Wiktionary mrwiktionary https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.9 case-sensitive मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk वर्ग:स्थानिकीकरणाकरिता उपयुक्त नोंदी 14 5950 29346 17187 2026-07-03T16:05:23Z विजयकुमार मोटे 4030 /* */ ऑनलाईन साठी मराठी मध्ये शब्द कोणता? उत्तर - आंतरजालस्पर्शी ऑनलाइन शब्दासाठी मराठी शब्द शोधणारा व्यक्ती कोण? उत्तर - विजयकुमार कुबेर मोटे 29346 wikitext text/x-wiki आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही. ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे. ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. 3zt5tkscveg7mxeec651urdeb4bhabo विक्शनरी चर्चा:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने 5 8244 29347 2026-07-04T05:13:53Z विजयकुमार मोटे 4030 /* आंतरजालस्पर्शी */ नवीन विभाग 29347 wikitext text/x-wiki == आंतरजालस्पर्शी == आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही. ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी (विजयकुमार कुबेर मोटे) हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे. ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा , हजर असलेला.... म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल. आंतरजालस्पर्शी शब्दप्रकार : विशेषण (आवश्यकतेनुसार नाम म्हणूनही वापरता येतो) व्युत्पत्ती : आंतरजाल = इंटरनेट (Inter + Net → आंतरजाल) स्पर्शी = स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संलग्न असलेला. समास : तत्पुरुष समास (आंतरजालाशी स्पर्श/संपर्क असलेला) उदाहरणे आज सर्व शासकीय सेवा आंतरजालस्पर्शी पद्धतीने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आंतरजालस्पर्शी प्रणालीद्वारे भरावेत. बँकेची आंतरजालस्पर्शी व्यवहार सेवा चोवीस तास सुरू असते. हा संगणक सध्या अनंतरजालस्पर्शी आहे. [[सदस्य:विजयकुमार मोटे|विजयकुमार मोटे]] ([[सदस्य चर्चा:विजयकुमार मोटे|चर्चा]]) ०५:१३, ४ जुलै २०२६ (UTC) qohugykreriqgt1sod9o643bv4o1dep आंतरजालस्पर्शी 0 8245 29348 2026-07-04T05:19:10Z विजयकुमार मोटे 4030 नवीन पान " ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑ..." 29348 wikitext text/x-wiki ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. खालीलप्रमाणे 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल. 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल. आंतरजालस्पर्शी शब्दप्रकार : विशेषण (आवश्यकतेनुसार नाम म्हणूनही वापरता येतो) व्युत्पत्ती : आंतरजाल = इंटरनेट (Inter + Net → आंतरजाल) स्पर्शी = स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संलग्न असलेला. समास : तत्पुरुष समास (आंतरजालाशी स्पर्श/संपर्क असलेला) उदाहरणे आज सर्व शासकीय सेवा आंतरजालस्पर्शी पद्धतीने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आंतरजालस्पर्शी प्रणालीद्वारे भरावेत. बँकेची आंतरजालस्पर्शी व्यवहार सेवा चोवीस तास सुरू असते. 🌼भाषिक वैशिष्ट्य 'स्पर्शी' हा प्रत्यय मराठीत संपर्क किंवा संलग्नता दर्शवितो. त्यामुळे आंतरजालस्पर्शी म्हणजे "आंतरजालाशी (इंटरनेटशी) संपर्कात असलेला किंवा आंतरजालाद्वारे कार्य करणारा" असा अर्थ स्पष्ट होतो. हा शब्द इंग्रजीतील Online या संकल्पनेचा अर्थपूर्ण, मराठी व्याकरणाशी सुसंगत आणि सहज समजणारा प्रतिशब्द मानता येईल. शब्दाचा उगम (निर्मिती):मराठी भाषेमध्ये 'ऑनलाइन' या शब्दाऐवजी योग्य आणि अर्थपूर्ण शब्द असावा, म्हणून या शब्दाची निर्मिती झाली. हा शब्द मराठी भाषेचे अभ्यासक आणि लेखक 'विजयकुमार मोटे' यांनी तयार केला असून, सर्वप्रथम त्यांच्या लेखनात याचा वापर झाला आहे dl9oys22q7hslokz9p3paqmfib2r030