विकिबुक्स mrwikibooks https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.12 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पाव भाजी 0 3285 13809 13368 2026-07-23T15:20:04Z QueerEcofeminist 1879 + 13809 wikitext text/x-wiki {{recipe summary | category = | servings = | time = ३५ - ४५ मिनिटे | difficulty = <!-- Should if provided contain a number between 1 and 5 --> 3 | image = | energy = <!-- Should if provided contain the number of calories and cal (can include kJ)--> | note = }} [[File:Pav bhaji from Mumbai.JPG|thumb|Right|चविष्ट पाव भाजी]] '''पाव भाजी''' हा एक '''महाराष्ट्रीय/मराठी खाद्यप्रकार''' आहे .महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांत (विशेषतः[[मुंबई]],[[नाशिक]] आणि [[पुणे|पुण्यात]] रस्त्यावर अनेक ठिकाणी पहावयास मिळते) हा प्रकार खावयास मिळतो तसेच त्याची लोकप्रियता आता संपूर्ण [[भारत|भारतभर]] पसरल्याने तो सर्वच मोठ्या शहरांत खानावळीत/उपहारगृहात पहावयास मिळतो.[[पाव]] किंवा पावाची जोडी (इंग्रजीत: ब्रेड /बन)आणि विविध प्रकारच्या भाज्यांचे मिश्रण करून केलेली भाजी सोबत [[कोथिंबीर]],[[कांदा]] आणि [[लिंबु|लिंबाची फोड]] असे ह्या प्रकाराचे स्वरूप असते.पाव भाजी हा एक लोकप्रिय नाष्ट्याचा प्रकार बनला आहे,सहसा संध्याकाळच्या खाण्यात ह्याचा समावेश होतो. == पावभाजीचा इतिहास == अमेरिकेतील युद्धाच्या वेळी मुंबईतील कापड गिरणीतील कामगारांना अधिक वेळ काम करावे लागे.त्यांना अमेरिका येथे कापड पुरवठा करण्यासाठी सतत काम करावे लागत असे. या दरम्यान पोळी किंवा भाकरी ऐवजी पाव या पदार्थाचा वापर वाढला आणि पातळ भाजी किंवा आमटी याऐवजी वेगळ्या प्रकारची भाजी त्यांच्या आहाराचा भाग झाली असे मानले जाते. == पावभाजी पद्धत-प्रकार == पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी [[टोमॅटो]],[[बटाटा|बटाटे]],[[कांदा]],[[लसूण]] [[आले|आल्याची चटणी]],[[मिरची|तिखट]],मसाले,तसेच [[ढोबळी मिरची]],[[कोबी|फूलकोबी]],[[वाटाणा|मटार]] ह्या भाज्यांचा देखील समावेश होतो.पाव भाजीचे त्याच्या प्रकारावरून इतर नामकरण करण्याची देखील प्रथा आहे जसे भाज्या कुस्करून न घालता मोठ्या फोडींच्या स्वरूपात केल्या तर त्यास '''खडा-पावभाजी''' (खड्याप्रमाणे मोठ्या आकाराचे भाजीचे तुकडे)असे म्हणतात.तसेच भाजीत [[लोणी]] अधिक प्रमाणात वापरल्यास त्यास बटर/लोणी/मस्का(हिंदीत) पावभाजी,तसेच '''चिझ-पावभाजी''','''ड्रायफ्रुट ([[सुकामेवा]])पावभाजी''' इ.असे प्रकार करण्यात येतात. ==साहित्य== * [[टोमॅटो|टमाटे]] * [[बटाटा|बटाटे]] * [[कांदा]] * हिरवी [[ढोबळी मिरची]] * [[कोबी|फूलकोबी]] * [[पानकोबी]] * हिरवे [[वाटाणा|वाटाणे]]/मटार * [[लसूण]]-[[आले|आल्याचे]] वाटण. * तिखट/ [[मिरची|तांबडी मिरची]] * [[मिठ]] * [[लोणी]] * पावभाजीचा तयार मसाला * पावाची लादी * ताजी [[कोथिंबीर]] * [[फोडणी|फोडणीसाठी]] [[हिंग]],[[मोहरी]],किंचीत [[हळद]] . * [[खाद्यतेल]] [[वर्ग:भाजी]] == चित्रदालन == <gallery> File:Pav Bhaji at Home.JPG चित्र:Pav bhaji.jpg File:Mouth Licking Pav Bhaji.jpg|thumb|Mouth Licking Pav Bhaji </gallery> [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] [[वर्ग:बटाट्याचे पदार्थ]] mrf0nrem5pqgyvitshqyl7408tg7llv चहा 0 3863 13803 13642 2026-07-23T15:13:14Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गरम पेय]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 13803 wikitext text/x-wiki [[चित्र:Indian tea with milk.jpg|इवलेसे|भारतीय चहा]]'चहा' हे एक पेय आहे. चहा विविध प्रकारे केला जातो. गरमपेय पाणी आणि चहाची पावडर यांचे मिश्रण उकळून तयार केले जाते. तसेच त्यात दुध, साखर घातली जाते. जगभरात खूप मोठ्याप्रमाणात चहा हे पेय प्यायले जाते. प्रत्येक भागात थोडे फार बदल पहायला मिळतात. एकूणच चहाची वाळवलेली पाने फक्त दुधात/ फक्त पाण्यात उकळणे ही मुख्य कृती आहे. ह्या जोडीला साखर,लिंबाचा रस किंवा दुध,साय घातली जाते. यातील सर्वसामान्य भारतीय पद्धतीच्या चहाची कृती पाहू. {{recipe summary | category = | servings = | time = १०-१५ मिनिटे | difficulty = 2 <!