विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.5
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०२
104
85866
230653
182060
2026-06-03T12:02:41Z
JayashreeVI
4058
230653
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९७}}
{{rule}}</noinclude>{{center|{{larger|१०}}}}
{{gap}}{{gap}}'''शि'''वाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध कशा प्रकारचा होता-म्हणजे रामदास हे शिवाजीचे स्फूर्तिदाते राजकारण गुरु होते किंवा निव्वळ गुरुमंत्र देणारे मोक्षगुरु होते, हा पहिला वादग्रस्त प्रश्न आहे व तो संबंध केव्हां घडला हा दुसरा वादग्रस्त प्रश्न आहे. पण पहिल्या प्रश्नाचा आस्तिकपक्षी निकाल केला म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा निर्विकार मनानें विचार करणे कठीण जाते. कारण मग शिवाजी व रामदास यांची भेट पूर्ववयांतच झाली असली पाहिजे असे मानण्याकडे मनाचा ओढा होतो; इतकेच नव्हे तर दुसऱ्या प्रश्नाच्या पुराव्याची ओढाताण करून व क्लिष्ट कल्पना काढून तो पहिल्या प्रश्नाच्या निकालाशी जुळता करून घेण्याचा मोह उत्पन्न होतो. म्हणून या दोन्ही प्रश्नांच्या समाधानकारक निकालाकरितां दुसऱ्या प्रश्नाची चर्चा आधी करणें इष्ट आहे. ती निर्विकार मनानें झाल्यावर मग पहिला प्रश्न सोडविण्याचें काम कठीण नाहीं. करितां रामदास व शिवाजी यांच्या प्रथमभेटीच्या कालाच्या प्रश्नाकडे वळू.
<br>{{gap}}रामदासाच्या शिष्यसांप्रदायाच्या श्रद्धाळू दृष्टीनेंच पहावयाचे असल्यास हा प्रश्न वादग्रस्तच नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं शिवाजीची व रामदासांची शिंगणवाडीस शके १५७१ विरोधीनाम संवत्सरे (सन १६४९) वैशाख शु० नवमी गुरुवार रोजीं भेट झाली व तेव्हांच त्यांनी शिवाजी महाराजांना त्रयोदशाक्षरी मंत्र दिला असे विधान केलें आहे. पण ऐतिहासिक दृष्टीनें हनुमानस्वामींची बखर असत्योक्ति व अतिशयोक्ति या दोषद्वयानें दूषित असल्यामुळे या निव्वळ सांप्रदायी पुराव्यावर भरंवसा ठेवून भेटीचा काल निश्चित आहे असें म्हणणे बरोबर नाहीं.
पण हा कालनिर्णय रामदास शिवाजीचा राजकारण गुरु होता या मतास अनुकूल असल्यामुळे सत्कार्योत्तेजक सभेचे उत्साही चिटणीस रा. देव व प्रसिद्ध इतिहास संशोधक रा. राजवाडे यानीं तो स्वीकारून त्या निर्णयाच्या पुष्टीकरितां ऐति--<noinclude>{{left|स...७}}</noinclude>
gykuwm4yiptvi5pw52pqwqy3cdjrirq
230654
230653
2026-06-03T12:03:28Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230654
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९७}}

{{gap}}रामदासाच्या शिष्यसांप्रदायाच्या श्रद्धाळू दृष्टीनेंच पहावयाचे असल्यास हा प्रश्न वादग्रस्तच नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं शिवाजीची व रामदासांची शिंगणवाडीस शके १५७१ विरोधीनाम संवत्सरे (सन १६४९) वैशाख शु० नवमी गुरुवार रोजीं भेट झाली व तेव्हांच त्यांनी शिवाजी महाराजांना त्रयोदशाक्षरी मंत्र दिला असे विधान केलें आहे. पण ऐतिहासिक दृष्टीनें हनुमानस्वामींची बखर असत्योक्ति व अतिशयोक्ति या दोषद्वयानें दूषित असल्यामुळे या निव्वळ सांप्रदायी पुराव्यावर भरंवसा ठेवून भेटीचा काल निश्चित आहे असें म्हणणे बरोबर नाहीं.
पण हा कालनिर्णय रामदास शिवाजीचा राजकारण गुरु होता या मतास अनुकूल असल्यामुळे सत्कार्योत्तेजक सभेचे उत्साही चिटणीस रा. देव व प्रसिद्ध इतिहास संशोधक रा. राजवाडे यानीं तो स्वीकारून त्या निर्णयाच्या पुष्टीकरितां ऐति--<noinclude>{{left|स...७}}</noinclude>
2rrunmir9scgiu27bb4l5w303daqyg1
230655
230654
2026-06-03T12:04:14Z
JayashreeVI
4058
230655
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९७}}
{{rule}}</noinclude>{{center|{{larger|१०}}}}
{{gap}}{{gap}}'''शि'''वाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध कशा प्रकारचा होता-म्हणजे रामदास हे शिवाजीचे स्फूर्तिदाते राजकारण गुरु होते किंवा निव्वळ गुरुमंत्र देणारे मोक्षगुरु होते, हा पहिला वादग्रस्त प्रश्न आहे व तो संबंध केव्हां घडला हा दुसरा वादग्रस्त प्रश्न आहे. पण पहिल्या प्रश्नाचा आस्तिकपक्षी निकाल केला म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा निर्विकार मनानें विचार करणे कठीण जाते. कारण मग शिवाजी व रामदास यांची भेट पूर्ववयांतच झाली असली पाहिजे असे मानण्याकडे मनाचा ओढा होतो; इतकेच नव्हे तर दुसऱ्या प्रश्नाच्या पुराव्याची ओढाताण करून व क्लिष्ट कल्पना काढून तो पहिल्या प्रश्नाच्या निकालाशी जुळता करून घेण्याचा मोह उत्पन्न होतो. म्हणून या दोन्ही प्रश्नांच्या समाधानकारक निकालाकरितां दुसऱ्या प्रश्नाची चर्चा आधी करणें इष्ट आहे. ती निर्विकार मनानें झाल्यावर मग पहिला प्रश्न सोडविण्याचें काम कठीण नाहीं. करितां रामदास व शिवाजी यांच्या प्रथमभेटीच्या कालाच्या प्रश्नाकडे वळू.
<br>{{gap}}रामदासाच्या शिष्यसांप्रदायाच्या श्रद्धाळू दृष्टीनेंच पहावयाचे असल्यास हा प्रश्न वादग्रस्तच नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं शिवाजीची व रामदासांची शिंगणवाडीस शके १५७१ विरोधीनाम संवत्सरे (सन १६४९) वैशाख शु० नवमी गुरुवार रोजीं भेट झाली व तेव्हांच त्यांनी शिवाजी महाराजांना त्रयोदशाक्षरी मंत्र दिला असे विधान केलें आहे. पण ऐतिहासिक दृष्टीनें हनुमानस्वामींची बखर असत्योक्ति व अतिशयोक्ति या दोषद्वयानें दूषित असल्यामुळे या निव्वळ सांप्रदायी पुराव्यावर भरंवसा ठेवून भेटीचा काल निश्चित आहे असें म्हणणे बरोबर नाहीं.
