काळ मुलांना, घरातल्या माणसांना एकमेकांचा सहवास मिळतो, यापेक्षा जो मिळतो त्यात किती उत्कटता असते, गुंतवणूक असते, हे महत्त्वाचे अनुभव असा आहे की, अशा समंजस पालकांची (स्त्री-पुरुष दोघेही) मुले अधिक स्वावलंबी, जबाबदार आणि गुणी होतात. उलट आई-वडिलांकडे जर समंजस पालकत्व नसेल तर चोवीस तास सहवासात राहूनही विपरीत परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे. जुन्या एकत्र कुटुंबव्यवस्थेत अपत्यसंख्याही जास्त असे. स्त्रिया अखंड गरोदरपणे, बाळंतपणे,<noinclude>{{right|बदलते कुटुंब / ७८}}</noinclude> 35n36m1qxptlw1kte2ro7atboa1nnw4 238185 238184 2026-10-27T12:11:26Z JayashreeVI 4058 238185 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोघांतही मोह वाढले. म्हणून मग त्यांच्या पूर्तीसाठी अधिक अर्थार्जन ही अपरिहार्यता झाली आहे. त्यातून माणसांचे माणसांवरचे अवलंबित्व उणावत गेल्यानेही कुटुंबसंस्था बदलत आहे.
{{gap}}शहरात जागांची अडचण असल्याने वृद्ध माणसे सामावली जात नाहीत, हे ही पूर्णपणे खरे नव्हे. आज जी माणसे साठीच्या पुढची आहेत त्यापैकी अनेकांचे लहानपण मोठ्या कुटुंबात दाटीवाटीने दोन-तीन खोल्यात, सार्वजनिक संडास-नळ अशा परिस्थितीत गेले आहे; पण त्याच स्तरातल्या मुलाबाळांचा अर्थोत्पादनाचा स्तर उंचावला. म्हणूनच राहणीमानाच्या कल्पना आणि सवयीही बदलल्या आहेत. ते स्वाभाविक आहे.
{{gap}}आमची कुटुंबव्यवस्था ही आजवर स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर टिकून आहे. त्याग, सेवा आशा शब्दांचे मुलामे जरी तिला दिले असले तरी बदलत्या अर्थकेंद्री जगात त्याची किंमत नगण्य आहे. मुख्य म्हणजे ज्या अर्थोत्पादनाच्या बळावर पुरुषाच्या स्वामित्वाखाली राहणे तिला भाग पडले ते अर्थोत्पादन आपणही कौशल्यपूर्णतेने आपले सामर्थ्य वापरून करू शकतो हा आत्मविश्वास गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून स्त्रियांना आला आहे आणि प्रामाणिक पुरुषांनी तो मान्यही केला आहे. {{gap}}सध्याच्या लहान कुटुंबव्यवस्थेत मुलांवर 'संस्कार' होत नाहीत. कारण त्यांना 'आई' मिळत नाही. हे उत्तर सोपे आणि सोयीस्कर असले तरी खरे नाही. एकतर इथे आपण समाजातला एक छोटासा शिक्षित, नोकरीपेशा गटच लक्षात घेतो. त्या गटाबाहेर फार मोठा श्रमिकांचा गट आहे. या गटातल्या स्त्रियांना तर नोकरीपेशा स्त्रियांपेक्षा जास्त काळ घराबाहेर रहावे लागते. घरातही सर्व कामे घाईगर्दीने उरकताना मुलांचे लाड शक्यच नसतात. अशा मुलांचे पुरुष पालक मोठ्या प्रमाणावर व्यसनी आणि तेही घराबाहेरच राहणारे असतात. त्या मुलांच्या 'संस्कारां'चे काय? 'संस्कार' नेमके कशाला म्हणायचे? आई-वडिलांच्या वर्तनातून, जो थोडा फार सहवास मिळतो त्या काळातल्या भावनिक जवळीकीतून संस्कार आपोआप होतात. किती काळ मुलांना, घरातल्या माणसांना एकमेकांचा सहवास मिळतो, यापेक्षा जो मिळतो त्यात किती उत्कटता असते, गुंतवणूक असते, हे महत्त्वाचे अनुभव असा आहे की, अशा समंजस पालकांची (स्त्री-पुरुष दोघेही) मुले अधिक स्वावलंबी, जबाबदार आणि गुणी होतात. उलट आई-वडिलांकडे जर समंजस पालकत्व नसेल तर चोवीस तास सहवासात