-- Should if provided contain a number between 1 and 5 --> | image = | energy = <!-- Should if provided contain the number of calories and cal (can include kJ)--> | note = }} ==लागणारे साहित्य== * १ कप पाणी * १ कप दुध * १ चमच चहा पूड * २ चमचे साखर ==कृती== *सर्व प्रथम एका लहान पातेल्यात १ कप पाणी,२ चमचे साखर व १ चमच चहा पूड घालावी. *मध्यम आचेवर हे मिश्रण ५-७ मिनिटे उकळून घ्यावे. *या मिश्रणात १ कप दुध घालावे. *मिश्रण उकळू द्यावे. *चहा उतू जाणार नाही, याची काळजी घ्या. *चहा पिण्याकरता तयार आहे. s66pca1frwmc6hv65zjpf3dld0eqsgj 13805 13803 2026-07-23T15:13:37Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गरम पेय]] पासून [[वर्ग:चहा]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 13805 wikitext text/x-wiki [[चित्र:Indian tea with milk.jpg|इवलेसे|भारतीय चहा]]'चहा' हे एक पेय आहे. चहा विविध प्रकारे केला जातो. गरमपेय पाणी आणि चहाची पावडर यांचे मिश्रण उकळून तयार केले जाते. तसेच त्यात दुध, साखर घातली जाते. जगभरात खूप मोठ्याप्रमाणात चहा हे पेय प्यायले जाते. प्रत्येक भागात थोडे फार बदल पहायला मिळतात. एकूणच चहाची वाळवलेली पाने फक्त दुधात/ फक्त पाण्यात उकळणे ही मुख्य कृती आहे. ह्या जोडीला साखर,लिंबाचा रस किंवा दुध,साय घातली जाते. यातील सर्वसामान्य भारतीय पद्धतीच्या चहाची कृती पाहू. {{recipe summary | category = | servings = | time = १०-१५ मिनिटे | difficulty = 2 <!-- Should if provided contain a number between 1 and 5 --> | image = | energy = <!-- Should if provided contain the number of calories and cal (can include kJ)--> | note = }} ==लागणारे साहित्य== * १ कप पाणी * १ कप दुध * १ चमच चहा पूड * २ चमचे साखर ==कृती== *सर्व प्रथम एका लहान पातेल्यात १ कप पाणी,२ चमचे साखर व १ चमच चहा पूड घालावी. *मध्यम आचेवर हे मिश्रण ५-७ मिनिटे उकळून घ्यावे. *या मिश्रणात १ कप दुध घालावे. *मिश्रण उकळू द्यावे. *चहा उतू जाणार नाही, याची काळजी घ्या. *चहा पिण्याकरता तयार आहे. [[वर्ग:चहा]] n0qxg7ul297n8vswyxg1zvx378liv5h अळीवाचे लाडू 0 3940 13806 13341 2026-07-23T15:14:53Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:पाककृती]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 13806 wikitext text/x-wiki == साहित्य == * २ [[नारळ]] खरवडून * ५० ग्रॅम [[अळीव]] * अर्धे [[जायफळ]] किसून * २ वाटया [[गूळ]] चिरून * अर्धी वाटी [[साखर]] * ५-६ वेलदोडयांची पूड. == कृती == २ नारळ खरवडून घ्यावेत, अळीवात बारीक खडे असतात, अळीव स्वच्छ निवडून नारळामध्ये मिसळून एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवावे. अळीव नारळाच्या ओलसरपणामुळे फुलून आले की त्यात जिरलेला गूळ व साखर घालावी व गॅसवर मंद आचेवर शिजायला ठेवावे. मधून मधून ढवळावे, लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागते. गॅस बंद करून मिश्रण कोमट असतांना तूपाचा हात लावून लाडू वळावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १५ लाडू होतात. हे लाडू जास्त टिकत नसल्याने एकावेळी जास्त प्रमाणाचे करू नयेत. == संदर्भ == http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/dinkacheyladoo [[वर्ग:खाद्यपदार्थ]] [[वर्ग:लाडू]] 0yshg69afwuw3a2lb6xbg40qa3hud3c व्हेज मन्चुरिअन 0 4003 13807 13171 2026-07-23T15:14:54Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:पाककृती]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 