विकिबुक्स mrwikibooks https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.26 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/लैंगिकता 0 4031 13193 13157 2022-08-24T12:16:47Z QueerEcofeminist 1879 /* हिजड्यांना काम करुन पैसे मिळवायला काय हरकत आहे?‌ ते भिक का मागतात? */ wikitext text/x-wiki ==गे म्हणजे नक्की काय असत?== -> गे म्हणजेच समलिंगी लैंगिकता असलेले पुरुष ज्यांना ते स्वत: पुरुष म्हणून ओळख सांगतात आणि त्यांना लैंगिकदृष्ट्या पुरुषच आवडतात. त्यांच्यामध्ये आणि इतर विषमलिंगी पुरुषांमध्ये कोणताही इतर फरक नसतो. गे पुरुषांच्या शरीरात आणि विषमलिँगी पुरुषांच्या शरिरात कोणताही फरक नसतो. गे पुरुषांना त्यांच्या बायकी वागण्या-बोलण्या बद्दल वेगळे मानले जाते पण जैविक पातळीवर कोणताही बदल त्यांच्यात झालेला नसतो. ==हिजडा काय असते? == --> हिजडा भारतीय आणि दक्षिण आशीयाई देशातील संस्कृतीचा भाग आहे. ज्यां व्यक्तिंना जन्माच्या वेळी पुरुष म्हणून मानले गेले आणि त्यांना समज आल्यावर त्यांनी स्वत:ची ओळख स्त्री म्हणून सांगायला सुरूवात केली. अशा व्यक्तिंना हिजडा म्हणतात. हिजडा समाजाने तृतीय पंथी किंवा इतर कोणत्याही शब्दापैक्षा हिजडा हाच शब्द त्यांची ओळख सांगण्यासाठी वापरण्याचा आग्रह धरला आहे. हिजड्यांनी त्यांच्या शरीरात बदल करून घेतला असेलच असे नाही. बहुतांश हिजडे साडी किंवा तत्सम स्त्री पोशाख वापरणे पसंत करतात. तसेच स्वत:साठी स्त्रीचे नाव आणि वागणूक पसंत करतात. ==गे आणि हिजडा एकच असत का? == -> गे आणि हिजडे हे दोन वेगवेगळे गट आहेत, त्यांचा एकमेकांशी तसा संबंध नाही. मुख्यत: गे ही लैंगिक ओळख आहे तर हिजडा ही लिंगभावाची/जेंडर ओळख आहे. गे फक्त त्यांचे समलैंगिक असणे सांगते तर हिजडा हे त्यांचे पुरुषाचे स्त्री झालेला लिंगभाव सांगतो. ==हिजड्यांना नक्की कोणती गुप्तांग असतात?== -> हिजड्यांना जर त्यांनी निर्वाणी केली नसेल तर त्यांना पुरुषाचेच लिंग असते. पण जर निर्वाणी/लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली असेल तर त्यांना योनीसारखी रचना असलेले बाह्यलिंग असते. लिंगबदलाची शस्त्रक्रिया किती कुशल डोक्टर कडून करून घेतली आहे त्यानुसार त्याचे योनी/स्त्री गुप्तांगाशी असलेले साधर्म्य बद्लात जाते. ==हिजडे एवढा आरडा ओरडा का करतात?== -> हिजड्यांना त्यांच्या पेहराव, त्यांच्या वेगळेपणामुळे, लोकांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांमुळे समाजात वावरताना नेहमी हिंसा, नाकारलेपणा, घृणास्पद वागणूक सहन करावी लागते. त्या वागणूकीला उत्तर म्हणून त्यांच्यामध्ये सतत चिडचिडेपणा आणि रागावून बोलणे-वागणे येते. वास्तविक जिथे त्यांना सन्मानाने वागणूक मिळते तिथे त्यांचे असे वागणे दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही जर शांतपणे वागलात तर नक्कीच त्यांचे वागणेही तुमच्याशी तसेच असेल. ==हिजड्यांना काम करुन पैसे मिळवायला काय हरकत आहे?‌ ते भिक का मागतात?== -> नक्कीच त्यांना काम करायला आवडतेही, पण त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजांमुळे त्यांना कुणीही कोणत्याही प्रकारचे काम द्यायला तयार होत नाही. त्यांमुळे हा प्रश्न विचारताना तुम्ही स्वत: त्यांना कामावर ठेवयला तयार आहात का, हा प्रश्न विचारावा. अलिकडच्या काळात २०१८ पासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हिजडा समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरी देण्यात आली आहे. qpd30p8aiosih2hkxhzry6h7xqlqwsy 13194 13193 2022-08-24T12:17:59Z QueerEcofeminist 1879 /* हिजड्यांना काम करुन पैसे मिळवायला काय हरकत आहे?