पण हा कालनिर्णय रामदास शिवाजीचा राजकारण गुरु होता या मतास अनुकूल असल्यामुळे सत्कार्योत्तेजक सभेचे उत्साही चिटणीस रा. देव व प्रसिद्ध इतिहास संशोधक रा. राजवाडे यानीं तो स्वीकारून त्या निर्णयाच्या पुष्टीकरितां ऐति--<noinclude>{{left|स...७}}</noinclude>
43gzqeygcv3vl417b77nfac31ma54cd
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
230678
230642
2026-06-04T07:48:54Z
कल्पनाशक्ती
3813
230678
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
1vzq5fbucl4h2119xxv7yrz5o5clll2
230688
230678
2026-06-04T08:36:06Z
कल्पनाशक्ती
3813
230688
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 55="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
p8yv2j9sren17ho1fnua9u9bah5loun
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३
104
110519
230677
230565
2026-06-04T07:47:21Z
कल्पनाशक्ती
3813
230677
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 3 विनायक कृष्ण सखदेव.jpg|frameless|center|विनायक कृष्ण सखदेव]]
{{center|'''विनायक कृष्ण सखदेव'''<br>काँट्रॅक्टर व कारखानदार, मिरज.}}<noinclude></noinclude>
rv6jd8c15ggspnvh8pbjm6q2u1fnrnm
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०
104
110543
230656
2026-06-03T17:51:36Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230656
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|९}}
बोटांत शिरल्यामुळें आपण धक्क्याला आलों हें माझ्या ध्यानांत आलें
व मी आपल्या एकाच कातड्याच्या बॅगचें दुहेरी कुलूप उघडून
ठेवलें. माझ्या शेजारींच कित्येक सिंधी व्यापारी बसलेले असल्या-
मुळे त्यांच्या बोजांचा व ट्रंकांचा कसून तपास कस्टम अंमल-
दारांनीं केला. त्यांत त्यांना पुष्कळच माल जकातीस पात्र असा
मिळाला. तेव्हां त्याची यादी करण्यांत, त्या मालावरील जकातीचे
पैसे घेण्यांत व पावती देण्यांत अंमलदारांचा पुष्कळच वेळ
मोडला. तेथपर्यंत मला कुचमत बसावें लागलें. पण माझ्या
पोषाखावरून मी व्यापारी पेशा नसलेला मराठा गृहस्थ आहे असें
अंमलदारानें ताडलें व मी कोठला व कोठें चाललों असें त्यानें विचारलें.
मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचा सेवानिवृत्त प्रोफेसर आहे व लंकेच्या
प्रवासानंतर दक्षिण हिंदुस्थानच्या प्रवासास चाललों आहे इतकें सांगी-
तल्याबरोबर अंमलदारानें माझ्या बॅगेवर व बेडिंगावर खुशीनें परवानगी-
वजा खूण केली व मग हमालाचें डोकीवर सामान देऊन मी खालीं उत-
रलों, तोंच आगगाडी धक्क्यावर आली. रामेश्वराचें तिकीट काढून मी
आगगाडींत बसलों. हा सर्व भाग विलक्षण सपाट असून येथें निवळ
बारिक शुभ्ररंगी वाळूची पुळण आहे. कस्टमच्या तपासणीस बराच
वेळ लागतो म्हणून आम्ही जरी धनुष्कोडीच्या धक्क्याला नऊ वाजतों
आलों तरी आगगाडी पावणेअकरा वाजतां सुटली. कांही वर्षांपूर्वीं धनु-
ष्कोडीहून रामेश्वराकडून आगगाडी जात असे, असें समजतें; पण तो
रस्ता पुरणीचा असल्यामुळें वारंवार वादळांत बुडून जाई म्हणून हलीं
पंबन—धनुष्कोडीपासून आठ नऊ मैलांवर असलेलें पंबन शाखेवरील
स्टेशन यापासून रामेश्वराला निराळा फाटा काढला आहे. यामुळें रामेश्वर
जरा लांब झालें असून वेळही पुष्कळ मोडतो. आमची आगगाडी चालू
झाल्यावर जणूं कांहीं समुद्रांतून चालली आहे असा मला भास झाला.
कारण दोन्ही बाजूसही निळसर हिरवट असें दोन समुद्रांचें लाटांनीं
फुललेलें पाणीच पाणी दिसलें; शिवाय आगगाडीच्या रस्त्याला रेटून<noinclude></noinclude>
7ebsc3rewpmbf4zkpabocdnkv3uhp20
230657
230656
2026-06-03T17:53:15Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230657
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|९}}
बोटांत शिरल्यामुळें आपण धक्क्याला आलों हें माझ्या ध्यानांत आलें
व मी आपल्या एकाच कातड्याच्या बॅगचें दुहेरी कुलूप उघडून
ठेवलें. माझ्या शेजारींच कित्येक सिंधी व्यापारी बसलेले असल्या-
मुळे त्यांच्या बोजांचा व ट्रंकांचा कसून तपास कस्टम अंमल-
दारांनीं केला. त्यांत त्यांना पुष्कळच माल जकातीस पात्र असा
मिळाला. तेव्हां त्याची यादी करण्यांत, त्या मालावरील जकातीचे
पैसे घेण्यांत व पावती देण्यांत अंमलदारांचा पुष्कळच वेळ
मोडला. तेथपर्यंत मला कुचमत बसावें लागलें. पण माझ्या
पोषाखावरून मी व्यापारी पेशा नसलेला मराठा गृहस्थ आहे असें
अंमलदारानें ताडलें व मी कोठला व कोठें चाललों असें त्यानें विचारलें.
मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचा सेवानिवृत्त प्रोफेसर आहे व लंकेच्या
प्रवासानंतर दक्षिण हिंदुस्थानच्या प्रवासास चाललों आहे इतकें सांगी-
तल्याबरोबर अंमलदारानें माझ्या बॅगेवर व बेडिंगावर खुशीनें परवानगी-
वजा खूण केली व मग हमालाचें डोकीवर सामान देऊन मी खालीं उत-
रलों, तोंच आगगाडी धक्क्यावर आली. रामेश्वराचें तिकीट काढून मी
आगगाडींत बसलों. हा सर्व भाग विलक्षण सपाट असून येथें निवळ
बारिक शुभ्ररंगी वाळूची पुळण आहे. कस्टमच्या तपासणीस बराच
वेळ लागतो म्हणून आम्ही जरी धनुष्कोडीच्या धक्क्याला नऊ वाजतों
आलों तरी आगगाडी पावणेअकरा वाजतां सुटली. कांही वर्षांपूर्वीं धनु-
ष्कोडीहून रामेश्वराकडून आगगाडी जात असे, असें समजतें; पण तो
रस्ता पुरणीचा असल्यामुळें वारंवार वादळांत बुडून जाई म्हणून हलीं
पंबन—धनुष्कोडीपासून आठ नऊ मैलांवर असलेलें '''पंबन''' शाखेवरील
स्टेशन यापासून रामेश्वराला निराळा फाटा काढला आहे. यामुळें रामेश्वर
जरा लांब झालें असून वेळही पुष्कळ मोडतो. आमची आगगाडी चालू
झाल्यावर जणूं कांहीं समुद्रांतून चालली आहे असा मला भास झाला.
