विकिपुस्तक
hiwikibooks
https://hi.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.5
first-letter
मीडिया
विशेष
वार्ता
सदस्य
सदस्य वार्ता
विकिपुस्तक
विकिपुस्तक वार्ता
चित्र
चित्र वार्ता
मीडियाविकि
मीडियाविकि वार्ता
साँचा
साँचा वार्ता
सहायता
सहायता वार्ता
श्रेणी
श्रेणी वार्ता
रसोई
रसोई वार्ता
विषय
विषय चर्चा
TimedText
TimedText talk
मॉड्यूल
मॉड्यूल वार्ता
Event
Event talk
वार्ता:विकिपीडिया/लेख बनाना
1
11525
83098
2026-06-03T16:47:17Z
~2026-33146-78
16484
/* सावत्र वेध एका मनाचा...!! */ नया अनुभाग
83098
wikitext
text/x-wiki
== सावत्र वेध एका मनाचा...!! ==
शालेय जीवनापासून मी कविता लिहिण्यास सुरुवात केली. प्रथम दै. देशोन्नती या वृत्तपत्राने माझ्या कवितेची दखल घेतली. आणि मला कविता लिहिण्यास अधिकच चालना मिळाली, मूळतः ग्रामीण भागातील रहिवासी असल्यामुळे शेतकरी जीवन व सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडीअडचणी आणि प्रत्येक वेळी सामान्य माणसाची सरकारी दरबारी होणारी अडवणूक मोठमोठ्या अधिकारी वर्गामध्ये फोफावलेला भ्रष्टाचार.निसर्गाचा लहरीपणा यामुळे मेटाकुटीस आलेला एक सामान्य वंचित घटक म्हणून सदरील कविता संग्रहाला सावत्र वेध एका मनाचा हे नाव व्यक्तीच्या किंवा सर्वसामान्य व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील नसून सर्वसामान्य वर्गातील वंचित घटकाला व वंचित ठेवलेल्या व्यवस्थेतून भरडलेल्या घटक समूहाला दिलेले आहे. सामाजिक राजकीय नैसर्गिक अशा अनेक विविध अंगाने बनलेल्या या काव्यसंग्रहाला निश्चितच सर्वसामान्य वाचक दाद देईल याबद्दल शंकाच नाही.21 व्या शतकानंतरही आज ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मानल्या जाणारा शेती व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला असून त्याला मूळतः शासन दरबारी बसलेले राजकीय पुढारी नक्कीच जबाबदार आहे. त्यात कुण्या पक्षाचा किंवा व्यक्तीचा संबंध नसून संपूर्णतः राजकीय व्यवस्था ज्यांच्या हाती आहे, ते सर्वोच्च सर्व या भ्रष्ट व्यवस्थेला संपूर्ण राजकारणी जबाबदार आहेत.बाकी काहीही असो माझ्या फाटक्या तुटक्या शब्दात मांडलेला कवितासंग्रह आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कळवा.लेखक - श्रीराम मधुकर सरकटे (9527733182)Shriramsarkate602@gmail.com [[विशेष:योगदान/~2026-33146-78|~2026-33146-78]] ([[सदस्य वार्ता:~2026-33146-78|वार्ता]]) १६:४७, ३ जून २०२६ (UTC)
rjegpmp0gbjbrdbc5oe8fnsk7tic9ub
सदस्य:~2026-33146-78
2
11526
83099
2026-06-03T16:51:35Z
~2026-33146-78
16484
/* */
83099
wikitext
text/x-wiki
श्रीराम मधुकरराव सरकटे
मु. पो.राहेरी बु
तालुका सिंदखेड राजा
जिल्हा बुलढाणा
पिन 443308
मो. 9527733182
(Shriramsarkate602@gmail.com)
bo1scp4rieq0khrzk5joqnp6variaj1