13807 wikitext text/x-wiki {{विकिबुक्स गल्लत}} व्हेज मन्चुरिएन ही चायनीज पदार्थ आहे. रेसिपी- साहीत्य- १ किलो कोबी,१ फ्लावोर,१/२ किलो गाजर, सव्वाशे ग्रम ढोबळी मिरची कृती- pes9ore7agm34k8bdlynm9uf1y3cszz 13808 13807 2026-07-23T15:16:16Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:पाककृती]] पासून [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 13808 wikitext text/x-wiki {{विकिबुक्स गल्लत}} व्हेज मन्चुरिएन ही चायनीज पदार्थ आहे. रेसिपी- साहीत्य- १ किलो कोबी,१ फ्लावोर,१/२ किलो गाजर, सव्वाशे ग्रम ढोबळी मिरची कृती- [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] caja4eu8ohf6kgynj9ajxav9s5n1qx3 13813 13808 2026-07-23T15:34:45Z QueerEcofeminist 1879 + 13813 wikitext text/x-wiki व्हेज मन्चुरिएन हा एक चायनीज पदार्थ आहे. रेसिपी- साहीत्य- १ किलो कोबी,१ फ्लावोर,१/२ किलो गाजर, सव्वाशे ग्रम ढोबळी मिरची कृती- [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] qchv2pi6x9yhpdla8w8r1rwhr6sblzm 13814 13813 2026-07-23T15:35:29Z QueerEcofeminist 1879 + 13814 wikitext text/x-wiki {{Recipe summary}} व्हेज मन्चुरिएन हा एक चायनीज पदार्थ आहे. रेसिपी- साहीत्य- १ किलो कोबी,१ फ्लावोर,१/२ किलो गाजर, सव्वाशे ग्रम ढोबळी मिरची कृती- [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] bdzu7ph75l52qpm6vu52jaz85pyewo1 13815 13814 2026-07-23T15:44:08Z QueerEcofeminist 1879 + 13815 wikitext text/x-wiki {{Recipe summary|Name=व्हेज मानचुरियन|Image=|Difficulty=3|Time=३५ - ४५ मिनिट्स}} व्हेज मन्चुरिएन हा एक चायनीज पदार्थ आहे. रेसिपी- साहीत्य- १ किलो कोबी,१ फ्लावोर,१/२ किलो गाजर, सव्वाशे ग्रम ढोबळी मिरची कृती- [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] 1rwsv14011mo1lmazung70ttzsw7spo सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न 0 4029 13797 13240 2026-07-23T15:07:55Z QueerEcofeminist 1879 added [[Category:पुस्तके]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13797 wikitext text/x-wiki सामाजिक शास्त्रज्ञांना, समाजविज्ञान, लिंगभाव अभ्यास, स्त्री-अभ्यास, समाजकार्य, संस्कृती अभ्यास या क्षेत्रात काम करणारे आणि हे विषय शिकणारे यांना नेहमी काही मोजके प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात आणि त्या प्रश्नांना उत्तरे नाहीत असा समज विचारणारे पसरवत असतात. मला खटकलेले आणि नोंद करण्यास आवश्यक वाटलेले काही प्रश्न एकत्र करुन त्याचा एकुणच सर्वांना उपयोग होईल असे वाटल्यानी मी हा लेखन प्रपंच हातात घेतला. सध्याच्या लिखाणाच्या सोयीसाठी आणि विस्तार भयास्तव मी प्रत्येक विषयाचे मुख्य एकवीस प्रश्नच घेईन, पुढे जर कुणाला यात भर घालावीसी वाटली तर ते त्यात भर घालु शकतील. * [[सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/जात]] {{Stage short|25%}} * [[सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/लैंगिकता]] {{Stage short|50%}} {{status|25%}} {{Book search}} [[वर्ग:पुस्तके]] r12oqwzdsaekse6dj2h663vzlsxzrtl सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/जात 0 4030 13800 13520 2026-07-23T15:11:09Z QueerEcofeminist 1879 added [[Category:सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13800 wikitext text/x-wiki == जात नक्की काय असते? == -> आंतर्विवाही गट म्हणजे जात, फ़क्त आपल्याच गटातील सदस्यांशी विवाह करणारा गट म्हणजे जात. जात हा एकाच व्यावसायातील, एकाच भुभागात वास्तव्यास असलेले, एकाच जनुकीय जडण-घडणीचे असू शकतात. अशी व्याख्या आधीच्या समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञांनी केली आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात दलित जातींमधून लिखाण आणि संशोधन होऊ लागले तेव्हा, बाबासाहेब आंबेडकर, पेरीयार, महात्मा फुले यांनी जातीची किंबहुना जात पाळण्याची इतर अनेक महत्वाची लक्षणे उघड केली. * त्यात महत्वाचे म्हणजे अस्पृश्यता पाळणे, ज्याची सुरूवात मुळातच पवित्र आणि अपवित्र, शुध्द-अशुध्द, उच्च-निच्च अशा फरकांच्या धारणांमध्ये आहे. ज्या व्यक्ती ह्या कल्पना मानातात ते जात पाळतात. * जातिनिहाय व्यवसाय अबाधित ठेवणे, ज्या व्यक्तिंना अजुनही असे वाटते की बालाजी मंदिर, सिद्धीविनायक मंदिर, किंवा अशा मोठ्या मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी असू शकत नाही, किंवा मंदिराच्या गाभार्यात सर्वांना प्रवेश देणे चुकीचे आहे. ते जात पाळतात. == जातीनिहाय आरक्षण योग्य की अयोग्य == -> जातीनिहाय आरक्षणाची भारतात सुरूवात शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात अवघे ५०% जागा समाजातील दुर्लक्षित गटाला देऊन केली. संस्थानातील नोकरदार आपल्या वर्गांमध्ये ब्राह्मण, मराठा या व्यतिरिक्त कोणत्याही इतर जातीच्या लोकांना सामावून घेण्यास तयार नव्हते तरीही त्यांचा विरोध पत्करून शाहू महाराजांनी इतर जातींना सहभागी करून घेतले. त्यावेळी त्यांचे म्हणणे होते की, जो पर्यंत आपण मागास जातीच्या लोकांना सन्मानाच्या जागांवर आणत नाही/ते येत नाहीत, तो पर्यंत ही सामाजिक दरी कशी कमी होणार. आणि त्यांना शिक्षण असूनही, योग्यता असूनही त्यांना फक्त जातीमुळे नोकरी नाकारणे चुकिचे आहे असे त्यांचे मत होते. त्यामुळे समाजात जो पर्यंत जात पाळली जाईल, जाती मूळे नोकरी, शिक्षण नाकारले जाईल तो पर्यंत जाती निहाय आरक्षण आवश्यक आहे. == आंतर जातीय विवाह योग्य की अयोग्य == -> आंतर जातीय विवाहाने वेगवेगळ्या जनुकीय आणि जिवशास्त्रीय वैविध्यांचा मिलाफ होऊन चांगली सुदृढ पुढची पिढी निर्माण होते. या उलट जाती अंतर्गत आणि नातेवाईकांमध्येच विवाह झाल्याने अशक्त, कुरूप निर्माण होते. त्यामुळे सामाजिक फायदे तर आहेच पण आपल्या मानव जातीच्या विकासासाठी सुद्धा जाती पाळणे चुकीचे आहे. ==जात नष्ट का होत नाही == -> जात किंवा कोणतीही पूर्वनिर्धारित नियमावली पाळण्याने अनेक फायदे होतात. ते म्हणजे तुम्हाला काहीच करावे लागत नाही, सर्व काही आधिच ठरलेले असते. वास्तविक पूर्वनिर्धारित बाबींना पूर्वनिर्धारित नियम आणि बंधने असतात. ==आता कुठे जात पाळली जाते== -> अनेक जण हा प्रश्न विचारतात की आपण आता कुठे जात पाळतो? आणि जात पाळणे म्हणजे नक्की काय? ==मी जात मानत नाही, पण ते लोक सारख त्यांच्या जातीचा उल्लेख करतात मग जात कशी जाईल == -> तुम्ही जात मानत नाही म्हणजे नक्की काय करता? मी एक यादी तयार केली आहे ती तुम्हांला जात मानता कि नाही हे समजुन घ्यायला मदत करेल. * तुम्ही तुमच्या जातीतच विवाह केला आहे/तुमच्या प्रियकर/प्रेयसीची जात तुमच्या जातीशी मिळती जुळती आहे. * तुमचे जास्तीत जास्त मित्र/मैत्रिणी तुमच्याच जातीचे आहेत. * तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी तुमच्या जातीतल्याच लोकांसारख्याच आहेत. * तुम्ही पवित्र-अपवित्र, शुद्ध-अशुद्ध, असे सर्व मानता. * तुम्ही जाति निहाय व्यावसायांचा पुरस्कार करता. ==अट्रोसिटी कायदा काय आहे? या कायद्याचा गैरवापर होतो का?== -> अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ हा कायदा अनुसूचित जाती आणि जमातींवर होत असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अन्यायाच्या विरुद्ध तसेच अशा सामाजिक प्रथांवर बंदी आणण्यासाठी ज्यांमूळे अनुसूचित जाती आणि जमातींना अपमान, अमानविय वागणूक सहन करावी लागते. मुळात या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोक या कायद्या अंतर्गत गुनाह दाखल करुन घ्यायला तयार नसतात. त्यामुळे या कायद्याचा गैरवापर होणे दुरापास्त आहे. ==आशियातील उत्पादनाची व्यवस्था काय असते?