कारण दोन्ही बाजूसही निळसर हिरवट असें दोन समुद्रांचें लाटांनीं
फुललेलें पाणीच पाणी दिसलें; शिवाय आगगाडीच्या रस्त्याला रेटून<noinclude></noinclude>
gnpn86mqwqsriwuag519vek53c0rfzq
230658
230657
2026-06-03T17:53:38Z

nq11pava076fm45sp2ginj3wgu6yjd7
230689
230658
2026-06-04T11:57:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230689
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|९}}</noinclude>बोटीत शिरल्यामुळें आपण धक्क्याला आलों हें माझ्या ध्यानांत आलें व मी आपल्या एकाच कातड्याच्या बॅगचें दुहेरी कुलूप उघडून ठेवलें. माझ्या शेजारींच कित्येक सिंधी व्यापारी बसलेले असल्यामुळे त्यांच्या बोजांचा व ट्रंकांचा कसून तपास कस्टम अंमलदारांनीं केला. त्यांत त्यांना पुष्कळच माल जकातीस पात्र असा मिळाला. तेव्हां त्याची यादी करण्यांत, त्या मालावरील जकातीचे पैसे घेण्यांत व पावती देण्यांत अंमलदारांचा पुष्कळच वेळ मोडला. तेथपर्यंत मला कुचमत बसावें लागलें. पण माझ्या पोषाखावरून मी व्यापारी पेशा नसलेला मराठा गृहस्थ आहे असें अंमलदारानें ताडलें व मी कोठला व कोठें चाललों असें त्यानें विचारलें. मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचा सेवानिवृत्त प्रोफेसर आहे व लंकेच्या प्रवासानंतर दक्षिण हिंदुस्थानच्या प्रवासास चाललों आहे इतकें सांगीतल्याबरोबर अंमलदारानें माझ्या बॅगेवर व बेडिंगवर खुशीनें परवानगीवजा खूण केली व मग हमालाचें डोकीवर सामान देऊन मी खालीं उतरलों, तोंच आगगाडी धक्क्यावर आली. रामेश्वराचें तिकीट काढून मी आगगाडींत बसलों. हा सर्व भाग विलक्षण सपाट असून येथें निवळ बारीक शुभ्ररंगी वाळूची पुळण आहे. कस्टमच्या तपासणीस बराच वेळ लागतो म्हणून आम्ही जरी धनुष्कोडीच्या धक्क्याला नऊ वाजतों आलों तरी आगगाडी पावणेअकरा वाजतां सुटली. कांही वर्षांपूर्वीं धनुष्कोडीहून रामेश्वराकडून आगगाडी जात असे, असें समजतें; पण तो रस्ता पुळणीचा असल्यामुळें वारंवार वादळांत बुडून जाई म्हणून हल्लीं '''पंबन—धनुष्कोडी'''पासून आठ नऊ मैलांवर असलेलें '''पंबन''' खाडीवरील स्टेशन यापासून रामेश्वराला निराळा फाटा काढला आहे. यामुळें रामेश्वर जरा लांब झालें असून वेळही पुष्कळ मोडतो. आमची आगगाडी चालू झाल्यावर जणूं कांहीं समुद्रांतून चालली आहे असा मला भास झाला. कारण दोन्ही बाजूसही निळसर हिरवट असें दोन समुद्रांचें लाटांनीं फुललेलें पाणीच पाणी दिसलें; शिवाय आगगाडीच्या रस्त्याला खेटून<noinclude></noinclude>
0xd74e0sw917o68rio24paqaqnckmkn
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१
104
110544
230659
2026-06-03T18:08:20Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230659
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh|१०|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}
दोन्ही बाजूंस संथ पाण्याचीं उथळ सारीं सरोवरें लागलीं; फक्त रस्त्याची
लांब व चिंचोळी पट्टी तेवढीच काय ती मध्यें जमीन ! दोन तीन
मैलांनंतर सरोवरें जाऊन त्यांची जागा वाळूच्या मैदानांनीं घेतली. आतां
जिकडे पहावें तिकडे पांढरीशुभ्र वाळूच वाळू दिसली. मध्ये मध्ये वाळूचे
टिंगारे झालेले दिसत. त्यावर कोठें मोगऱ्याची वेल व त्यावर तुरळक फुलें,
दिसत. पंबन स्टेशनच्या नजीकपासून मात्र सर्व देखावा पार बदलला.
आतां नारळांच्या बागा लागल्या. मधून मधून एक एक किंवा टोळ्या-
टोळ्यांनीं पसरलेले '''पालमिरा पामवृक्ष''' दिसले. '''पंबन''' स्टेशनला
उतरून रामेश्वरच्या गाडींत तास दीडतास तिष्ठत बसावें लागलें.
कारण धनुष्कोडीहून आलेली गाडी गेल्यावर धनुष्कोडीला जाणारी
गाडी पंबनला येते. मग दोन्हीं गाड्यांचे उतारू घेऊन रामेश्वरची
गाडी निघते. म्हणून मी जरी सकाळीं नऊ वाजतांच हिंदुस्थानाच्या
किनाऱ्याला लागलों तरी सोळा सतरा मैलांच्या प्रवासाला चार पांच
तास लागून मी रामेश्वर स्टेशनला बरोबर एक वाजतां पोहोंचलों.
रामेश्वरास धर्मशाळा व छत्रें पुष्कळच आहेत. तेव्हां उतरण्याची मोठी
पंचाईत वाटावयाची खरी पण लंकेच्या आगगाडींत भेटलेल्या एका
गृहस्थानें सांगितलें होतें कीं “ समोर दोन मोठाले हत्ती असलेली
नवीन धर्मशाळा एका श्रीमंत मारवाड्यानें बांधली आहे त्या धर्मशाळेंत
जा. ” त्यामुळें स्टेशन बाहेर आल्यावर मला पंचाईत पडली नाहीं. हमा-
लानें मला त्या छत्रांत बरोबर नेलें. मी त्या इमारतींत शिरतों तोंच एका गृहस्थांनीं
मला मराठींत विचारलें कीं, आपण प्रो. भाटे काय ? मी होय म्हणतांच
त्यांनीं “ आपण पुण्याचे असून या धर्मशाळेची व्यवस्था व अष्टपुत्रे
नांवाच्या रामेश्वरच्या बराच उपाध्येगिरीचा मालक असलेल्या अज्ञान
मुलाच्या मालमत्तेची व्यवस्थाही आपल्याकडे आहे ” असें सांगितलें.
ज्याप्रमाणें माझ्या उत्तर हिंदुस्थानच्या प्रवासांत मला हरिद्वारला मराठी
बोलणारे गृहस्थ भेटून हरिद्वारास माझी उत्तम सोय झाली, त्याप्रमाणें
रामेश्वरास पुण्याचे देशपांडे हे महाराष्ट्रस्थ गृहस्थ भेटून त्यांच्या घरींच<noinclude></noinclude>
knvidy4yx31ai823xnam0foldoc9w8t
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२
104
110545
230660
2026-06-03T18:22:38Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230660
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh|११|'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|}}
माझी जेवणाची सोय झाली. परकी देशांतील परक्या अन्नाचें एक
महिनाभर सेवन केल्यानंतर प्रथमच पुण्याच्या पद्धतीचें दोन दिवस
जेवण मिळाल्यानें रामेश्वरचा माझा दोनदिवसाचा निवास फार सुख-
समाधानाचा झाला. रा. अष्टपुत्रे ह्यांचें घराणें कित्येक पिढ्या रामे-
श्वरास कायमचें राहिलेले आहे. हल्लींच्या अज्ञान मुलाचे
वडील रामेश्वरींच जन्मले व त्यांनी ५८ वर्षांची आपली
सर्व हयात येथेंच घालविली. हे मोठे कर्तबगार पुरुष असावे.
