विकिबुक्स mrwikibooks https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk महाजालावरील मराठी साधने 0 3506 13103 13101 2022-08-04T08:13:40Z सुशान्त देवळेकर 2085 /* साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण */ wikitext text/x-wiki मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे. ==विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश== महाजालावरील साधने सहजगत्या सापडावीत. त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात उपलब्ध व्हावी हा हेतू ह्या विकिपुस्तकाच्या निर्मितीमागे आहे. ==साधनांची व्याप्ती आणि मर्यादा== ह्या विकिपुस्तकात ज्या साधनांची सूची करायची आहे, त्याविषयी खालील निकष विचारात घेण्यात येतील. * साधन मराठी भाषेशी संबंधित असावे. उदा. मराठी शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, मराठीच्या अभ्यासासाठी वा उपयोजनासाठी आवश्यक अशी साधने इ. * साधन द्वैभाषिक वा बहुभाषिक असल्यास त्यांपैकी एक भाषा मराठी ही असावी. * साधन महाजालावर उपलब्ध असावे. * साधन प्रतिमुद्राधिकारमुक्त (कॉपिराइटच्या मर्यादेत नसलेले) असावे किंवा प्रतिमुद्रिधिकार-धारकाने अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असावे. ==साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण== * [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने | संदर्भसाधने]] ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश | शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश| एकभाषिक शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश| अनेकभाषिक शब्दकोश]] ** [[ महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/शब्दावली | शब्दावली/ पारिभाषिक-संज्ञा-कोश]] ** ज्ञानकोश ** इतर ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/नियतकालिके | नियतकालिके]] ** वृत्तपत्रे ** संगणकीय साधने ** मुक्त देवनागरी टंक ==ह्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या?== * प्रत्येक साधनाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र पान तयार करावे. * पान तयार करताना ते उचित वर्गाखाली यावे. उदा. जर शब्दकोश असेल आणि तो एकभाषिक शब्दकोश असेल तर त्याच्या पानाच नाव महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/<शब्दकोशाचे नाव> असे असेल. (< > असा टोकेरी कंस वगळून शब्दकोशाचे नाव लिहावे) * प्रत्येक संदर्भसाधनाच्या पानावर त्या संदर्भसाधनांचे शक्य तितके तपशील नोंदवावे. * संदर्भसाधनाचा महाजालावरील दुवा जोडावा. * अशा प्रकारे तयार केलेले पान वर्गीकरणातील उचित विभागात दुवा देऊन जोडावे. उदा. एकभाषिक शब्दकोश ह्या वर्गांतर्गत विविध एकभाषिक शब्दकोशांचे यादीच्या स्वरूपात दुवे लिहावे. ==ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?== * ज्या अर्थी तुम्हाला चूक/ त्रुटी दिसून येते आहे त्या अर्थी तुम्ही जाणकार आहात हे स्पष्ट आहे. विकिप्रकल्पांत चूक किंवा त्रुटी सुधारणे अतिशय सुकर आणि जलद करता येते. * चूक किंवा त्रुटी आहे ह्याची एकदा पुन्हा तपासून निश्चिती करून घ्या. * तुमची निश्चिती झाली असेल तर तुम्ही पुढीलप्रकारे गोष्टी करू शकाल. ** तुम्ही स्वतःच ती चूक/ त्रुटी दूर करा. *** संपादन ह्या विभागावर टिकटिकवा. *** नोंदीत सुधारणा करा. *** संपादन करण्यासाठी तुमचे विकिबुक्स ह्या संकेतस्थळावर खाते असण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमचे संपादन तुमच्या नावे नोंदले जावे अशी तुमची इच्छा असेल तर सदस्यखात्यात प्रवेश करून संपादन करावे. ** तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. *** नोंदीच्या चर्चा ह्या विभागावर टिकटिकवा. *** तुमचे म्हणणे तिथे नोंदवा. *** आवश्यकता भासल्यास इतिहास पाहा ह्या विभागात जाऊन तुम्हाला अपेक्षित असलेले बदलांशी संबंधित नोंदी कुणी केल्या आहेत ते पाहून त्या व्यक्तीला साद घाला. (त्यासाठी <nowiki>{{साद|<सदस्यनाम>}}</nowiki> असे लिहून साद घालता येईल) [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] ook3ysxfud91md5cke26sdccpg8wksx 13106 13103 2022-08-04T08:41:49Z सुशान्त देवळेकर 2085 /* साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण */ wikitext