Wikiquote
mrwikiquote
https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
Wikiquote
Wikiquote चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
मराठी वाक्प्रचार
0
1476
8675
8663
2022-08-16T06:43:22Z
2402:3A80:167D:EA89:0:28:5572:3901
wikitext
text/x-wiki
Aahari jane
===[[स्वर]] कोमलम===
[[#मूळाक्षर अ|अ]] - [[#मूळाक्षर आ|आ]] - [[#मूळाक्षर इ|इ]] - [[#मूळाक्षर ई|ई]] - [[#मूळाक्षर उ|उ]] - [[#मूळाक्षर ऊ|ऊ]] - [[#मूळाक्षर ए|ए]] - [[#मूळाक्षर ऐ|ऐ]] - [[#मूळाक्षर ओ|ओ]] - [[#मूळाक्षर औ|औ]] - अं - अः
===[[व्यंजन]]===
[[मूळाक्षर वर्ग#क वर्ग|क वर्ग]] - [[#मूळाक्षर क|क]] [[#मूळाक्षर ख|ख]] [[#मूळाक्षर ग|ग]] [[#मूळाक्षर घ|घ]] [[#मूळाक्षर ङ|ङ]]<br>
[[मूळाक्षर वर्ग#च वर्ग|च वर्ग]] - [[#मूळाक्षर च|च]] [[#मूळाक्षर छ|छ]] [[#मूळाक्षर ज|ज]] [[#मूळाक्षर झ|झ]] [[#मूळाक्षर ञ|ञ]]<br>
[[मूळाक्षर वर्ग#ट वर्ग|ट वर्ग]] - [[#मूळाक्षर ट|ट]] [[#मूळाक्षर ठ|ठ]] [[#मूळाक्षर ड|ड]] [[#मूळाक्षर ढ|ढ]] [[#मूळाक्षर ण|ण]]<br>
[[मूळाक्षर वर्ग#त वर्ग|त वर्ग]] - [[#मूळाक्षर त|त]] [[#मूळाक्षर थ|थ]] [[#मूळाक्षर द|द]] [[#मूळाक्षर ध|ध]] [[#मूळाक्षर न|न]]<br>
[[मूळाक्षर वर्ग#प वर्ग|प वर्ग]] - [[#मूळाक्षर प|प]] [[#मूळाक्षर फ|फ]] [[#मूळाक्षर ब|ब]] [[#मूळाक्षर भ|भ]] [[#मूळाक्षर म|म]]<br>
अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत.
क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत.
==मूळाक्षर अ==
*अजरामर होणे = कायम स्मरणात राहणे
*अन्नास जागणे = उपकार स्मरणे
*अटकळ बांधणे
*अठरा विश्वे दारिद्र्य असणे. = कायम स्वरूपी दारिद्रय असणे.
*अक्षय असणे = चिरंजीव असणे
*अंग काढून घेणे = संबंध तोडणे, जबाबदारी टाळणे
*अंग चोरणे = कामात कुचराई करणे
*अंगा खांद्यावर खेळणे
*अंगापेक्षा बोंगा मोठा
*अंगात पाणी असणे
*अंगाला भोक पडणे.
*अंगाशी येणे = नुकसान होणे.
*अंगावर येणे
*अंगी लागणे
*अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
*अंगावर काटा उभा राहणे
*असतील फ़ळे तर होतील बिळे
*अट्टाहास करणे.
*अनभिज्ञ असणे.
*अंगी ताठा भरणे.
*अंगाला होणे.
*अप्रूप वाटणे.
*अमलात आणणे.
*अभंग असणे.
*अभिलाषा धरणे.
*अवाक होणे.
*अपूर्व योग येणे.
*अनमान करणे.
*अन्नास मोताद होणे.
*अन्नास लावणे = उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणे.
*अग्निदिव्य करणे.
*अंग धरणे = लठ्ठ होणे, बाळसेदार होणे.
*अटकेपार झेंडा लावणे.
*अर्धचंद्र = गचांडी, हकालपट्टी करणे.
*अडकित्त्यात सापडणे.
*अत्तराचे दिवे लावणे.
*अंगाची लाही होणे = रागाने बेफाम होणे.
*अंगावर मूठभर मांस चढणे.
*अंगाचा तिळपापड होणे. = खूप राग येणे.
*अंथरूण पाहून पाय पसरणे.
*अधीर होणे = उत्सुक होणे
*अभिमान वाटणे = गर्व वाटणे
*अत्तराचे दिवे जाळणे = मूर्खपणाने उधळपट्टी करणे
*अंगवळणी पडणे = सवयीचे होणे
*अवदसा आठवणे = वाईट बुद्धी सुचणे
*अंगात वीज भरणे = अचानक उत्साह वाटणे.
*अंगठा दाखवणे = नाकबूल करणे.
* अकलेचा खंदक = मूर्ख मनुष्य.
* अभिनंदनाचा पाऊस पडणे = सगळीकडून कौतुक होणे
==मूळाक्षर आ==
* आगपाखड करणे.