राहूनही विपरीत परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे. जुन्या एकत्र कुटुंबव्यवस्थेत अपत्यसंख्याही जास्त असे. स्त्रिया अखंड गरोदरपणे, बाळंतपणे,<noinclude>{{right|बदलते कुटुंब / ७८}}</noinclude> 552zoeb34whqxrokjptmyyudvjmuhss पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/७१ 104 112566 238188 2026-10-28T05:45:01Z सुबोध कुलकर्णी 1231 OCR 238188 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>डॉ. रामभाऊ जोशी तुम्ही 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक वाचले असेल. श्यामचा मित्र राम म्हणजे डॉ. राम जोशी. हे उंबरगावला प्रॅक्टिस करायचे. साने गुरुजींची प्रकृती बिघडली, की ते उंबरगावला डॉ. रामभाऊ जोशींकडे जात. डॉ. रामभाऊ जोशीच एकदा आजारी पडले. तपासण्या झाल्या. निदान ठरले- पोटाचा कॅन्सर. रामभाऊंनी काय करावे? दवाखाना विकला. निरवानिरव केली. सर्वांचा निरोप घेतला. दादरला आपल्या बंधूंकडे आले. त्यांचे बंधू प्रिं. त्र्यंबक काशीनाथ जोशी हे माझे आवडते शिक्षक. मला बोलावण्यात आले. रामभाऊ म्हणाले, "मला पोटाचा कॅन्सर झालेला आहे. यावर इलाज करणे म्हणजे व्यथा वाढविण्यासारखे जीवन जगण्यासारखे असेल तोवर जगावे. दुःख भोगत जगण्यापेक्षा मृत्यूला सामोरे गेलेले बरे. मला पोटात असह्य वेदना होत असतील, तेव्हा त्या कमी होण्यासाठी इंजेक्शन द्या. मी गेलो की डेथ सर्टिफिकेट द्या." थोड्याच दिवसांत ते गेले. मरणाकडे या दृष्टीने बघणारे रामभाऊंसारखे विरळाच. आई वय वर्षे ऐंशी. आईचा पाय केळ्याच्या सालीवर पडून ती घसरली व पडली. डाव्या मांडीचे हाड मोडले. एक्स-रे काढला. मोडलेली टोके एकमेकांत घुसून बसलेली. डॉ. ढोलकिया म्हणाले, "काहीच करण्याची गरज नाही. आपोआप बरी होईल. " मध्यंतरी खोकला येऊ लागला. औषध दिले. ते प्याल्यावर चक्कर आली. ब्लडप्रेशर पाहिले तर ते खूप वाढलेले. औषधे दिली. ब्लडप्रेशर उतरेना. डॉ. राममूर्तींनी तपासले. ते म्हणाले, " पार्किन्सोनिझम झालेला आहे." त्यांनी चार-पाच तन्हेची औषधे दिली. झोपेसाठी, पार्किन्सोनिझमसाठी, ब्लडप्रेशरसाठी, डिप्रेशनसाठी वगैरे. तरीही तिची प्रकृती सुधारेना. पुन्हा पडली. त्याच मांडीचे हाड पुन्हा मोडले, पण हाडाची फक्त कपची निघाल्यामुळे काही उपचारांची गरज नव्हती. पुढे तिला भ्रम झाला. कपडे फाडायची. बडबडायची. कुणीतरी बाहेर आलेले आहे, असे म्हणायची. प्रकृती खंगत गेली. त्यात पुन्हा तिसऱ्यांदा पडली. यावेळी मात्र त्याच मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झाले. अस्थितज्ज्ञ डॉ. भांडारे आले. " अशा अवस्थेत ऑपरेशन करणे शक्य नाही, त्याऐवजी आपण ट्रॅक्शन देऊया" असे ते म्हणाले. घरचे सर्वजण म्हणाले, "आता फार काळ ती जगणार नाही. कशाला तिचे हाल करायचे?" मला ते पटले. डॉ. भांडारे परत कॅलिडोस्कोप । ६७<noinclude></noinclude> rob9jdq2ylnrrbxojrmcuu8gwi8h98v पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/७२ 104 112567 238189 2026-10-28T05:47:19Z सुबोध कुलकर्णी 1231 OCR 238189 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>गेले. मीही तिची सर्व औषधे बंद केली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर ती खणखणीत बरी झाली. पुढे पाच वर्षे आनंदाने जगली. एके दिवशी अचानक बेशुद्ध झाली व त्याच दिवशी गेली. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली, तरी कोण कधी या जगाचा निरोप घेईल याचे गणित मांडणे शक्य नाही, हेच खरे. स्वयंउपचार ' स्वयंउपचार किती धोकादायक ठरतात, हे सांगणारा एक अनुभव असा. आमच्या दवाखान्यात राजश्री नावाची बाई कामाला होती. तिच्या आईला अतिरक्तदाबाचा (ब्लडप्रेशर) विकार होता. गोळ्यांनी हा विकार काबूत आणला गेला होता. आईने वयाची पंचाहत्तरी ओलांडली असली, तरी नियमित औषधोपचारामुळे अजून ताठ होती. या राजश्रीचा मावसभाऊ दुबईला कामाला असे. तो रजेवर काही दिवसांसाठी इथे आला होता. मावशीला भेट म्हणून त्याने ब्लडप्रेशर उतरण्यासाठी मनगटी पट्टा आणला होता. तो पट्टा मनगटावर बांधल्यास ब्लडप्रेशर कमी होते, असा समज (खरे तर गैरसमज ). तो म्हणाला, "मावशे, रोज रोज कशाला ब्लडप्रेशरची औषधे घेतेस? हा पट्टा मनगटात घाल, तुझे ब्लडप्रेशर एकदम गायब, बघ!" मावशीलाही तेच हवे होते. विश्वासाने तिने मनगटी पट्टा हातात घातला आणि सर्व औषधे बंद केली. आठ दिवसांत आश्चर्य घडले. ब्लडप्रेशरऐवजी मावशीच गायब झाली. गोळ्या बंद केल्यामुळे ब्लडप्रेशर वाढत गेले; डोक्यातली रक्तवाहिनी फुटली, बेशुद्ध झाली व देवाघरी गेली. माणसे ब्लडप्रेशरसाठी असा मनगटी पट्टा, रुद्राक्ष, दम्यासाठी कान टोचणे, मासा गिळगे, मधुमेहासाठी कारल्याचा रस, जांभळाची बी अशा उपचारांवर विश्वास ठेवतात, तेव्हा होत्याचे नव्हते होते. अज्ञान, गैरसमज अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा याचे बळी ठरलेले अनेक किस्से आहे.. 'पारेख बिल्डिंगमध्ये एका मुलाला आकडी येतेय, तातडीने तुम्हाला बोलावलेय' असा निरोप आला. मी तात्काळ निघालो. त्यांच्या घरात जे पाहिले ते विचित्रच होते. आकडी येणारा आठ-दहा वर्षांचा मुलगा पाय पसरून बसलेला; त्याच्या मागे त्याचे वडील आपल्या दोन्ही हातात पाच- सहा कांद्यांचा चुरा घेऊन जोराने मुलाच्या नाकातोंडावर दाब देत बसलेले. ६८ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> o9yv9ion5rgyb6fgl5dhdcib70c4n55 पान:निरगाठ सुरगाठ.pdf/८० 104 112568 238190 2026-10-28T06:43:12Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ व्रतवैकल्ये, धुणीभांडी, पाणी, दळणकांडण यातच इतक्या गुरफटलेल्या असत की मुलांकडे लक्ष द्यायलाही त्यांना फुरसद नसे. कुणीकडून मुलांना खाऊ-पिऊ घातले की झाले. बहुसंख्य श्रमकर..." 238190 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ व्रतवैकल्ये, धुणीभांडी, पाणी, दळणकांडण यातच इतक्या गुरफटलेल्या असत की मुलांकडे लक्ष द्यायलाही त्यांना फुरसद नसे. कुणीकडून मुलांना खाऊ-पिऊ घातले की झाले. बहुसंख्य श्रमकरी आणि कनिष्ट मध्यमवर्गात हीच परिस्थिती होती आणि आहे. आपआपल्या मानसिक, बौद्धिक, क्षमतेनुसार मुलांची वाटचाल होई. सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या एकत्र कुटुंबाची विशेषत: पालकमुले संबंधांची चित्रे हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्यात