विकिबुक्स mrwikibooks https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.11 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk शारीरिक शिक्षण (Physical Education) 0 3757 13784 13636 2026-07-18T07:41:04Z QueerEcofeminist 1879 added [[Category:पुस्तक]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13784 wikitext text/x-wiki == शारीरिक शिक्षणाचे घटक == श्रीमाताजींनी यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश केलेला आहे. १) शरीरावरील नियंत्रण - यामध्ये चांगल्या सवयी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. मलमूत्र विसर्जन, आहार, विश्रांती, निद्रा, मनोरंजन, आरोग्य आणि स्वच्छता यांच्या सवयी यांचा समावेश होतो. <ref>R.N.Pani (2007) Integral Education - thought and practice : Pg 301</ref> २) शरीराच्या विविध अंगांचा विकास ३) काही दोष असल्यास, व्यंग असल्यास त्याच्यात सुधारणा घडवून आणणे == शारीरिक शिक्षणाद्वारे विकसित करायची मूल्ये == १) आरोग्य २) सामर्थ्य 3) लवचिकता ४) आकर्षकता / डौलदारपणा ५) सौंदर्य == शारीरिक शिक्षणासंबंधी श्रीमाताजींनी व्यक्त केलेले विचार == १) शरीराचे शिक्षण हे जन्मापासूनच सुरु केले पाहिजे आणि ते आयुष्यभर चालू राहिले पाहिजे. [[वर्ग:पुस्तक]] qm3iq3kbjw7s9tfjue5qpufip9bc18h इंटरनेटवर सापडलेल्या माहितीची तपासणी 0 4051 13769 13466 2026-07-18T07:30:21Z QueerEcofeminist 1879 added [[Category:पुस्तके]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13769 wikitext text/x-wiki == प्रास्ताविक == आपल्याला अनेकदा इंटरनेटवर किंवा आपल्या मोबाईलवर अनेक प्रकारची माहिती व्हिडीओ, ऑडीओ किंवा लेखांच्या माध्यमातून मिळते. ती माहिती आपल्या जीवनातल्या आवश्यक घटकांबद्दलचीही असते त्यामुळे आपण अनेकदा त्यावर विश्वास ठेवतो आणि आपले नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. ह्या प्रकारच्या माहितीने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि विज्ञाननिष्ठा किंवा प्रयोगशीलता काय असते याची ओळख होण्यासाठी हे पुस्तक मदत करेल अशी आशा ठेवून हा लेखन प्रपंच मी हातात घेतला आहे. ==माहितीचे प्रकार == [[वर्ग:पुस्तके]] k64ps2gt4n4ma9t96tjm9qy766hwg3b आंबुशीची भाजी 0 4069 13768 13506 2026-07-18T07:29:46Z QueerEcofeminist 1879 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[आंबुशी]] वरुन [[आंबुशीची भाजी]] ला हलविला: Misspelled title 13506 wikitext text/x-wiki '''आंबुशी''' किंवा '''आंबुटी''' (हीं. चंगेरी, चंपामेथी, अमरूल गु. आंबोलो क. हुळितिन्निचेगिड सं. अम्लिका, शुक्लिका इं. इंडियन सॉरेल, क्रीपिंग सॉरेल लॅ. ऑक्सॅलिस कॉर्निक्युलेटा कुल-ऑक्सॅलिडेसी). ही लहान, तीव्र वासाची व आंबट चवीची भुईसरपट वाढणारी तण वनस्पती आहे. तिचा प्रसार भारताच्या उष्ण भागात सर्वत्र असून हिमालयात २,७०० मी. उंचीपर्यंत व श्रीलंकेतही आहे. हिची पाने संयुक्त, हस्ताकृती, त्रिदली व बारीक पण लांब देठाची दले फार लहान देठाची, व्यस्त हृदयाकृती, फुले कक्षास्थ, अर्धवट चवरीसारख्या फुलोऱ्यात ऑक्टोबर-मेमध्ये येतात. पाकळ्या पाच, सुट्या, पिवळ्या व लांबट बोंड लांबट, पंचकोनी व टोकदार असून त्यात अनेक गोलसर, भुऱ्या व अध्यावरणयुक्त बिया असतात अध्यावरण बियांच्या कठीण सालीपासून अलग होताना बी बाहेर फेकले जाते. == पाककृती == * कृती १ :साहित्य - आंबुशीची पाने, कांदा, लसूण, गूळ, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, मीठ इ. :कृती - प्रथम भाजीची पाने स्वच्छ धुऊन आणि चिरून घ्यावीत. कढईत तेल तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा. मग त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची चिरून घालणे. वरून आवश्यकतेनुसार मीठ घालावे. हिरवी मिरची ऐवजी लाल मिरचीपूड देखील घालू शकता. शेवटी त्यात किसलेला गूळ आणि शेंगदाणे कूट घालून भाजी शिजवणे. * कृती २ :साहित्य - आंबुशीची पाने, तूरडाळ / मूगडाळ / मसूरडाळ, शेंगदाणे कूट, हिरव्या मिरच्या, तेल, डाळीचे पीठ, लसूण, मोहरी, हिंग, हळद, मीठ गूळ इ. :कृती - प्रथम भाजीची पाने स्वच्छ धुऊन आणि चिरून घ्यावीत. आंबुशीची भाजी व डाळ कुकरमध्ये शिजवणे. गॅस वरून खाली उतरवून घोटून त्यात डाळीचे पीठ मिसळणे. मग कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन लसणाचे तुकडे टाकणे. या फोडणीत घोटलेली भाजी, मिरची पेस्ट, हळद, मीठ, शेंगदाणेकूट व गूळ घालून थोडेसे शिजवणे. * कृती ३ :साहित्य - आंबुशीची भाजी, डाळीचे पीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ, मीठ, काळा मसाला, लसूण, मिरचीपूड किंवा लाल मिरच्या इ. :कृती - प्रथम कढईत तेल घेऊन त्यात फोडणी करून भाजी परतून घेणे. मिरची पूड, मीठ आणि काळा मसाला टाकून वाफ येईपर्यंत शिजवणे. मग त्यात किसलेला गूळ घालावा. नंतर डाळीचे पीठ घालून ढवळून थोडे गरम पाणी देऊन शिजवणे. एका लहान कढईत तेलाची फोडणी करून त्यात लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्याचा तडका देऊ भाजीवर ओतावा. == संदर्भ == {{संदर्भयादी}} * [https://vishwakosh.marathi.gov.in/27087/ आंबुशी] * [https://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-93592893894d92a924940/90690292c94191f940 आंबुटी] 0fma98jjgulxpt66h07ewq1jbeiiha0 कैरीची डाळ 0 4071 13771 13541 2026-07-18T07:31:40Z QueerEcofeminist 1879 added [[Category:चटणी]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13771 wikitext text/x-wiki साहित्य: चणा/हरभरा डाळ, मीठ, तेल, मोहरी, जिरे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, इत्यादी कैरीची डाळ हा अगदी सोपा आणि चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. यासाठी प्रथम हरभरा/चणा डाळ तीन ते चार तास भिजत घालायची. डाळ चांगली भिजली का याची खात्री करून झाल्यावर हि डाळ मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यायची. दुसऱ्या बाजूला कैरी सोलून किसून घ्यावी. वाटलेली डाळ आणि कैरी एकत्र करून घ्यावे.यात चवीनुसार मीठ घालावे. गॅसवर कढई मध्ये गोडे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घालावे. मोहरी तडतडली कि त्यात मिरचीचे तुकडे आणि गोडलिंब घालावा. गरम गरम फोडणी एकत्र केलेल्या डाळ आणि कैरीच्या मिश्रणावर घाला. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. कैरीची डाळ तयार. [[वर्ग:चटणी]] 8ff269rtvokru11ddpgb52j27x7usmu झटपट दालबाटी 0 4072 13777 13529 2026-07-18T07:35:04Z QueerEcofeminist 1879 added [[Category:वडी]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13777 wikitext text/x-wiki सामग्री : २ वाट्या जाड गव्हाचे पीठ ४ चमचे तूप १ छोटा चमचा जिरे चवीनुसार मीठ चवीनुसार आजमा पद्धत : गव्हाच्या पिठात सर्व सामग्री एकत्र करून पाणी टाकून घट्ट पीठ मळा हाताने गोल करून चपटी वळी करून जोडा एका कढई मध्ये तूप टाकून वळ्या शेजारी शेजारी ठेवा दोन्ही बाजूने छान तळून घ्या