विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.3 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६४ 104 85718 230302 181884 2026-05-22T12:18:02Z JayashreeVI 4058 230302 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|५९.}} {{rule}}</noinclude>{{center|{{larger|'''७ '''}}}} {{gap}} {{gap}}'''सो'''ळावा दशक चवदाव्याप्रमाणेंच अपूर्व आहे. यामध्यें पंचमहाभूतांचें-प्रत्येक समासांत एकएका भूताचें याप्रमाणें-स्तवन केलेले आहे. यामधल्या कांहीं कांही कल्पना कविकल्पकतेला अनुरूप अशा आहेत. यामध्यें रामदासांचा नेहमीचा वेदांतही फारसा आला नाहीं; किंवा नैतिक व्यावहारिक उपदेशही फारसा दृष्टीस पडत नाहीं. तर यांत कविप्रतिभेनें केलेले सृष्टीतत्त्वांचें निरपेक्ष वर्णन आहे. यामुळे काव्यमय कवितेच्या तोडीला बसविण्यास योग्य अशा या दशकांतल्या पुष्कळ कविता आहेत. यामुळे हा सर्व दशक वाचनीय झालेला आहे.
{{gap}}पहिल्या समासांत वाल्मीकी कवीचें स्तुतीपर नमन आहे. रामदासाचा प्रिय देव राम याचें चरित्र गाणारा वाल्मीकी कवी महाभारताच्या कर्त्या व्यास कवीपेक्षां रामदासाला जास्त सन्मानार्ह वाटावा हें स्वाभाविक आहे. या समासांत वाल्मीकी ऋषि प्रथमतः वाल्ह्या कोळी असून तपोबलानें वाल्मीकी ऋषी झाला. त्यानें रामचरित्र रामाच्या बालपणीच कसे पुरे केलें, तो तप करीत असतांना त्याच्या आसनावर मुंग्यांनीं वारुळ केल्यामुळे त्याला वाल्मीकी असें नांव कसें पड़लें, वाल्मीकी रामनामानें पापापासून कसा तरला वगैरे सर्व दंतकथा या समासांत रामदासांनी एकत्र गोंविल्या आहेत.
{{gap}}दुसऱ्या समासांत सूर्याची स्तुति आहे. त्यांत सूर्यप्रकाशावर सर्व जगाचे व्यवहार कसे अवलंबून आहेत हे चांगल्या तऱ्हेनें सांगितले आहे. त्याचप्रमाणें रामाचा वंश सूर्यापासून झाला आहे या पुराणांतील दंतकथेचाही उल्लेख केला आहे.
{{gap}}तिसऱ्या समासांत पृथ्वीचें स्तवन केले आहे. सर्व प्राणिमात्राचा आधार पृथ्वीच होय; पृथ्वीवरच माणसें 'गड कोट पुरे पट्टणें' करतात; पृथ्वीवर सर्व पर्वत समुद्र व द-या खोरीं असतात, पृथ्वीपासून सर्व धातु--<noinclude></noinclude> mxinpbeg3hhpvxdf8h0cz6jicuwgwsz 230304 230302 2026-05-22T12:18:48Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230304 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|५९.}} {{rule}}</noinclude>{{center|{{larger|'''७ '''}}}} {{gap}} {{gap}}'''सो'''ळावा दशक चवदाव्याप्रमाणेंच अपूर्व आहे. यामध्यें पंचमहाभूतांचें-प्रत्येक समासांत एकएका भूताचें याप्रमाणें-स्तवन केलेले आहे. यामधल्या कांहीं कांही कल्पना कविकल्पकतेला अनुरूप अशा आहेत. यामध्यें रामदासांचा नेहमीचा वेदांतही फारसा आला नाहीं; किंवा नैतिक व्यावहारिक उपदेशही फारसा दृष्टीस पडत नाहीं. तर यांत कविप्रतिभेनें केलेले सृष्टीतत्त्वांचें निरपेक्ष वर्णन आहे. यामुळे काव्यमय कवितेच्या तोडीला बसविण्यास योग्य अशा या दशकांतल्या पुष्कळ कविता आहेत. यामुळे हा सर्व दशक वाचनीय झालेला आहे.
{{gap}}पहिल्या समासांत वाल्मीकी कवीचें स्तुतीपर नमन आहे. रामदासाचा प्रिय देव राम याचें चरित्र गाणारा वाल्मीकी कवी महाभारताच्या कर्त्या व्यास कवीपेक्षां रामदासाला जास्त सन्मानार्ह वाटावा हें स्वाभाविक आहे. या समासांत वाल्मीकी ऋषि प्रथमतः वाल्ह्या कोळी असून तपोबलानें वाल्मीकी ऋषी झाला. त्यानें रामचरित्र रामाच्या बालपणीच कसे पुरे केलें, तो तप करीत असतांना त्याच्या आसनावर मुंग्यांनीं वारुळ केल्यामुळे त्याला वाल्मीकी असें नांव कसें पड़लें, वाल्मीकी रामनामानें पापापासून कसा तरला वगैरे सर्व दंतकथा या समासांत रामदासांनी एकत्र गोंविल्या आहेत.
{{gap}}दुसऱ्या समासांत सूर्याची स्तुति आहे. त्यांत सूर्यप्रकाशावर सर्व जगाचे व्यवहार कसे अवलंबून आहेत हे चांगल्या तऱ्हेनें सांगितले आहे. त्याचप्रमाणें रामाचा वंश सूर्यापासून झाला आहे या पुराणांतील दंतकथेचाही उल्लेख केला आहे.
{{gap}}तिसऱ्या समासांत पृथ्वीचें स्तवन केले आहे. सर्व प्राणिमात्राचा आधार पृथ्वीच होय; पृथ्वीवरच माणसें 'गड कोट पुरे पट्टणें' करतात; पृथ्वीवर सर्व पर्वत समुद्र व द-या खोरीं असतात, पृथ्वीपासून सर्व धातु--<noinclude></noinclude> f9ma5nglodh8z9dx6y2x1kdskmtibea पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६५ 104 85719 230311 181885 2026-05-22T12:32:57Z JayashreeVI 4058 230311 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|६०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>मनुष्यास मिळतात; पृथ्वीलाच 'बहुरत्ना वसुंधरा' असें अन्वर्थकपणें ह्यणतात; 'मी-माझें करणारे' सर्व अभिमानी पुरुष यांचा जन्मापासून मरणापर्यंत सर्व व्यवहार पृथ्वीवरच होतो; इतका पृथ्वीचा महिमा आहे हें रामदासांनी या समासांत दाखविले आहे.
