विकिबुक्स
mrwikibooks
https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.13
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिबुक्स
विकिबुक्स चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पुरणपोळी
0
3286
14320
12530
2026-07-30T14:54:35Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:पोळी]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14320
wikitext
text/x-wiki
[[Image:Coconut holige.jpg|thumb|250px|पुरणपोळी]]
'''पुरणपोळी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] बनणारे एक गोड व महत्त्वाचे [[खाद्यपदार्थ]] आहे.
देवाला पुरणपोळीचा [[नैवेद्य]] हा सणाच्या निमित्ताने दाखवला जातो. [[होळी|होळीच्या]] दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.('''पोळी'''/'''पुरणाची पोळी''' ,[[गुजराती]]: '''પોળી''', [[तमिळ]]: போளி '''पोली''', [[कन्नड]]: ಹೋಳಿಗೆ '''ओबट्टु/होलिगे''', [[तेलुगु]]:''बूरेलु'' या '''बोब्बाटु''' या '''बोब्बाटलु''' या '''पोलेय्लु''', '''भाकशालू''').
मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
==पुरणपोळी माहिती==
महाराष्ट्रात [[गुढीपाडवा]],[[मकर संक्रांत]],[[होळी]], बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .
पुरणपोळी तूप, ताक, दुध, गुळवणी किवा कटाची आमटी ह्या सोबत खातात. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटक मध्ये पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.
==पुरणपोळीची पाककृृती==
साहित्य—
#३०० ग्रॅम [[हरभरा|हरभरा डाळ]]
#३०० ग्रॅम [[गूळ]] किंवा [[साखर]]
#एक छोटा चमचा [[वेलची (नि:संदिग्धीकरण)|वेलची]] पूड, [[जायफळ]] आणि [[सुंठ]]
#१५० ग्रॅम [[गहू]] [[पीठ]] किंवा मैदा
#पाणी
अपवाद : गुजरात मधे तूर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.
#प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते. ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.
#डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे. काढून घेतलेले आधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.
#शिजलेल्या डाळीत त्यात गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ पूड घालावी.
#तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.
#गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याची कणिक तयार करावी. पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुरणामध्ये हळद वापरावी.
#नंतर पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजून घ्यावी.
== इतर माहिती ==
काही प्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, वेलची, सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात.आचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते.
काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा खातात. पुरणपोळीच्या जेवणात शक्यतो लोक तळलेले पदार्थ आवडीने खातात. प्रामुख्याने कांदाभजी आणि पापड हे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात. जेवताना ताटात ''गरमागरम पुरण पोळी गुळवणी ' 'आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. '''कटाची आमटी''' कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .
==हेसुद्धा पहा==
* [[कटाची आमटी]]
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील नैवेद्याचे खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:पाककला]]
[[वर्ग:पोळी]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
jaknp4ejccuh1i2n1ebx4vhme8ahvby
अनरसा
0
3355
14321
13351
2026-07-30T14:55:56Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:दिवाळी फराळ]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14321
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = मिनिटे
| image =
| note =
'''अनरसा''' हा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. पाण्यात पाच-सहा दिवस भिजवून आंबवलेले तांदूळ व [[गूळ]] यांपासून हा बनतो. त्यासाठी साजूक तूप, [[वेलदोडा]], खसखस यांचाही वापर होतो. अनरसाच्या ओलसर पिठाच्या चकत्या तुपात तळण्यापू्वी त्यांच्यावर खसखस पसरण्याची रीत आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.twistoffood.com/anarsa/ |title= अनरसा |प्रकाशक=ट्विस्टऑफ़फ़ूड.कॉम |दिनांक=१० सेप्टेंबर २०१४ | प्राप्त दिनांक=}}</ref> हा विशेषतः [[दिवाळी]]त आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी बनवतात. हा पदार्थ महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही लोकप्रिय आहे. पंजाबमध्ये बहुधा खसखस वापरत नाहीत.