* आडवा हात मारणे
* आग लावणे
* आगीत तेल ओतणे = भांडण वाढेल असे करणे
* आग ओकणे
* आवळा देऊन कोहळा काढणार
* आवळा पिकायचा नाही समुद्र सुकायचा नाही
* आतल्या आत कुढणे
* आभाळाला कवेत घेणे
* आंदण देणे
* आयोजित करणे
* आखाडे बांधणे
* आंबून जाणे
* आवर्जून पाहणे
* आत्मसात करणे
* आड येणे
* आकांडतांडव करणे
* आकाश ठेंगणे होणे
* आकाश पाताळ एक करणे = नाहक आरडाओरडा करणे
* आकाश कोसळणे = मोठे संकट येणे
* आकाशाला गवसणी घालणे = महत्त्वाकांक्षा बाळगणे, शक्ती बाहेरची गोष्ट करून पाहणे
* आपल्या पोळीवर तूप ओढणे
* आभाळ फाटणे = सर्व बाजूंनी संकट येणे
* आनंदाचे भरते येणे = खूप आनंद होणे
* आनंदाला पारावार न उरणे = अतिशय आनंद होणे
* आनंद गगनात मावेनासा होणे = अत्यानंद होणे
* आयुष्य वेचणे = आयुष्य खर्ची घालणे
* आकाशाची कुराड होणे = सर्व बाजूंनी संकटे येणे
==मूळाक्षर इ==
* इरेला पेटणे.
* इतिश्री करणे = शेवट करणे
* इतिश्री = शेवट.
==मूळाक्षर ई==
==मूळाक्षर उ==
* उल्हसित होणे
* उचंबळून येणे
* उंटावरुन शेळ्या हाकणे = दुरूनच सूचना देणे
* उखळ पांढरे होणे = भरपूर फायदा होणे
* उडत्या घोड्यावर चढणे
* उडत्या पाखराची पिसे मोजणे
* उर भरून येणे
* उर फुटून मरने
* उरावर बसणे
* उताणे पडणे
* उसने बळ आणणे
* उच्छाद मांडणे
* उहापोह करणे
* उसंत मिळणे
* उपोषण करणे
* उत्पात करणे
* उदास होणे
* उराशी बाळगणे
* उलटी अंबारी हाती येणे
* उन्मळून पडणे
* उन्हाची लाही फुटणे
* उदक सोडणे
* उध्वस्त होणे
* उखाळ्या-पाखाळ्या काढणे
* उचलबांगडी करणे
* उजेड पाडणे = मोठे काम करणे
* उंटावरचा शहाणा = मूर्खपणाचा सल्ला देणारा
* उंबराचे फूल = क्वचित भेटणारी व्यक्ती
* उराउरी भेटणे = मिठी मारणे
==मूळाक्षर ऊ==
* ऊर भरून येणे = गदगदून येणे.
* ऊत येणे = अतिरेक होणे.
* ऊन खाली येणे = सायंकाळ होणे.
* ऊर बडवून घेणे = आक्रोश करणे.
==मूळाक्षर ए==
* एक घाव दोन तुकडे करणे.
* एरंडाचे गुऱ्हाळ = कंटाळवाणे भाषण देणे
==मूळाक्षर ऐ==
* ऐट मिरवणे = तोरा मिरवणे
==मूळाक्षर ओ==
* ओक्साबोक्शी रडणे
* ओढा असणे
* ओढाताण होणे = त्रासदायक धावपळ होते.
* ओस पडणे = भकास होणे
* ओहोटी लागणे
* ओनामा = प्रारंभ
==मूळाक्षर औ==
औत ओढणे
==मूळाक्षर ऋ==
Tiger
==मूळाक्षर क==
* कुरघोडी करणे
* कस्पटासमान लेखणे
* कट शिजवणे
* कानाखाली आवाज काढणे
* काना मागून येऊन शाहणे होणे
* कानात जीव ओतणे
* कान टोचणे
* कान ओढणे
* कान लाल करणे
* कान धरणे
* कानातल्या कानात सांगणे
* कानोकानी सांगणे
* कुंपणाने शेत खाणे
* कंबर मोडणे
* कोंड्याचा मांडा करणे = काटकसर करणे
* कोंडमारा होणे = निरुपाय होणे
* कीस पाडणे
* काळीज उडणे
* कूच करणे
* कात्रीत सापडणे = संकटात सापडणे
* कच्छपी लागणे
* कुणकुण लागणे
* कणव असणे
* कटाक्ष असणे
* कापरे सुटणे
* कारवाया करणे
* कट करणे
* किरकिर करणे
* कस लावणे
* कसून मेहनत करणे
* कहर करणे
* कोडकौतुक होणे
* कंपित होणे
* कणिक तिंबणे = मार देणे
* कपाळ फुटणे =दुर्दैव ओढवणे
* कपाळमोक्ष होणे = कपाळ आपटून जखम होणे
* कान फुंकणे = चहाड्या करणे
* कागदी घोडे नाचवणे = फक्त लेखनात शूरपणा दाखवणे
* कानावर हात ठेवणे = नाकबूल करणे