कारण रामेश्वराच्या बऱ्याच उपाध्येगिऱ्या त्यांनीं मिळविलेल्या असून
त्यांचें काम मोठ्या खात्याप्रमाणें चालतें. त्यांचे घरीं वह्यांचे ढीगच्या
ढीग दिसले. रा. देशपांडे म्हणाले, येथें दीडशें वर्षांच्या तरी वह्या
व्यवस्थितपणें ठेवलेल्या आहेत. हिंदुस्थानच्या कोनाकोपऱ्यांतून
येणाऱ्या लोकांची माहिती अष्टपुत्र्यांच्या संग्रहीं आहे. काश्मीर, बलु-
चिस्तान, सिंध, पंजाब व बंगाल अशा दूरदूरच्या ठिकाणचे यात्रेकरू
येथें येतात. नुसत्या अनुक्रमणिकेच्या एकशेंवीस वह्या आहेत. अनु-
क्रमणिका प्रांतवार, जिल्हावार व मग गांववार केलेली आहे. मी दोन
दिवस अष्टपुत्रे यांचे घरीं सकाळ संध्याकाळ जात होतों तों तेथें
यात्रेकरूंची सारखी गर्दी असे. आपल्या पूर्वजांपैकी कोणी त्यांचेकडे
आले होते कीं काय अशी चौकशी हे दूरचे यात्रेकरू करीत; व अशी
माहिती मिळाली म्हणजे अष्टपुत्रे यांना आपले उपाध्ये समजून धर्म-
कृत्यें त्यांचेकडून करून घेत. माझें मूळ गांव कुलाबा जिल्ह्यांतील
बोरवाडी हें असल्यामुळें मी बोरवाडी गांवचे यात्रेकरूंची चौकशी
केली. तेव्हा बोरवाडी गांवापैकीं गंगाबाई या नांवाची नोंद अष्टपुत्रे
यांचे येथें सांपडली. अष्टपुत्रे यांचे येथील एकंदर व्यवस्थित कारभार
पाहून या यात्रेच्या ठिकाणच्या पंड्यांच्या कारभाराची मला चांगली
कल्पना आली. जरी मीं धार्मिक यात्रा केली नाहीं तरी सेतुरामेश्वराहून
आणलेला सेतू म्हणजे तेथली वाळू एका नारळी वाटोळ्या बेल्यांत
मंत्रयुक्तविधीनें अष्टपुत्रे यांचेकडून भरून घेतली व त्यांचा रामेश्वराचा<noinclude></noinclude>
9nczc4hhwa2otnmxh4tidquwtpakhe2
230661
230660
2026-06-03T18:24:11Z
Shreyank Nipane
6053
230661
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|११}}
माझी जेवणाची सोय झाली. परकी देशांतील परक्या अन्नाचें एक
महिनाभर सेवन केल्यानंतर प्रथमच पुण्याच्या पद्धतीचें दोन दिवस
जेवण मिळाल्यानें रामेश्वरचा माझा दोनदिवसाचा निवास फार सुख-
समाधानाचा झाला. रा. अष्टपुत्रे ह्यांचें घराणें कित्येक पिढ्या रामे-
श्वरास कायमचें राहिलेले आहे. हल्लींच्या अज्ञान मुलाचे
वडील रामेश्वरींच जन्मले व त्यांनी ५८ वर्षांची आपली
सर्व हयात येथेंच घालविली. हे मोठे कर्तबगार पुरुष असावे.
कारण रामेश्वराच्या बऱ्याच उपाध्येगिऱ्या त्यांनीं मिळविलेल्या असून
त्यांचें काम मोठ्या खात्याप्रमाणें चालतें. त्यांचे घरीं वह्यांचे ढीगच्या
ढीग दिसले. रा. देशपांडे म्हणाले, येथें दीडशें वर्षांच्या तरी वह्या
व्यवस्थितपणें ठेवलेल्या आहेत. हिंदुस्थानच्या कोनाकोपऱ्यांतून
येणाऱ्या लोकांची माहिती अष्टपुत्र्यांच्या संग्रहीं आहे. काश्मीर, बलु-
चिस्तान, सिंध, पंजाब व बंगाल अशा दूरदूरच्या ठिकाणचे यात्रेकरू
येथें येतात. नुसत्या अनुक्रमणिकेच्या एकशेंवीस वह्या आहेत. अनु-
क्रमणिका प्रांतवार, जिल्हावार व मग गांववार केलेली आहे. मी दोन
दिवस अष्टपुत्रे यांचे घरीं सकाळ संध्याकाळ जात होतों तों तेथें
यात्रेकरूंची सारखी गर्दी असे. आपल्या पूर्वजांपैकी कोणी त्यांचेकडे
आले होते कीं काय अशी चौकशी हे दूरचे यात्रेकरू करीत; व अशी
माहिती मिळाली म्हणजे अष्टपुत्रे यांना आपले उपाध्ये समजून धर्म-
कृत्यें त्यांचेकडून करून घेत. माझें मूळ गांव कुलाबा जिल्ह्यांतील
बोरवाडी हें असल्यामुळें मी बोरवाडी गांवचे यात्रेकरूंची चौकशी
केली. तेव्हा बोरवाडी गांवापैकीं गंगाबाई या नांवाची नोंद अष्टपुत्रे
यांचे येथें सांपडली. अष्टपुत्रे यांचे येथील एकंदर व्यवस्थित कारभार
पाहून या यात्रेच्या ठिकाणच्या पंड्यांच्या कारभाराची मला चांगली
कल्पना आली. जरी मीं धार्मिक यात्रा केली नाहीं तरी सेतुरामेश्वराहून
आणलेला सेतू म्हणजे तेथली वाळू एका नारळी वाटोळ्या बेल्यांत
मंत्रयुक्तविधीनें अष्टपुत्रे यांचेकडून भरून घेतली व त्यांचा रामेश्वराचा<noinclude></noinclude>
dpu7wtz6l74iy0w7d41xwzlqorcmfqd
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३
104
110546
230662
2026-06-03T18:34:08Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230662
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh|१२|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}
सांप्रदायिक प्रसाद घेऊन त्यांना पांच रुपये दक्षिणा दिली. माझ्या
मुलांची, माझ्या बंधूंचे व पुतण्याचे अशीं सर्वांचीं नांवें
वहींत लिहून ठेवविलीं व रामेश्वरीं गेल्याची तारीख
व माझी सही मीं स्वहस्तानें त्यांच्या वहीवर केली. रामेश्वराच्या यात्रा-
स्थानाचे वर्णन करण्यापूर्वीच पंड्यांची हकीकत व यात्रेकरूंची माहिती
लिहून ठेवण्याची पद्धत यांचें वर्णन ओघानें आलें म्हणून तें आधीं केलें.
आतां स्थळ वर्णनाकडे वळूं या.
रामेश्वरचें एकमेवाद्वितीय दृश्य म्हणजे रामेश्वराचें '''देवालय''' होय.
या देवालयाचें शब्दानें वर्णन करणें शक्य नाहीं. त्याचें बांधकला व
मूर्तिकला या दृष्टीनें अपूर्वत्व स्वानुभवानेंच कळण्यासारखें आहे. या
देवळाच्या बाहेरच्या प्राकारासभोंवारच्या रस्त्याला सबंध फेरी घालण्यास
अर्धातास लागतो. हें देवालय पूर्वाभिमुख असून त्याचें मुख्य व मोठें
गोपूर पूर्वेकडेस आहे. पूर्वबाजूस बंगालच्या उपसागराचा अर्धवर्तुळाकार
उथळ भाग आलेला आहे. त्याला मोठा घाट बांधलेला आहे. येथलें
वाळवंटही सुंदर आहे. पण या भागाचा यात्रेकरू प्रातर्विधि करण्यास
उपयोग करीत असल्यामुळें हें सुंदर वाळवंट सहल करण्याच्या निरुप-
योगी झालें आहे. इकडे देवळाचे व्यवस्थापक लक्ष घालून हें वाळवंट
स्वच्छ व निर्मळ ठेवतील तर आमच्यासारख्या निसर्गप्रिय व व्यावहारिक
यात्रेकरूवर व्यवस्थापकांचे उपकार होतील. या पूर्व दरवाजावरचें
गोपूर दहा मजली उंच असून गोपुराच्या बांधपद्धतीप्रमाणें निमुळतें होत
जाऊन शेवटीं भिंतीची एक बारीक व लांब पडदी बनली आहे. त्यांवर
नऊ कळस व शेवटीं एक एका काल्पनिक प्राण्याची मूर्ति बसविलेली
आहे. हा सर्व भाग रंगविलेला असून कळसाला सोन्याचा मुलाम
दिलेला आहे. या गोपुराचे आधीं व बाहेरच्या प्राकारचे बाहेर
एक सभामंडप केला असून तेथें उजव्या बाजूस एक छोटेंसें मारुतीचें
देऊळ आहे. दंतकथा अशी आहे कीं रामचंद्रानें या स्थानीं शंकराचें<noinclude></noinclude>
e9aogfe1ye3vyfw2r8uip35wazl0dcd
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४
104
110547
230663
2026-06-03T18:44:59Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230663
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|१३}}
लिंग स्थापन करण्याचा बेत करून काशीहून लिंग आणण्यास मारुतीस
आज्ञा केली. त्याप्रमाणें मारुती काशीस जाऊन लिंग घेऊन आला,
पण त्याला थोडा उशीर लागला व ठरलेला मुहूर्त टळतो म्हणून
रामचंद्रांनीं हल्लीं रामेश्वराच्या देवळांत असलेल्या लिंगाची स्थापना
केली. यामुळे मारुतीला राग आला. पण रामानें त्यानें आणलेलें लिंगही
देवळांत स्थापितलें व मारुतीचा राग शमविण्याकरितां तुझ्या दर्शना-
वांचून रामेश्वराचें दर्शन यात्रेकरूस होणार नाहीं असा आशीर्वाद
दिला. म्हणून पूर्वेकडून देवळांत शिरतांना आधीं मारुतीचें दर्शन
घेण्याची रीत पडली. गोपुरांतून आंत शिरलें म्हणजे देवालयाची
प्रचंडता व भव्यता पाहून मन थक्क होतें. मोठमोठे नक्षीचे काल्पनिक
प्राण्यांच्या मूर्तींनीं शोभायमान झालेले ते उंच खांब व त्यांवरील एक
संधी दगडाच्या फारशीचें छप्पर फार भव्य दिसतें. असे भव्य व उंच
उंच दगडी प्राकार व नक्षीच्या खांबांनीं सुशोभित केलेले प्रशस्त प्रदक्षिणा
मार्ग दोन लागतात. पुढें या प्रचंड देवळाला शोभेल असा प्रचंड
नंदी लागतो. त्याचे मागें पितळी उंच गरुडस्तंभ उभारला आहे.