== --> आशियाई देशात, गावातल्या गावात सर्व गरजा पुर्ण होतील अशी समाज आणि आर्थिक व्यवस्था निर्माण केली गेली आहे. ती गेली काही शतके आशियाई देशात ह्या प्रकारच्या समाज आणि अर्थ व्यवस्थेमुळे स्वयंपूर्ण खेडी निर्माण झाली होती. नव्या भांडवली आणि कारखानदारी व्यवस्थांमुळे ही जुनी व्व्यवस्था मोडीत निघाली. ==जातीच्या चारित्र्यात इतिहासात झालेले बदल== [[वर्ग:सामाजिक शास्त्र]] [[वर्ग:सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न]] ts96a36ghqs09ygmtooloxgwupcu16e सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/लैंगिकता 0 4031 13798 13518 2026-07-23T15:09:53Z QueerEcofeminist 1879 added [[Category:सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13798 wikitext text/x-wiki ==गे, हिजडे वगैरे हे लोक ऐड्ससारखे आजार पसरवतात == -> गे, हिजडे, वेश्या व्यवसाय करणारे सर्व जण हे एड्स सारखे आजार पसरवण्यात मोठे कारण नाहीत मुळात, एड्स सारखे रोग पसरतात ते असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे आणि ते सर्व ठिकाणी फिरणारे आणि सर्वांबरोबर लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष हेच या आजारांचे मोठे वाहक आहेत. असुरक्षित लैंगिक संबंध हे अनेक पुरुषांना पुरुषत्वाचे लक्षण वाटते, त्यामुळे गे, हिजडे, वैश्याव्यवसाय करणारे इतर सर्व स्त्रीया आणि पुरुष हे एड्स सारख्या आजारांना पसरवण्याचे कारण नाहीत. किंबहुना अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, या लैंगिक आजारांना/लैंगिक संबंधांद्वारे पसरणार्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यात निरोधाचा वापर वाढवण्यात या सर्व गटांचा खूप मोठा वाटा आहे. ==तुम्ही काहीही म्हणा या विषयावर बोलणं म्हणजेच अश्लिल == -> अश्लिल म्हणा किंवा काहीही म्हणा, एड्स आणि तत्सम आजारांनी हे दाखवून दिल आहे की, जर आपण लैंगिकतेवर बोललो नाही तर त्यातून होणारे नुकसान खूप मोठे आहे. अगदी अनेकदा जिवावर बेतणारे आजार आणि आयुष्यभर सोसावे लागणारे परिणाम करणारे आहे. त्यामुळे लैंगिकता, लैंगिक आजार, लैंगिक कल, लैंगिक आरोग्य या विषयी मोकळेपणाने बोलणे, लिहणे खूप आवश्यक आहे. ==३७७ आता काढलं आहे, मग आता तर गे लोकं लग्न करु शकतात ना? == -> ३७७ हे भारतीय दंड संहितेच कलम, भारतातील पुरुषांच्या लिंग-गुदामार्ग आणि लिंगाचा स्त्री-योनीशिवाय कोणत्याही शारिरीक पोकळीमध्ये प्रवेश करून केलेला संभोग अनैसर्गिक ठरवला गेला होता. या नुसार भारताच्या भूभागात कोणीही पुरुष लिंग-स्त्री योनी या व्यतिरिक्त संभोगाचा कोणताही पर्याय वापरल्यास तो संभोग अनैसर्गिक मानला जाईल. तसेच त्या दोघांना अनैसर्गिक संभोगाबद्दल शिक्षा ठोठावली जाईल. हा कायदा आता नव्याने व्याख्या करून त्याची व्याप्ति फक्त बाल लैंगिक अत्याचारा पुरतीच ठेवून आता या कायद्याचा वापर फक्त बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येच केला जाईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे . शिवाय दोन प्रौढ व्यक्ती, खाजगीत एकमेकांच्या संमतीने जर समलिंगी संभोग करत असतील तर त्याबद्दल त्यांना गुन्हेगार गृहित धरले जाणार नाही. ==गेंना मुल होत नाहीत त्यामुळे ते अनैसर्गिक आहेत == -> अनेक विषमलिंगी जोडप्यांनाही मुले होत नाहीत, म्हणून ती जोडपी अनैसर्गिक होत नाहीत. किंबहुना लैंगिकता संदर्भात अनैसर्गिक अस काहीच नसतं. कारण मानवी लैंगिकता हीच पूर्णपणे कृत्रिम आहे. . ==गे लैंगिक सुख मिळवतात तो मार्ग/क्रिया अनैसर्गिक आहे == अनेक समलिंगी जोडपी गुदामैथुन करुन, म्हणजेच पुरुष लिंग आपल्या जोडीदाराच्या गुदामार्गात घालून आनंद मिळवतात. ही प्रक्रिया भादवी ३७७ प्रमाणे गुन्हा होती. आता गुदामैथुन गुन्हा नाही. पण त्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात हीनपणाची भावना आहे. ==गे, लेस्बियन हे सगळं मोकळ ते पाश्चात्य जगातलं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीत असलं काहीही नाही. == --> सगळ्या संस्कृतिंमध्ये नेहमीच समलिंगी आणि एकूणच विषमलिंगीपेक्षा वेगळी लैंगिकता असणारे लोक नेहमीच अस्तित्वात होते. भारताही अनेक ऐतिहासिक उदाहरणे आपल्याला सापडतात ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, भारतातल्या संस्कृतीमध्ये तर तृतीय पंथी समाजाला वेगळे स्थान आहे, त्यांना देवीच्या पुजेचा मान आहे, त्यांना नवजात शिशूच्या जन्म, लग्न या प्रसंगाना आशिर्वाद देण्यासाठी खास आमंत्रण असते. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये लैंगिक हक्कांविषयीच्या चळवळी मोठ्या प्रमाणात उदयाला आल्या ह्या पेक्षा भारतीय आणि पाश्चात्य देश यांमध्ये फार फरक नाही. ==गे म्हणजे नक्की काय असत?== -> गे म्हणजेच समलिंगी लैंगिकता असलेले पुरुष ज्यांना ते स्वत: पुरुष म्हणून ओळख सांगतात आणि त्यांना लैंगिकदृष्ट्या पुरुषच आवडतात. त्यांच्यामध्ये आणि इतर विषमलिंगी पुरुषांमध्ये कोणताही इतर फरक नसतो. गे पुरुषांच्या शरीरात आणि विषमलिँगी पुरुषांच्या शरिरात कोणताही फरक नसतो. गे पुरुषांना त्यांच्या बायकी वागण्या-बोलण्या बद्दल वेगळे मानले जाते पण जैविक/शारिरीक पातळीवर कोणताही बदल त्यांच्यात झालेला नसतो. ==हिजडा काय असते? == --> हिजडा भारतीय आणि दक्षिण आशीयाई देशातील संस्कृतीचा भाग आहे. ज्यां व्यक्तिंना जन्माच्या वेळी पुरुष म्हणून मानले गेले आणि त्यांना समज आल्यावर त्यांनी स्वत:ची ओळख स्त्री म्हणून सांगायला सुरूवात केली. अशा व्यक्तिंना हिजडा म्हणतात. हिजडा समाजाने तृतीय पंथी किंवा इतर कोणत्याही शब्दापैक्षा हिजडा हाच शब्द त्यांची ओळख सांगण्यासाठी वापरण्याचा आग्रह धरला आहे. हिजड्यांनी त्यांच्या शरीरात बदल करून घेतला असेलच असे नाही. बहुतांश हिजडे साडी किंवा तत्सम स्त्री पोशाख वापरणे पसंत करतात. तसेच स्वत:साठी स्त्रीचे नाव आणि वागणूक पसंत करतात. ==गे आणि हिजडा एकच असत का? == -> गे आणि हिजडे हे दोन वेगवेगळे गट आहेत, त्यांचा एकमेकांशी तसा संबंध नाही. मुख्यत: गे ही लैंगिक ओळख आहे तर हिजडा ही लिंगभावाची/जेंडर ओळख आहे. गे फक्त त्यांचे समलैंगिक असणे सांगते तर हिजडा हे त्यांचे पुरुषाचे स्त्री झालेला लिंगभाव सांगतो. बहुतांश गे पुरुष हे स्वत:ला पुरुष म्हणतात तर हिजडा स्वत:ला बाई म्हणतात. ==सगळे बायकी पुरुष गे असतात का? == सगळे बायकी पुरुष गे नसतात, मूळातच गे असण्याचा आणि बायकी असण्याचा काहीही संबंध नाही. काही गे पुरुष बायकी असतीलही. पण अनेक गे पुरुष बायकी नसतात. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, बायकी असणे हा वर्तनाचा प्रकार आहे. गे किंवा विषमलिंगी असणे हा लैंगिकतेचा प्रकार आहे तर हिजडा असणे हा लिंगभावाचा प्रकार आहे त्यामुळे हे सर्व वेगवेगळे मुद्दे आहेत. ==हिजड्यांना नक्की कोणती गुप्तांग असतात?== -> हिजड्यांना जर त्यांनी निर्वाणी केली नसेल तर त्यांना पुरुषाचेच लिंग असते. पण जर निर्वाणी/लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली असेल तर त्यांना योनीसारखी रचना असलेले बाह्यलिंग असते. लिंगबदलाची शस्त्रक्रिया किती कुशल डोक्टर कडून करून घेतली आहे त्यानुसार त्याचे योनी/स्त्री गुप्तांगाशी असलेले साधर्म्य बद्लात जाते. बहुतांश हिजडे कोणताही शारिरीक बदल करून घेत नाहीत आणि त्यांना वाटेल तसे पुरुषाचे किंवा हिजड्याचे/स्त्रीचे आयुष्य जगतात. ==हिजडे एवढा आरडा ओरडा का करतात?== -> हिजड्यांना त्यांच्या पेहराव, त्यांच्या वेगळेपणामुळे, लोकांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांमुळे समाजात वावरताना नेहमी हिंसा, नाकारलेपणा, घृणास्पद वागणूक सहन करावी लागते. त्या वागणूकीला उत्तर म्हणून त्यांच्यामध्ये सतत चिडचिडेपणा आणि रागावून बोलणे-वागणे येते. वास्तविक जिथे त्यांना सन्मानाने वागणूक मिळते तिथे त्यांचे असे वागणे दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही जर शांतपणे वागलात तर नक्कीच त्यांचे वागणेही तुमच्याशी तसेच असेल. ==हिजड्यांना काम करुन पैसे मिळवायला काय हरकत आहे?