* कानउघाडणी करणे = कडक शब्दात चूक समजून देणे
* कानाडोळा करणे
* काया पालटणे = स्थिती बदलणे
* काट्याने काटा काढणे
* काट्याचा नायटा होणे
* कावरा बावरा होणे
* काळजाचे पाणी पाणी होणे
* कुत्रा हाल न खाणे
* कंठस्नान घालणे = शिरच्छेद करणे
* कंठशोष करणे
* कंबर कसणे = जिद्दीने कामाला लागणे
* केसाने गळा कापणे
* कोंबडे झुंजवणे
* कोपरापासून हात जोडणे
* केसाची साल काढणे
* काळजात लख्ख होणे
* कळीचा नारद = भांडणे लावणारा
* काखा वर करणे = जवळ काही नसणे
* काणाडोळा करणे = लक्ष न देणे
* काकदृष्टीने पाहणे = बारकाईने न्याहाळणे
* कानावर पडणे = सहजपणे ऐकू येणे
* कळी खुलणे = आनंदित होणे
* कपाळी असणे = नशिबात असणे
* कच खाणे = माघार घेणे
* कांकूं करणे = मागेपुढे करणे
* काळीज कळवळणे = दया येणे
* कामी येणे = मृत्यू पावणे
* कंठात घेऊन येणे = गहिवरणे
* किंमत कळणे = महत्व समजणे
* कंबर खचणे = धीर सुटणे
* काढता पाय घेणे = निसटणे, निघून जाणे
* कानावर येणे = समजणे
* कानावर घालणे = सांगणे
* कान उपटणे = कडक शब्दांत समज देणे
* कानगोष्टी करणे = हळू आवाजात गप्पा गोष्टी करणे
* कोंडी फोडणे = मार्ग काढणे
* कान देणे = लक्षपूर्वक ऐकणे
* कान निवणे = ऐकून समाधान होणे
* कान किटणे = ऐकून कंटाळा येणे
* कंठ फुटणे = खणखणीत आवाजात बोलणे
* कंठ दाटून येणे = गहीवरून येणे
* कंठाशी प्राण येणे = अतिशय घाबरणे
* काटा काढणे = ठार मारणे
== मूळाक्षर ख ==
* खडा टाकणे = काळजीपूर्वक सतत पहारा करणे
* खनकावणे
* खिसा कापणे
* खजिल होणे
* खायचे वांदे होणे
* खितपत पडणे
* खंड न पडणे
* खळखळ करणे
* खसखस पिकणे = मोठ्याने हसणे
* खूणगाठ बांधणे = निश्चय करणे
* खडे चारणे = पराभव करणे
* खडे फोडणे = दोष देणे
* खापर फोडणे = विनाकारण दोषी ठरवणे
* खाजवुन खरुज काढणे
* खाल्ल्याघरचे वासे मोजणे
* खो घालणे = कामात अडथळा आणणे
* खट्टू होणे = रुसणे
== मूळाक्षर ग ==
* गहिवरून येणे
* गाजावाजा करणे
* गढून जाणे
* गट्टी जमणे
* ग्राह्य धरणे
* गुण्यागोविंदाने रहाणे
* गुमान काम करणे
* गर्भगळीत होणे
* गळ घालणे
* गळ्यात पडणे = इच्छेविरुद्ध लादणे
* गळ्याशी येणे
* गाडी पुन्हा रुळावर येणे
* गुजराण करणे = कसेबसे भागवणे
* गुण उधळणे/पाळणे = दुर्गुण दाखवणे
* गंगेत घोडे न्हाणे
* गळ्यात धोंड पडणे
* गाशा गुंडाळणे = निघून जाणे, सामानासह मुक्काम हलवणे
* गंध नसणे = माहीत नसणे
* गळा काढणे = मोठ्याने रडू लागणे
* गळी उतरणे = समजून देणे
* गळ्यात गळा घालणे = घनिष्ठ मैत्री असणे
* ग्वाही देणे = साक्ष देणे
* गंगा यमुना वाहणे = डोळ्यातून अश्रू वाहणे
* गडप होणे = लपणे, नाहीसे होणे
* गाठीला उरणे = शिल्लक राहणे
* गाळण उडणे = अतिशय घाबरणे
* गाठखर्च करणे = पैसे खर्च करणे
* गळ्यातला ताईत = अतिशय प्रिय वस्तू
==मूळाक्षर घ==
* घरकोंबडा होणे.
* घशाशी येणे.
* घोडा मैदान दूर नसणे.
* घाम गाळणे = खूप कष्ट करणे
* घरचा आहेर.
* घरोबा करणे.
* घोकंपट्टी करणे.
* घडी भरणे.
* घर डोक्यावर घेणे = घरात गोंधळ घालणे
* घर धुवून नेणे.
* घालून-पाडून बोलणे.
* घोडे मारणे = नुकसान करणे
* घोडे पुढे धामटणे.
* घोडे पेंड खाणे.