झटपट दालबाटी तयार कोणत्याही डाळी बरोबर सर्व्ह करा [[वर्ग:वडी]] 7g0hoc6w91ookq2pn0dcjhfu2yj09bs बेसन लाडू 0 4073 13782 13533 2026-07-18T07:39:53Z QueerEcofeminist 1879 added [[Category:लाडू]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13782 wikitext text/x-wiki बेसन लाडू सगळ्यात आधी वाटीभर बेसन घेणे. नंतर कढईत साजूक तूप घेणे . मग ते कढईत लालसर भाजून घेणे . जेवढे बेसन तेवढीच पिठी साखर घेणे . बेसन थंड झाल्यावर त्यात साखर मिक्स करणे . त्यानंतर त्याचे छोटे लाडू वळा. चविष्ट व सुंदर लाडू तयार . [[वर्ग:लाडू]] a8jnffllax7bsppti467k34irm96kbh काळी रोटी 0 4076 13770 13542 2026-07-18T07:31:01Z QueerEcofeminist 1879 added [[Category:पोळी]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13770 wikitext text/x-wiki काली रोटी बनवन्यासती लागनारी समागरी : बेसन पीठ, गुळ, पाणी बनवण्‍याची पाडत : एका मोठ्या भांड्यात 2 वाटी बेसन पीठ घ्येवे त्‍यात 1 वाटी पाणी टाकावे पावशेर गुल बारीक करूण त्‍याला 1/2 वटी पण्‍यात विरघळवे मिश्रण नित एकत्र करवी तय जलेल्‍या मिश्रण मिश्रण काळी रोटी तयर जाली [[वर्ग:पोळी]] q2iqll0sbau1tir9291rs10g8ommgkt शेंगोळे 0 4077 13786 13532 2026-07-18T07:42:06Z QueerEcofeminist 1879 added [[Category:वडा]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13786 wikitext text/x-wiki शेंगोळे कणिक ,ज्वारीचे पीठ ,हुलग्याचे पीठ एकत्र करुन त्यात लसून व तीळ घालावे .चविप्रमाणे तीखट मीठ घालावे .व फोडणीच्या पाण्यात टाकून चांगले शिजवावे.कोंथिबीरघालावी [[वर्ग:वडा]] 1auzfz0jp32c96u9o5yyljhd3kt1nsj चिक्कु रस् 0 4079 13773 13536 2026-07-18T07:32:38Z QueerEcofeminist 1879 Requesting speedy deletion (Nonsense).([[m:User:Xiplus/TwinkleGlobal|TwinkleGlobal]]) 13773 wikitext text/x-wiki {{Delete|1=Nonsense}} मला चिक्कु खुप आवड्तो.चिक्कु मुझे जानसे प्यारा हे.त्यासाथी आदि चिक्कु घ्या.स्वच धुव. रस कस्याला ,काप आनि खाह. m5eu2w976q88zuhk21g0oo6brjcwy0c गवती चहा 0 4080 13774 13537 2026-07-18T07:33:32Z QueerEcofeminist 1879 added [[Category:चहा]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13774 wikitext text/x-wiki गवती चहा साहित्य - एक कप पाणी., चहाची पावडर. गवती चहाची वनस्पतीची पाने, साखर, दूध, गॅस इ. प्रक्रिया - चहाच्या भांड्यात एक कप पाणी गरम करत ठेवा. ते गरम होत असताना चहाची पूड टाका. यांनतर गवती चहाच्या वनस्पतीची पाने कट करून टाका, ती पाने या गरम पाण्यात चांगली उकळवा. साखर टाका. पूर्ण एकजीव झाल्यावर दूध टाका. मस्त गवती चहाची चव जीभेवर रेंगाळेल पण घशालाही चांगला शेक बसेल. [[वर्ग:चहा]] plwc1c3ew5xq15ktvgou8h986lrsdzg 13775 13774 2026-07-18T07:33:49Z QueerEcofeminist 1879 removed [[Category:चहा]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13775 wikitext text/x-wiki गवती चहा साहित्य - एक कप पाणी., चहाची पावडर. गवती चहाची वनस्पतीची पाने, साखर, दूध, गॅस इ. प्रक्रिया - चहाच्या भांड्यात एक कप पाणी गरम करत ठेवा. ते गरम होत असताना चहाची पूड टाका. यांनतर गवती चहाच्या वनस्पतीची पाने कट करून टाका, ती पाने या गरम पाण्यात चांगली उकळवा. साखर टाका. पूर्ण एकजीव झाल्यावर दूध टाका. मस्त गवती चहाची चव जीभेवर रेंगाळेल पण घशालाही चांगला शेक बसेल. b0wmusfosvddnr5j5hxe33khl7xw1yl 13776 13775 2026-07-18T07:33:57Z