‌ ते भिक का मागतात? */ wikitext text/x-wiki ==गे म्हणजे नक्की काय असत?== -> गे म्हणजेच समलिंगी लैंगिकता असलेले पुरुष ज्यांना ते स्वत: पुरुष म्हणून ओळख सांगतात आणि त्यांना लैंगिकदृष्ट्या पुरुषच आवडतात. त्यांच्यामध्ये आणि इतर विषमलिंगी पुरुषांमध्ये कोणताही इतर फरक नसतो. गे पुरुषांच्या शरीरात आणि विषमलिँगी पुरुषांच्या शरिरात कोणताही फरक नसतो. गे पुरुषांना त्यांच्या बायकी वागण्या-बोलण्या बद्दल वेगळे मानले जाते पण जैविक पातळीवर कोणताही बदल त्यांच्यात झालेला नसतो. ==हिजडा काय असते? == --> हिजडा भारतीय आणि दक्षिण आशीयाई देशातील संस्कृतीचा भाग आहे. ज्यां व्यक्तिंना जन्माच्या वेळी पुरुष म्हणून मानले गेले आणि त्यांना समज आल्यावर त्यांनी स्वत:ची ओळख स्त्री म्हणून सांगायला सुरूवात केली. अशा व्यक्तिंना हिजडा म्हणतात. हिजडा समाजाने तृतीय पंथी किंवा इतर कोणत्याही शब्दापैक्षा हिजडा हाच शब्द त्यांची ओळख सांगण्यासाठी वापरण्याचा आग्रह धरला आहे. हिजड्यांनी त्यांच्या शरीरात बदल करून घेतला असेलच असे नाही. बहुतांश हिजडे साडी किंवा तत्सम स्त्री पोशाख वापरणे पसंत करतात. तसेच स्वत:साठी स्त्रीचे नाव आणि वागणूक पसंत करतात. ==गे आणि हिजडा एकच असत का? == -> गे आणि हिजडे हे दोन वेगवेगळे गट आहेत, त्यांचा एकमेकांशी तसा संबंध नाही. मुख्यत: गे ही लैंगिक ओळख आहे तर हिजडा ही लिंगभावाची/जेंडर ओळख आहे. गे फक्त त्यांचे समलैंगिक असणे सांगते तर हिजडा हे त्यांचे पुरुषाचे स्त्री झालेला लिंगभाव सांगतो. ==हिजड्यांना नक्की कोणती गुप्तांग असतात?== -> हिजड्यांना जर त्यांनी निर्वाणी केली नसेल तर त्यांना पुरुषाचेच लिंग असते. पण जर निर्वाणी/लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली असेल तर त्यांना योनीसारखी रचना असलेले बाह्यलिंग असते. लिंगबदलाची शस्त्रक्रिया किती कुशल डोक्टर कडून करून घेतली आहे त्यानुसार त्याचे योनी/स्त्री गुप्तांगाशी असलेले साधर्म्य बद्लात जाते. ==हिजडे एवढा आरडा ओरडा का करतात?== -> हिजड्यांना त्यांच्या पेहराव, त्यांच्या वेगळेपणामुळे, लोकांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांमुळे समाजात वावरताना नेहमी हिंसा, नाकारलेपणा, घृणास्पद वागणूक सहन करावी लागते. त्या वागणूकीला उत्तर म्हणून त्यांच्यामध्ये सतत चिडचिडेपणा आणि रागावून बोलणे-वागणे येते. वास्तविक जिथे त्यांना सन्मानाने वागणूक मिळते तिथे त्यांचे असे वागणे दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही जर शांतपणे वागलात तर नक्कीच त्यांचे वागणेही तुमच्याशी तसेच असेल. ==हिजड्यांना काम करुन पैसे मिळवायला काय हरकत आहे?‌ ते भिक का मागतात?== -> नक्कीच त्यांना काम करायला आवडतेही, पण त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजांमुळे त्यांना कुणीही कोणत्याही प्रकारचे काम द्यायला तयार होत नाही. त्यांमुळे हा प्रश्न विचारताना तुम्ही स्वत: त्यांना कामावर ठेवयला तयार आहात का, हा प्रश्न विचारावा. अलिकडच्या काळात २०१८ पासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हिजडा समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरी देण्यात आली आहे. ==लेस्बियन नक्की काय करतात?== 6nhy5bm0fnzzx73n20babwagg6if8zf 13195 13194 2022-08-24T13:40:31Z QueerEcofeminist 1879 /* लेस्बियन नक्की काय करतात? */ wikitext text/x-wiki ==गे म्हणजे नक्की काय असत?