{{gap}}चवथ्या समासांत पाण्याची स्तुति केली आहे. पृथ्वीवर समुद्र, नद्या, सरोवरें, झरें, पाझर अशा नानारूपानें सर्वत्र पाणी आहे; सर्व द्रवरूप पदार्थात पाणीच आहे; मुक्ताफळाचें पाणी; रत्नाचें पाणी व शस्त्रांचें पाणी (येथे पाणी शब्दांच्या संदिग्धपणाकडे दुर्लक्ष झाले आहे) हें पाण्याचेंच रूप आहे वगैरे तऱ्हेचे पाण्याचे प्रकार वर्णिले आहेत. {{gap}पांचव्या समासांत अग्नीचें स्तवन केले आहे. जठराग्नि, वडवाग्नि वगैरे अग्नीचे प्रकार येथे सांगितले आहेत; व त्यांचें {{block center|<poem>'अंत्यजगृहींचा अग्नि आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला'| सकळ गृहीं पवित्र झाला । वैश्वानरू || अग्निहोत्र नाना याग । अग्निकरितां होतां सांग | अग्नि तृप्त होतां मग । प्रसन्न होय ।</poem>}} {{gap}}या तऱ्हेनें वर्णन केले आहे. {{gap}}साहाव्या समासांत वायूची प्रार्थना केली आहे व त्यांत वायूचा पुत्र हनुमान ही कथा देऊन हनुमानाच्या पराक्रमाचें वर्णन केले आहे.
{{gap}}सातव्या समासांत महाभूतांचें मूळ अन्तरात्मा होय असे सांगून तो अन्तरात्मा सर्वाचें ठायीं आहे व तो पुरुषप्रकृती या जोडीनें प्रकट होतो असे सांगितले आहे.
{{gap}}आठ, नऊ व दहा हे समास पुनः नेहमींच्या वेदांती विचारांनीं भरलेले असून पंचमहाभूतांची उत्पत्ती आत्म्यापासून कशी झाली; या जगांत निरनिराळे ऋतु, दिवसरात्र वगैरे व्यवस्था कशा अस्तित्वांत आल्या व या सर्व व्यवस्थेचें मूळ सर्वशक्तिमान्, सर्वज्ञ असा अन्तरात्मा कसा आहे याचें विवेचन करून हा सोळावा दशक संपविला आहे.
{{gap}}सतरावा दशक पुनः वेदांतपर आहे. पहिल्या तीन समासांत परब्रह्म व त्याच्या मायेनें उत्पन्न झालेले भेद व भेदानें भरलेला संसार याचें वर्णन--<noinclude></noinclude> ngsxsli517zknn81s3rhiteo5d727hx 230312 230311 2026-05-22T12:34:33Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230312 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|६०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>मनुष्यास मिळतात; पृथ्वीलाच 'बहुरत्ना वसुंधरा' असें अन्वर्थकपणें ह्यणतात; 'मी-माझें करणारे' सर्व अभिमानी पुरुष यांचा जन्मापासून मरणापर्यंत सर्व व्यवहार पृथ्वीवरच होतो; इतका पृथ्वीचा महिमा आहे हें रामदासांनी या समासांत दाखविले आहे.
{{gap}}चवथ्या समासांत पाण्याची स्तुति केली आहे. पृथ्वीवर समुद्र, नद्या, सरोवरें, झरें, पाझर अशा नानारूपानें सर्वत्र पाणी आहे; सर्व द्रवरूप पदार्थात पाणीच आहे; मुक्ताफळाचें पाणी; रत्नाचें पाणी व शस्त्रांचें पाणी (येथे पाणी शब्दांच्या संदिग्धपणाकडे दुर्लक्ष झाले आहे) हें पाण्याचेंच रूप आहे वगैरे तऱ्हेचे पाण्याचे प्रकार वर्णिले आहेत. {{gap}पांचव्या समासांत अग्नीचें स्तवन केले आहे. जठराग्नि, वडवाग्नि वगैरे अग्नीचे प्रकार येथे सांगितले आहेत; व त्यांचें {{block center|<poem>'अंत्यजगृहींचा अग्नि आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला'| सकळ गृहीं पवित्र झाला । वैश्वानरू || अग्निहोत्र नाना याग । अग्निकरितां होतां सांग | अग्नि तृप्त होतां मग । प्रसन्न होय ।</poem>}} {{gap}}या तऱ्हेनें वर्णन केले आहे.
{{gap}}साहाव्या समासांत वायूची प्रार्थना केली आहे व त्यांत वायूचा पुत्र हनुमान ही कथा देऊन हनुमानाच्या पराक्रमाचें वर्णन केले आहे.
{{gap}}सातव्या समासांत महाभूतांचें मूळ अन्तरात्मा होय असे सांगून तो अन्तरात्मा सर्वाचें ठायीं आहे व तो पुरुषप्रकृती या जोडीनें प्रकट होतो असे सांगितले आहे.
{{gap}}आठ, नऊ व दहा हे समास पुनः नेहमींच्या वेदांती विचारांनीं भरलेले असून पंचमहाभूतांची उत्पत्ती आत्म्यापासून कशी झाली; या जगांत निरनिराळे ऋतु, दिवसरात्र वगैरे व्यवस्था कशा अस्तित्वांत आल्या व या सर्व व्यवस्थेचें मूळ सर्वशक्तिमान्, सर्वज्ञ असा अन्तरात्मा कसा आहे याचें विवेचन करून हा सोळावा दशक संपविला आहे.
{{gap}}सतरावा दशक पुनः वेदांतपर आहे. पहिल्या तीन समासांत परब्रह्म व त्याच्या मायेनें उत्पन्न झालेले भेद व भेदानें भरलेला संसार याचें वर्णन--<noinclude></noinclude> 6gt5jqcqva9ib44xl57p51psjsz8r8u पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६६ 104 85720 230315 181886 2026-05-23T05:32:06Z JayashreeVI 4058 230315 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६१}} {{rule}}</noinclude>केले आहे. चवथ्या समासांत ज्ञाता व तें ज्ञान दुसऱ्यास सांगणारा यांचें गौरव केले आहे.
{{gap}}मूळ एका स्वरापासून 'सारिगमपघनिधसा' हें स्वरसप्तक बनले व स्वरामध्यें तार, मंद्र, घोर वगैरे भेद झाले, त्याचप्रमाणें परब्रह्माची गोष्ट आहे; मनुष्य एकांतांत असला व एकाग्र चित्त करून बसला म्हणजे त्याला 'सोहं सोहं ' चा भास आपोआप होतो; याप्रमाणे साहजिक क्रियांनीं सुद्धां परमात्मप्राप्ति होते; मात्र त्याला ज्ञान पाहिजे; नाहीं तर घरांत पुरलेलें धन असून त्या गोष्टीच्या अज्ञानामुळें मनुष्य दारिद्य भोगतो, त्याप्रमाणें आत्मा आपल्याजवळच असतांना मनुष्य दुःख क्लेश भोगतो;इत्यादि निरूपण पांचव्या समासांत केले आहे.