संस्कृतमध्ये अनरश्याला अपूप म्हणतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.amarujala.com/chandigarh/special-sweet-dish-anarsa-recipee-for-diwali-hindi-news|title=दीवाली पर बनती है ये स्पेशल मिठाई |प्रकाशक=अमरउजाला.कॉम |दिनांक=२२ ऑक्टोबर २०१४| प्राप्त दिनांक=}}</ref> सामान्यपणे दीपावलीच्या सणात महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये बनविल्या जाणाऱ्या विविध उपहारांतील हा एक पदार्थ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.in/books?id=K-AYdQARNVYC&pg=PA100&lpg=PA100&dq=Changing+dietary+patterns+and+habits&source=bl&ots=k9PXROQUKN&sig=48GeG17C-NdDh1wmB_hCWQaBzZs&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjmqd2J4-PQAhUiR48KHRtxAx4Q6AEIJTAB#v=onepage&q=Changing%20dietary%20patterns%20and%20habits&f=false |title=चेंजिंग डाइटरी पैटर्न्स एंड हैबिट्स : अ सोसिओ-कल्चरल स्टडी ऑफ़ बिहार |प्रकाशक=बुक्स.गूगल.को.इन |दिनांक=१९ मे २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
महाराष्ट्रात विशेषकरून [[अधिक मास]] काळात जावयाला ३३ अनारसे भेट देण्याची पद्धती आहे.
==संदर्भ==
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]]
[[वर्ग:तळलेले पदार्थ]]
[[वर्ग:दिवाळी फराळ]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
[[वर्ग:सण आणि उत्सव]]
s7cl52mfyyjinqmr9w48pwa72shui9q
करंजी (खाद्यपदार्थ)
0
3365
14323
13394
2026-07-30T14:55:56Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:दिवाळी फराळ]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14323
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = 30 मिनिटे
| image =[[चित्र:FriedDumplings.JPG|300px|FriedDumplings]]
| note =
{{हा लेख|महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ करंजी|करंजी}}
'''करंजी''' हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. त्याची कडा कातणीने कापून ती तेलात किंवा तुपात तळली जाते. काही वेळा मटारचे तिखट सारण भरूनसुद्धा करंजी तयार करतात. पुरणपोळीचे सारण भरून जी करंजी केली जाते तिला कडबो असे म्हटले जाते.
कारंजी करण्यासाठी मैद्या प्रमाणे रवा हि वापरतात.
== साहित्य ==
पद्धत १ - मैदा, मैदा भिजविण्यासाठी [[दूध]], तळण्यासाठी साजूक [[तूप]]
पद्धत २- रवा, रवा मळण्यासाठी पाणी आणि थोडेसे मोहन (गरम तेल)
== आतले सारणाचे साहित्य ==
खोबर्याचा किस, दळलेली [[साखर]], [[मावा]], [[काजू]], मनुके, [[बदाम]], [[खसखस]], [[चारोळ्या]], इलायची पावडर, [[जायफळ]] पूड.
पद्धत २ प्रमाणे कारंजी करण्यासाठी लोणी साटा म्हणून वापरतात
== कृती ==
पद्धत १
मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून [[दुध]]ात मळून घ्या. आतील सारणासाठी खोबर्याच्या किसात आवडीप्रमाणे दळलेली [[साखर]] घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर [[गुलाबी]] रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा. यात [[काजू]] [[बदाम]]ाचे तुकडे करून टाका. [[खसखस]], [[चारोळ्या]], इलायची पूड, [[जायफळ]] पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. भिजविलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या.
<ref>http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-recipe-109101200039_1.html</ref>
पद्धत २
रवा बारीक चाळणीने चालून घ्यावा. रवा घट्ट मळून घ्यावा. त्यानंतर चपाती प्रमाणे त्याच्या पोळ्या लाटून घ्याव्या. त्यानंतर एका पोळीला लोणी लावून त्यावर दुसरी पोळी ठेवावी. अश्या प्रमाणे २ किंवा ३ पोळ्या एकावर एक ठेवून एकत्र रोल करून ठेवाव्या. त्यानंतर त्याच्या चाकूने छोटे छोटे तुकडे करून पुरी प्रमाणे लाटून घ्यावे. आणि त्यामध्ये वरती सांगितल्या प्रमाणे सारण भरून कारंजी बनवावी. मंद आचेवर थोडीशी लालसर तळून घ्यावी.