text/x-wiki मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे. ==विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश== महाजालावरील साधने सहजगत्या सापडावीत. त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात उपलब्ध व्हावी हा हेतू ह्या विकिपुस्तकाच्या निर्मितीमागे आहे. ==साधनांची व्याप्ती आणि मर्यादा== ह्या विकिपुस्तकात ज्या साधनांची सूची करायची आहे, त्याविषयी खालील निकष विचारात घेण्यात येतील. * साधन मराठी भाषेशी संबंधित असावे. उदा. मराठी शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, मराठीच्या अभ्यासासाठी वा उपयोजनासाठी आवश्यक अशी साधने इ. * साधन द्वैभाषिक वा बहुभाषिक असल्यास त्यांपैकी एक भाषा मराठी ही असावी. * साधन महाजालावर उपलब्ध असावे. * साधन प्रतिमुद्राधिकारमुक्त (कॉपिराइटच्या मर्यादेत नसलेले) असावे किंवा प्रतिमुद्रिधिकार-धारकाने अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असावे. ==साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण== * [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने | संदर्भसाधने]] ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश | शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश| एकभाषिक शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश| अनेकभाषिक शब्दकोश]] ** [[ महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/शब्दावली | शब्दावली/ पारिभाषिक-संज्ञा-कोश]] ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश | ज्ञानकोश]] ** इतर ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/नियतकालिके | नियतकालिके]] ** वृत्तपत्रे ** संगणकीय साधने ** मुक्त देवनागरी टंक ==ह्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या?== * प्रत्येक साधनाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र पान तयार करावे. * पान तयार करताना ते उचित वर्गाखाली यावे. उदा. जर शब्दकोश असेल आणि तो एकभाषिक शब्दकोश असेल तर त्याच्या पानाच नाव महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/<शब्दकोशाचे नाव> असे असेल. (< > असा टोकेरी कंस वगळून शब्दकोशाचे नाव लिहावे) * प्रत्येक संदर्भसाधनाच्या पानावर त्या संदर्भसाधनांचे शक्य तितके तपशील नोंदवावे. * संदर्भसाधनाचा महाजालावरील दुवा जोडावा. * अशा प्रकारे तयार केलेले पान वर्गीकरणातील उचित विभागात दुवा देऊन जोडावे. उदा. एकभाषिक शब्दकोश ह्या वर्गांतर्गत विविध एकभाषिक शब्दकोशांचे यादीच्या स्वरूपात दुवे लिहावे. ==ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?== * ज्या अर्थी तुम्हाला चूक/ त्रुटी दिसून येते आहे त्या अर्थी तुम्ही जाणकार आहात हे स्पष्ट आहे. विकिप्रकल्पांत चूक किंवा त्रुटी सुधारणे अतिशय सुकर आणि जलद करता येते. * चूक किंवा त्रुटी आहे ह्याची एकदा पुन्हा तपासून निश्चिती करून घ्या. * तुमची निश्चिती झाली असेल तर तुम्ही पुढीलप्रकारे गोष्टी करू शकाल. ** तुम्ही स्वतःच ती चूक/ त्रुटी दूर करा. *** संपादन ह्या विभागावर टिकटिकवा. *** नोंदीत सुधारणा करा. *** संपादन करण्यासाठी तुमचे विकिबुक्स ह्या संकेतस्थळावर खाते असण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमचे संपादन तुमच्या नावे नोंदले जावे अशी तुमची इच्छा असेल तर सदस्यखात्यात प्रवेश करून संपादन करावे. ** तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. *** नोंदीच्या चर्चा ह्या विभागावर टिकटिकवा. *** तुमचे म्हणणे तिथे नोंदवा. *** आवश्यकता भासल्यास इतिहास पाहा ह्या विभागात जाऊन तुम्हाला अपेक्षित असलेले बदलांशी संबंधित नोंदी कुणी केल्या आहेत ते पाहून त्या व्यक्तीला साद घाला. (त्यासाठी <nowiki>{{साद|<सदस्यनाम>}}</nowiki> असे लिहून साद घालता येईल) [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] 26bzsoyb4dy1hvie09d9tja4o82may5 13108 13106 2022-08-04T08:45:42Z सुशान्त देवळेकर 2085 /* साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण */ wikitext text/x-wiki मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे. ==विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश== महाजालावरील साधने सहजगत्या सापडावीत. त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात उपलब्ध व्हावी हा हेतू ह्या विकिपुस्तकाच्या निर्मितीमागे आहे. ==साधनांची व्याप्ती आणि मर्यादा== ह्या विकिपुस्तकात ज्या साधनांची सूची करायची आहे, त्याविषयी खालील निकष विचारात घेण्यात येतील. * साधन मराठी भाषेशी संबंधित असावे. उदा. मराठी शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, मराठीच्या अभ्यासासाठी वा उपयोजनासाठी आवश्यक अशी साधने इ. * साधन द्वैभाषिक वा बहुभाषिक असल्यास त्यांपैकी एक भाषा मराठी ही असावी. * साधन महाजालावर उपलब्ध असावे. * साधन प्रतिमुद्राधिकारमुक्त (कॉपिराइटच्या मर्यादेत नसलेले) असावे किंवा प्रतिमुद्रिधिकार-धारकाने अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असावे. ==साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण== * [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने | संदर्भसाधने]] ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश | शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश| एकभाषिक शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश| अनेकभाषिक शब्दकोश]] ** [[ महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/शब्दावली | शब्दावली/ पारिभाषिक-संज्ञा-कोश]] ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश | ज्ञानकोश]] *** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण | सर्वसाधारण ज्ञानकोश]] *** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/विशयविशिष्ट | विषयविशिष्ट ज्ञानकोश]] ** इतर ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/नियतकालिके | नियतकालिके]] ** वृत्तपत्रे ** संगणकीय साधने ** मुक्त देवनागरी टंक ==ह्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या?== * प्रत्येक साधनाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र पान तयार करावे. * पान तयार करताना ते उचित वर्गाखाली यावे. उदा. जर शब्दकोश असेल आणि तो एकभाषिक शब्दकोश असेल तर त्याच्या पानाच नाव महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/<शब्दकोशाचे नाव> असे असेल. (< > असा टोकेरी कंस वगळून शब्दकोशाचे नाव लिहावे) * प्रत्येक संदर्भसाधनाच्या पानावर त्या संदर्भसाधनांचे शक्य तितके तपशील नोंदवावे. * संदर्भसाधनाचा महाजालावरील दुवा जोडावा. * अशा प्रकारे तयार केलेले पान वर्गीकरणातील उचित विभागात दुवा देऊन जोडावे. उदा. एकभाषिक शब्दकोश ह्या वर्गांतर्गत विविध एकभाषिक शब्दकोशांचे यादीच्या स्वरूपात दुवे लिहावे. ==ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?== * ज्या अर्थी तुम्हाला चूक/ त्रुटी दिसून येते आहे त्या अर्थी तुम्ही जाणकार आहात हे स्पष्ट आहे. विकिप्रकल्पांत चूक किंवा त्रुटी सुधारणे अतिशय सुकर आणि जलद करता येते. * चूक किंवा त्रुटी आहे ह्याची एकदा पुन्हा तपासून निश्चिती करून घ्या. * तुमची निश्चिती झाली असेल तर तुम्ही पुढीलप्रकारे गोष्टी करू शकाल. ** तुम्ही स्वतःच ती चूक/ त्रुटी दूर करा. *** संपादन ह्या विभागावर टिकटिकवा. *** नोंदीत सुधारणा करा. *** संपादन करण्यासाठी तुमचे विकिबुक्स ह्या संकेतस्थळावर खाते असण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमचे संपादन तुमच्या नावे नोंदले जावे अशी तुमची इच्छा असेल तर सदस्यखात्यात प्रवेश करून संपादन करावे. ** तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. *** नोंदीच्या चर्चा ह्या विभागावर टिकटिकवा. *** तुमचे म्हणणे तिथे नोंदवा. *** आवश्यकता भासल्यास इतिहास पाहा ह्या विभागात जाऊन तुम्हाला अपेक्षित असलेले बदलांशी संबंधित नोंदी कुणी केल्या आहेत ते पाहून त्या व्यक्तीला साद घाला. (त्यासाठी <nowiki>{{साद|<सदस्यनाम>}}</nowiki> असे लिहून साद घालता येईल) [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] poqap7ff8oxu0jxf4njl1s5w1wc5et1 13110 13108 2022-08-04T08:47:15Z सुशान्त देवळेकर 2085 /* साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण */ wikitext text/x-wiki मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे. ==विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश== महाजालावरील साधने सहजगत्या सापडावीत. त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात उपलब्ध व्हावी हा हेतू ह्या विकिपुस्तकाच्या निर्मितीमागे आहे. ==साधनांची व्याप्ती आणि मर्यादा== ह्या विकिपुस्तकात ज्या साधनांची सूची करायची आहे, त्याविषयी खालील निकष विचारात घेण्यात येतील. * साधन मराठी भाषेशी संबंधित असावे. उदा. मराठी शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, मराठीच्या अभ्यासासाठी वा उपयोजनासाठी आवश्यक अशी साधने इ. * साधन द्वैभाषिक वा बहुभाषिक असल्यास त्यांपैकी एक भाषा मराठी ही असावी. * साधन महाजालावर उपलब्ध असावे. * साधन प्रतिमुद्राधिकारमुक्त (कॉपिराइटच्या मर्यादेत नसलेले) असावे किंवा प्रतिमुद्रिधिकार-धारकाने अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असावे. ==साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण== * [[महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने | संदर्भसाधने]] ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश | शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश| एकभाषिक शब्दकोश]] *** [[ महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश| अनेकभाषिक शब्दकोश]] ** [[ महाजालावरील_मराठी_साधने/संदर्भसाधने/शब्दावली | शब्दावली/ पारिभाषिक-संज्ञा-कोश]] ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश | ज्ञानकोश]] *** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण | सर्वसाधारण ज्ञानकोश]] *** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/विषयविशिष्ट | विषयविशिष्ट ज्ञानकोश]] ** इतर ** [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/नियतकालिके | नियतकालिके]] ** वृत्तपत्रे ** संगणकीय साधने ** मुक्त देवनागरी टंक ==ह्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या?== * प्रत्येक साधनाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र पान तयार करावे. * पान तयार करताना ते उचित वर्गाखाली यावे. उदा. जर शब्दकोश असेल आणि तो एकभाषिक शब्दकोश असेल तर त्याच्या पानाच नाव महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/<शब्दकोशाचे नाव> असे असेल. (< > असा टोकेरी कंस वगळून शब्दकोशाचे नाव लिहावे) * प्रत्येक संदर्भसाधनाच्या पानावर त्या संदर्भसाधनांचे शक्य तितके तपशील नोंदवावे. * संदर्भसाधनाचा महाजालावरील दुवा जोडावा. * अशा प्रकारे तयार केलेले पान वर्गीकरणातील उचित विभागात दुवा देऊन जोडावे. उदा. एकभाषिक शब्दकोश ह्या वर्गांतर्गत विविध एकभाषिक शब्दकोशांचे यादीच्या स्वरूपात दुवे लिहावे. ==ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?== * ज्या अर्थी तुम्हाला चूक/ त्रुटी दिसून येते आहे त्या अर्थी तुम्ही जाणकार आहात हे स्पष्ट आहे. विकिप्रकल्पांत चूक किंवा त्रुटी सुधारणे अतिशय सुकर आणि जलद करता येते. * चूक किंवा त्रुटी आहे ह्याची एकदा पुन्हा तपासून निश्चिती करून घ्या. * तुमची निश्चिती झाली असेल तर तुम्ही पुढीलप्रकारे गोष्टी करू शकाल. ** तुम्ही स्वतःच ती चूक/ त्रुटी दूर करा. *** संपादन ह्या विभागावर टिकटिकवा. *** नोंदीत सुधारणा करा. *** संपादन करण्यासाठी तुमचे विकिबुक्स ह्या संकेतस्थळावर खाते असण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमचे संपादन तुमच्या नावे नोंदले जावे अशी तुमची इच्छा असेल तर सदस्यखात्यात प्रवेश करून संपादन करावे. ** तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. *** नोंदीच्या चर्चा ह्या विभागावर टिकटिकवा. *** तुमचे म्हणणे तिथे नोंदवा. *** आवश्यकता भासल्यास इतिहास पाहा ह्या विभागात जाऊन तुम्हाला अपेक्षित असलेले बदलांशी संबंधित नोंदी कुणी केल्या आहेत ते पाहून त्या व्यक्तीला साद घाला. (त्यासाठी <nowiki>{{साद|<सदस्यनाम>}}</nowiki> असे लिहून साद घालता येईल) [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] dvfsh44vuwjw4enghp7dhgwh2of89dw महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘नियतकालिके 0 4019 13102 2022-08-04T08:12:32Z सुशान्त देवळेकर 2085 नवीन पान wikitext text/x-wiki महाजालावरील मराठी नियतकालिके i4qz5gqdnrure2sy694u2n4dt7pic6m महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/नियतकालिके 0 4020 13104 2022-08-04T08:14:16Z सुशान्त देवळेकर 2085 