{{gap}}सहाव्या समासांत दासबोधाच्या दुसऱ्या अर्ध्यात क्वचित् दृग्गोचर होणाऱ्या मानवी आयुष्याच्या दुःखमय स्थितीचें वर्णन आहे; जन्मापासून मरणापर्यंत कशा नाना यातना व नाना संकटें मनुष्यास भोगावी लागतात याचें भडक रंगांत चित्र काढले आहे.
{{gap}}सातव्या समासांत पुनः व्यावहारिक उपदेशाच्या पालुपदावर रामदास आले आहेत व या समासाचा प्रारंभ एका सुंदर उपमेनें केला आहे. ज्या प्रमाणे पाणी निवळ असतें व तें नाना वल्लींमध्यें जाते व त्या वल्लीच्या स्वभावाप्रमाणें तीक्ष्ण, कडवट, गोड वगैरे रुचि त्याला येते त्याप्रमाणें आत्मा, देहसंगानें विकार पावतो. याकरितांच मनुष्यानें सत्संगति धरावी म्हणजे त्याला सद्गुण लाभतात. यावरून मनुष्याचें हितानहित त्याच्या कृतीवरच अवलंबून आहे; मनुष्य आपलाच शत्रु होईल किंवा आपला मित्र होईल म्हणून खालीलप्रमाणें मनुष्यानें वागले पाहिजे. {{block center|<poem>बाळपण तारुण्य आपलें । वृद्धपणीं प्रचीतीस आलें । ऐसे जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणे एकें ।। देहें जैसे केले तैसें होतें । यत्न केल्या कार्य साधतें । तरी मग कष्टावें तें । काय निमित्त ॥</poem>}} {{gap}}आठव्या व नवव्या समासांमध्ये फारच द्विरुक्ति झाली आहे. इतक्या एका पुढे एक असलेल्या समासांत इतकी द्विरुक्ति व एकाच विषयाची-- "<noinclude></noinclude> cd26yylh3yoq0hr6ubgjabop0wxavps 230316 230315 2026-05-23T05:32:32Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230316 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६१}} {{rule}}</noinclude>केले आहे. चवथ्या समासांत ज्ञाता व तें ज्ञान दुसऱ्यास सांगणारा यांचें गौरव केले आहे.
{{gap}}मूळ एका स्वरापासून 'सारिगमपघनिधसा' हें स्वरसप्तक बनले व स्वरामध्यें तार, मंद्र, घोर वगैरे भेद झाले, त्याचप्रमाणें परब्रह्माची गोष्ट आहे; मनुष्य एकांतांत असला व एकाग्र चित्त करून बसला म्हणजे त्याला 'सोहं सोहं ' चा भास आपोआप होतो; याप्रमाणे साहजिक क्रियांनीं सुद्धां परमात्मप्राप्ति होते; मात्र त्याला ज्ञान पाहिजे; नाहीं तर घरांत पुरलेलें धन असून त्या गोष्टीच्या अज्ञानामुळें मनुष्य दारिद्य भोगतो, त्याप्रमाणें आत्मा आपल्याजवळच असतांना मनुष्य दुःख क्लेश भोगतो;इत्यादि निरूपण पांचव्या समासांत केले आहे.
{{gap}}सहाव्या समासांत दासबोधाच्या दुसऱ्या अर्ध्यात क्वचित् दृग्गोचर होणाऱ्या मानवी आयुष्याच्या दुःखमय स्थितीचें वर्णन आहे; जन्मापासून मरणापर्यंत कशा नाना यातना व नाना संकटें मनुष्यास भोगावी लागतात याचें भडक रंगांत चित्र काढले आहे.
{{gap}}सातव्या समासांत पुनः व्यावहारिक उपदेशाच्या पालुपदावर रामदास आले आहेत व या समासाचा प्रारंभ एका सुंदर उपमेनें केला आहे. ज्या प्रमाणे पाणी निवळ असतें व तें नाना वल्लींमध्यें जाते व त्या वल्लीच्या स्वभावाप्रमाणें तीक्ष्ण, कडवट, गोड वगैरे रुचि त्याला येते त्याप्रमाणें आत्मा, देहसंगानें विकार पावतो. याकरितांच मनुष्यानें सत्संगति धरावी म्हणजे त्याला सद्गुण लाभतात. यावरून मनुष्याचें हितानहित त्याच्या कृतीवरच अवलंबून आहे; मनुष्य आपलाच शत्रु होईल किंवा आपला मित्र होईल म्हणून खालीलप्रमाणें मनुष्यानें वागले पाहिजे. {{block center|<poem>बाळपण तारुण्य आपलें । वृद्धपणीं प्रचीतीस आलें । ऐसे जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणे एकें ।। देहें जैसे केले तैसें होतें । यत्न केल्या कार्य साधतें । तरी मग कष्टावें तें । काय निमित्त ॥</poem>}} {{gap}}आठव्या व नवव्या समासांमध्ये फारच द्विरुक्ति झाली आहे. इतक्या एका पुढे एक असलेल्या समासांत इतकी द्विरुक्ति व एकाच विषयाची-- "<noinclude></noinclude> qz35c4780h996qwealk724eg98h76da पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६७ 104 85721 230317 181887 2026-05-23T05:45:10Z JayashreeVI 4058 230317 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|६२|सज्जनगड व समर्थ रामदास.}} {{rule}}</noinclude>गुंतागुंत पूर्वीच्या समासांत दिसून येत नाहीं. या दोन समासांत रामदासांनीं वेदांती पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार प्रकारच्या देहांच्या अवयवांचें वर्णन केले आहे. स्थूल देह पांच पांच स्वरूपाच्या पंचमहाभूतांनीं झाला आहे; अन्तःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार मिळून अन्तःकरणपंचक, पंचप्राण; पांच ज्ञानेंद्रियें; पांच कर्मेन्द्रिय व शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पांच विषयपंचक, अशा पंचवीसां मिळून सूक्ष्म देह झाला आहे. कारणदेह अज्ञानानें झाला आहे; व महाकारणदेह ज्ञानानें झाला आहे; व या देहाच्या निरासानें जें विशेष ज्ञान होतें तेंच परब्रह्म होय, असें या दोन समासांत निरूपण केले आहे. दहाव्या समासांत रामदासांनी ज्ञान मिळविण्याकरितां सत्संगति धरावी व उत्तम गुण अंगीं आणावे असा उपदेश करून दशक संपविला आहे.