या कारंजीला पुडगे फुटतात, त्यामुळे या कारंजीला पुडग्याच्या करंज्या असे हि म्हणतात.
https://www.betterbutter.in/recipe/142788/pudachi-karanji
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]]
[[वर्ग:तळलेले पदार्थ]]
[[वर्ग:दिवाळी फराळ]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
5e0lwbfq5x568xvwlj2t4un0i08iknd
लाडू
0
3455
14322
13376
2026-07-30T14:55:56Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:दिवाळी फराळ]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14322
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = मिनिटे
| image =
| note =
[[चित्र:Besanache Ladu.JPG|thumb|बेसनाचे लाडू|200px]]
[[File:Laddu Sweet.JPG|thumb|बुंदीचे लाडू]]
[[File:Coconut and Jaggery Balls ...... Bengali Narkel Naru.jpg|thumb|नरियळाचे लाडू ]]
[[File:Besan ke laddoo Indian festivals hero.JPG|thumb|left|बेसनाचे लाडू]]
[[File:Semolina Laddu.jpg|thumb|सिमोलिना लाडू ]][[File:Flour Almond Sweet (Laddoo).jpg|thumb|left|काजू व बदामाचे लाडू]]
'''लाडू''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]], तसेच [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. [[बेसन]], [[रवा]], वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या [[बुंदी]]पासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा [[गूळ]], तसेच स्निग्धतेसाठी [[तूप]] किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.
== लाडवांचे प्रकार ==
घटकपदार्थांनुसार लाडवांचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या डाळींच्या पिठांपासून बनवले जाणारे लाडू हा लाडवांच्या प्रकारांमधील एक प्रमुख गट आहे. यात ''[[मूग|मुगाच्या]] वाटल्या डाळीचे लाडू'', ''[[बेसन|बेसनाचे]] लाडू'' हे प्रकार यात मोडतात. खेरीज ''मोतीचुराचे'' (अर्थात बारीक बुंदीचे) लाडू हेदेखील याच गटात मोडतात. निरनिराळ्या धान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये गव्हाच्या भाजलेल्या पिठाचे लाडू,''राजगिऱ्याचे लाडू'', ''कुटकीचे <ref name = "कुटकी">कुटकी : एक प्रकारचे धान्य.</ref> लाडू'', ''कोदोचा <ref name = "कोदो">कोदो : एक प्रकारचे धान्य.</ref> लाडू'', ''[[अळीव|अळिवाचे]]<ref name = "अळीव">अळीव : एक प्रकारचे धान्य.</ref> लाडू'', ''मेथीचे लाडू' ' इत्यादी प्रकारांची गणना होते. याशिवाय ' 'रव्याचे लाडू'', ''[[मुरमुरे|मुरमुऱ्याचे]] लाडू'', ''[[पोळी|पोळीचे]] लाडू'', ''[[डिंकाचे लाडू]]'', ''पोह्याचे लाडू'', [[अळीवाचे लाडू]] दाण्याचे लाडू असे विशेष घटक पदार्थांपासून बनवलेले प्रकारही आहेत.
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/ | title = लाडवांचे प्रकार | प्रकाशक = [[मराठीमाती]] | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:नाष्ट्याचे पदार्थ]]
[[वर्ग:दिवाळी फराळ]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
jq0zslsyb5a5pvg52vvn9orj1m7q9rk
अळीवाचे लाडू
0
3940
14316
13806
2026-07-30T14:53:24Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:लाडू]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14316
wikitext
text/x-wiki
== साहित्य ==
* २ [[नारळ]] खरवडून
* ५० ग्रॅम [[अळीव]]
* अर्धे [[जायफळ]] किसून
* २ वाटया [[गूळ]] चिरून
* अर्धी वाटी [[साखर]]
* ५-६ वेलदोडयांची पूड.
== कृती ==
२ नारळ खरवडून घ्यावेत, अळीवात बारीक खडे असतात, अळीव स्वच्छ निवडून नारळामध्ये मिसळून एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवावे. अळीव नारळाच्या ओलसरपणामुळे फुलून आले की त्यात जिरलेला गूळ व साखर घालावी व गॅसवर मंद आचेवर शिजायला ठेवावे. मधून मधून ढवळावे, लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागते. गॅस बंद करून मिश्रण कोमट असतांना तूपाचा हात लावून लाडू वळावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १५ लाडू होतात. हे लाडू जास्त टिकत नसल्याने एकावेळी जास्त प्रमाणाचे करू नयेत.
== संदर्भ ==
http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/dinkacheyladoo
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लाडू]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
75qrtmf3ox5a9c4end2zagw6ap4epsl
डिंकाचे लाडू
0
3941
14319
12750
2026-07-30T14:53:24Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:लाडू]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14319
wikitext
text/x-wiki
==साहित्य==
*२ वाटया [[डिंक]]
*३ वाटया सुक्या खोबऱ्याचा कीस
*२ वाटया खारकाची पूड
*आर्धी वाटी [[खसखस]]
*१ वाटी कणिक
*२ वाटया [[तूप]]
*३ वाटया [[गूळ]] किसून
*१ वाटी पिठीसाखर
*१ जायफळाची पूड.