* घटका भरणे = शेवट जवळ येणे
* घागरगडाचा सुभेदार = पाणक्या
==मूळाक्षर च==
* चित्र बदलुन जाणे
* चिंता वाटणे
* चित्त विचलित होणे
* चाहूल
लागणे
* चितपट करणे
* चिंता वाहणे
* चक्कर मारणे
* चेहरा खुलणे
* चतुर्भुज होणे = कैद होणे, लग्न होणे
* चार पैसे गाठीला बांधणे
* चुरमुरे खात बसणे = खजील होणे, पदरी न पडणे
* चारी दिशा मोकळ्या होणे
* चौदावे रत्न दाखवणे = मार देणे
* चौकशी करणे
* चंगळ होणे = भरपूर लाभ होणे
* चहा करणे = स्तुती करणे
* चेहरा काळवंडणे = मन खिन्न होणे
* चोरावर मोर बसणे = मात करणे, वरचढ होणे
==मूळाक्षर छ==
* छातीवर घेणे
* छाती ठोकणे
* छाप पडणे
* छातीत धस्स होणे
* छाननी करणे
* छत्तीसचा आकडा = वैर, विरोध
==मूळाक्षर ज==
* जमीनदोस्त करणे jivari thombne
* जळफळाट होणे
* जीव वरखाली होणे
* जीवाची मुंबई करणे
* जम बसणे
* जंग जंग पछाडणे
* जिभेला हाड नसणे = वाटेल ते बोलणे
* जिवात जीव येणे = प्राणपणाने मदत करणे
* जीव कासावीस होणे
* जीव भांड्यात पडणे
* जीव मुठीत धरणे = मन घट्ट करणे
* जीव मेटाकुटीस येणे
* जीव अधीर होणे
* जीव टांगणीला लागणे = चिंताग्रस्त होणे
* जीवावर उदार होणे
* जिवाचे रान करणे = खूप कष्ट करणे
* जीव खाली पडणे
* जिवाचा धडा करणे
* जीव की प्राण असणे
* जिवावर बेतणे = प्राण संकटात येणे
* जीवावर उड्या मारणे
* जीवाला घोर लागणे
* जीव गहाण ठेवणे
* जिव थोडा थोडा होणे
* जोपासना करणे
* जिवावर येणे = कंटाळा येणे
* जखमेवर मीठ चोळणे = उणिवेवर प्रहार करणे
* जिवाची उलघाल होणे = खूप भीती वाटणे
* जिवापाड जपणे = मायेने सांभाळणे
* जीभ सैल सोडणे = गरजेपेक्षा जास्त बोलणे
* जिभल्या चाटणे = खाणाऱ्याकडे फक्त पहात राहणे
* जीभ चावणे = संकोच धरून बोलणे
* जिभेवर नाचणे = तोंडपाठ असणे
* जोडे फाटणे = खेटे घालणे, नाहक ये-जा करणे
* जमदग्नी = अतिशय रागीट मनुष्य
==मूळाक्षर झ==
* झुंज देणे.
* झळ लागणे.
* झोकून देणे
* झीज सोसणे = नुकसान सहन करणे
* झिंग चढणे = धुंदी येणे
* झाकले माणिक = साधा पण गुणी मनुष्य
==मूळाक्षर ट==
* टरकवने
* टिकाव लागणे
* टक लावून पाहणे = बारीक नजरेने पाहणे
* टाहो फोडणे
* टाके ढीले होणे
* टेंभा मिरविणे = ऐट दाखवणे
* टाळाटाळ करणे = स्पष्टपणे नाही न म्हणणे
* टोमणे मारणे = टोचून बोलणे
* टकामका पाहणे = आश्चर्याने पाहणे
* टाळ्या झडणे = सतत टाळ्या वाजणे
* टंगळमंगळ करणे = कामाची चालढकल करणे
==मूळाक्षर ठ==
* ठसा उमटवने
* ठेंगा दाखवणे
* ठासून सांगणे
* ठणकावने
* ठणठणाट असणे
* ठोठावणे
* ठाण मांडणे
* ठेचणे
* ठणठणपाळ = द्रव्य व विद्या दोन्ही नसलेला
==मूळाक्षर ड==
* डरकाळी फोडणे
* डोंगर पोखरून उंदीर काढणे
* डोके खाजवणे = आठवण्याचा प्रयत्न करणे
* डोक्यावर घेणे
* डोक्यावर बसणे = योग्यतेपेक्षा अधिक महत्व देणे
* डोके लावणे
* डोकेदुखी होणे = त्रास होणे
* डोक्यावरून आपटणे
* डोके फोडणे
* डोके दाबणे
* डोके पिकवणे
* डोके खाणे
* डोके गरम करणे
* डोके शांत ठेवणे
* डोळा मारणे
* डोळे दाखवणे
* डोळे पांढरे करणे
* डोळे काढणे
* डोळे वटारणे
* डोळे मिटणे
* डोळ्यात तेल घालून पाहणे
* डोळा लागणे = झोप लागणे
* डोळ्याला डोळा नसणे
* डोळ्यात भरणे = आवडणे
* डोळ्यातून उतरणे
* डोळ्यात अंजन घालणे = स्पष्टपणे चूक दाखविणे
* डोळा चुकवणे
* डोळे लाऊन बसणे
* डोळे भरून येणे = वाईट वाटणे
* डोळ्याला डोळा न भिडवणे
* डोळे फिरणे
* डाव येणे
* डाव साधणे
* डाळ शिजणे
* डांगोरा पिटणे = जाहीर करणे
* डोक्यावर मिरी वाटणे
* डोक्यावर खापर फोडणे
* डोळ्यात धूळ फेकणे
* डोळ्यांवर कातडे ओढणे
* डोळे निवणे
* डोळ्यांत खुपणे
* डोळ्यांचे पारणे फिटणे = समाधान होणे
* डोळे खिळून राहणे
* डोळे दिपणे
* डोळ्यात प्राण आणणे
* डोळे फाडून पहाणे
* डोळे भरून पहाणे
* डोळे उघडणे = पश्चाताप होणे, शहाणपण येणे
* डोळ्यात सलणे = मत्सर वाटणे, द्वेष करणे
* डोक्यात राख घालणे = अविचाराने वागणे
* डोके वर काढणे = पुना उद्भवणे
* डोके चालवणे = युक्ती शोधणे
* डोईजड होणे = वरचढ होणे
* डोळ्याला डोळा लागणे = झोप न लागणे
* डोळे खिळवणे = मन आकर्षित होणे
==मूळाक्षर ढ==
* ढगभरून येणे
* ढोर कष्ट करणे = खूप मेहनत करणे
* ढुंकून न पाहणे = जराही न पाहणे
==मूळाक्षर ण==
==मूळाक्षर त==
* तलावारिला पाणी देणे
* तळ्यात मळ्यात करणे.