== -> गे म्हणजेच समलिंगी लैंगिकता असलेले पुरुष ज्यांना ते स्वत: पुरुष म्हणून ओळख सांगतात आणि त्यांना लैंगिकदृष्ट्या पुरुषच आवडतात. त्यांच्यामध्ये आणि इतर विषमलिंगी पुरुषांमध्ये कोणताही इतर फरक नसतो. गे पुरुषांच्या शरीरात आणि विषमलिँगी पुरुषांच्या शरिरात कोणताही फरक नसतो. गे पुरुषांना त्यांच्या बायकी वागण्या-बोलण्या बद्दल वेगळे मानले जाते पण जैविक पातळीवर कोणताही बदल त्यांच्यात झालेला नसतो. ==हिजडा काय असते? == --> हिजडा भारतीय आणि दक्षिण आशीयाई देशातील संस्कृतीचा भाग आहे. ज्यां व्यक्तिंना जन्माच्या वेळी पुरुष म्हणून मानले गेले आणि त्यांना समज आल्यावर त्यांनी स्वत:ची ओळख स्त्री म्हणून सांगायला सुरूवात केली. अशा व्यक्तिंना हिजडा म्हणतात. हिजडा समाजाने तृतीय पंथी किंवा इतर कोणत्याही शब्दापैक्षा हिजडा हाच शब्द त्यांची ओळख सांगण्यासाठी वापरण्याचा आग्रह धरला आहे. हिजड्यांनी त्यांच्या शरीरात बदल करून घेतला असेलच असे नाही. बहुतांश हिजडे साडी किंवा तत्सम स्त्री पोशाख वापरणे पसंत करतात. तसेच स्वत:साठी स्त्रीचे नाव आणि वागणूक पसंत करतात. ==गे आणि हिजडा एकच असत का? == -> गे आणि हिजडे हे दोन वेगवेगळे गट आहेत, त्यांचा एकमेकांशी तसा संबंध नाही. मुख्यत: गे ही लैंगिक ओळख आहे तर हिजडा ही लिंगभावाची/जेंडर ओळख आहे. गे फक्त त्यांचे समलैंगिक असणे सांगते तर हिजडा हे त्यांचे पुरुषाचे स्त्री झालेला लिंगभाव सांगतो. ==हिजड्यांना नक्की कोणती गुप्तांग असतात?== -> हिजड्यांना जर त्यांनी निर्वाणी केली नसेल तर त्यांना पुरुषाचेच लिंग असते. पण जर निर्वाणी/लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली असेल तर त्यांना योनीसारखी रचना असलेले बाह्यलिंग असते. लिंगबदलाची शस्त्रक्रिया किती कुशल डोक्टर कडून करून घेतली आहे त्यानुसार त्याचे योनी/स्त्री गुप्तांगाशी असलेले साधर्म्य बद्लात जाते. ==हिजडे एवढा आरडा ओरडा का करतात?== -> हिजड्यांना त्यांच्या पेहराव, त्यांच्या वेगळेपणामुळे, लोकांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांमुळे समाजात वावरताना नेहमी हिंसा, नाकारलेपणा, घृणास्पद वागणूक सहन करावी लागते. त्या वागणूकीला उत्तर म्हणून त्यांच्यामध्ये सतत चिडचिडेपणा आणि रागावून बोलणे-वागणे येते. वास्तविक जिथे त्यांना सन्मानाने वागणूक मिळते तिथे त्यांचे असे वागणे दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही जर शांतपणे वागलात तर नक्कीच त्यांचे वागणेही तुमच्याशी तसेच असेल. ==हिजड्यांना काम करुन पैसे मिळवायला काय हरकत आहे?‌ ते भिक का मागतात?== -> नक्कीच त्यांना काम करायला आवडतेही, पण त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजांमुळे त्यांना कुणीही कोणत्याही प्रकारचे काम द्यायला तयार होत नाही. त्यांमुळे हा प्रश्न विचारताना तुम्ही स्वत: त्यांना कामावर ठेवयला तयार आहात का, हा प्रश्न विचारावा. अलिकडच्या काळात २०१८ पासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हिजडा समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरी देण्यात आली आहे. ==लेस्बियन नक्की काय करतात?== --> हा प्रश्न नेहमीच विचारला जातो, गे आणि हिजडे यांच्या संदर्भातल्या शिव्यांमध्ये लैंगिक कृतीचेच वर्णन आहे त्यामुळे ते लैंगिक आनंद मिळवण्यासाठी नक्की काय करतात हा प्रश्न सहसा लोकांना पडत नाही. वास्तविक लैंगिक आनंद घेण्यासाठी प्रत्यक्षात jco4l0dzdfaji5i3s38rb6c1nssggl0