{{gap}}अठरावे दशकाच्या पहिल्या समासांत निरनिराळ्या देवांच्या स्तुतीनें प्रारंभ करून शेवटी सर्व देवांचा देवेश्वर म्हणजे अंतरात्माच केवळ आहे व त्याच्याच निष्ठेनें मानव भवसागर तरून जातात असे सांगितलें आहे.
{{gap}}दुसऱ्या समासांत उत्तम पुरुषलक्षणाप्रमाणे जाणत्या माणसाचें सविस्तर वर्णन केलें आहे, त्यांत व्यावहारिक उपदेशाचा भाग पुष्कळ आहे व शेवटीं खरा जाणता म्हणजे अन्तरात्माच होय असें सांगून त्याची भक्ति करण्याचा उपदेश केला आहे.
{{gap}}तिसऱ्या व चवथ्या समासाचा विषय एकच आहे. त्यांत मनुष्य देहाची महति वर्णन केली आहे. मनुष्यदेह दुर्लभ आहे; त्या देहाकरितांच सर्वव्याप मनुष्यांना करावा लागतो; देहामुळेच मनुष्याच्या हातून कांहीं तरी कर्तबगारी होते; म्हणून मनुष्यानें सर्व प्रकारचे उत्तम गुण या देहांत असतांना मिळवावे तरच देहाचें सार्थक केल्यासारखे होईल असें प्रतिपादन केलें आहे.
{{gap}}पाचव्या समासांत सार आणि असार यांतला भेद ओळखून तदनुरूप वर्तन करावें म्हणजे मनुष्याला समाधान प्राप्त होतें, असें सांगितलें आहे. अफजूलखानाचा वध करून महाराज श्रीसमर्थांच्या दर्शनास आले<noinclude></noinclude> 190xtu2jn5mlbq2vfkkbgy0wf6u8u57 230318 230317 2026-05-23T05:45:47Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230318 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|६२|सज्जनगड व समर्थ रामदास.}} {{rule}}</noinclude>गुंतागुंत पूर्वीच्या समासांत दिसून येत नाहीं. या दोन समासांत रामदासांनीं वेदांती पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार प्रकारच्या देहांच्या अवयवांचें वर्णन केले आहे. स्थूल देह पांच पांच स्वरूपाच्या पंचमहाभूतांनीं झाला आहे; अन्तःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार मिळून अन्तःकरणपंचक, पंचप्राण; पांच ज्ञानेंद्रियें; पांच कर्मेन्द्रिय व शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पांच विषयपंचक, अशा पंचवीसां मिळून सूक्ष्म देह झाला आहे. कारणदेह अज्ञानानें झाला आहे; व महाकारणदेह ज्ञानानें झाला आहे; व या देहाच्या निरासानें जें विशेष ज्ञान होतें तेंच परब्रह्म होय, असें या दोन समासांत निरूपण केले आहे. दहाव्या समासांत रामदासांनी ज्ञान मिळविण्याकरितां सत्संगति धरावी व उत्तम गुण अंगीं आणावे असा उपदेश करून दशक संपविला आहे.
{{gap}}अठरावे दशकाच्या पहिल्या समासांत निरनिराळ्या देवांच्या स्तुतीनें प्रारंभ करून शेवटी सर्व देवांचा देवेश्वर म्हणजे अंतरात्माच केवळ आहे व त्याच्याच निष्ठेनें मानव भवसागर तरून जातात असे सांगितलें आहे.
{{gap}}दुसऱ्या समासांत उत्तम पुरुषलक्षणाप्रमाणे जाणत्या माणसाचें सविस्तर वर्णन केलें आहे, त्यांत व्यावहारिक उपदेशाचा भाग पुष्कळ आहे व शेवटीं खरा जाणता म्हणजे अन्तरात्माच होय असें सांगून त्याची भक्ति करण्याचा उपदेश केला आहे.
{{gap}}तिसऱ्या व चवथ्या समासाचा विषय एकच आहे. त्यांत मनुष्य देहाची महति वर्णन केली आहे. मनुष्यदेह दुर्लभ आहे; त्या देहाकरितांच सर्वव्याप मनुष्यांना करावा लागतो; देहामुळेच मनुष्याच्या हातून कांहीं तरी कर्तबगारी होते; म्हणून मनुष्यानें सर्व प्रकारचे उत्तम गुण या देहांत असतांना मिळवावे तरच देहाचें सार्थक केल्यासारखे होईल असें प्रतिपादन केलें आहे.