* तोंडाला काळे फासणे
* तोंड लपवणे
* तोंडाला पाणी सुटणे = लोभ होणे
* तोंडी लागणे
* तोंडचे पाणी पळणे = धीर सुटणे
* तोंडो तोंडी येणे
* तोंडावर येणे = फार जवळ येणे
* तोंडघाशी पडणे
* तोंड फुटणे
* तजवीज करणे
* तगादा लावणे
* तोंड भरून बोलणे
* ताटकळत उभे राहणे
* तारांबळ होणे
* तोंड देणे = प्रतिकार करणे
* तगून राहणे
* तोंडून अक्षर न फुटणे
* तोंडी लावणे
* ताट वाढणे
* तडीस नेणे
* ताळ्यावर आणणे
* तळपायाची आग मस्तकात जाणे
* तिलांजली देणे = त्याग करणे
* तोंड काळे करणे = निघून जाणे
* तोंडाला पाने पुसणे
* तळहातावर शीर घेणे = मृत्यूची पर्वा न करणे
* तळहाताचा फोड = अतिशय काळजी ने केलेली जपणूक
* ताटाखालचे मांजर होणे = अंकित होऊन राहणे
* तोंडात बोट घालणे = नवल वाटणे, आश्चर्यचकित होणे
* तोंड ढाकणे
* तोंडावाटे ब्र न काढणे
* तारे फोडणे = वेड्यासारखे बोलणे
* तोंड टाकणे = अद्वातद्वा बोलणे/बरळणे
* तोंड घालणे = मधे मधे बोलणे
* तोंड सांभाळणे = जपून बोलणे
* तोंडसुख घेणे = वाटेल तसे बोलणे
* तोंडाला कुलूप लावणे = एकदम गप्प होणे
* तोंडाची वाफ दवडणे = निरर्थक बडबडणे
* त्राटिका = कजाग बायको
* त्रेधा उडणे = फजिती होणे
==मूळाक्षर थ==
* थवे चारणे
* थारा न देणे
* थांग न लागणे
* थुंकी झेलणे = खुशामतीची सीमा गाठणे
* थंडा फराळ करणे = उपाशी राहणे
* थोबाड रंगविणे = थोबाडीत मारणे
==मूळाक्षर द==
* दगडावरची रेघ = खोटे न ठरणारे शब्द
* दातओठ खाणे = चरफडणे
* दोनाचे चार हात करणे = लग्न करणे
* दात दाखवणे
* दात पाडणे
* दात खाणे
* दाणादाण करणे
* देणे - घेणे नसणे
* दातखिळी बसणे
* दक्षता घेणे
* दप्तरी दाखल होणे
* देखरेख करणे
* देहातून प्राण जाणे
* दिवस बुडून जाणे
* दडी मारणे
* देखभाल करणे
* दिशा फुटेल तिकडे पळणे
* दुमदुमून जाणे
* दगा देणे
* दबा धरून बसणे
* दाद मागणे
* दात धरणे
* दाढी धरणे
* दातांच्या कण्या करणे
* दाती तृण धरणे
* दत्त म्हणून उभे राहणे
* द्राविडी प्राणायाम करणे
* दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे
* दातास दात लावून बसणे
* दुःखावर डागण्या देणे
* दिवस पालटणे = चांगले दिवस येणे
* दुधात साखर पडणे = काम अधिक चांगले होणे
* दारात हत्ती झुलणे = वैभवाचा कळस होणे
* दिवस कंठणे = कसेबसे जीवन जगणे
* दाद देणे = मन व्यक्त करणे/ प्रशंसा
* दीड शहाणा = मूर्ख
* दोन हात करणे = मारामारी करणे
==मूळाक्षर ध==
* धचा मा करणे
* धूळ चारणे = पूर्ण पराभव करणे
* धर्म करता कर्म उभे राहणे.
* धीर चेपणे.
* धन करणे.