‌ ते भिक का मागतात?== -> नक्कीच त्यांना काम करायला आवडतेही, पण त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजांमुळे त्यांना कुणीही कोणत्याही प्रकारचे काम द्यायला तयार होत नाही. त्यांमुळे हा प्रश्न विचारताना तुम्ही स्वत: त्यांना कामावर ठेवयला तयार आहात का, हा प्रश्न विचारावा. अलिकडच्या काळात २०१८ पासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हिजडा समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरी देण्यात आली आहे. ==लेस्बियन नक्की काय करतात?== --> हा प्रश्न नेहमीच विचारला जातो, गे आणि हिजडे यांच्या संदर्भातल्या शिव्यांमध्ये लैंगिक कृतीचेच वर्णन आहे त्यामुळे ते लैंगिक आनंद मिळवण्यासाठी नक्की काय करतात हा प्रश्न सहसा लोकांना पडत नाही. वास्तविक लैंगिक आनंद घेण्यासाठी प्रत्यक्षात लिंग आणि योनी यांच्या क्रियेचा विचार मुख्य म्हणून केला जातो. हा गैरसमज आहे, वास्तविक अनेकदा लैंगिक आनंद घेण्यासाठी लिंग आणि योनीची क्रिया ही आवश्यक नाही. त्या व्यतरिक्त अनेक मार्गांनी म्हणजेच, आलिंगने, चुंबने आणि एकमेकांच्या अंगाला मालिश करणे सारख्या अनेक क्रिया लैंगिक आनंद घेण्यासाठी केल्या जातात. ज्यातून अनेकांना लैंगिक गरजांची पुर्तता होते. ==गे लेस्बिअन लोक कायम फक्त संभोग विषयीच विचार करतात त्यांना सामान्य आयुष्य जगायचे नसते == [[वर्ग:सामाजिक शास्त्र]] [[वर्ग:सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न]] 63gricc3y329feoocnmsmgskhck3gwq इंटरनेटवर सापडलेल्या माहितीची तपासणी 0 4051 13801 13769 2026-07-23T15:12:22Z QueerEcofeminist 1879 added [[Category:इंटरनेटवर सापडलेल्या माहितीची तपासणी]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13801 wikitext text/x-wiki == प्रास्ताविक == आपल्याला अनेकदा इंटरनेटवर किंवा आपल्या मोबाईलवर अनेक प्रकारची माहिती व्हिडीओ, ऑडीओ किंवा लेखांच्या माध्यमातून मिळते. ती माहिती आपल्या जीवनातल्या आवश्यक घटकांबद्दलचीही असते त्यामुळे आपण अनेकदा त्यावर विश्वास ठेवतो आणि आपले नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. ह्या प्रकारच्या माहितीने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि विज्ञाननिष्ठा किंवा प्रयोगशीलता काय असते याची ओळख होण्यासाठी हे पुस्तक मदत करेल अशी आशा ठेवून हा लेखन प्रपंच मी हातात घेतला आहे. ==माहितीचे प्रकार == [[वर्ग:पुस्तके]] [[वर्ग:इंटरनेटवर सापडलेल्या माहितीची तपासणी]] 9j7w66hbkhg5lxlpiptgwki9v2dj2o6 सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/जात/चित्रे 0 4064 13796 13479 2026-07-23T15:07:16Z QueerEcofeminist 1879 added [[Category:सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13796 wikitext text/x-wiki '''सध्या महाराष्ट्रात एकूण ६२% आरक्षण आहे, ते शासकिय शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये दिले जाते.''' {{Pie chart |value1 = 13 |label1 = Scheduled Castes (SC) |value2 = 7 |label2 = Scheduled Tribes (ST) |value3 = 19 |label3 = Other Backward Classes (OBC) |value4 = 2 |label4 = Special Backward Classes (SBC) |value5 = 3 |label5 = Nomadic Tribes – A (Vimukta jati) |value6 = 2.5 |label6 = Nomadic Tribes – B |value7 = 3.5 |label7 = Nomadic Tribes – C (Dhangar) |value8 = 10 |label8 =Economically Weaker Sections (EWS) }} '''महाराष्ट्रातील प्रवर्गवार लोकसंख्येचे प्रमाण''' {{Pie chart |value1 = 11.81 |label1 = Scheduled Castes (SC) |value2 = 9.35 |label2 = Scheduled Tribes (ST) |value3 = 27 |label3 = Other Backward Classes (OBC) |value4 = 7 |label4 = Special Backward Classes (SBC) |value5 = 3 |label5 = Nomadic Tribes – A (Vimukta