{{gap}}पाचव्या समासांत सार आणि असार यांतला भेद ओळखून तदनुरूप वर्तन करावें म्हणजे मनुष्याला समाधान प्राप्त होतें, असें सांगितलें आहे. अफजूलखानाचा वध करून महाराज श्रीसमर्थांच्या दर्शनास आले<noinclude></noinclude> as7i998pivkn4enrw6czo8p7i9w9gx8 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६८ 104 85722 230319 181888 2026-05-23T06:01:26Z JayashreeVI 4058 230319 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६३}} {{rule}}</noinclude>असतां हा सहावा समास सांगितला असे म्हणतात. हा समास सर्वच येथे उतरून घेणें बरें. भवानी देवी, राजकारण व धर्मस्थापना वगैरेंचा उल्लेख विशेष ध्यानांत ठेवण्यासारखा आहे यांत शंका नाहीं. {{block center|<poem>नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंगारणें । विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंगारिजे || शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केलें सज्ज | अंतरीं नसतां चातुर्य बीज । कदापि शोभा न पाविजे ॥ तुंद हेंकाड कठोरवचनी । अखंड तोले साभिमानीं । न्याय नीति अंतःकरणीं । घेणार नाहीं ॥ तरी शीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा । राजकारणें संवादा । मिळोंच नेणें ॥ ऐसे लौंद बेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।। पापी अपस्मार जनीं । राक्षस जाणावे ॥ समयासारिखा समय येइना । नेम सहसा चालेना । नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें । हटनिग्रहीं न पडावें । विवेकी पुरुषे ।। बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडेल तट । कोणी ऐकाचा सेवट । झाला पाहिजे ॥ बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजा भवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य करणें ।। अखंडचि सावधाना । बहुत काय करावी सूचना । परंतु कांहीं एक अनुमाना । आणिलें पाहिजे ॥ समर्थापाशीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचें माजलें बंड | याकारणें अखंड । सावधान असावें ॥</poem>}}<noinclude></noinclude> nt32uq4ye5nsterxezjqanhhdbx7ewo 230320 230319 2026-05-23T06:02:01Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230320 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६३}} {{rule}}</noinclude>असतां हा सहावा समास सांगितला असे म्हणतात. हा समास सर्वच येथे उतरून घेणें बरें. भवानी देवी, राजकारण व धर्मस्थापना वगैरेंचा उल्लेख विशेष ध्यानांत ठेवण्यासारखा आहे यांत शंका नाहीं. {{block center|<poem>नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंगारणें । विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंगारिजे || शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केलें सज्ज | अंतरीं नसतां चातुर्य बीज । कदापि शोभा न पाविजे ॥ तुंद हेंकाड कठोरवचनी । अखंड तोले साभिमानीं । न्याय नीति अंतःकरणीं । घेणार नाहीं ॥ तरी शीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा । राजकारणें संवादा । मिळोंच नेणें ॥ ऐसे लौंद बेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।। पापी अपस्मार जनीं । राक्षस जाणावे ॥ समयासारिखा समय येइना । नेम सहसा चालेना । नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें । हटनिग्रहीं न पडावें । विवेकी पुरुषे ।। बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडेल तट । कोणी ऐकाचा सेवट । झाला पाहिजे ॥ बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजा भवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य करणें ।। अखंडचि सावधाना । बहुत काय करावी सूचना । परंतु कांहीं एक अनुमाना । आणिलें पाहिजे ॥ समर्थापाशीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचें माजलें बंड | याकारणें अखंड । सावधान असावें ॥</poem>}}<noinclude></noinclude> p9lqz5wc3ltz26dkl81brp8rtgtum58 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६९ 104 85723 230321 181889 2026-05-23T06:18:54Z JayashreeVI 4058 230321 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|६४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>सकळकर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकार | तया पुरुषाचा विचार । विरळा जाणे ॥ न्याय नीति विवेक विचार | नाना प्रसंग प्रकार । परीक्षणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ महायत्न सावधपणें । समयीं धारिष्ट धरणें । अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्वराचे ॥ यश कीर्ति प्रताप महिमा | उत्तम गुणांसि नाहीं सीमा | नाहीं दुसरी उपमा । देणें ईश्वराचें ॥ देव ब्राह्मण आचारविचार | कितीक जनास आधार । सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ इहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणें राहणें । बहुतजनाचें साहाणें । देणें ईश्वराचें ॥ देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहणें । बहु जनांस पाळणें । देणें ईश्वराचें ॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणें ईश्वराचें ॥ उत्तम गुणाचा ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मस्थापना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचें ॥ सकल गुणांमध्ये सार । तजविजा विवेक विचार । जेणें पाविजे पैलपार | अरत्रपरत्रींचा ||</poem>}} {{gap}}सातव्या समासांत मनुष्याच्या लोभी, आळशी, करंट्या स्वभावाचें वर्णन असून श्रमावांचून कांहींही होणार नाही असे प्रतिपादन केले आहे. {{block center|<poem>जनाचा लालुची स्वभाव | आरंभींच म्हणती देव । म्हणजे मजला कांहीं देईल देव । ऐशी वासना ॥ कांहीं भक्ति केली नसतां । आणि इच्छिती प्रसन्नता । जैसे कांहींच सेवा न करितां । स्वामीस मागती ॥ कष्टेंविण फळ नाहीं । कष्टाविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं !</poem>}}<noinclude></noinclude> l7guhk9nkz93hy0r2atu8eilfjr8rq3 230322 230321 2026-05-23T06:19:27Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230322 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|६४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>सकळकर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकार | तया पुरुषाचा विचार । विरळा जाणे ॥ न्याय नीति विवेक विचार | नाना प्रसंग प्रकार । परीक्षणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ महायत्न सावधपणें । समयीं धारिष्ट धरणें । अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्वराचे ॥ यश कीर्ति प्रताप महिमा | उत्तम गुणांसि नाहीं सीमा | नाहीं दुसरी उपमा । देणें ईश्वराचें ॥ देव ब्राह्मण आचारविचार | कितीक जनास आधार । सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ इहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणें राहणें । बहुतजनाचें साहाणें । देणें ईश्वराचें ॥ देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहणें । बहु जनांस पाळणें । देणें ईश्वराचें ॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणें ईश्वराचें ॥ उत्तम गुणाचा ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मस्थापना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचें ॥ सकल गुणांमध्ये सार । तजविजा विवेक विचार । जेणें पाविजे पैलपार | अरत्रपरत्रींचा ||</poem>}} {{gap}}सातव्या समासांत मनुष्याच्या लोभी, आळशी, करंट्या स्वभावाचें वर्णन असून श्रमावांचून कांहींही होणार नाही असे प्रतिपादन केले आहे. {{block center|<poem>जनाचा लालुची स्वभाव | आरंभींच म्हणती देव । म्हणजे मजला कांहीं देईल देव । ऐशी वासना ॥ कांहीं भक्ति केली नसतां । आणि इच्छिती प्रसन्नता । जैसे कांहींच सेवा न करितां । स्वामीस मागती ॥ कष्टेंविण फळ नाहीं । कष्टाविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं !</poem>}}<noinclude></noinclude> a6gjtqks8vl5an9t70tcn6evhcysbor पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२ 104 103288 230308 229289 2026-05-22T12:21:18Z QueerEcofeminist 918 प्रमाणित 230308 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>

{{rule}}{{rule}} {{center|मुद्रक - रा. '''चिंतामण सखाराम देवळे''', मुंबई वैभव प्रेस, सर्व्हेट्स
ऑफ् इंडिया सोसायटीज् बिल्डिंग, सॅढर्स्ट रोड, गिरगांव - '''मुंबई'''.

{{rule|5em}}
प्रकाशक, '''सौ. यशोदाबाई भट''', भाई जिवनजीची गल्ली, ठाकुरद्वार, मुंबई.}} {{rule}}{{rule}}

{{nop}}<noinclude></noinclude> dlnqvlbyf6nvxyp1fh16nc1n19r1u9c पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१ 104 110129 230305 229287 2026-05-22T12:21:06Z QueerEcofeminist 918 प्रमाणित 230305 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>

{{center|{{xxxx-larger|'''आर्य-स्त्री-रत्ने.'''}}}}

{{center|लेखिका
{{x-larger|'''सो. यशोदाबाई भट.'''}}
'शिक्षणाच्या प्रभावानेंच'
या पुस्तकाची कर्त्री.}}
{{rule|5em}}
{{center|मुंबई.}}
{{rule|4em}}
{{center|सन १९१७.}}{{nop}}<noinclude></noinclude> gga6xmn0z3xxx0gwmdbwgthjeeba63z पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११० 104 110361 230301 230023 2026-05-22T12:11:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230301 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>तरी गणितशास्त्राचे विषय मुळी मानवी मनाने संवेदनांस दिलेले असल्यामुळे गणिताचे सिद्धांत सर्व पदार्थमात्राला लागू आहेत.