* धाक असणे
* धुडगूस घालणे
* धन्य होणे
* धारातीर्थी पडणे
* धाबे दणाणणे = घाबरणे, खूप भीती वाटणे
* धूम ठोकणे = पळून जाणे
* धूळभेट = उभ्या उभ्या झालेली भेट
* धडगत नसणे = जगण्याची आशा न उरणे
* धडाका लावणे = सतत करणे
* धुळीस मिळणे = नाश पावणे
==मूळाक्षर न==
* नाकाने कांदे सोलणे = शहाणपणा मिरवणे
* नाकातलं काढून ओठावर ठेवणे
* नाक मुरडणे = नापसंती दाखवणे
* नाक कापणे = अपमानित करणे
* नाकात दम आणणे
* नका समर चालणे
* नाक नसणे = तोंड दाखवायला जागा नसणे
* नाकी नऊ येणे = बेजार होणे, त्रासून जाणे
* नाक खुपसणे = नको तिथे लक्ष घाल ले
* नाक दाबणे
* नाक वर असणे
* नाकावर पाडणे
* नाडी पकडणे
* नाट लागणे
* नव्याचे नऊ दिवस
* निष्प्रभ करणे
* नसती बिलामत येणे
* नाक मुठीत धरणे
* नूर पातळ होणे
* निक्षून सांगणे
* नजर वाकडी करणे
* नाळ तोडणे
* निद्राधीन होणे
* नाव कमावणे
* निवास करणे
* नजरेत भरणे
* नाक घासणे
* नाक ठेचणे = शिक्षा करणे
* नाकावर राग असणे
* नाकाला मिरच्या झोंबणे = रागावणे
* नांगी टाकणे = घाबरून जाणे
* नक्राश्रू ढाळण
* नक्शा उतरवणे
* नाकाशी सूत धरणे
* निगा राखणे
* नाक घासणे = शरण येणे
* नाव काढणे = कीर्ती मिळणे
* न भूतो न भविष्यती होणे = पूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे
==मूळाक्षर प==
* पहिले पाढे पंचावन्न
* पळता भुई थोडी होणे
* पाचवीला पुजलेले असणे
* पाणी पाजणे = पराभव करणे
* पाणी मुरणे = दोषाला जागा असणे
* पाण्यात पाहणे = द्वेष करणे
* पाने पुसणे
* पासंगाला न पुरणे
* पोटात दुखणे = मत्सर करणे
* प्राण पणाला लावणे
* प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे
* प्रतिबंध करणे
* पुनरुज्जीवन करणे
* पिंक टाकणे
* पाळत ठेवणे
* प्लान करने
* पुढाकार घेणे
* पहारा देणे
* प्रघात पडणे
* पार पाडणे
* परिपाठ असणे
* प्रतिष्ठापीत करणे
* प्रचारात आणणे
* प्राणाला मुकणे
* पदरी घेणे
* प्रक्षेपित करणे
* प्रतिकार करणे
* पाळी येणे
* प्रत्यय येणे
* प्रतिष्ठा लाभणे
* पाठिंबा देणे
* प्राप्त करणे
* प्रस्ताव ठेवणे
* पाहुणचार करणे
* प्रेरणा मिळणे
* पाठीशी घालणे = संरक्षण देणे
* पाणी पडणे = फुकट जाणे, उत्साहभंग होणे
* पाणी सोडणे = त्याग करणे
* पदरात घालणे = स्वाधीन करणे
* पाठ न सोडणे
* पाढा वाचणे
* पादाक्रांत करणे
* पराचा कावळा करणे
* पाऊल वाकडे पडणे
* पायाखाली घालन
* पुंडाई करणे
* पाठ दाखवणे = समोरून पळून जाणे
* पायमल्ली करणे = धुडकावणे
* पोटात कावळे काव काव करणे = फार भूक लागणे
* पोटात घालणे = क्षमा करणे
* पोटात शिरणे = विश्वास संपादन करणे
* पोटावर पाय देणे = कमाई बंद ठेवणे
* पोटाची दमडी वळणे
* पदरमोड करणे
* पोटाला चिमटा घेणे = अर्धपोटी राहणे
* पड खाणे = माघार घेणे
* पाय धरणे = शरण जाणे
* पाया घालणे = प्रारंभ करणे
* पायपीट करणे = खूप भटकणे
* पारा चढणे = खूप रागावणे
* पाय घसरणे = चुकीच्या मार्गाला लागणे
* पाठ थोपटणे = शाबासकी देणे
* पाणउतारा करणे = अपमान करणे
* पाठ फिरवणे = पाहून दुर्लक्ष करणे
* पाठीस लागणे = पुन्हा पुन्हा त्रास देणे
* पोटात ठेवणे = गुप्त ठेवणे
* पोटाची धरणे = मायेने जवळ धरणे
* पांघरून घालणे = दोष झाकणे
* पोटात धस्स होणे = अतिशय भीती वाटणे
* पांढर्यावर काळे करणे = लिहिणे
* पालथ्या घागरीवर पाणी = निष्फळ श्रम
* पोटात गोळा घेणे = अतिशय भीती वाटणे
* पोबारा करणे = पळून जाणे
* पोट पाठीला टेकणे = उपाशी असणे
* पोट धरून हसणे = खूप हसणे
* पाठपुरावा करणे = पिच्छा पुरवणे
* पराचा कावळा करणे = शिल्लक गोष्ट वाढवून सांगणे
* पायदळी तुडविणे = तुच्छ लेखणे
* पाय पसरणे = व्याप्ती वाढवणे
* पायबंद घालणे = बंधन घालणे
* पाय मोकळे करणे = फिरायला जाणे
* पाचावर धारण बसणे = भयभीत होणे
* प्रकृती खालावणे = तब्येत खराब होणे
* प्राणास मुकणे = मरणे
* प्राणाचे बलिदान देणे = हसतमुखाने मृत्यू पत्कारणे
* पारडे फिरणे = परिस्थिती एकदम पालटणे
==मूळाक्षर फ==
* फूस लावणे
* फंदात न पडणे
* फिदा होणे
* फैलावर घेणे
* फडशा पाडणे = संपविणे
* फितूर होणे = शत्रूला सामील होणे
==मूळाक्षर ब==
* बाऊ करणे
* बादरायण संबंध जोडणे
* ब्र (न) उच्चारणे
* बस्तान ठोकणे
* बळ लावणे
* बारा गावचे पाणी पिणे
* बांधणी करणे
* बडेजाव वाढवणे
* बाहू स्फुरण पावणे
* बेत करणे /बेत आखणे
* बत्तर बाळ्या होणे
* बहिष्कार टाकणेे
* बेतात असणे
* ब्रम्हांड आठवणे = भीती वाटणे
* बेजार होणे = हैरान होणे
* बोल लावणे = दोष देणे
* बुचकळ्यात पडणे = गोंधळणे
* बांगडी फुटणे = वैधव्य येणे
* बोटे मोडणे = तिरस्कार करणे, व्यर्थ चरफडणे
* बिनभाड्याचे घर = तुरुंग
* बोबडी वळणे = घाबरून बोलता न येणे
* बोटावर खेळविणे = आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
==मूळाक्षर भ ==
* भाव खाणे.