==कृती==
डिंक जाडसर कुटावा, खारका कुटून बारीक पूड करावी. [[बदाम]] सोलून पूड अथवा काप करावेत, [[खसखस]] [[गुलाबी]] रंगावर भाजून तिचा बारीक कूट करावा. कणिक तूपावर खमंग भाजावी, [[खोबरे]] किसून भाजून हाताने कुस्करून घ्यावे. कढईत [[तूप]] गरम करूल थोडा थोडा डिंक घालून फुलवून तळून घ्यावा. परातीत तळलेला डिंक, खारीक पूड, बदाम काप, कुटलेली खसखस, जायफळ पूड, खोबरे सर्व एकत्र चांगले कालवावे. त्यात तीन वाटया किसलेला गुळ व [[साखर]] मिसळावी. फार कोरडे वाटले तर २ चमचे साजूक तूप गरम करून घालावे व मध्यम आकाराचे लाडू वळावेत.
वरील साहित्यात २०-२२ लाडू होतात.
==संदर्भ==
http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/dinkacheyladoo
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लाडू]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
4vpq7au7a1nc5siywkkkdyro0yncnhs
मोतीचूर लाडू
0
3942
14315
12752
2026-07-30T14:53:24Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:लाडू]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14315
wikitext
text/x-wiki
'''साहित्य :'''
* १ किलो [[बेसन|बेसन पीठ]]
* १/२ किलो [[तेल]]
* १ किलो [[साखर]]
* काजू
* [[बदाम]]
* [[मनुका|मनुके]]
* [[वेलची|वेलची पूड]]
* [[जायफळ]]
* पाणी
'''कृती :''' [[बेसन|बेसन पीठ]] चाळून घ्यावे. एका परातीमध्ये बेसन पिठ घ्यावे. त्यामध्ये थोडे थोडे [[पाणी]] मिसळून पिठ पातळ माळून घ्यावे. चवीनुसार [[मीठ]] टाकले तरी चालेल. पिठ माळून १ तास भिजत ठेवावे. पिठ मऊ भिजल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला मंद आचेवर ठेवून द्यावे. तेल तापल्यानंतर भिजलेले बेसन पिठ शेवग्यामध्ये भरून त्याचे वेढे तेलात तळुन घ्यावेत. तळलेली [[शेव]] हाताने बारीक करून घ्यावी किवा तुमच्या आवडीनुसार मिक्सर मध्ये बारीक केली तरी चालेल. बारीक केलेल्या शेवेमध्ये [[काजू]], [[बदाम]], [[मनुका|मनुके]], [[जायफळ]] एकत्र करून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यामध्ये २ ग्लास पाणी गरम क्राय ठेवून त्यामध्ये १ किलो [[साखर]] मिसळून घ्यावी. त्याचा पाक होई पर्यत थांबावे व नंतर त्यामध्ये बारीक केलेली शेव मिसळावी. ते मिश्रण घट होई पर्यत हलवत राहावे. ते मिश्रण घट्ट झाले कि लाडू वळायला सुरुवात करावी. तुमचे मऊ लाडू तयार झाले.
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लाडू]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
gagm5u8dr517jc3jbm8hmbtjwt5ltee
रवा लाडू
0
3943
14318
12754
2026-07-30T14:53:24Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:लाडू]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14318
wikitext
text/x-wiki
'''रवा लाडू''' हा एक गोड खाद्यपदार्थ आहे.
==साहित्य==
एक वाटी रवा, अर्धी वाटी पिठी [[साखर]], ३-४ चमचे साजूक तूप, एक वाटी दुध,काजू, बदाम, मनुके इत्यादी.
==कृती==
एक वाटी रवा कढईत थोडेसे तूप टाकून तांबूस रंग होईपर्यंत परतावा. नंतर रवा थोडासा थंड झाल्यावर त्यात अर्धी वाटी पिठी साखर घालून दूध, काजू, बदाम, मनुके टाकून एकत्र करून लाडू वळून घ्यावेत. अशा प्रकारे रवा लाडू तयार होतील.
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लाडू]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
r4ebk6c5el75cc4lwmueadsmtxt15i3
आले-मिरचीचे लोणचे
0
3987
14324
12976
2026-07-30T15:00:23Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14324
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
आले आणि हिरवी मिरची यांपासून हे बनवले जाते.