jati) |value6 = 2.5 |label6 = Nomadic Tribes – B |value7 = 3.5 |label7 = Nomadic Tribes – C (Dhangar) |value8 = 10 |label8 =Economically Weaker Sections (EWS) }} [[वर्ग:सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न]] f89ok0jd1nsm7ki4e2w89kkiqp5osvo गवती चहा 0 4080 13802 13776 2026-07-23T15:13:14Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गरम पेय]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 13802 wikitext text/x-wiki गवती चहा साहित्य - एक कप पाणी., चहाची पावडर. गवती चहाची वनस्पतीची पाने, साखर, दूध, गॅस इ. प्रक्रिया - चहाच्या भांड्यात एक कप पाणी गरम करत ठेवा. ते गरम होत असताना चहाची पूड टाका. यांनतर गवती चहाच्या वनस्पतीची पाने कट करून टाका, ती पाने या गरम पाण्यात चांगली उकळवा. साखर टाका. पूर्ण एकजीव झाल्यावर दूध टाका. मस्त गवती चहाची चव जीभेवर रेंगाळेल पण घशालाही चांगला शेक बसेल. b0wmusfosvddnr5j5hxe33khl7xw1yl 13804 13802 2026-07-23T15:13:37Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गरम पेय]] पासून [[वर्ग:चहा]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 13804 wikitext text/x-wiki गवती चहा साहित्य - एक कप पाणी., चहाची पावडर. गवती चहाची वनस्पतीची पाने, साखर, दूध, गॅस इ. प्रक्रिया - चहाच्या भांड्यात एक कप पाणी गरम करत ठेवा. ते गरम होत असताना चहाची पूड टाका. यांनतर गवती चहाच्या वनस्पतीची पाने कट करून टाका, ती पाने या गरम पाण्यात चांगली उकळवा. साखर टाका. पूर्ण एकजीव झाल्यावर दूध टाका. मस्त गवती चहाची चव जीभेवर रेंगाळेल पण घशालाही चांगला शेक बसेल. [[वर्ग:चहा]] plwc1c3ew5xq15ktvgou8h986lrsdzg वर्ग:संपूर्ण शिक्षण 14 4101 13812 13630 2026-07-23T15:27:27Z QueerEcofeminist 1879 added [[Category:पुस्तके]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13812 wikitext text/x-wiki संपूर्ण शिक्षण या वर्गामध्ये खालील पाने आहेत. [[वर्ग:पुस्तके]] mjzxmcrnif2q74c8zv7wqpqkikxrxox वर्ग:भजी 14 4116 13810 13781 2026-07-23T15:24:24Z QueerEcofeminist 1879 added [[Category:नाष्ट्याचे पदार्थ]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13810 wikitext text/x-wiki [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] di42d2y3krog44vmdgokiyg2v47u5r5 वर्ग:लाडू 14 4117 13811 13783 2026-07-23T15:26:59Z QueerEcofeminist 1879 added [[Category:नाष्ट्याचे पदार्थ]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13811 wikitext text/x-wiki [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] di42d2y3krog44vmdgokiyg2v47u5r5 वर्ग:पोहे 14 4118 13791 2026-07-23T15:03:06Z QueerEcofeminist 1879 + 13791 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 13792 13791 2026-07-23T15:03:52Z QueerEcofeminist 1879 added [[Category:नाष्ट्याचे पदार्थ]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13792 wikitext text/x-wiki [[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]] di42d2y3krog44vmdgokiyg2v47u5r5 वर्ग:चहा 14 4119 13793 2026-07-23T15:04:07Z QueerEcofeminist 1879 + 13793 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 13794 13793 2026-07-23T15:04:23Z QueerEcofeminist 1879 added [[Category:गरम पेय]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]] 13794 wikitext text/x-wiki [[वर्ग:गरम पेय]] jgvv3dojfl9y82mfuvtk7r34cwwygev वर्ग:पुस्तके 14 4120 13795 2026-07-23T15:04:35Z QueerEcofeminist 1879 + 13795 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न 14 4121 13799 2026-07-23T15:10:11Z QueerEcofeminist 1879 + 13799 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1