यानंतर यात्रेकरू शेवटच्या प्रदक्षिणा मार्गाला येतो. येथें मात्र लहानशा
जोतावर छोटासा नंदी आहे. प्रचंड देवळाच्या प्रचंड मार्गात
तो छोटा नंदी लक्षांत सुद्धां येत नाहीं. नंतर गाभाऱ्याच्या पुढील
काळ्या दगडाचा नक्षीदार सभामंडप लागतो. मग आणखी एक प्रवेश-
द्वार लागतें व शेवटीं गाभाऱ्यांत शंकराची सोन्याने मढविलेली पिंडी
दृष्टीस पडते ! प्रवेशद्वाराच्या सभोवार व त्याच्या अलीकडील मार्गावर
व सभामंडपाच्या गाभाऱ्याकडील भागाला तेलाच्या दिव्यांच्या माळाच
माळा लावलेल्या दिसतात. हल्लीं जरी सर्व देवळांत व तीन प्रदक्षिणा-
मार्गांत विजेचे दिवे केले आहेत तरी अजून गाभाऱ्यांत व त्याचेनजीक
जनीच तेलाच्या दिव्याची पद्धती चालू आहे. हेंच रामचंद्राने स्थापन
केलेलें शिवलिंग ! रामेश्वरला फार पुरातन काळापासून जें महात्म्य व
पावित्र्य आलें तें या दंतकथेमुळें आलें आहे. दक्षिणेंतील सगळ्या<noinclude></noinclude>
cvy27ddd9x1wh9wu8yqp5equso3wyup
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२५
104
110548
230664
2026-06-03T18:55:46Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230664
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh|१४|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}
देवळांप्रमाणें या मुख्य देवळाखेरीज किती तरी उपदेवळें या प्राकारां-
मध्ये आहेत, त्यांत पार्वतीचें स्वतंत्र देऊळ आहे; विष्णूचें देऊळ आहे;
राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या चतुरायतनाचें देऊळ आहे. या
देवळांची व देवांची यादी किती देत बसावें. तसेंच या प्राकारांत किती
तरी तीर्थे आहेत. एकच तीर्थ मोठें, चांगले बांधलेलें व
प्रशस्त आहे; बाकीचीं विहिरीवजा व हौदवजा आहेत. या प्रचंड
देवालयाचें काम कित्येक वर्षे व शतकें चालू होतें. हल्लींसुद्धां
एका प्रकाराचें काम चालूच आहे. हें देऊळ म्हणजे एक
चक्रव्यूह वाटतो यांत शंका नाहीं. गांवाकडून देवळाचें पश्चिम गोपूर
दिसतें. हें पूर्व गोपुरापेक्षां बरेच लहान असून पूर्व गोपुराच्या मागाहून
बांधलेलें आहे. उत्तर व दक्षिण या दिशेस दरवाजे आहेत पण त्यांवर
गोपुरें नाहीत. हल्लीं या देवळाचा कांहीं भाग पडीक झाला आहे. पूर्वी
निरनिराळीं देवळें असून तीं मोठ्या प्राकारांनीं एकत्र करून एकाच्या
आंत एक असे तीन प्रचंड प्रदक्षिणामार्ग करण्याची कल्पना मागाहूनची
असल्यामुळें बांधकलेच्या दृष्टीनें हें देऊळ बांधकला पद्धतीची योजनाहीन
खिचडी आहे असें वाटतें. पश्चिमेकडून देवळांत शिरल्यावर प्रथमच
फार मोठा प्रशस्त नक्षीचा मार्ग लागतो पण या बाजूने मुख्य गाभाऱ्या-
कडे जातां येत नाहीं. कारण देवळाचें शेवटले व आंतलें द्वार फक्त
पूर्वेसच आहे. यामुळें प्रदक्षिणामार्गानें डावीकडून जाऊन दुसऱ्या प्रवेश
मार्गात शिरून मग मुख्य दरवाज्याकडे जावें लागतें. बरें पूर्व दरवाज्यानें
देवळांत शिरलें म्हणजे प्रदक्षिणामार्गानें जातांना पश्चिम दाराकडे
मनुष्य मुळींच येऊं शकत नाहीं. कारण कांहीं भागाचें काम चालू
असल्यामुळें प्रदक्षिणामार्गाची एक बाजू बंद झाल्यासारखी झाली आहे.
मीं या देवळांत दोन चारदां फेऱ्या घातल्या. पण नेमकें पश्चिमद्वार व गोपूर
मला सांपडूं शकलें नाहीं. देऊळ येवढें विस्तीर्ण आहे कीं मनुष्याची आंत
गेल्यावर दिशाभूल होते. आपण आल्या दरवाजानें नेमकें परत जाऊं
असें खातरीनें सांगतां येत नाहीं. कारण उत्तरेस व दक्षिणेस जे<noinclude></noinclude>
neuazva7x8cmjgnxw7ik2fg8ct0ronz
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२६
104
110549
230665
2026-06-03T19:21:07Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230665
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|१५}}
दरवाजे आहेत तिकडेच चटकन मनुष्य येतो व मग पहिले दोन
गोपुरांचे दरवाजे सांपडत नाहींत ! अशी मोठी विचित्र व विलक्षण
रचना या रामेश्वर देवळाची आहे यांत शंका नाहीं.
रामेश्वरांत दुसरें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे '''गंधमादन''' पर्वत अगर
रामघळी हें होय. हें ठिकाण रामेश्वरपासून एक मैल दूर आहे. सर्व
रस्ता ( रामेश्वरांत दगडी खडीचे रस्ते नाहींतच ) वालुकामय आहे.
वाळू फार मऊ, बारीक व पांढरट तांबूस बदामी रंगाची आहे. पण
या वाळूंत जोडे किंवा शू घालून मुळींच चालतां येत नाहीं. आधीं
बुटाची टांच वाळूंत रुतते व चालण्यास त्रास पडतो; शिवाय शू मध्यें
वाळू शिरून पायाला ती बोचूं लागते. म्हणून मला शू हातांत घेऊन
चालावें लागलें. इकडे सर्व लोक सुशिक्षित सुद्धां अनवाणी कां चालतात
याचें इंगित येथल्या माझ्या अनुभवावरून ध्यानांत आलें. या वाळूवर
अनवाणी चालणें जास्त सुखावह वाटतें. जणूं कांहीं आपण श्रीमंत
बायका घालतात तसे गादीचे जोडे घालूनच चाललों आहों असें वाटतें;
इतकी वाळू बारीक, मऊ व गुळगुळीत असते. मात्र हें सुख सकाळीं
व सायंकाळीं वाळू गार गार असतांना वाटतें. पण हीच वाळू भर
दोनप्रहरीं इतकी तापते कीं चालतांना तापल्या तव्यावर चालल्या-
प्रमाणें पायाला चटके बसतात. गंधमादन पर्वतापर्यंत एकसारखा
वालुकामय प्रदेश आहे. मधून मधून छोटीं छोटीं देवळें आहेत.