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
smynwai1hgip6daeuf7kln378i4mab4
आवळ्याचे लोणचे
0
3988
14325
12977
2026-07-30T15:00:36Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14325
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
'''आवळ्याचे लोणचे''' [[w:mr:आवळा|आवळ्याची]] फळे खार व मसाल्यात मुरवून केलेला खाद्यपदार्थ आहे.
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
{{विस्तार}}
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
oghnorbehbhbh9491rnt6u5rn0ndftv
उपवासाचे लोणचे
0
3989
14326
13342
2026-07-30T15:04:12Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14326
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
गोड लिंबाचे लोणचे हे उपवासाला चालणारे असे बनवले जाते त्यात हळद, लाल तिखट न वापरता हे बनवलेले असते.
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
{{विस्तार}}
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
ek4i9s6k8aupmwj1hq9uxsg488sjp4o
ओल्या हळदीचे लोणचे
0
3990
14327
12928
2026-07-30T15:04:37Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14327
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Oli halad.JPG|thumb|ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.]]
[[चित्र:Olya haldiche lonche.JPG|thumb|ओल्या हळदीचे लोणचे]]
ओल्या हळदीचे लोणचे हा भोजनातील एक पदार्थ आहे. भोजनात रुचिवैचित्र्य यावे यासाठी लोणचे भोजनात खाल्ले जाते. ओल्या हळदीचे लोणचे आरोग्यासाठी उपकारक मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/recipes-news/wet-turmeric-pickle-recipe-zws-70-2022468/|title=आरोग्यदायी आहार : ओल्या हळदीचे लोणचे|date=2019-11-26|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-06-12}}</ref>
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
==गुणधर्म==
हळद ही आरोग्यासाठी उपकारक मानली जाते. जखमेवर लावण्यासाठी हळदीचा वापर होतो. जंतुनाशक तसेच अन्नपचन करणारी म्हणून हळद बहुगुणी मानली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/lifestyle/health-benefits-of-raw-turmeric-351147.html|title=बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!|last=Marathi|first=TV9|date=2020-12-22|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2021-06-12}}</ref>
==संदर्भ ==
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
fyl3g7aj3i2de7zcwblylh4r5096afw
कांद्याचे लोणचे
0
3991
14328
13343
2026-07-30T15:04:51Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14328
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
'''कांद्याचे लोणचे''' हे [[कांदा]] व [[मिरची]], [[आले]], इ. ओल्या मसाल्याचे पदार्थ यांचे [[लोणचे]] आहे.
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
f5o1h6kmhfg18ibjxtp2gigrh6rzcuo
कैरीचे लोणचे
0
3993
14329
13344
2026-07-30T15:05:01Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14329
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
कैरीचे लोणचे हा एक खाद्यपदार्थ आहे. भोजनातील रुची वाढविण्यासाठी याचे सेवन केले जाते. [[भारत|भारता]]च्या विविध प्रांतात [[कैरी]]चे लोणचे केले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/sakhi/food/receipe-fot-tasty-and-yummy-mango-pickle-a602/|title=ही रेसिपी ट्राय करा, कैरीचे लोणचे होईल अधिक चटकदार|last=author/lokmat-news-network|date=2021-06-10|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-12}}</ref>
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
32sskbwi6cgoe1qph4yzkodifpdxqse
गाजराचे लोणचे
0
3994
14330
13345
2026-07-30T15:05:06Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14330
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
'''गाजराचे लोणचे''' [[गाजर|गाजराचे]] तुकडे मसाल्यांमध्ये खारवून करण्यात येणारा खाद्यपदार्थ आहे.
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
jzw8lm6jcq49sdmoikfjia28w4nvbtn
तक्कु
0
3995
14331
13346
2026-07-30T15:05:12Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14331
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
'''तक्कु''' [[कैरी]]च्या किसाचे [[लोणचे]] असते. लोणच्याचा हा प्रकार उत्तर [[कर्नाटक|कर्नाटकात]] अधिक आढळतो.
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
ltl1z2aypdk2oubuwkwkbu0lruynp1z
भोकराचे लोणचे
0
3996
14332
13347
2026-07-30T15:05:47Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14332
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
हे [[भोकराचे झाड|भोकर]] या फळापासून तयार करण्यात येणारे एक प्रकारचे [[लोणचे]] आहे.
==साहित्य ==
भोकराची हिरवी कच्ची फळे, तेल, मिरेपूड, मोहरी डाळ, मिरची पावडर, मीठ, हिंग, हळद, मेथी पावडर, लोणच्याचा मसाला इत्यादी.