मोठ्या प्रमाणावर दिसतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामानाने अर्थार्जन करणारी लहान कुटुंबातील आई मुलांना भौतिक सोयीसुविधा तर देऊ शकतेच, पण अधिक समंजस नाते निर्माण करू शकते. (फाजील लाड टाळले तर!) गेल्या दीडे शेक वर्षातले आपले शिक्षण, शासनसंस्था, उत्पादने, घरे, वस्तूंचा वापर, ज्ञानक्षेत्रातील सर्व व्यवहार हे पाश्चिमात्त्यांद्वारेच घडले आहेत. त्याचा आम्हाला अभिमानही असतो. स्त्रियांनी मात्र आपली परंपराशील भूमिकाच जतन करावी असा आग्रह विसंगत आणि असमंजसपणाचा नाही का ? आमचे कपडेलत्ते, सौंदर्यसाधने, रंजनाची साधने, गृहोपयोगी वस्तू, उत्पादने, बाजारपेठा हे सर्वच जर भांडवली पुरुषप्रधान विचारसरणीने घडवले असेल तर स्त्री त्यापासून दूर कशी राहू शकेल.' नवीन जीवनसरणीच्या उपभोग साधनात स्त्री हे एक उपभोग साधन म्हणूनच स्त्रीची प्रतिमा सुधारित परिवेशात दृढ केली जात असेल तर त्याला जबाबदार कोण ? एकीकडे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत गुळगुळीत स्त्रीची सौंदर्याचे गौरीशंकर म्हणून प्रतिमा सर्व जाहिराती, प्रसारमाध्यमे, रंजन साधने, वेश्या बाजार, मॉडेल्सचा भूलभुलैया यातून उभी करायची आणि दुसरीकडे तिला सती सावित्रीच्या व्रतवैकल्यातही गुरफटून टाकायचे. रात्री नाइटक्लबात आणि दिवसा हातात पूजेची थाळी घेऊन घुंघटदार 'करवाचौथ' किंवा वटपूजा करणारी स्त्री यातले आम्हाला नक्की काय हवे आहे? हे कुणी ठरवायचे ? कुटुंबव्यवस्थेत जर विस्कळीतपणा येत असेल तर त्याला हे भोवतालचे वातावरण किती कारणीभूत आहे? अगदी चोवीस तास मुलांवर लक्ष ठेवणे पालकांना शक्य तरी आहे का? प्रसिद्धी माध्यमांतून खून, हिंसा, बलात्कार, व्यसनाधीनता, गुंडगिरी, व्यभिचार यांच्यातच 'शूरपणा' वाटावा अशा प्रतिमा इतका भडीमार करीत असतात की, त्यातून मुलांना अलिप्त ठेवणे महाकर्मकठीण आहे; कारण दूरदर्शनने हे सगळं घरातच आणून ठेवलंय. शिवाय मुले घरात असतात किती कमी वेळ! आई घरात राहिली तरी शंभर 'क्लास' आणि 'वर्ग' यातून मुलांनाच वेळ कुठे शिल्लक राहतो ? निरगाठ सुरगाठ / ७९<noinclude></noinclude> q9k6f3l2y7s42lf6104g2vv4hytb6tu 238191 238190 2026-10-28T06:49:53Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 238191 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>व्रतवैकल्ये, धुणीभांडी, पाणी, दळणकांडण यातच इतक्या गुरफटलेल्या असत की मुलांकडे लक्ष द्यायलाही त्यांना फुरसद नसे. कुणीकडून मुलांना खाऊ-पिऊ घातले की झाले. बहुसंख्य श्रमकरी आणि कनिष्ट मध्यमवर्गात हीच परिस्थिती होती आणि आहे. आपआपल्या मानसिक, बौद्धिक, क्षमतेनुसार मुलांची वाटचाल होई. सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या एकत्र कुटुंबाची विशेषत: पालकमुले संबंधांची चित्रे हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्यात मोठ्या प्रमाणावर दिसतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामानाने अर्थार्जन करणारी लहान कुटुंबातील आई मुलांना भौतिक सोयीसुविधा तर देऊ शकतेच, पण अधिक समंजस नाते निर्माण करू शकते. (फाजील लाड टाळले तर!)