त्यांत एक बिभीषणाचें देऊळ आहे; एक पार्वतीचें आहे, एक शंकराचें
आहे. पण हीं देवळें कसचीं ! त्या लहानशा विटांच्या मातीच्या गिला-
व्याच्या एक खणी सखल देवळ्या आहेत ! गंधमादन पर्वतानजीक एक
मारुतीचें व्हरांडा असलेलें किंचित् मोठें देऊळ आहे. समोरच अमृत
विहीर म्हणून गोडच्या पाण्याची विहीर आहे. त्याचे जरा आधीं
अमृत कुंड म्हणून पायऱ्या पायऱ्यांचा मोठा हौद आहे. त्या कुंडाचे
नांवावरून नांव सोनुबाई हातीं कथलाचा वाळा या म्हणीची मला<noinclude></noinclude>
1oygxjduqoygtfzipdwtq18qx9t9h66
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२७
104
110550
230666
2026-06-03T19:34:07Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230666
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh|१६|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}
आठवण झाली. रामेश्वरांतील सर्व तीर्थांची एकच स्थिति. हीं सर्व
तीर्थे म्हणजे सांचलेल्या पाण्याची डबकीं. येथें भाविक स्नान करीत
असतील, पण माझ्यासारख्या माणसाला त्या तीर्थांकडे पहावत नाहीं,
मग तीर्थ तोंडांत घालण्याचें किंवा तीर्थात बुडी मारण्याचें नांवच
नको. पूर्वी येथें या पाण्यामुळें हिवताप व कॉलरा होई. पण आतां
नळाचें चांगलें पाणी आणल्यापासून हें ठिकाण बरेंच निरोगी बनलें आहे.
असेंच अर्धातास वाळू तुडवीत गेल्यावर एकदांचा गंध-मादन पर्वत
आला. पण या गंध-मादन पर्वताला पर्वत हें नांव शोभत नाहीं. हा
वाळूचा मोठा उंचवटा असून त्यावर बरेंच उंच सभोवार पायऱ्या पाय-
ऱ्यांचें जोतें बांधलें आहे. त्या जोत्यावर दगडी सभामंडप व देऊळ आहे.
हें देऊळ हेमाडपंती पद्धतीचें आहे. येथल्या देवळांत दगडावर कोर-
लेल्या रामाच्या पादुका आहेत. येथें रामचंद्राने लंकेला जाण्याचा
पूल तयार होईपर्यंत वानर सैन्यासकट तळ दिला होता अशी दंतकथा
आहे. या देवळावर पायऱ्यांनीं जातां येणारी चुनेगच्ची कठड्याची
मोकळी गच्ची आहे; त्याचे मधोमध मंडपासारखा एक आच्छादिलेला
चौथरा आहे. येथून दूरवर सर्वत्र समुद्रच समुद्र दिसतो व रामेश्वर हें
दोन सागरांच्या संगमावरचें त्रिकोणी बेट आहे हें व हा सर्वभाग विलक्षण
सपाट व वालुकामय आहे हें स्पष्टपणें दिसून येतें. हिरवीनिळी समुद्राच्या
पाण्याची सभोवार एक धारच धार दिसते. मध्यें पांढऱ्या शुभ्र
वाळूचें मैदान, तुरळक तुरळक नारळीचीं, पालभिरा पामचीं व इतर
झाडें दिसतात, व कोठेंकोठें थोडी हिरवट गवताळ जमीन दिसते. असा
हा मोठा विलक्षण प्रांत आहे. या ठिकाणाला इतकें महत्त्व रामायणां-
तील रामचरित्रांतील लंकेवरील स्वारीच्या दंतकथेवरून आलें आहे यांत
शंका नाहीं.
दुसरे दिवशीं पहाटेस साडेचाराच्या गाडीनें मी '''सेतुरामेश्वरावर'''
'''स्नान''' करण्याकरितां निघालों तो धनुष्कोडीस साडेसहा वाजतां आलों.<noinclude></noinclude>
mdoonmv61gfm6h1kb4vmhse8etzbndc
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३०
104
110551
230667
2026-06-03T20:03:07Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230667
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|१७}}
धनुष्कोडी हें रामेश्वर बेटाचें दक्षिणेकडील दोन समुद्रांचे संगमांत
घुसलेलें टोंक आहे. येथील समुद्र या पिढीच्या आठवणींतसुद्धां दूरदूर
चालला आहे असें सांगतात. येथून सेतुरामेश्वर-रामानें सेतू
बांधण्यास सुरुवात केली तें दोन समुद्रांच्या दरम्यानचें संगमस्थान-तीन
मैल दूर आहे. बैलगाड्या भाड्यानें केव्हां केव्हां मिळतात, पण त्यांनीं
जाण्यांत अर्थ नाहीं. हा वालुकामय प्रदेश पायीं चालणेंच चांगला.
मागें गंधमादन पर्वताचे वर्णनांत सांगितल्याप्रमाणें पायीं चालण्याचा
त्रास तर होत नाहीं; पण नवा अनुभव म्हणून एक मोठी मौजच वाटते.
मात्र ही वालुकाचाल फार ऊन होण्याच्या पूर्वीच पुरी करणें चांगलें.
म्हणून रामेश्वराहून पहाटेच्या गाडीनें जाऊन स्नानविधी करून परत
पावणे आकराच्या गाडीनें रामेश्वरास येणेंच फार सोयीस्कर आहे.
कारण या संगमावर उतरण्याची किंवा राहण्याची चांगलीशी सोय नाहीं.
सेतुरामेश्वरास-सागर संगमस्थानास-जातांना मी आरबी समुद्राच्या
वालुकामय पण जरा बांधासारख्या वर असलेल्या वाळवंटाकडून गेलों,
तों त्या मोरापाशी काळासर निळसर समुद्रावर लाटांवर लाटा येत
होत्या. पांढऱ्या फेसावरून लाटा दूरवरून सावकाशपणें येतातशा
दिसत पण जवळ येऊं लागल्या कीं त्या प्रचंड व उग्र स्वरूप धारण
करीत ! जणूं कांहीं सिंहाची एक पलटणची पलटण आपली आयाळ
व केंस उभारून मोठा जवडा पसरून उड्या टाकीत धरणी मातेला
खायला येत असून सिंहगर्जना करीत वाळवंटावर चाल करून येत आहे
असें भासें. ज्याप्रमाणें सिंहाची उडी श्वापदावर नेमकी न पडतां चुकून
अलीकडे पडावी त्याप्रमाणें एखादी लाट वाळवंटावर येण्याचे आधींच
फुटे व मग आवाज न करतां हळूच येऊन वाळूवर आदळे. याप्रमाणें
या ठिकाणीं आरबी समुद्राचें उग्र व रौद्र स्वरूप दिसलें तर बंगालच्या
उपसागराचें सौम्य स्वरूप दिसलें. याचें पाणी आर्धी रमणीय पोपटी
रंगी आहे, याच्या लाटा प्रचंड नसून त्या फार आवाज न करतां
वाळवंटाला<noinclude></noinclude>
1nxfuxfid22gnje3rty9r7kcie3xuu9
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३१
104
110552
230668
2026-06-03T20:10:16Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230668
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh|१८|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}
येऊन लागतात. जणूं कांहीं लाटारूपी पोपटी रंगी पातळ नेसलेल्या
जलदेवता हातांत पांढऱ्या फुलांच्या माळाच माळा घेऊन धरणीमातेला
प्रेमानें भेटावयासच येत आहेत असा भास होई. या दोन समुद्रांचें
इतकें विलक्षण व परस्परविरोधी स्वरूप सेतुरामेश्वरीं दृष्टोत्पत्तीस येतें.
