विकिबुक्स
mrwikibooks
https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिबुक्स
विकिबुक्स चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
महाजालावरील मराठी साधने
0
3506
13098
13093
2022-08-02T06:02:03Z
सुशान्त देवळेकर
2085
wikitext
text/x-wiki
मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे.
==साधनांची व्याप्ती आणि मर्यादा==
ह्या विकिपुस्तकात ज्या साधनांची सूची करायची आहे, त्याविषयी खालील निकष विचारात घेण्यात येतील.
* साधन मराठी भाषेशी संबंधित असावे. उदा. मराठी शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, मराठीच्या अभ्यासासाठी वा उपयोजनासाठी आवश्यक अशी साधने इ.
* साधन द्वैभाषिक वा बहुभाषिक असल्यास त्यांपैकी एक भाषा मराठी ही असावी.
* साधन महाजालावर उपलब्ध असावे.
* साधन प्रतिमुद्राधिकारमुक्त (कॉपिराइटच्या मर्यादेत नसलेले) असावे किंवा प्रतिमुद्रिधिकार-धारकाने अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असावे.
==साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण==
* [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने | संदर्भसाधने]]
** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश | शब्दकोश]]
*** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश| एकभाषिक शब्दकोश]]
*** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश| अनेकभाषिक शब्दकोश]]
** [[ महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/शब्दावली | शब्दावली/ पारिभाषिक-संज्ञा-कोश]]
** ज्ञानकोश
** इतर
** नियतकालिके
** वृत्तपत्रे
** संगणकीय साधने
** मुक्त देवनागरी टंक
==ह्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या?==
* प्रत्येक साधनाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र पान तयार करावे.
* पान तयार करताना ते उचित वर्गाखाली यावे. उदा. जर शब्दकोश असेल आणि तो एकभाषिक शब्दकोश असेल तर त्याच्या पानाच नाव महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/<शब्दकोशाचे नाव> असे असेल. (< > असा टोकेरी कंस वगळून शब्दकोशाचे नाव लिहावे)
* प्रत्येक संदर्भसाधनाच्या पानावर त्या संदर्भसाधनांचे शक्य तितके तपशील नोंदवावे.
* संदर्भसाधनाचा महाजालावरील दुवा जोडावा.
* अशा प्रकारे तयार केलेले पान वर्गीकरणातील उचित विभागात दुवा देऊन जोडावे. उदा. एकभाषिक शब्दकोश ह्या वर्गांतर्गत विविध एकभाषिक शब्दकोशांचे यादीच्या स्वरूपात दुवे लिहावे.
*
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
kn58zc1c16ivd36czis5dqrxy6syiuk
13099
13098
2022-08-02T06:06:15Z
सुशान्त देवळेकर
2085
विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश
wikitext
text/x-wiki
मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे.
==विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश==
महाजालावरील साधने सहजगत्या सापडावीत. त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात उपलब्ध व्हावी हा हेतू ह्या विकिपुस्तकाच्या निर्मितीमागे आहे.

j0ffb8fr8z2z8y23hsfdpbinsqfr65j
13100
13099
2022-08-02T06:22:10Z
सुशान्त देवळेकर
2085
ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?

==ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?==
* ज्या अर्थी तुम्हाला चूक/ त्रुटी दिसून येते आहे त्या अर्थी तुम्ही जाणकार आहात हे स्पष्ट आहे.
* चूक किंवा त्रुटी आहे ह्याची एकदा पुन्हा तपासून निश्चिती करून घ्या.
* तुमची निश्चिती झाली असेल तर तुम्ही पुढीलप्रकारे गोष्टी करू शकाल.
** तुम्ही स्वतःच ती चूक/ त्रुटी दूर करा.
*** संपादन ह्या विभागावर टिकटिकवा.
*** नोंदीत सुधारणा करा.
*** संपादन करण्यासाठी तुमचे विकिबुक्स ह्या संकेतस्थळावर खाते असण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमचे संपादन तुमच्या नावे नोंदले जावे अशी तुमची इच्छा असेल तर सदस्यखात्यात प्रवेश करून संपादन करावे.
** तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.
*** नोंदीच्या चर्चा ह्या विभागावर टिकटिकवा.
*** तुमचे म्हणणे तिथे नोंदवा.
*** आवश्यकता भासल्यास इतिहास पाहा ह्या विभागात जाऊन तुम्हाला अपेक्षित असलेले बदलांशी संबंधित नोंदी कुणी केल्या आहेत ते पाहून त्या व्यक्तीला साद घाला. (त्यासाठी <nowiki>{{साद|<सदस्यनाम>}}</nowiki> असे लिहून साद घालता येईल)
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
ovmtjmjxpwb36rutja4jxyk1jtujruh
13101
13100
2022-08-02T06:23:09Z
सुशान्त देवळेकर
2085
/* ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे? */
wikitext
text/x-wiki
मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे.
==विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश==
महाजालावरील साधने सहजगत्या सापडावीत. त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात उपलब्ध व्हावी हा हेतू ह्या विकिपुस्तकाच्या निर्मितीमागे आहे.
==साधनांची व्याप्ती आणि मर्यादा==
ह्या विकिपुस्तकात ज्या साधनांची सूची करायची आहे, त्याविषयी खालील निकष विचारात घेण्यात येतील.
* साधन मराठी भाषेशी संबंधित असावे. उदा. मराठी शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, मराठीच्या अभ्यासासाठी वा उपयोजनासाठी आवश्यक अशी साधने इ.
* साधन द्वैभाषिक वा बहुभाषिक असल्यास त्यांपैकी एक भाषा मराठी ही असावी.
* साधन महाजालावर उपलब्ध असावे.
* साधन प्रतिमुद्राधिकारमुक्त (कॉपिराइटच्या मर्यादेत नसलेले) असावे किंवा प्रतिमुद्रिधिकार-धारकाने अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असावे.
==साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण==
* [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने | संदर्भसाधने]]
** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश | शब्दकोश]]
*** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश| एकभाषिक शब्दकोश]]
*** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश| अनेकभाषिक शब्दकोश]]
** [[ महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/शब्दावली | शब्दावली/ पारिभाषिक-संज्ञा-कोश]]
** ज्ञानकोश
** इतर
** नियतकालिके
** वृत्तपत्रे
** संगणकीय साधने
** मुक्त देवनागरी टंक
==ह्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या?==
* प्रत्येक साधनाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र पान तयार करावे.
* पान तयार करताना ते उचित वर्गाखाली यावे. उदा. जर शब्दकोश असेल आणि तो एकभाषिक शब्दकोश असेल तर त्याच्या पानाच नाव महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/<शब्दकोशाचे नाव> असे असेल. (< > असा टोकेरी कंस वगळून शब्दकोशाचे नाव लिहावे)
* प्रत्येक संदर्भसाधनाच्या पानावर त्या संदर्भसाधनांचे शक्य तितके तपशील नोंदवावे.
* संदर्भसाधनाचा महाजालावरील दुवा जोडावा.
* अशा प्रकारे तयार केलेले पान वर्गीकरणातील उचित विभागात दुवा देऊन जोडावे. उदा. एकभाषिक शब्दकोश ह्या वर्गांतर्गत विविध एकभाषिक शब्दकोशांचे यादीच्या स्वरूपात दुवे लिहावे.
==ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?==
* ज्या अर्थी तुम्हाला चूक/ त्रुटी दिसून येते आहे त्या अर्थी तुम्ही जाणकार आहात हे स्पष्ट आहे. विकिप्रकल्पांत चूक किंवा त्रुटी सुधारणे अतिशय सुकर आणि जलद करता येते.
* चूक किंवा त्रुटी आहे ह्याची एकदा पुन्हा तपासून निश्चिती करून घ्या.
* तुमची निश्चिती झाली असेल तर तुम्ही पुढीलप्रकारे गोष्टी करू शकाल.
** तुम्ही स्वतःच ती चूक/ त्रुटी दूर करा.
*** संपादन ह्या विभागावर टिकटिकवा.
*** नोंदीत सुधारणा करा.
*** संपादन करण्यासाठी तुमचे विकिबुक्स ह्या संकेतस्थळावर खाते असण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमचे संपादन तुमच्या नावे नोंदले जावे अशी तुमची इच्छा असेल तर सदस्यखात्यात प्रवेश करून संपादन करावे.
** तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.
*** नोंदीच्या चर्चा ह्या विभागावर टिकटिकवा.
*** तुमचे म्हणणे तिथे नोंदवा.
*** आवश्यकता भासल्यास इतिहास पाहा ह्या विभागात जाऊन तुम्हाला अपेक्षित असलेले बदलांशी संबंधित नोंदी कुणी केल्या आहेत ते पाहून त्या व्यक्तीला साद घाला. (त्यासाठी <nowiki>{{साद|<सदस्यनाम>}}</nowiki> असे लिहून साद घालता येईल)
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
d38uju9cmp2kngpolqf33zf81ffnk7m
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश
0
3509
13094
11455
2022-08-02T05:48:46Z
सुशान्त देवळेकर
2085
wikitext
text/x-wiki
एकभाषिक शब्दकोशांत नोंदीचा शब्द आणि स्पष्टीकरण हे एकाच भाषेतले असतात.