QueerEcofeminist 1879 added [[Category:गरम पेय]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13776 wikitext text/x-wiki गवती चहा साहित्य - एक कप पाणी., चहाची पावडर. गवती चहाची वनस्पतीची पाने, साखर, दूध, गॅस इ. प्रक्रिया - चहाच्या भांड्यात एक कप पाणी गरम करत ठेवा. ते गरम होत असताना चहाची पूड टाका. यांनतर गवती चहाच्या वनस्पतीची पाने कट करून टाका, ती पाने या गरम पाण्यात चांगली उकळवा. साखर टाका. पूर्ण एकजीव झाल्यावर दूध टाका. मस्त गवती चहाची चव जीभेवर रेंगाळेल पण घशालाही चांगला शेक बसेल. [[वर्ग:गरम पेय]] c16tft9s09s3hucmx1x7p215p0t9i02 बटाटा भजी 0 4081 13780 13538 2026-07-18T07:39:08Z QueerEcofeminist 1879 added [[Category:भजी]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13780 wikitext text/x-wiki पहिल्यांदा बटाटे कापून घेणे ,बेसनाचे सारण तयार करून त्यात कापलेले बटाटे ,मीठ ,चटणी टाकून घेणे ,गरम तेलात तळणे. [[वर्ग:भजी]] 717fzknngel9s2kwt0l2eolgtflnb0b दडपे पोहे 0 4082 13778 13558 2026-07-18T07:36:20Z QueerEcofeminist 1879 added [[Category:नाष्ट्याचे पदार्थ]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13778 wikitext text/x-wiki == साहित्य == * जाड पोहे * बारीक चिरलेला कांदा * बारीक चिरलेला टोमेटो * खरपूस भाजलेले शेंगदाणे * फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद == पूर्व तयारी == जाड पोहे भिजवून त्यातले पाणी पुर्ण काढून घ्यायचे आहे. आणि पोहे निथळत ठेवायचे. == कृती == पोहे भिजवावे .. भिजेपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घ्यावा .. दाणे छान खरपूस भाजून घ्यावे .. पोहे भिजल्यावर .. तेल तापवावे त्यात मोहरी जिरा घालावे मोहरी नीट फुटली कि मग जिरा टाकावे नाहीतर मोहरी कडू लागते .. नंतर त्यात कडीपत्ता हिंग टाकावे हे करताना गॅस बारीक ठेवावा नाहीतर फोडणी करपेल ... हळद मिरची टाकावी .. पोह्यात हे सगळं मिक्स करून घ्यावे मीठ टाकावे चवी साठी थोडी साखर टाकावी .. पाणी टाकावे .. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करावे ... त्या बरोबर चहा असेल तर मज्जा वेगळी ... '' एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल '''' [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] qi3f135tpr4e6cpt7ok8emnvcu1kazy पुरन् पोलि 0 4084 13779 13545 2026-07-18T07:37:53Z QueerEcofeminist 1879 Requesting speedy deletion (Nonsense).([[m:User:Xiplus/TwinkleGlobal|TwinkleGlobal]]) 13779 wikitext text/x-wiki {{Delete|1=Nonsense}} सामग्री: पीथ , तुर् दाल् , गूल् ,अदि. मला पुरन् पोलि अव्दत् नाहि पन् मझ्या घर्चाना खुप् अवद्ते. 3kgdf5z6l9wybd6rxqf0cs35zu53ncs सुशीला 0 4085 13790 13560 2026-07-18T07:43:06Z QueerEcofeminist 1879 added [[Category:पोहे]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13790 wikitext text/x-wiki == साहित्य == * मुरमुरे * कांदे, * हळद * टमाटा * शेंगदानच्याचि चटणी * मीठ * चाट मसाला * कडीपत्ता * कोथींबीर , * वाटाणा * पुटणं == कृती == मुरमुरे थोड्या वेळा साठी पाण्यात भिजवावे लागतात त्या नंतर , कांदे बारीक कापून / चिरून , हळद टाकायचं , टमाटा बारीक कापून मुरमुऱ्या मध्ये टाकणे , शेंदण्याची बारीक चटणी चटणी करून त्या मध्ये टाकणे ,मीठ चव प्रमाणे टाकणे , जर जास्त चव आणि स्वाद पाहिजे असेल तर चाट मसाला टाकणे ,कडीपत्ता बारीक कापून टाकणे , कोथींबीर सुद्धा बारीक कापून टाकणे , वाटाणा ,पुटणं चिरून टाकणे [[वर्ग:पोहे]] 887a6vso4ur3xx7a35i2w7pdtu8a2dx चिक्कु जुस् 0 4086 13772 13547 2026-07-18T07:32:23Z QueerEcofeminist 1879 added [[Category:थंड पेय]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13772 wikitext text/x-wiki आरोग्यदायी आहार असणे आज खूप गरजेचे आहे.