संगमाला लागून असलेलें वाळवंट एकदम खोल नाहीं तर तें सावकाश
उतरतें होत गेलें आहे. यामुळे समुद्रस्नान करणें सोपें आहे. येथें
किती तरी स्त्रीपुरुषांना पंड्याचे मंत्र सांगत होते व मग मंत्रविधी
संपल्यावर माणसें स्नान करीत होतीं. मला मंत्रतंत्र करावयाचें
नव्हतें. तेव्हा मीं झटकन कपडे काढून समुद्रांत शिरलों. उभें
राहिलें तर लाटा पायावर येऊन मनुष्य पडण्याची धास्ती असते. तेव्हा
गुडघाभर पाण्यांत मी बसलों. बसतांना समुद्राकडून येणाऱ्या लाटेचें
पाणी नाकातोंडांत जाऊं नये म्हणून समुद्राकडे पूर्णपाठ करून
बसणें चांगलें. मी जरा न कळत तिरकस बसलों होतों तोच एक लाट
येऊन माझ्या डोक्यावरून गेली व माझ्या तोंडांत खारें पाणी जाऊन
चटकन पाण्याचा घुटका पोटांत गेला यामुळे सेतुरामेश्वरीं माझें नुसतें
समुद्रस्नानच नव्हें तर समुद्रपानही झालें व त्या खाऱ्या घुटळ्यानें
मला कोल्हापूरच्या डॉ. रुईकर यांची मुलांना खारें मिठाचें पाणी
बळेंबळें पाजण्याची आठवण झाली. यांना थट्टेनें लोक लवणांनद म्हणत
असत. स्नान झाल्यावर मी एक रुमालभर पांढरी वाळू बरोबर
घेऊन आलों व ती नारळाच्या बेल्यांत विधीयुक्त भरविली हें मागें
सांगितलेंच आहे. झालें. माझी रामेश्वर व सेतुरामेश्वर येथली यात्रा
संपली. भाविक यात्रेकरूंप्रमाणें मीं निरनिराळ्या तीर्थांवर स्नानें केलीं
नाहींत किंवा रामेश्वरावर आधींच पूजांची व फुलांची खेचाखेच होते
त्यांत उगीच भर घातली नाही. पण रा. देशपांडे यांचेमुळे मला रामे-
श्वराच्या गाभाऱ्यांत अगदीं आंतपर्यंत आरतीच्या वेळीं जातां आलें व
देवाला नमस्काररूपी पूजा अर्पण करतां आली. तेथल्या भटजीच्या
हातांवर मी आठ आणे ठेवले व माझ्या या व्यावहारिक पण हार्दिक<noinclude></noinclude>
0phi6v08rb5rip1wd2j51mpu53nyls8
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३२
104
110553
230669
2026-06-03T20:23:22Z
Shreyank Nipane
6053
/* मुद्रितशोधन */
230669
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|१९}}
यात्रेची पूर्णता केली. दुसरे दिवशीं पहाटेस सवापांच वाजतांच मी
पुढच्या मुक्कामाला जाण्यास निघालों. आतां रामेश्वर व या देवळाचे
व्यवस्थापक सेतुपती-रामनादचे राजघराणें-यांची विश्वसनीय ऐतिहासिक
माहिती देऊन हें प्रकरण संपवितों.
ज्याप्रमाणें दंतकथेनुसार रामेश्वर येथील देवालय व तेथल्या मूर्तीची
स्थापना श्रीरामचंद्रानें लंकेहून परत आल्यावर केली असें समजतात
त्याप्रमाणेंच सेतुपती रामनादचे राजघराण्याच्या मूळ पुरुषाला रामचंद्राने
सेतु राखण्याची कामगिरी सांगितली व त्याला सेतुपती असा किताब दिला
अशी दंतकथा आहे. या दोन्हीही दंतकथा एकाच कल्पनासृष्टीच्या
मालिकेंतील आहेत. तेव्हा या सोडून विश्वसनीय माहितीकडे वळल्यास
असें दिसतें कीं, रामनादच्या राजघराण्याचा मूळ पुरुष मरवार नांवाच्या
कन्याकुमारीपासून मदुरेपर्यंतच्या दक्षिण हिंदुस्थानच्या भागांत राहत
असलेल्या जातीपैकीं असून या घराण्यांतील पूर्वज मदुरेच्या पांड्य राजाचे
मांडलिक असावे. त्यांपैकी कांहीं मोठे पराक्रमी निघाले व त्यांना पांड्य
राजाच्या सेनेचें सेनापत्य मिळालेलें असावें. तेव्हापासून त्यांना सेतुपती
हा किताब देण्यांत आला. नंतर लढाईच्याप्रमाणें या घराण्यांतील पुरुष
कधीं स्वतंत्रपणें आपलें डोकें वर काढीत तर कधीं नमून प्रबल राजांचें
मांडलिकत्व पत्करीत.
या राजघराण्यांपैकीं उदयन सेतुपती नांवाच्या राजानें हल्लींच्या
रामेश्वराच्या देवळाचा आंतला भाग सन १४१४ च्या सुमारास बांधला.
पुढें सन १४८८ मध्यें चिन्नीय उदयन सेतुपती यानें देवळाची वाढ
केली व सन १५०० मध्यें तिरुमलाई सेतुपती यानें दुसरा प्रदक्षिणा-
मार्ग बांधला. याप्रमाणें रामेश्वराचे देवालयाची हळूहळू वाढ होत
आलेली आहे. सन १७०९ मध्यें विलक्षण वादळ होऊन समुद्राचें
पाणी वाहून रामेश्वरनजीकचा सर्व भूमिभाग पाण्यांत बुडाला<noinclude></noinclude>
eew80j9srydrpbqa0hecru6j8xwvhzb
230671
230669
2026-06-04T05:57:08Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230671
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|'''१९'''}}</noinclude>यात्रेची पूर्तता केली. दुसरे दिवशीं पहाटेस सवापांच वाजतांच मी पुढच्या मुक्कामाला जाण्यास निघालों. आतां रामेश्वर व या देवळाचे व्यवस्थापक सेतुपती-रामनादचे राजघराणें-यांची विश्वसनीय ऐतिहासिक माहिती देऊन हें प्रकरण संपवितों.<br>
{{gap}}ज्याप्रमाणें दंतकथेनुसार रामेश्वर येथील देवालय व तेथल्या मूर्तीची स्थापना श्रीरामचंद्रानें लंकेहून परत आल्यावर केली असें समजतात. त्याप्रमाणेंच सेतुपती रामनादचे राजघराण्याच्या मूळ पुरुषाला रामचंद्राने सेतु राखण्याची कामगिरी सांगितली व त्याला सेतुपती असा किताब दिला अशी दंतकथा आहे. या दोन्हीही दंतकथा एकाच कल्पनासृष्टीच्या
मालिकेंतील आहेत. तेव्हा या सोडून विश्वसनीय माहितीकडे वळल्यास असें दिसतें कीं, रामनादच्या राजघराण्याचा मूळ पुरुष '''मरवार''' नांवाच्या कन्याकुमारीपासून मदुरेपर्यंतच्या दक्षिण हिंदुस्थानच्या भागांत राहत असलेल्या जातीपैकीं असून या घराण्यांतील पूर्वज मदुरेच्या पांड्य राजाचे मांडलिक असावे. त्यांपैकी कांहीं मोठे पराक्रमी निघाले व त्यांना पांड्य राजाच्या सेनेचें सेनापत्य मिळालेलें असावें. तेव्हापासून त्यांना सेतुपती हा किताब देण्यांत आला. नंतर लढाईच्याप्रमाणें या घराण्यांतील पुरुष कधीं स्वतंत्रपणें आपलें डोकें वर काढीत तर कधीं नमून प्रबल राजांचें मांडलिकत्व पतकरीत.<br>
{{gap}}या राजघराण्यांपैकीं उदयन सेतुपती नांवाच्या राजानें हल्लींच्या रामेश्वराच्या देवळाचा आंतला भाग सन १४१४ च्या सुमारास बांधला. पुढें सन १४८८ मध्यें चिनीय उदयन सेतुपती यानें देवळाची वाढ केली व सन १५०० मध्यें तिरुमलाई सेतुपती यानें दुसरा प्रदक्षिणा-मार्ग बांधला. याप्रमाणें रामेश्वराचे देवालयाची हळूहळू वाढ होत आलेली आहे. सन १७०९ मध्यें विलक्षण वादळ होऊन समुद्राचें पाणी वाहून रामेश्वरनजीकचा सर्व भूमिभाग पाण्यांत बुडाला<noinclude></noinclude>
0wdyhpygy6467axd7p4py3nvb5dszgw
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३३
104
110554
230670
2026-06-04T05:55:56Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "२० काशी - रामेश्वर यात्रा व प्रांतांत मोठा दुष्काळ पडला. तेव्हां देवळाची नासाडी झाली. पण विजय रघुनाथ सेतुपती यानें वादळाने झालेली देशाची दुर्दशा आपल्या उत्तम राज्यव्यवस्थेनें न..."