{{gap}}याच्या पुढल्या प्रश्नाच्या उत्तराकरितां कँटने ज्ञानाचे जास्त पृथक्करण केले आहे. आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्या विस्कळीत कल्पना नव्हेत. ज्ञान हे दोन कल्पनांच्या संयोगाने होते, म्हणजे ज्ञान हे विधानाच्या योगें होतें. आतां ह्यूमने म्हटल्याप्रमाणे संवेदना तर विस्कळीत व एकापासून एक दूर अशा असतात, न्यांत संबंध दिसून येत नाही. सर्व ज्ञान तर संबंधमय असते. तेव्हां ज्ञानांत हे संबंध कसे उत्पन्न होतात? तर बुद्धि आपल्या काही स्वयंसिद्ध कल्पनांनी हे संबंध उत्पन्न करते व ज्या अर्थी विधाने बुद्धीने केली जातात त्या अर्थी तर्कशास्त्र ने केलेल्या विधानांच्या वर्गीकरणाकडे पाहिले म्हणजे ज्ञानामध्ये बुद्धीचा अंश किती हे तेव्हांच कळून येईल. कँटनें विधानाच्या वर्गीकरणावरून व पृथक्करणावरून खालील कल्पना ज्ञानामध्ये अन्तर्भूत होतात असे काढले आहे.  {| |+ |- | संख्येची कल्पना || १ एकत्व, बहुत्व व एकूणत्व |- | गुणाची कल्पना || १ अस्तित्व, नास्तित्व व आस्तित्वनास्तित्व |- | संबंधाची कल्पना || १ पदार्थांची शाश्वतता, २ कार्यकारणभाव ३ अन्योन्याश्रयभाव. |- | संभवनीयतेची कल्पना || २ शक्यता व अशक्यता, २ प्रत्यक्षता, अप्रत्यक्षता ३ अवश्यकता व संभवनीयता |}  {{gap}}विस्कळीत संवेदनांना ज्ञानात्मक स्वरूप येण्यास या सर्व कल्पना अवश्यक आहेत. व या विशिष्ट कल्पनांशिवाय आणखी सर्व ज्ञानांत एक सामान्य कल्पना अन्तर्भत झालेली असते; ती कल्पना म्हणजे ज्ञात्याची होय. सर्व संवेदनाचे एकीकरण व्हावयास या सर्व कल्पना मी अनुभवीत आहे अशी आत्म्याची जाणीव लागते. त्याखेरीज संबद्ध असें ज्ञानच शक्य नाही. तरी आतां पूर्वीच्या विवेचनाचा संग्रह करून मानवी ज्ञानाचे अवयव कोणते ठरतात ते पाहू या.
{{gap}}ज्ञान होण्यास प्रथमतः संवेदना पाहिजेत हे उघड आहे. संवेदनां-<noinclude>{{center|१०४}}</noinclude> o2mbdlsghbsg7cl05k8eh65fkwcur4q पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१११ 104 110362 230303 230024 2026-05-22T12:18:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230303 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कँट'''}}</noinclude>खेरीज ज्ञानाला प्रारंभच होणार नाही. तेव्हां मानवी ज्ञानाचे पहिले अग संवेदना होत; पण या संवेदना अवकाश व काल यांखेरीज शक्य नाहीत; म्हणून अवकाश व काल हीही ज्ञानाची अंगें होत. शिवाय ज्ञानाला एकत्व किंवा संबद्धत्व आणणाऱ्या कल्पना म्हणजे संख्या, गुण, संबंध व संभवनीयता या होत व या सर्वांच्या मूळाशी आत्म्याच्या जाणीवेची कल्पना. कोणतेही ज्ञान तुम्ही घ्या; त्यांत या सर्व अंगांचा अन्तर्भाव झालेला आहे असे आपल्यास दिसून येईल. एका दाखल्याने हे स्पष्ट करता येईल. समजा एखादा मनुष्य गाढ निद्रेतून जागा झाला तर प्रथमतः त्याच्या मनावर त्याच्या इंद्रियांकडून संवेदनांचा जणू काही मारा होईल, या सर्व संवेदनांचा त्याच्या मनांत घोटाळा माजलेला असेल. मला संवेदना होत आहेत येवढेच आधी त्याला कळेल. व बुद्धीच्या व्यापाराच्या योगे या सर्व विस्कळीत व म्हणूनच संदिग्ध संवेदनांचे बुद्धीने दिलेल्या स्वयंसिद्ध कल्पनांनुरूप वर्गीकरण होईल व त्या संवेदनांना स्पष्ट व सविकल्प ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होईल. हे सर्व परिवर्तन मानवी मनाला न कळत अशा तऱ्हेने मनांत होत असते व मगच मानवी ज्ञान तयार होते. म्हणजे संवेदनारूपी ज्ञानाच्या कच्च्या मालावर बुद्धीचे व्यापार घडून ज्ञानरूपी पक्का माल तयार होतो असें उपमेने सांगतां येते.
{{gap}}थोडक्यांत कँटची ज्ञानमीमांसा वरील तऱ्हेची आहे. त्याने संवेदनावादी व विवेकवादी ह्या दोघां तत्वज्ञांची ज्ञानमीमांसा कशी एकतर्फी व म्हणून चुकीची आहे हे आपल्या नव्या परीक्षणात्मक तत्वज्ञानांत दाखविलें आहे. कँटच्या मताप्रमाणे मानवी ज्ञानाला खालील गोष्टी अवश्यक आहेत.
{{gap}}६ संवेदना.
{{gap}}२ अवकाश व काल.
{{gap}}३ संख्या, परिमाण, भावरूपी व अभावरूपी गुण, कार्यकारणभाव, अन्योन्याश्रयभाव, पदार्थाचे अविनाशित्व व शक्याशक्यता वगैरे बारा स्वसंसिद्ध कल्पना.