रोजच्या आहारात निदान कमीत कमी एक फळ नक्कीच सामील करावे.उन्हाळ्यात थंड पेय पिली जातात त्यात सामान्यतः फळांचे रस असतात.सर्वप्रथम ताजे चिक्कू घ्या.त्याला स्वछ पाण्यात धुवून घ्या.त्याची साल काढून काप करा.फळातील बीजे वेगळी करून ते काप,दूध,साखर मिक्सर च्या भांड्यात घेऊन ग्राइंड करून घ्या.अस्या फद्धतीने चविस्ट व आरोग्यदायी रसाचा आनंद घ्या. [[वर्ग:थंड पेय]] 35a7qs8fffxryu5cocz52r5m66dzm55 शिरी दोडक्याचे मुठे 0 4092 13785 13564 2026-07-18T07:41:48Z QueerEcofeminist 1879 added [[Category:वडे]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13785 wikitext text/x-wiki == साहित्य == १. दोडका भाजी बनवण्यासाठी: ३ त ४ कोवळा शिरी दोडका, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, हिंग, मोहरी, जिरे, तिखट, मीठ, जिरे पूड, धने पूड, गोड मसाला, इत्यादी २. मुठे बनवण्यासाठी: कणिक, मीठ, तेल == कृती == [[वर्ग:वडे]] 84e5c2zjagx5mp186zjunzajrudbfmu 13787 13785 2026-07-18T07:42:11Z QueerEcofeminist 1879 removed [[Category:वडे]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13787 wikitext text/x-wiki == साहित्य == १. दोडका भाजी बनवण्यासाठी: ३ त ४ कोवळा शिरी दोडका, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, हिंग, मोहरी, जिरे, तिखट, मीठ, जिरे पूड, धने पूड, गोड मसाला, इत्यादी २. मुठे बनवण्यासाठी: कणिक, मीठ, तेल == कृती == g2kbff58xvraqyj9zd5l39qx0vp8w7e 13788 13787 2026-07-18T07:42:27Z QueerEcofeminist 1879 added [[Category:वडा]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13788 wikitext text/x-wiki == साहित्य == १. दोडका भाजी बनवण्यासाठी: ३ त ४ कोवळा शिरी दोडका, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, हिंग, मोहरी, जिरे, तिखट, मीठ, जिरे पूड, धने पूड, गोड मसाला, इत्यादी २. मुठे बनवण्यासाठी: कणिक, मीठ, तेल == कृती == [[वर्ग:वडा]] 91zn421dvlbug5u3xbdrrx54mk2gq61 अर्जुनी मोरगाव 0 4097 13767 13598 2026-07-18T07:28:46Z QueerEcofeminist 1879 Requesting speedy deletion (Out of project scope).([[m:User:Xiplus/TwinkleGlobal|TwinkleGlobal]]) 13767 wikitext text/x-wiki {{Delete|1=Out of project scope}} '''अर्जुनी मोरगाव''' हा भारतातील [[महाराष्ट्र]] राज्यातील एक शहर आहे. == जाण्यासाठी मार्ग == * रेलमार्ग * रस्तेमार्ग heiigjjj6amkrnfx852rdtljjycumhu सिलोटी भाषा 0 4106 13789 13651 2026-07-18T07:42:46Z QueerEcofeminist 1879 Requesting speedy deletion (Out of project scope).