Wiktionary mrwiktionary https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.9 case-sensitive मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk वर्ग:स्थानिकीकरणाकरिता उपयुक्त नोंदी 14 5950 29350 29346 2026-07-06T11:05:13Z विजयकुमार मोटे 4030 29350 wikitext text/x-wiki आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही. ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे. ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. == माध्यमांतील उल्लेख == ''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref>{{Cite news |title=ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती |newspaper=अकलूज वैभव |Page=4 |date=06 जुलै 2026 |language=mr }}</ref><ref>{{Cite news |title=ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती |newspaper=बळींचे राज्य |date=06 जुलै 2026 |page=2 |language=mr }}</ref> == संदर्भ == {{Reflist}} qweom07de4e029b6bkuan5d6mhhg9x5 29352 29350 2026-07-06T11:18:03Z विजयकुमार मोटे 4030 29352 wikitext text/x-wiki आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही. ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे. ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. == माध्यमांतील उल्लेख == ''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६.</ref> <ref>बळींचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref> == संदर्भ == {{Reflist}} frskx5fyr09shmhha1go41npwvdcc5i 29353 29352 2026-07-06T11:18:39Z विजयकुमार मोटे 4030 29353 wikitext text/x-wiki आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही. ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे. ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. == माध्यमांतील उल्लेख == ''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान ४.</ref> <ref>बळींचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref> == संदर्भ == {{Reflist}} 9r9nhr6n29yrhv5to7pbfm97fcozgdc 29354 29353 2026-07-06T11:19:12Z विजयकुमार मोटे 4030 29354 wikitext text/x-wiki आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही. ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे. ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. == माध्यमांतील उल्लेख == ''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान ४.</ref> <ref>बळीचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref> == संदर्भ == {{Reflist}} naip59d7klc1sktmxv0absn0v4arth2 29355 29354 2026-07-06T11:23:24Z विजयकुमार मोटे 4030 29355 wikitext text/x-wiki आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही. ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे. ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. == माध्यमांतील उल्लेख == ''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान ४.</ref> <ref>बळीचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref> == संदर्भ == civ08fud6cjl5zrp5os5mgzd72ra5yx आंतरजालस्पर्शी 0 8245 29349 29348 2026-07-06T11:02:39Z विजयकुमार मोटे 4030 29349 wikitext text/x-wiki ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. खालीलप्रमाणे 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल. 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल. आंतरजालस्पर्शी शब्दप्रकार : विशेषण (आवश्यकतेनुसार नाम म्हणूनही वापरता येतो) व्युत्पत्ती : आंतरजाल = इंटरनेट (Inter + Net → आंतरजाल) स्पर्शी = स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संलग्न असलेला. समास : तत्पुरुष समास (आंतरजालाशी स्पर्श/संपर्क असलेला) उदाहरणे आज सर्व शासकीय सेवा आंतरजालस्पर्शी पद्धतीने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आंतरजालस्पर्शी प्रणालीद्वारे भरावेत. बँकेची आंतरजालस्पर्शी व्यवहार सेवा चोवीस तास सुरू असते. 🌼भाषिक वैशिष्ट्य 'स्पर्शी' हा प्रत्यय मराठीत संपर्क किंवा संलग्नता दर्शवितो. त्यामुळे आंतरजालस्पर्शी म्हणजे "आंतरजालाशी (इंटरनेटशी) संपर्कात असलेला किंवा आंतरजालाद्वारे कार्य करणारा" असा अर्थ स्पष्ट होतो. हा शब्द इंग्रजीतील Online या संकल्पनेचा अर्थपूर्ण, मराठी व्याकरणाशी सुसंगत आणि सहज समजणारा प्रतिशब्द मानता येईल. शब्दाचा उगम (निर्मिती):मराठी भाषेमध्ये 'ऑनलाइन' या शब्दाऐवजी योग्य आणि अर्थपूर्ण शब्द असावा, म्हणून या शब्दाची निर्मिती झाली. हा शब्द मराठी भाषेचे अभ्यासक आणि लेखक 'विजयकुमार मोटे' यांनी तयार केला असून, सर्वप्रथम त्यांच्या लेखनात याचा वापर झाला आहे == माध्यमांतील उल्लेख == ''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref>{{Cite news |title=ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती |newspaper=अकलूज वैभव |Page=4 |date=06 जुलै 2026 |language=mr }}</ref><ref>{{Cite news |title=ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती |newspaper=बळींचे राज्य |date=06 जुलै 2026 |page=2 |language=mr }}</ref> == संदर्भ == {{Reflist}} s6uactz2thmdfu6tskjbuzq266cnzif साचा:Cite news 10 8246 29351 2026-07-06T11:13:06Z विजयकुमार मोटे 4030 नवीन पान "<ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६.</ref>" 29351 wikitext text/x-wiki <ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६.</ref> acu7e0gp5349g3lm4e3owny9jpgbfbd