विकिबुक्स mrwikibooks https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.21 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk शारीरिक शिक्षण (Physical Education) 0 3757 13056 11831 2022-07-19T14:05:50Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:ग्रंथ]] हून [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ला हलवले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले wikitext text/x-wiki == शारीरिक शिक्षणाचे घटक == श्रीमाताजींनी यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश केलेला आहे. १) शरीरावरील नियंत्रण - यामध्ये चांगल्या सवयी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. मलमूत्र विसर्जन, आहार, विश्रांती, निद्रा, मनोरंजन, आरोग्य आणि स्वच्छता यांच्या सवयी यांचा समावेश होतो. <ref>R.N.Pani (2007) Integral Education - thought and practice : Pg 301</ref> २) शरीराच्या विविध अंगांचा विकास ३) काही दोष असल्यास, व्यंग असल्यास त्याच्यात सुधारणा घडवून आणणे == शारीरिक शिक्षणाद्वारे विकसित करायची मूल्ये == १) आरोग्य २) सामर्थ्य 3) लवचिकता ४) आकर्षकता / डौलदारपणा ५) सौंदर्य == शारीरिक शिक्षणासंबंधी श्रीमाताजींनी व्यक्त केलेले विचार == १) शरीराचे शिक्षण हे जन्मापासूनच सुरु केले पाहिजे आणि ते आयुष्यभर चालू राहिले पाहिजे. [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत|सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ti0b5hkoc4yruwx340dcsndx9ifq7p7 विकिबुक्स:पुस्तके/सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत 4 3759 13051 11830 2022-07-19T14:05:50Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:ग्रंथ]] हून [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ला हलवले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले wikitext text/x-wiki {{जतन केलेला ग्रंथ | setting-papersize = a4 | setting-toc = yes | setting-columns = 2 }} == सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत == === (श्रीअरविंद व श्रीमाताजी प्रतिपादित) === :[[सर्वंकष शिक्षण-प्रणालीचे प्रणेते]] :[[शारीरिक शिक्षण (Physical Education)]] :[[प्राणिक शिक्षण (Vital Education)]] :[[मानसिक शिक्षण (Mental Education)]] :[[आंतरात्मिक शिक्षण (Psychic Education)]] :[[आध्यात्मिक शिक्षण (Spiritual Education)]] :[[संदर्भ सूची]] [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत|सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] oxbr74x08w5c8kmfw4iy1sx5f784xe7 मानसिक शिक्षण (Mental Education) 0 3761 13055 11825 2022-07-19T14:05:50Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:ग्रंथ]] हून [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ला हलवले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले wikitext text/x-wiki == मानसिक शिक्षणाचे घटक == श्रीमाताजींनी मानसिक शिक्षणामध्ये खालील गोष्टींचा मुख्यत्वेकरून समावेश केला आहे. १) एकाग्रतेची शक्ती वाढविणे २) जाणीव विशाल, व्यापक करणे, तिची समृद्धी वाढविणे ३) सर्व संकल्पना, कल्पना व विचार यांची मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफण करणे ४) विचारांवरील नियंत्रण ५) मानसिक शांती, स्थिरता आणि ग्रहणशीलता यांचे विकसन [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत|सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] bth44mnqs399m8xs1t4sm2hw2xyq2ss प्राणिक शिक्षण (Vital Education) 0 3762 13054 11827 2022-07-19T14:05:50Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:ग्रंथ]] हून [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ला हलवले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले wikitext text/x-wiki == प्राणिक शिक्षणाचे घटक == श्रीमाताजीनी प्राणिक शिक्षणामध्ये पुढील घटकांचा समावेश केला आहे. * १) ज्ञानेद्रियांचे विकसन * २) सौंदर्यदृष्टीचा विकास आणि * ३) स्वभाव परिवर्तन यांचा समावेश होतो. [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत|सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] jcr5hw34kqkj1uhei8rgpzk2tzi2aql आंतरात्मिक शिक्षण (Psychic Education) 0 3763 13052 11835 2022-07-19T14:05:50Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:ग्रंथ]] हून [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ला हलवले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले wikitext text/x-wiki आंतरात्मिक शिक्षण (Psychic Education) यामध्ये स्वत:च्या अंतरंगात डोकावून तेथे अंतरात्म्याचा शोध घेणे यास महत्त्व आहे. अंतरात्म्यास पूर्णयोगाच्या परिभाषेत चैत्य पुरुष (Psychic Being) अशी संज्ञा आहे. यामध्ये २ गोष्टी महत्त्वाच्या असतात. १) चैत्य पुरुषाचा शोध घेणे.
२) चैत्य पुरुषाभोवती अस्तित्वाच्या मन, प्राण, शरीर आदी भागांचे संयोजन करणे. - हे करण्याच्या पुढील पायऱ्या आहेत.
२.१ स्वत:विषयी आणि स्वत:च्या आंदोलनांविषयी जागरूक होणे.
२.२ स्वत:च्या हालचाली, आंदोलने, स्पंदने यांचे निरीक्षण करणे.
२.३ तुमच्या सर्वोच्च आदर्शाच्या न्यायासनासमोर त्यांना हजर करणे.
२.४ त्या न्यायासनाने दिलेला आदेश शिरसावंद्य मानणे.
२.५ तद्विरोधी असणाऱ्या साऱ्या गोष्टीना नकार देणे. [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत|सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] 8s5iabf7x4ghsc1m6n3bfxj5rw9wqnh आध्यात्मिक शिक्षण (Spiritual Education) 0 3764 13053 11834 2022-07-19T14:05:50Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:ग्रंथ]] हून [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ला हलवले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले wikitext text/x-wiki आध्यात्मिक शिक्षण (Spiritual Education) ईश्वराप्रत आत्म-समर्पण आणि त्याच्याशी तादात्म्य पावण्याची आस या गोष्टींचा आध्यात्मिक शिक्षणात समावेश होतो. [[वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत|सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत]] ma2r81243rbzs63lc8yz05gt2ct53ak वर्ग:सर्वंकष शिक्षण - तत्त्व आणि पद्धत 14 4012 13057 2022-07-19T14:08:28Z QueerEcofeminist 1879 वर्ग wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 13058 13057 2022-07-19T14:08:51Z QueerEcofeminist 1879 added [[Category:शिक्षणशास्र]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] wikitext text/x-wiki [[वर्ग:शिक्षणशास्र]] biayodavwxtbdv34yyd0z5wwwozh7rr साचा:पान काढा 10 4013 13059 2022-07-19T14:12:21Z QueerEcofeminist 1879 redirect wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[Template:Delete]] p3f0panngoy77xqzyb6avtqzvynveu4 वर्ग:Candidates for speedy deletion 14 4014 13060 2022-07-19T14:13:01Z QueerEcofeminist 1879 varga wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1