{{gap}}४ सर्व ज्ञानाला एकसूत्रता आणणारी आत्म्याची जाणीव.{{nop}}<noinclude>{{center|१०५}}</noinclude> 8tmymtekwwskoziwq06xc08cwimko1i पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११२ 104 110363 230306 230025 2026-05-22T12:21:09Z कल्पनाशक्ती 3813 230306 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>{{gap}}वर दिल्याप्रमाणे थोडक्यांत कँटची मानवी ज्ञानाची मीमांसा आहे. तिचा विशेष हा होय की, संवेदनावादी व विवेकवादी या दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञान्यांच्या मतांतील सत्याच्या अंशाचा अंतर्भाव कँटने आपल्या मीमांसेंत केला आहे. संवेदना व विवेक या दोन्हीहि शक्ति मानवी ज्ञानाला आवश्यक आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे. व या मीमांसेच्या योगाने त्याने आधिभौतिक शास्त्रांची शक्यता शाबीत केली आहे. आधिभौतिक शास्त्रे गणितशास्त्राप्रमाणे काही तत्वें स्वयंसिद्ध अशी धरतात व त्या तत्वांवरच सर्व आधिभौतिक शास्त्रे अवलंबून आहेत. पण ही तत्वे मानवी ज्ञानाला विवेकज्ञानमीमांसेंत अंतर्भूत झालेल्या कल्पनांच्या द्वारेंच होतात. उ० सर्व ज्ञेय पदार्थाना अवकाश, काल, संख्या व परिमाण हे गुण असतात व म्हणूनच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थ हे सावयव असून ते विभागतां येतात. आतां आधिभौतिक शास्त्रांतले हे गृहीत तत्त्व ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते हे उघड आहे. तसेच सर्व वाह्य ज्ञेय पदार्थाना कमीअधिक होणारे सांश गुण आहेत हे तत्त्व सुद्धा ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते. त्याप्रमाणेच प्रत्येक ज्ञेय वस्तु ही काही तरी कारणाचे कार्य असते हे तत्व सुद्धां ज्ञानाच्या अटीपासूनच निष्पन्न होते. तसेच बाप सृष्टि ज्या जड द्रव्याने बनलेली आहे तें जड तत्व अविनाशी आहे, त्याची जगांत नवी वाढ होत नाही किंवा त्याचा जगांत नाशही कधी होत नाही हे तत्व ज्ञानाच्या अटींतून निष्पन्न होते. सारांश, कटच्या मताने त्याची एकदां ज्ञानमीमांसा गृहीत केली की, आधिभौतिक शास्त्रांचे त्यायोगें समर्थन होतें व मची मानवी ज्ञानाबद्दलची व विशेषतः आधिभौतिक शास्त्राच्या शक्यतेची कुशंका नष्ट होते.
{{gap}}येथपर्यंत गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांची शक्यता शाबीत करून ह्यूमची चूक कँटने दाखवून दिली. त्याच्या पुस्तकाच्या पुढल्या भागांत मात्र ह्यूमचें व कॅटचे एकमत असून त्यांत त्याने विवेकवादी तत्वज्ञान्यांचे तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दलचे मत खोडून काढले आहे क अशेयवाद स्थापित केला आहे. विवेकवादी तत्वज्ञान्यांच्या मताने आप<noinclude>{{center|१०६}}</noinclude> 4g9i7mubqb8uwacbc97rk5p9xv7l1n1 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११३ 104 110364 230307 230026 2026-05-22T12:21:17Z कल्पनाशक्ती 3813 230307 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''कँट'''}}</noinclude>ल्याला तत्वज्ञान साध्य आहे. त्यांने मताप्रमाणे तत्वज्ञानाचे प्रश्न तीन. आत्म्याचे अस्तित्व व अमरत्व या बद्दलचा पहिला प्रश्न, सृष्टीचे यथार्थ व केवल स्वरूप याबद्दलचा दुसरा प्रश्न व परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा तिसरा प्रश्न. हे तिन्ही प्रश्न आपल्या केवल विवेकाने सोडवितां येतात, असें विवेकवादीपंथाचे मत होते. कँटने असे दाखवून दिले की, विवेकवादी यांच्या यासंबंधीच्या विवेचनांत घोडचुका आहेत. व या वस्तूंचे ज्ञान मानवी मनाला होणे शक्य नाही व म्हणून मानवी बुद्धीच्या द्वारे तरी हे पदार्थ अज्ञेय आहेत.
{{gap}}प्रथमतः आत्म्याच्या आस्तत्वाचा प्रश्न घ्या. आत्म्याची कल्पना आपल्या ज्ञान ला आवश्यक आहे हे कॅटला कबूल आहे सर्व ज्ञानांत 'ज्ञाता' व 'ज्ञेय' हा संबंध आवश्यक असतो व म्हणूनच आत्म्याची जाणीव हैं एक ज्ञानाचे आवश्यक अंग आहे, अस कँटने प्रतिपादन केले आहे. पण हे ज्ञान होण्यास आपल्याला संवेदना आवश्यक आहेत. संवेदना येतील तेव्हांच मला संवेदना भासतात असे ज्ञान होईल, सारांश, आत्म्याच्या जाणिवेचे ज्ञान हे सापेक्ष आहे. ते संवेदनांशी संलग्न आहे. म्हणज विषय व विषयी किंवा ज्ञेय व ज्ञाता, किंवा बाह्य पदार्थ व आत्मा या दुकल सापेक्ष आहेत; त्या दोन्ही वस्तूंचे एकसमयावच्छेदेंकरून ज्ञान होते. अर्थात् दोन्हीही कल्पना आपल्या ज्ञानांत अंतर्भूत आहेत असे ज्ञानाच्या पृथक्करणावरून आपल्याला कळते. पण या आत्म्याचे मूळ स्वरूप काय; त्याचे गुण कोणते, तो अमर आहे काय, तो शरीराखेरीज बाहेर यहूं शकतो काय ? वगैरे प्रश्नांचे उत्तर मिळणें शक्य नाही. कारण हे अतींद्रिय ज्ञानाचे प्रश्न झाले व असें अतींद्रियज्ञान आपल्याला होणे शक्य नाही. कारण ज्ञान मीमांसेवरूनच कळते की संवेदना किंवा इंद्रियद्वारा अनुभव हा आपल्या ज्ञानाला आवश्यक आहे. अर्थात् आपल्या मानवी बुद्धीला अतींद्रियज्ञान शक्य नाही. कारण ती बुद्धि इंद्रियसंवेदनांनी मर्यादित आहे. ती स्वतंत्र शक्ति नाही, ती न उत्पन्न करूं शकत नाही, तर संवेदना अनुभवल्यावर बुद्धि त्यावर संस्कार करूं शकते इतकेंच. पण मानवी ज्ञानाचा पाया<noinclude>{{center|१०७}}</noinclude> dn8qdq5rfkqgdexle0mdz4in3i1wg2i पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११४ 104 110365 230309 230027 2026-05-22T12:21:28Z कल्पनाशक्ती 3813 230309 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>संवेदना होय. व ह्यूमनें म्हटल्याप्रमाणे आत्म्याची आपल्याला संवेदना होत नाही. म्हणून तत्वज्ञानाचा हा भाग म्हणजे निवळ एक मानवी बुद्धीची घोडचूक होय. आपल्याला आत्मज्ञान नाही, म्हणून आत्म्याचें अमरत्व किंवा जडराहित्य किंवा अणुत्व वगैरे प्रश्न मानवी ज्ञानाच्या आटोक्याबाहेरचे आहेत.
