Wiktionary
mrwiktionary
https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.10
case-sensitive
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विक्शनरी
विक्शनरी चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
सूची
सूची चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
वर्ग:स्थानिकीकरणाकरिता उपयुक्त नोंदी
14
5950
29357
29355
2026-07-12T20:11:22Z
विजयकुमार मोटे
4030
29357
wikitext
text/x-wiki
आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.
ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही.
ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला
याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे.
ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे..
(Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल..
स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा…
म्हणून ऑनलाईन (Online) साठी
"इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी '
अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल.
यावरून
एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल.
== माध्यमांतील उल्लेख ==
''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
<ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान ४.</ref><ref>बळीचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref><ref> दैनिक पुढारी, ऑनलाइनला मराठी पर्याय; वाळूजच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती, १० जुलै २०२६, माय सोलापूर पुरवणी पान.४.</ref><ref> दैनिक पुण्यनगरी, ऑनलाइनला मराठी पर्याय; वाळूजच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती,१२ जुलै २०२६, पान.५</ref>
== संदर्भ ==
bfuru4cx8qt378qp2uvr1gv6q1los4s
29358
29357
2026-07-12T20:13:54Z
विजयकुमार मोटे
4030
29358
wikitext
text/x-wiki
आज-काल बोलताना व लिहिताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर.. सोशल मीडियावर 'ऑनलाईन' (Online) हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.
ऑनलाइन या शब्दासाठी मराठीमध्ये वापरला जाणारा योग्य शब्द कोठेही आढळून येत नाही. गुगल वर देखील आढळून येत नाही.
ऑनलाईन साठी मराठी मध्ये योग्य शब्द कोणता ? मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये मला 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द योग्य वाटला
याबाबत स्पष्टीकरण खालील प्रमाणे.
ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे..
(Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल..
स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा…
म्हणून ऑनलाईन (Online) साठी
"इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी '
अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल.
यावरून
एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल.
== माध्यमांतील उल्लेख ==
''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
<ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान ४.</ref><ref>बळीचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref><ref> दैनिक पुढारी, ऑनलाइनला मराठी पर्याय 'आंतरजालस्पर्शी'; विजयकुमार मोटे यांची पर्यायी शब्दनिर्मिती, १० जुलै २०२६, माय सोलापूर पुरवणी पान.४.</ref><ref> दैनिक पुण्यनगरी, ऑनलाइनला मराठी पर्याय; वाळूजच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती,१२ जुलै २०२६, पान.५</ref>
== संदर्भ ==
i627d4nkxx5xqqpkxugwz6t7nbhnofp
आंतरजालस्पर्शी
0
8245
29356
29349
2026-07-12T19:48:44Z
विजयकुमार मोटे
4030
29356
wikitext
text/x-wiki
ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे..
(Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल..
स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा…
म्हणून ऑनलाईन (Online) साठी
"इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी '
अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल.
यावरून
एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल.
खालीलप्रमाणे 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल.
'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल.
आंतरजालस्पर्शी
शब्दप्रकार : विशेषण (आवश्यकतेनुसार नाम म्हणूनही वापरता येतो)
व्युत्पत्ती :
आंतरजाल = इंटरनेट (Inter + Net → आंतरजाल)
स्पर्शी = स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संलग्न असलेला.
समास : तत्पुरुष समास (आंतरजालाशी स्पर्श/संपर्क असलेला)
उदाहरणे
आज सर्व शासकीय सेवा आंतरजालस्पर्शी पद्धतीने उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांनी अर्ज आंतरजालस्पर्शी प्रणालीद्वारे भरावेत.
बँकेची आंतरजालस्पर्शी व्यवहार सेवा चोवीस तास सुरू असते.
🌼भाषिक वैशिष्ट्य
'स्पर्शी' हा प्रत्यय मराठीत संपर्क किंवा संलग्नता दर्शवितो. त्यामुळे आंतरजालस्पर्शी म्हणजे "आंतरजालाशी (इंटरनेटशी) संपर्कात असलेला किंवा आंतरजालाद्वारे कार्य करणारा" असा अर्थ स्पष्ट होतो. हा शब्द इंग्रजीतील Online या संकल्पनेचा अर्थपूर्ण, मराठी व्याकरणाशी सुसंगत आणि सहज समजणारा प्रतिशब्द मानता येईल.