([[m:User:Xiplus/TwinkleGlobal|TwinkleGlobal]]) 13789 wikitext text/x-wiki {{Delete|1=Out of project scope}} [[File:Sylheti in Sylheti Nagari script - example.svg|centre|300px]] हे पुस्तक सिलोटी भाषेबद्दल आहे. सिलोटी प्रामुख्याने भारत, बांगलादेश, युनायटेड किंग्डम आणि इतर देशांमध्ये बोलली जाते. सिलोटी ही एक अद्वितीय इंडो-आर्यन भाषा आहे. == वर्णमाला == {|class="wikitable" style="margin:auto"; | [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠀ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠁ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠃ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠄ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠅ.svg|50px]] |- ! /a/ !! /i/ !! /ʊ/ !! /ɛ/ !! /ɔ/ |} {|class="wikitable" style="margin:auto"; |- | [[File:সিলেটি নাগরি স্বরবর্ণ ꠣ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি স্বরবর্ণ ꠤ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি স্বরবর্ণ ꠥ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি স্বরবর্ণ ꠦ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি স্বরবর্ণ ꠧ.svg|50px]] |- ! /a/ !! /i/ !! /ʊ/ !! /ɛ/ !! /ɔ/ |} {|class="wikitable" style="margin:auto"; | [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠇ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠈ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠉ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠊ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি চিহ্ন ꠋ.svg|50px]] |- ! /xɔ/ !! /xɔ́/ !! /ɡɔ/ !! /ɡɔ́/ !! /ŋɔ/ |- | [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠌ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠍ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠎ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠏ.svg|50px]] || |- ! /sɔ/ !! /sɔ́/ !! /zɔ/ !! /zɔ́/ !! |- | [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠐ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠑ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠒ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠓ.svg|50px]] || |- ! /ʈɔ/ !! /ʈɔ́/ !! /ɖɔ/ !! /ɖɔ́/ !! |- | [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠔ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠕ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠖ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠗ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠘ.svg|50px]] |- ! /t̪ɔ/ !! /t̪ɔ́/ !! /d̪ɔ/ !! /d̪ɔ́/ !! /nɔ/ |- | [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠙ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠚ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠛ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠜ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠝ.svg|50px]] |- ! /fɔ/ !! /fɔ́/ !! /bɔ/ !! /bɔ́/ !! /mɔ/ |- | [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠞ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠟ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠠ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠡ.svg|50px]] || [[File:সিলেটি নাগরি বর্ণ ꠢ.svg|50px]] |- ! /ɾɔ/ !! /lɔ/ !! /ɽɔ/ !! /ʃɔ/ !! /ɦɔ/ |} mr7ie90my71ou6qul15mf70nlq42jxj वर्ग:भजी 14 4116 13781 2026-07-18T07:39:32Z QueerEcofeminist 1879 + 13781 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:लाडू 14 4117 13783 2026-07-18T07:40:32Z QueerEcofeminist 1879 + 13783 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1