महाजालावर उपलब्ध मराठीतील एकभाषिक शब्दकोशांच्या नोंदी ह्या पृष्ठावर करण्यात येत आहेत.
ज्या शब्दकोशांत नोंदींचा शब्द आणि स्पष्टीकरण ह्यांत मराठी भाषेचा समावेश असेल आणि अन्य कोणत्या तरी भाषेचा समावेशही असेल तर अशा शब्दकोशांचा समावेश अनेकभाषिक शब्दकोशांचा वर्गात केला असला तरी एकभाषिक शब्दकोशांच्या पृष्ठांवरही त्यांचा दुवा नोंदवला आहे. ह्यामुळे द्विरुक्ती झाल्याचे वाटले तरी शोधसुकरता येईल असा विचार केला आहे.
* [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक_शब्दकोश/महाराष्ट्र_भाषेचा_कोश | महाराष्ट्र भाषेचा कोश]]
* [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/महाराष्ट्र शब्दकोश | महाराष्ट्र शब्दकोश]]
* [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक_शब्दकोश/डिक्शनरी_ऑफ_ओल्ड_मराठी | डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी]]
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
84hd9tdal09f4no671hnsq5lglwhs07
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/महाराष्ट्र शब्दकोश
0
3510
13096
11454
2022-08-02T05:59:46Z
सुशान्त देवळेकर
2085
/* शोधसुकर स्वरूप */
wikitext
text/x-wiki
=महाराष्ट्र शब्दकोश=
==प्रकाशनाचे तपशील==
महाराष्ट्र शब्दकोश (विभाग १ ते ७ + पुरवणी विभाग). य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे (संपा.) (१९३२ - १९५०)
महाराष्ट्र-शब्दकोश-मंडळ, पुणे
===खंडवार प्रकाशनवर्ष===
* विभाग पहिला (अ-ऐ) - १९३२
* विभाग दुसरा (ओ-ख) - १९३३
* विभाग तिसरा (ग-ठ) - १९३४
* विभाग चवथा (ड-न) - १९३५
* विभाग पांचवा (प-भ) - १९३६
* विभाग सहावा (म-वृ) - १९३८
* विभाग सातवा (वे-ज्ञ) - १९३८
* पुरवणी विभाग (अ-ज्ञ) - १९५०
===इतर ज्ञात आवृत्त्या===
==शब्दकोशाचे स्वरूप==
ह्या शब्दकोशात प्राधान्याने प्रमाण मराठीतील तसेच मर्यादित स्वरूपात मराठीच्या विविध प्रांतिक भेदांतील शब्दांचा संग्रह करण्यात आला आहे. मुद्रित स्वरूपातील शब्दकोशाच्या प्रत्येक खंडाला एक एक सविस्तर प्रस्तावना जोडण्यात आली असून ह्या प्रस्तावनांत मराठी भाषेशी आणि मराठीच्या शब्दसंग्रहाशी संबंधित विविध विषयांची चर्चा करण्यात आली आहे.