नवीन पान wikitext text/x-wiki महाजालावरील मराठी नियतकालिके i4qz5gqdnrure2sy694u2n4dt7pic6m 13105 13104 2022-08-04T08:15:18Z सुशान्त देवळेकर 2085 wikitext text/x-wiki महाजालावरील मराठी नियतकालिके * विद्याशाखीय lhopnchfel2upwsx8khwmzu2z5melst महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश 0 4021 13107 2022-08-04T08:43:18Z सुशान्त देवळेकर 2085 नवीन पान wikitext text/x-wiki महाजालावरील मराठी ज्ञानकोश gtedgt33m0o3dt5s4b0dgeex10wo2bb महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण 0 4022 13109 2022-08-04T08:46:13Z सुशान्त देवळेकर 2085 नवीन पान wikitext text/x-wiki सर्वसाधारण ज्ञानकोश d9v0so2g2ctjwrns7ppokkvzenrqusb 13112 13109 2022-08-04T08:49:41Z सुशान्त देवळेकर 2085 ज्ञानकोशाची नोंद wikitext text/x-wiki सर्वसाधारण ज्ञानकोश * [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/केतकर | महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] htdoosbquf63xqojjto1dbsbtvb6tfe 13114 13112 2022-08-04T08:57:41Z सुशान्त देवळेकर 2085 आणखी नोंदी wikitext text/x-wiki सर्वसाधारण ज्ञानकोश * [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/केतकर | महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] * [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/विश्वकोश | मराठी विश्वकोश]] * [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/विकिपीडिया | मराठी विकिपीडिया]] lzo3lid4af2lx3cptu44d5l4a3aiut6 महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/विषयविशिष्ट 0 4023 13111 2022-08-04T08:47:34Z सुशान्त देवळेकर 2085 नवीन पान wikitext text/x-wiki विषयविशिष्ट ज्ञानकोश 99qqyfb8rgeb6ei8vp1rtvtcz55nmew महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/केतकर 0 4024 13113 2022-08-04T08:55:46Z सुशान्त देवळेकर 2085 नोंदीचा साचा wikitext text/x-wiki =महाराष्ट्रीय ज्ञानकोश= ==प्रकाशनाचे तपशील== ===खंडवार प्रकाशनवर्ष=== ===इतर ज्ञात आवृत्त्या=== ==ज्ञानकोशाचे स्वरूप== ==उपलब्धता== ===शोधसुकर स्वरूप=== ===संगणकीय प्रतिमा=== ====इंटरनेट अर्काइव्ह==== [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] 7wkzafwl7l4s2oei6fri34l545u9o3a महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/विश्वकोश 0 4025 13115 2022-08-04T08:58:33Z सुशान्त देवळेकर 2085 नवीन पान wikitext text/x-wiki =मराठी विश्वकोश= ==प्रकाशनाचे तपशील== ===खंडवार प्रकाशनवर्ष=== ===इतर ज्ञात आवृत्त्या=== ==ज्ञानकोशाचे स्वरूप== ==उपलब्धता== ===शोधसुकर स्वरूप=== ===संगणकीय प्रतिमा=== ====इंटरनेट अर्काइव्ह==== [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] ocs11fxr45qq3b9jw0yk5vzngosp6ho 13117 13115 2022-08-04T09:11:29Z सुशान्त देवळेकर 2085 /* शोधसुकर स्वरूप */ wikitext text/x-wiki =मराठी विश्वकोश= ==प्रकाशनाचे तपशील== ===खंडवार प्रकाशनवर्ष=== ===इतर ज्ञात आवृत्त्या=== ==ज्ञानकोशाचे स्वरूप== ==उपलब्धता== ===शोधसुकर स्वरूप=== * https://marathivishwakosh.org ===संगणकीय प्रतिमा=== ====इंटरनेट अर्काइव्ह==== [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] oe96kt2gdth8x1s77sw300q5iio6v7p 13118 13117 2022-08-04T09:17:23Z सुशान्त देवळेकर 2085 /* मराठी विश्वकोश */ wikitext text/x-wiki =मराठी विश्वकोश= मराठी विश्वकोश हा सर्वसाधारण स्वरूपाचा ज्ञानकोश आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिति मंडळाच्या द्वारे तो प्रकाशित करण्यात आला असून तो महाजालावर उपलब्ध आहे. ==उपलब्धता== ===शोधसुकर स्वरूप=== * https://marathivishwakosh.org [[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] dorpyngirp9gvgxjfectypfv0wsc4e5 महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/विकिपीडिया 0 4026 13116 2022-08-04T08:59:41Z सुशान्त देवळेकर 2085 नवीन पान wikitext text/x-wiki =मराठी विकिपीडिया= ==प्रकाशनाचे तपशील== ===खंडवार प्रकाशनवर्ष=== ===इतर ज्ञात आवृत्त्या=== ==ज्ञानकोशाचे स्वरूप== ==उपलब्धता== ===शोधसुकर स्वरूप=== ej0vw2zop8o5co7w70ju2re6nlveac4