* भान हरपणे.
* भंडावून सोडणे = त्रासून सोडणे
* भाऊबंदकी असणे.
* भानावर येणे
* भर असणे
* भरभराट असणे
* भान ठेवणे
* भरारी मारणे
* भडभडून येणे
* भगीरथ प्रयत्न करणे
* भान नसणे
* भारून टाकणे
* भाव वधारणे = महत्व वाढणे
* भाग पडणे = करायला लावणे
* भागुबाई = भित्रा माणूस
* भ्रमाचा भोपळा फुटणे = अपेक्षाभंग होणे
* भ्रमंती करणे = भटकंती करणे , फिरणे
==मूळाक्षर म==
* मन भरून येणे
* माशी शिंकणे = कामात अडथळा येणे
* मूग गिळून गप्प बसणे
* मोर पिस फरवलया सारखे वाटणे
* मनोरथ पूर्ण होणे
* मिनतवारी करणे
* मिशांना तूप लावणे
* मत्सर वाटणे
* मती गुंग होणे
* मोहाला बळी पडणेयय
* मनावर बिंबवणे
* मात करणे
* मान्यता पावणे
* मागमूस नसणे
* मनात मांडे खाणे = मनोराज्य करणे
* माशा मारणे = निरुद्योगी असणे
* मिशीवर ताव मारणे
* मधून विस्तव न जाणे
* मधाचे बोट लावणे
* मनात घर करणे
* मन मोकळे करणे
* मनाने घेणे
* मन सांशक होणे
* मनावर ठसणे
* मशागत करणे
* मात्राचालणे
* मंत्रमुक्त होणे
* मुभा असणे = मोकळीक असणे
* मन जिंकणे = आपलेसे करणे
* मुलाहिजा बाळगणे = पर्वा करणे
* मन मोहरणे = मनाला आनंद देणे
* मेतकूट जमणे = दृढ मैत्री जमणे
* मूग गिळून बसणे = गप्प बसणे
* मुठीत असणे = ताब्यात असणे
* माशा मारीत बसणे = रिकामे बसणे
* मुसंडी मारणे = वेगाने पुढे जाणे
==मूळाक्षर य==
* ह्या करणे = यक्षप्रश्न असणे युक्ती सफल होणे
==मूळाक्षर र==
* रवाना होणे.
* रस असणे.
* राबता असणे = सतत ये-जा असणे
* रियाज करणे.
* रुची निर्माण होणे.
* राम नसणे = अर्थहीन असणे
* राम राम ठोकणे = निरोप देणे
* रात्रीचा दिवस करणे = रात्रंदिवस कष्ट करणे
* रक्ताचे पाणी करणे.
* राईचा पर्वत करणे.
* राख होणे.
* राब राब राबणे.
* राम म्हणणे = मृत्यू येणे
* रक्त आठवणे.
* रंग दिसणे = संभव दिसणे
* रग लागणे = खूप दुखणे
* रसातळाला जाणे = अधोगती होणे, नाश होणे
* रेलचेल असणे = भरपूर असणे
* रक्ताचे पाणी करणे = अतिशय परिश्रम करणे
==मूळाक्षर ल==
* लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.
* लंकेची पार्वती होणे = अंगावर एकही दागिने नसणे
* लष्टक लावणे
* लवलेश नसणे
* लळा लागणे
* ललकारी देणे
* लढा देणे
* लांछनास्पद असणे
* लहान तोंडी मोठा घास घेणे
* लक्ष वेधून घेणे
* लक्ष्मीचा वरदहस्त असणे
* लौकिक मिळवणे
==मूळाक्षर व==
* विचार पुस करणे.
* वड्याचे तेल वांग्यावर काढणे.
* वाटाण्याच्या अक्षता लावणे.
* वेड पांघरुन पेडगावला जाणे.
* वारी करणे.