==उपलब्धता==
===शोधसुकर स्वरूप===
हा शब्दकोश शिकागो विद्यापीठाच्या [https://dsal.uchicago.edu/dictionaries/ डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया] ह्या प्रकल्पांतर्गत शोधसुकर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
* [https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/ https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/]
शब्दकोशाच्या विविध खंडांच्या प्रस्तावना खालील दुव्यावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
* [https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/frontmatter/frontmatter.html https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/frontmatter/frontmatter.html]
===संगणकीय प्रतिमा===
====इंटरनेट अर्काइव्ह====
* विभाग पहिला (अ-ऐ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489699
* विभाग दुसरा (ओ-ख)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489715
* विभाग तिसरा (ग-ठ)
* विभाग चवथा (ड-न)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489697
* विभाग पांचवा (प-भ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489698
* विभाग सहावा (म-वृ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489686
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.310473
* विभाग सातवा (वे-ज्ञ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489683
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.310474
* पुरवणी विभाग (अ-ज्ञ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489660
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
q7kbij22fz0rjty7xt62pypr9jjecys
13097
13096
2022-08-02T06:00:23Z
सुशान्त देवळेकर
2085
/* शोधसुकर स्वरूप */
wikitext
text/x-wiki
=महाराष्ट्र शब्दकोश=
==प्रकाशनाचे तपशील==
महाराष्ट्र शब्दकोश (विभाग १ ते ७ + पुरवणी विभाग). य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे (संपा.) (१९३२ - १९५०)
महाराष्ट्र-शब्दकोश-मंडळ, पुणे
===खंडवार प्रकाशनवर्ष===
* विभाग पहिला (अ-ऐ) - १९३२
* विभाग दुसरा (ओ-ख) - १९३३
* विभाग तिसरा (ग-ठ) - १९३४
* विभाग चवथा (ड-न) - १९३५
* विभाग पांचवा (प-भ) - १९३६
* विभाग सहावा (म-वृ) - १९३८
* विभाग सातवा (वे-ज्ञ) - १९३८
* पुरवणी विभाग (अ-ज्ञ) - १९५०
===इतर ज्ञात आवृत्त्या===
==शब्दकोशाचे स्वरूप==
ह्या शब्दकोशात प्राधान्याने प्रमाण मराठीतील तसेच मर्यादित स्वरूपात मराठीच्या विविध प्रांतिक भेदांतील शब्दांचा संग्रह करण्यात आला आहे. मुद्रित स्वरूपातील शब्दकोशाच्या प्रत्येक खंडाला एक एक सविस्तर प्रस्तावना जोडण्यात आली असून ह्या प्रस्तावनांत मराठी भाषेशी आणि मराठीच्या शब्दसंग्रहाशी संबंधित विविध विषयांची चर्चा करण्यात आली आहे.
==उपलब्धता==
===शोधसुकर स्वरूप===
हा शब्दकोश शिकागो विद्यापीठाच्या [https://dsal.uchicago.edu/dictionaries/ डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया] ह्या प्रकल्पांतर्गत शोधसुकर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
* [https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/ https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/]
शब्दकोशाच्या विविध खंडांच्या प्रस्तावना खालील दुव्यावर संगणकीय प्रतिमांच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
* [https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/frontmatter/frontmatter.html https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/frontmatter/frontmatter.html]
===संगणकीय प्रतिमा===
====इंटरनेट अर्काइव्ह====
* विभाग पहिला (अ-ऐ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489699
* विभाग दुसरा (ओ-ख)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489715
* विभाग तिसरा (ग-ठ)
* विभाग चवथा (ड-न)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489697
* विभाग पांचवा (प-भ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489698
* विभाग सहावा (म-वृ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489686
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.310473
* विभाग सातवा (वे-ज्ञ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489683
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.310474
* पुरवणी विभाग (अ-ज्ञ)
** https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489660
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
t3hjrr80ci7rdn1572pz5ywwlsz16m4
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश/डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी
0
3512
13095
11437
2022-08-02T05:55:04Z
सुशान्त देवळेकर
2085
/* शोधसुकर स्वरूप */
wikitext
text/x-wiki
=डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी=
==प्रकाशनाचे तपशील==
* तुळपुळे, शं. गो. आणि फेल्डहाऊस ॲन (संपा.). ए डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी. २०००, द्वितीयावृत्ती, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यू यॉर्क.
==शब्दकोशाचे स्वरूप==
==उपलब्धता==
===शोधसुकर स्वरूप===
हा शब्दकोश शिकागो विद्यापीठाच्या [https://dsal.uchicago.edu/dictionaries/ डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया] ह्या प्रकल्पांतर्गत शोधसुकर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. शब्दकोशाची इंग्लिश प्रस्तावना [https://dsal.uchicago.edu/dictionaries/tulpule/frontmatter/frontmatter.html इथे] पाहता येईल.
* [https://dsal.uchicago.edu/dictionaries/tulpule/ https://dsal.uchicago.edu/dictionaries/tulpule/]
===संगणकीय प्रतिमा===
ह्या शब्दकोशाच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने इ. २०००मध्ये काढलेल्या मुद्रित आवृत्तीच्या संगणकीय प्रतिमा पाहण्यासाठी (उतरवून घेण्यासाठी नव्हे) शिकागो विद्यापीठाच्या [https://dsal.uchicago.edu/dictionaries/ डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया] ह्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे. शब्दकोशाची इंग्लिश प्रस्तावना इथे संगणकीय प्रतिमांच्या स्वरूपात वाचायला उपलब्ध आहे.
* [https://dsal.uchicago.edu/dictionaries/tulpule/tulpule.html https://dsal.uchicago.edu/dictionaries/tulpule/tulpule.html]
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
gj5wzyzitlqyqrzv2x2gxfi2j5bb07f