{{gap}}गेल्या दीडेशेक वर्षातले आपले शिक्षण, शासनसंस्था, उत्पादने, घरे, वस्तूंचा वापर, ज्ञानक्षेत्रातील सर्व व्यवहार हे पाश्चिमात्त्यांद्वारेच घडले आहेत. त्याचा आम्हाला अभिमानही असतो. स्त्रियांनी मात्र आपली परंपराशील भूमिकाच जतन करावी असा आग्रह विसंगत आणि असमंजसपणाचा नाही का?
{{gap}}आमचे कपडेलत्ते, सौंदर्यसाधने, रंजनाची साधने, गृहोपयोगी वस्तू, उत्पादने, बाजारपेठा हे सर्वच जर भांडवली पुरुषप्रधान विचारसरणीने घडवले असेल तर स्त्री त्यापासून दूर कशी राहू शकेल. नवीन जीवनसरणीच्या उपभोग साधनात स्त्री हे एक उपभोग साधन म्हणूनच स्त्रीची प्रतिमा सुधारित परिवेशात दृढ केली जात असेल तर त्याला जबाबदार कोण?
{{gap}}एकीकडे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत गुळगुळीत स्त्रीची सौंदर्याचे गौरीशंकर म्हणून प्रतिमा सर्व जाहिराती, प्रसारमाध्यमे, रंजन साधने, वेश्या बाजार, मॉडेल्सचा भूलभुलैया यातून उभी करायची आणि दुसरीकडे तिला सती सावित्रीच्या व्रतवैकल्यातही गुरफटून टाकायचे. रात्री नाइटक्लबात आणि दिवसा हातात पूजेची थाळी घेऊन घुंघटदार 'करवाचौथ' किंवा वटपूजा करणारी स्त्री यातले आम्हाला नक्की काय हवे आहे? हे कुणी ठरवायचे? {{gap}}कुटुंबव्यवस्थेत जर विस्कळीतपणा येत असेल तर त्याला हे भोवतालचे वातावरण किती कारणीभूत आहे? अगदी चोवीस तास मुलांवर लक्ष ठेवणे पालकांना शक्य तरी आहे का? प्रसिद्धी माध्यमांतून खून, हिंसा, बलात्कार, व्यसनाधीनता, गुंडगिरी, व्यभिचार यांच्यातच 'शूरपणा' वाटावा अशा प्रतिमा इतका भडीमार करीत असतात की, त्यातून मुलांना अलिप्त ठेवणे महाकर्मकठीण आहे; कारण दूरदर्शनने हे सगळं घरातच आणून ठेवलंय. शिवाय मुले घरात असतात किती कमी वेळ! आई घरात राहिली तरी शंभर 'क्लास' आणि 'वर्ग' यातून मुलांनाच वेळ कुठे शिल्लक राहतो ?<noinclude>{{निरगाठ सुरगाठ / ७९left|</noinclude> 8tlzhgggdnpnrp67urrhnfkubdi0i1j