{{gap}}बाह्य सृष्टीचे जे आपल्याला ज्ञान होतें तेंहि अर्थात् संवेदनात्मक असते म्हणून आपल्याला बाह्य सृष्टीचे केवल स्वरूप कळणे शक्य नाही. विवेकवादीपंथाने असें ज्ञान होते असे प्रतिपादन केले आहे खरे, पण संवेदनावादीपंथाने त्यांचे म्हणणे खोडून काढले आहे. कँटचे म्हणणे असे की, या परस्परविरोधी विधानांवरून हहि ज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ बाह्य सृष्टि ही मर्यादित आहे किंवा अमर्यादित आहे ह्यासंबंधी वाद आहे. दोन्ही विधाने प्रमाणाने सिद्ध करतां येतात. परंतु कँटचे मते आपल्याला बाह्य सृष्टीचें निश्चित ज्ञान होणे शक्य नाही. कारण अवकाश ही जर सृष्टिज्ञानाची एक आवश्यक अट आहे तर आपल्याला ह्य सृष्टीची मर्यादा संपली किंवा ती मर्यादा कींहि संपणार नाही असे म्हणता येत नाही. या दोन्ही स्थिति अतींद्रिय आहेत व आपल्या बुद्धीला अतींद्रियज्ञान होऊ शकत नाही. तसेंच बाह्य सृष्टि विभाज्य आहे किंवा अविभाज्य आहे, म्हणजे तिचे परमाणू आहेत किंवा नाहीत हे निश्चयाने सांगता येत नाही. कारण ही स्थिति अतींद्रिय आहे. असो.
{{gap}}आतां परमेश्वराची कल्पनाही अतीन्द्रिय आहे. म्हणूनच तो मानवी बुद्धीला अज्ञेय आहे. कारण परमेश्वर म्हणजे सर्वगुणसंपन्न व कारणरहित सृष्टीचे कारण होय. पण गुण हे आपल्याला संवेदनांनी कळतात तेव्हां सर्वगुणसंपन्नता कळणे शक्य नाही. कारण ती अतीन्द्रिय आहे. तसेच आपल्या बुद्धीला कारणरहित कारण कळणे शक्य नाही. कारण आपल्या बुद्धीला जें जें कळते त्याला त्याला कार्यकारणभाव लागू<noinclude>{{center|१०८}}</noinclude> tl13jlfdtu1pl4v7ed1ya3u1db4md75 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११५ 104 110366 230310 230028 2026-05-22T12:21:36Z कल्पनाशक्ती 3813 230310 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''कँट'''}}</noinclude>आहे. तेव्हां 'कारणरहित कारण' ही कल्पनाच मुळी बुद्धिदृष्टया विसंगत आहे. तेव्हां असा पदार्थ आपल्याला कळणारच नाही.
{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल विवेकवादी जी प्रमाणे पुढे आणतात तीही सदोष आहेत असें कँटने दाखविले आहे.
{{gap}}परमेश्वर पूर्ण किंवा सर्वगुणसंपन्न आहे. तेव्हां तो अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण जर त्याला अस्तित्व हा गुण नसेल तर तो सर्व. गुणसंपन्न होणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचे हे प्रमाण सदोष आहे. कारण येथे आपण कल्पनेवरून अस्तित्वाकडे जातो. 'पूर्ण पदार्थाची' कल्पना आपल्या अपूर्ण पदार्थाच्या कल्पनेवरून सुचते खरी; पण कल्पना म्हणजे खरी सृष्टि नव्हे. कल्पना जर खरी सृष्टि असती तर कविकल्पना किंवा स्वप्नकल्पना ख मानाव्या लागतील. मानवी बुद्धि खऱ्या खोट्याचा निर्णय संवेदनावरून करते व परमेश्वराची कल्पना तशी संवेद्य नाही. तेव्हां तिचे अस्तित्व सिद्ध करणे अशक्य आहे.
{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाच्या दुसऱ्या प्रमाणांचे विवेकवाद्यांनी असें विवेचन केले आहे. बाह्य जग व मानवी मन अस्तित्त्वांत आहेत यांना काही तरी कारण असलेच पाहिजे व ते कारण परमेश्वर होय. पण कॅटचे मते हे प्रमाणही सदोष आहे. यांत जे तत्व आधिभौतिक शास्त्राला व सेय पदार्थाना लागू आहे ते तत्व अतीन्द्रिय पदार्थाला लागू केले आहे. म्हणूनच सृष्टीचे कारण परमेश्वर तर परमेश्वराचे कारण काय असा जडवादी रोखठोक जबाब विवेकवाद्यांना विचारतात व मग विवकवादी निरुत्तर होतात. कारण विवेकवादी व जडवादी यांमध्ये फारसा फरक राहत नाही. जडवादी 'जडा' शी थांबतात तर विवेकवादी एक पायरी पुढे जातात येवढेच. पण त्या पायरीच्या पुढे काय हा प्रश्न राहतोच. म्हणूनच कॅटचे म्हणणे बुद्धीने हा प्रश्न सुटण्यासारखाच नाही.
{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाचे तिसरे प्रमाण म्हणजे सृष्टीच्या रचना चातुयांचे प्रसिद्ध प्रमाण होय. या प्रमाणाबद्दल कॅटला नेहेमी आदर वाटत असे; पण बुद्धिदृष्टया या प्रमाणावरून परमेश्वर 'सृष्टीचा विश्वकर्मा'<noinclude>{{center|१०९}}</noinclude> 6uns56xtjtrnb3cz6mpzrrvmjcqvsvx सदस्य चर्चा:Gunshilpa 3 110380 230313 2026-05-22T18:40:00Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 230313 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Gunshilpa}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ००:१०, २३ मे २०२६ (IST) p8hrbilhloiadt71usas0oppnn1nnpc सदस्य चर्चा:Gunshilp 3 110381 230314 2026-05-22T18:49:30Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 230314 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Gunshilp}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ००:१९, २३ मे २०२६ (IST) 5jfsp7h6lu9f7by9ysu5b0ctfmri6xk