* वर्दी देणे
* वेसण घालणे
* विदीर्ण होणे
* वाचा बंद होणे
* वंचीत राहणे
* वारसा देणे
* विरस होणे
* वाऱ्यावर सोडणे = दुर्लक्ष करणे
* वणवण करणे
* वजन पडणे
* व्रत घेणे
* विसावा घेणे
* वरदान देणे
* विरोध दर्शवणे
* वाट तुडवणे
* विहरणे
* वकील पत्र घेणे
* वाट लावणे = नाश करणे
* विल्हेवाट लावणे
* वाटाण्याच्या अक्षता लावणे
* वठणीवर आणणे
* वाचा बसणे
* विचलित होणे
* विसंवाद असणे
* विडा उचलणे = प्रतिज्ञा करणे
* वर्ज्य करणे = टाळणे
* वाळीत टाकणे = संबंध तोडणे
* वाकडे पाऊल पडणे = दुर्वर्तन करणे
* विरजण पडणे = निरुत्साही होणे
* वीरश्री चढणे = उत्साह संचारणे
* वाखाणणी करणे = स्तुती करणे
* वेठीस धरणे = अडवून ठेवणे, बांधून ठेवणे
* विळखा घालणे
==मूळाक्षर श==
* शाळा होणे.
* शाळा घेणे.
* शक्कल लढवणे.
* शब्द जमिनीवर पडू न देणे.
* शहानिशा करणे = खात्री करणे.
* शिगेला पोचणे.
* शंभर वर्ष भरणे.
* श्रीगणेशा करणे.
* शिकरत करणे.
* शेणसडा होणे = परिस्थिती वाईट होणे, वाया जाणे.
* शिरकाव करणे = आत घुसणे
==मूळाक्षर ष==
* षट्कर्णी होणे = गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे
==मुळाक्षर स==
* स्वार होणे
* स्वर्ग दोन बोटे उरणे
* सुताने स्वर्गाला जाणे = तर्क करीत बसणे
* सुंठीवाचून खोकला जाणे
* सलगी आसने
* संगोपन करने
* सरड्याची धाव कुंपणापर्यंत
* सुचेनासे होणे
* सर्वस्व पणाला लावणे
* सही ठोकणे
* सख्य नसणे
* संभ्रमित होणे
* सांजावणे
* साशंक असणे
* समजूत काढणे
* सूड घेणे
* सपाटा लावणे
* सहभागी होणे
* समरस होणे
* सारसरंजाम असणे
* स्तंभित होणे
* सुळकांडी मारणे
* सांगड घालणे
* सहीसलामत सुटणे
* समाचार घेणे = खोड मोडणे
* सद्गदित होणे = गहिवरूणे
* साखर पेरणे = गोड गोड बोलणे
* सळो की पळो करणे = त्रास देणे
* सार्थकी लागणे = योग्य उपयोग होणे
* सव्यापसव्य करणे = यातायात करणे
* सोने होणे = चांगले होणे
* सारवासारव करणे = नीटनेटके करणे/ संपादणे
* सर करणे = जिंकणे
* सूतोवाच करणे = प्रारंभ करणे
* सर न येणे = बरोबरी न होणे
* सूंबाल्या करणे = पळून जाणे
* सिद्ध होणे = तयार होणे
==मूळाक्षर ह==
* हळहळ होणे.
* हिरवा कंदील दाखवणे.
* हात देणे.
* हात दाखवणे = मात देणे, फसविणे
* हात टेकणे = नाईलाज होणे, निरुपाय होणे
* हात पसरणे
* हात हलवत परतणे = काम न होणे
* हात लावणे.
* हात हातात घेणे.
* हाती लागणे.
* हपापा चा माल गपापा करणे
* हात मिळवणे
* हात साफ करणे.
* हात मारणे
* हात घालणे
* हात असणे
* हाती येणे
* हाती घेणे
* हुडहुडी भरणे
* हातभार लावणे
* हंबरडा फोडणे = अनावर शोक करणे
* हशा पिकणे
* हौस भागवणे
* हवालदील होणे
* हस्तगत करणे = ताबा मिळविणे
* हरबऱ्याच्या झाडावर चढविणे = गीता स्तुती करणे
* हरताळ फासणे = नाश पावणे/ निफल करणे
* हाडाची काडे करणे = अति कष्ट करणे
* हतबल होणे = असमर्थ ठरणे
* हातखंडा असणे = तरबेज असणे
* हळद लावणे = विवाह होणे
* हात चोळणे = मनात चरफडणे
* हात जोडणे = नतमस्तक होणे
* हस्तक्षेप करणे = ढवळाढवळ करणे
* हात ओला करणे = पैसे किंवा भोजन मिळणे
* हात दाबणे = लाच देणे
* हातपाय गाळणे = निराश होणे, धीर सोडणे
* हायसे वाटणे = सुटकेचे समाधान होणे
* हातखंडा असणे = कुशलता असणे
* हातचा मळ = सहज घडणारी गोष्ट
* हात धरणे = वरचढ ठरणे
* हार जाणे = पराभव मान्य करणे
* हशा उसळणे = जोरजोरात हसणे
* हातावर तुरी देणे = फसवून जाणे
* हातातोंडाशी गाठ पडणे = जेमतेम खाण्यास मिळणे
* हेळसांड करणे = दुर्लक्ष करणे
* हीव भरणे = घाबरून अंग थरथरणे
==मूळाक्षर क्ष==
* क्षीण होणे
==मूळाक्षर ज्ञ==
*
*मराठी वाक्प्रचार[https://www.bhashanmarathi.com/2020/12/80-vakprachar-list-with-meaning-in.html]
*मराठी म्हणी व त्याचा अर्थ[https://www.majhimarathi.com/marathi-mhani/]
[[वर्ग:लोक परंपरा]]
eyspmnjn8w6y7wxh9sqps3lkku4c0r2