शब्दाचा उगम (निर्मिती):मराठी भाषेमध्ये 'ऑनलाइन' या शब्दाऐवजी योग्य आणि अर्थपूर्ण शब्द असावा, म्हणून या शब्दाची निर्मिती झाली. हा शब्द मराठी भाषेचे अभ्यासक आणि लेखक 'विजयकुमार मोटे' यांनी तयार केला असून, "विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, विजयकुमार कुबेर मोटे यांनी 'Online' या इंग्रजी शब्दासाठी 'आंतरजालस्पर्शी' हा मराठी प्रतिशब्द प्रस्तावित केला."
== माध्यमांतील उल्लेख ==
''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली.<ref>{{Cite news
|title=ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती
|newspaper=अकलूज वैभव
|page=4
|date=2026-06-06
|language=mr
}}</ref><ref>{{Cite news
|title=ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती
|newspaper=बळींचे राज्य
|page=2
|date=2026-06-06
|language=mr
}}</ref><ref>{{Cite news
|title=आंतरजालस्पर्शी : 'ऑनलाइन'ला मराठी प्रतिशब्द
|url=https://epaper.pudhari.news/editionname/MySolapur/PUDHARI_MSOL/page/4/article/PUDHARI_MSOL_20260710_04_8
|newspaper=दैनिक पुढारी
|date=2026-07-10
|language=mr
|access-date=2026-07-10
}}</ref><ref>{{Cite news
|title=ऑनलाइनला मराठी पर्याय; वाळूजच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती
|url=https://epaper.punyanagari.in/editionname/Solapur/PNAGARI_SSU/PNAGARI_SSU_20260712/date/2026-07-12/page/5/article/PNAGARI_SSU_20260712_05_4
|newspaper=दैनिक पुण्यनगरी
|date=2026-07-12
|language=mr
|access-date=2026-07-12
}}</ref>
== संदर्भ ==
{{Reflist}}
sbrs4io9fqz7ol67xyn53uum9trptmf
29359
29356
2026-07-13T03:17:52Z
विजयकुमार मोटे
4030
29359
wikitext
text/x-wiki
ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे..
(Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल..
स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा…
म्हणून ऑनलाईन (Online) साठी
"इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी '
अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल.
यावरून
एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल.
खालीलप्रमाणे 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल.
'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल.
आंतरजालस्पर्शी
शब्दप्रकार : विशेषण (आवश्यकतेनुसार नाम म्हणूनही वापरता येतो)
व्युत्पत्ती :
आंतरजाल = इंटरनेट (Inter + Net → आंतरजाल)
स्पर्शी = स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संलग्न असलेला.
समास : तत्पुरुष समास (आंतरजालाशी स्पर्श/संपर्क असलेला)
उदाहरणे
आज सर्व शासकीय सेवा आंतरजालस्पर्शी पद्धतीने उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांनी अर्ज आंतरजालस्पर्शी प्रणालीद्वारे भरावेत.
बँकेची आंतरजालस्पर्शी व्यवहार सेवा चोवीस तास सुरू असते.
🌼भाषिक वैशिष्ट्य
'स्पर्शी' हा प्रत्यय मराठीत संपर्क किंवा संलग्नता दर्शवितो. त्यामुळे आंतरजालस्पर्शी म्हणजे "आंतरजालाशी (इंटरनेटशी) संपर्कात असलेला किंवा आंतरजालाद्वारे कार्य करणारा" असा अर्थ स्पष्ट होतो. हा शब्द इंग्रजीतील Online या संकल्पनेचा अर्थपूर्ण, मराठी व्याकरणाशी सुसंगत आणि सहज समजणारा प्रतिशब्द मानता येईल.
शब्दाचा उगम (निर्मिती):मराठी भाषेमध्ये 'ऑनलाइन' या शब्दाऐवजी योग्य आणि अर्थपूर्ण शब्द असावा, म्हणून या शब्दाची निर्मिती झाली. हा शब्द मराठी भाषेचे अभ्यासक आणि लेखक 'विजयकुमार मोटे' यांनी तयार केला असून, "विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, विजयकुमार कुबेर मोटे यांनी 'Online' या इंग्रजी शब्दासाठी 'आंतरजालस्पर्शी' हा मराठी प्रतिशब्द प्रस्तावित केला."
== माध्यमांतील उल्लेख ==
''आंतरजालस्पर्शी'' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
<ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान ४.</ref><ref>बळीचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref><ref> दैनिक पुढारी, ऑनलाइनला मराठी पर्याय 'आंतरजालस्पर्शी'; विजयकुमार मोटे यांची पर्यायी शब्दनिर्मिती, १० जुलै २०२६, माय सोलापूर पुरवणी पान.४.</ref><ref> दैनिक पुण्यनगरी, ऑनलाइनला मराठी पर्याय; वाळूजच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती,१२ जुलै २०२६, पान.५</ref>
== संदर्भ ==
rgngh97jp50q12j65943snk9haj5x9h