230670
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>२०
काशी - रामेश्वर यात्रा
व प्रांतांत मोठा दुष्काळ पडला. तेव्हां देवळाची नासाडी झाली. पण
विजय रघुनाथ सेतुपती यानें वादळाने झालेली देशाची दुर्दशा आपल्या
उत्तम राज्यव्यवस्थेनें नाहींशी केली. याची रामेश्वराच्या देवळावर फार
भक्ति होती व तो रामनादहून ३३ मैल दररोज सायंकाळी घोड्यावर
बसून दर्शनास येत असे. त्यानें देवळाच्या इमारतींमध्यें पुष्कळच वाढ
केली. त्यानें यात्रेकरूंना पंबन खाडी ओलांडण्याची व धनुष्कोडी (सेतु-
रामेश्वर ) पर्यंत जाण्याची चांगली व्यवस्था केली. याच्या जावयानें
पंबन खाडीवरील नदीवर कर बसविला म्हणून त्याला विजयानें देहांत
शिक्षा दिली. इतका हा राजा न्यायनिष्ठुर होता. रामनादचे हल्लींचे राजे
षङ्मुग रामेश्वर नागनाथ सेतुपती हे तरुण असून सुशिक्षित आहेत. ते
सन १९२८ मध्ये गादीवर आले. यांचे दरसाल उत्पन्न १६ लाखांचे
आहे.<noinclude></noinclude>
nwnt2ff9xtl5yaj7sl1x4nwo24sslo3
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२८
104
110555
230672
2026-06-04T07:01:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230672
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230673
230672
2026-06-04T07:24:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230673
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><center>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 28-1.jpg|thumb|धनुष्कोडी : आगबोटीचा व आगगाडीचा धक्का]]
<br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 28-2.jpg|thumb|सेतुरामेश्वर : समुद्रसंगम व पवित्रस्थानविधी]]
{{nop}}
</center><noinclude></noinclude>
7iaijk0vmswu0z6h577b6dvigq0m3ha
230674
230673
2026-06-04T07:31:02Z
कल्पनाशक्ती
3813
230674
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 28-1.jpg|frameless|center|धनुष्कोडी : आगबोटीचा व आगगाडीचा धक्का]]
{{center|नं. १ ] '''धनुष्कोडी : आगबोटीचा व आगगाडीचा धक्का''' [पा. १६}}
<br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 28-2.jpg|frameless|center|सेतुरामेश्वर : समुद्रसंगम व पवित्रस्थानविधी]]
{{center|नं. २ ] '''सेतुरामेश्वर : समुद्रसंगम व पवित्रस्थानविधी''' [पा. १६}}
{{nop}}<noinclude></noinclude>
8odes4mn4zla00fjqircknw1lwh49km
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२९
104
110556
230675
2026-06-04T07:31:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230675
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230676
230675
2026-06-04T07:39:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230676
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 29 गंधमादन पर्वतावरील देऊळ.jpg|center|frameless|गंधमादन पर्वतावरील देऊळ]]
{{center|नं ३]{{gap}}'''रामेश्वर : गंधमादन पर्वतावरील देऊळ'''{{gap}}[ पा. १७}}
{{nop}}<noinclude></noinclude>
dixe1zb4815sixbwvaogz2dp4f9qmn2
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४२
104
110557
230679
2026-06-04T07:53:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230679
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230683
230679
2026-06-04T08:24:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230683
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 42 मदुरा मीनाक्षी देवळाचे पूर्व गोपुर.jpg|frameless|center|मदुरा मीनाक्षी देवळाचे पूर्व गोपुर]]
{{center|नं ४ ]{{gap}}'''मदुरा : मीनाक्षी देवळाचे पूर्व गोपुर'''{{gap}}[ पान २८}}<noinclude></noinclude>
8bdarmvhclklune588gzwiz1hpja94w
230685
230683
2026-06-04T08:26:53Z
कल्पनाशक्ती
3813
230685
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 42 मदुरा मीनाक्षी देवळाचे पूर्व गोपुर.jpg|frameless|center|मदुरा मीनाक्षी देवळाचे पूर्व गोपुर]]
{{center|नं ४ ]{{gap}}'''मदुरा : मीनाक्षी देवळाचे पूर्व गोपुर'''{{gap}}[ पान २८}}
{{nop}}<noinclude></noinclude>
lkdesy0txxo619mbhdd00efx90m6jtt
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४३
104
110558
230680
2026-06-04T07:56:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230680
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230684
230680
2026-06-04T08:26:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230684
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 43 तिरुमल नाईकाचा राजवाडा.jpg|frameless|center|मदुरा तिरुमल नाईकाचा राजवाडा]]
नं ५ ]{{gap}}'''मदुरा : तिरुमल नाईकाचा राजवाडा'''{{gap}}[ पान २९
{{nop}}<noinclude></noinclude>
kxlr34ylh1ftb61djds8pris8wyxh0l
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४६
104
110559
230681
2026-06-04T08:02:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230681
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230686
230681
2026-06-04T08:28:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230686
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 46 मदुरा तलाव व जलमंदीर.jpg|frameless|center|मदुरा तलाव व जलमंदीर]]
{{center|नं ६ ]{{gap}}'''मदुरा : तलाव व जलमंदीर'''{{gap}}[ पान ३०}}
{{nop}}<noinclude></noinclude>
195k92cqiksg5gqr4z7muvattvbqgts
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५५
104
110560
230682
2026-06-04T08:06:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230682
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230687
230682
2026-06-04T08:34:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230687
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 55-1 बेअरशोला फॉल्स.jpg|frameless|center|Kodaikanal Bearshola falls]]
{{center|'''कोडैकनाल : बेअरशोला फॉल्स'''<br>नं ८ ]{{gap}}'''अस्वलवन धबधबा'''{{gap}}[पान ३८}}
<br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 55-2 कोडैकनाल सिल्वर कॅसकेड.jpg|frameless|center|कोडैकनाल सिल्वर कॅसकेड (रुपेरी धबधबा)]]
{{center|'''कोडैकनाल : सिल्वर कॅसकेड'''<br>नं ७ ]{{gap}}'''(रुपेरी धबधबा)'''{{gap}}[ पान ३८}}
{{nop}}<noinclude></noinclude>
a3649ona8m8vlaogily39ajjxlchdb4