==कृती ==
भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत व त्यातील बिया काढून टाकाव्यात व परत फळांच्या (गरजेप्रमाणे) फोडी कराव्यात. काही ठिकाणी फळे न चिरता अखंड फळे लोणच्यासाठी वापरतात. नंतर फोडींना मीठ लावून चोळावे. तेल गरम करून त्यात मोहरी डाळ, मिरची पावडर, मिरेपूड, हिंग पावडर, मेथी पावडर, हळद टाकून फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यानंतर मीठ लावलेल्या फोडींवर ओतावे व सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. आवश्यकता असल्यास लोणच्याचा मसाला घालावा. नंतर हे सर्व बरणीत भरावे व झाकण बंद करून काही दिवस ठेवावे व नंतर लोणच्याचा वापर करावा
==नोंद ==
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
ig9nzsvrmonp1krz0exgpfb89oonug4
मिरचीचे लोणचे
0
3997
14333
13348
2026-07-30T15:07:27Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14333
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
हिरव्या मिरचीचे लोणचे हा भोजनातील एक तोंडी लावण्याचा पदार्थ आहे.
[[File:Green chilly pickle.jpg|thumb|हिरव्या मिरचीचे लोणचे]]
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
साहित्य : 1/2 किलो हिरवी मिरची, 1 वाटी मोहरीची डाळ, पाव चमचा मेथीची (कच्ची) पूड, 3/4 चमचा हळद, 1 चमचा हिंग, दीड ते दोन वाट्या मीठ, 6 लिंबाचा (रस), 1/2 वाटी तेल.
सर्वप्रथम एका ताटात किंवा परातीत मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते परातीतल्या पदार्थांवर ओतावे व झाऱ्याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे. त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच डाळीचा मसाला घालावा. बरणीत 2 चमचे मीठ घालावे. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा
* लाल मिरची लोणचे
हिरव्या मिरची प्रमाणे लाल मिरच्या वापरून त्यांचेही लोणचे केले जाते.
[[File:Chilli pickle in a plate 2.jpg|thumb|लाल मिरच्यांचे लोणचे]]
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
aohoaqundrwj3p3gm4xwxu0z02xm402
मिश्र लोणचे
0
3998
14334
13349
2026-07-30T15:07:36Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14334
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
{{विस्तार}}
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
4m67e4n7x3v030m0t8q2ar1580jtho8
लिंबाचे लोणचे
0
3999
14335
13350
2026-07-30T15:07:49Z
QueerEcofeminist
1879
विभाग (via JWB)
14335
wikitext
text/x-wiki
{{recipe summary
| category =
| servings =
| time = ३० मिनिटे
| image =
| note =
'''लिंबाचे लोणचे''' हे [[लिंबू]] व इतर ओल्या मसाल्याचे पदार्थ ([[मिरची]], [[आले]], इ) यांचे लोणचे आहे.
याचे दोन मुख्य प्रकार आहेत
==बिगरउपासाचे==
या प्रकारच्या लोणच्यात मिरची, आले व इतर मसाल्याचे पदार्थ असतात.
==उपवासाचे ==
[[File:Lemon pickle ( sweet).JPG|thumb| लिंबाचे गोड लोणचे]]
या प्रकारात फक्त लिंबू वापरले जाते तसेच याच्या मसाल्यात [[कांदा]], [[लसूण]], इ. वर्ज्य असते.
==साहित्य ==
==कृती ==
==नोंद ==
{{विस्तार}}
[[वर्ग:भारतातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:लोणची]]
0p9vqnqxfhwa3amhusm1jkwz96ar05s
बेसन लाडू
0
4073
14317
13782
2026-07-30T14:53:24Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:लाडू]] पासून [[वर्ग:गोड पदार्थ]] कडे कॉपी केले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
14317
wikitext
text/x-wiki
बेसन लाडू
सगळ्यात आधी वाटीभर बेसन घेणे.
नंतर कढईत साजूक तूप घेणे .
मग ते कढईत लालसर भाजून घेणे .
जेवढे बेसन तेवढीच पिठी साखर घेणे .
बेसन थंड झाल्यावर त्यात साखर मिक्स करणे .
त्यानंतर त्याचे छोटे लाडू वळा.
चविष्ट व सुंदर लाडू तयार .
[[वर्ग:लाडू]]
[[वर्ग:गोड पदार्थ]]
c9jtuj33p8sf9z4qy0q6wvlyx9by80g