विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.5 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:Samagra Phule.pdf 106 69225 230800 218830 2026-06-06T03:46:06Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[अनुक्रमणिका:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] ला हलविला: Misspelled title 218830 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=''[[महात्मा फुले समग्र वाङमय]]'' |Language=mr |Volume= |Author=[[Author:ज्योतिराव फुले|ज्योतिराव फुले]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher= |Address= |Year= |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=OCR |Pages=<pagelist 40to41="ToC" 1="Cover" 3="Publication information" 42="Tritiya Ratna" /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 9rhswueu1irb8j2q3udxtupkfequ03p 230803 230800 2026-06-06T03:59:46Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका:पान:Samagra Phule.pdf]] ला हलविला: reverting for a while 218830 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=''[[महात्मा फुले समग्र वाङमय]]'' |Language=mr |Volume= |Author=[[Author:ज्योतिराव फुले|ज्योतिराव फुले]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher= |Address= |Year= |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=OCR |Pages=<pagelist 40to41="ToC" 1="Cover" 3="Publication information" 42="Tritiya Ratna" /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 9rhswueu1irb8j2q3udxtupkfequ03p 230807 230803 2026-06-06T04:00:30Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका:पान:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका:Samagra Phule.pdf]] ला हलविला 218830 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=''[[महात्मा फुले समग्र वाङमय]]'' |Language=mr |Volume= |Author=[[Author:ज्योतिराव फुले|ज्योतिराव फुले]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher= |Address= |Year= |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=OCR |Pages=<pagelist 40to41="ToC" 1="Cover" 3="Publication information" 42="Tritiya Ratna" /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 9rhswueu1irb8j2q3udxtupkfequ03p पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३ 104 69226 230813 144632 2026-06-06T04:09:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 144632 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>मांडणी: हरि नरके मुखपृष्ठ : संजय पवार ©प्रकाशक प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००३२. मुद्रणस्थळ : शासकीय फोटोझिको मुद्रणालय, पुणे ४११००१. प्रथमावृत्ती : १९६९, पृ. २१+५४८, किं. ८ रु., प्रती ३,०००, संपादक : धनंजय कीर, स. गं. मालशे. 3 सुधारित द्वितीयावृत्ती : १९८०, पृ. २१+५३३+४६, किं. २२ रु., प्रती ३,०००. 7 सुधारित तृतीयावृत्ती : मे १९८८, पृ. २२+५८०+४६, किं. ५० रु., प्रती ३,०००. सुधारित चतुर्थावृत्ती : १४ एप्रिल १९९१, पृ. ३६+८०६, किं. १० रु. प्रती १०,०००, संपादक : य. दि. फडके D सुधारित पाचवी आवृत्ती : २८ नोव्हेंबर १९९१, पृ. ४४+८०६, किं. ५० रु. प्रती ५०,०००, संपादक : य. दि. फडके सुधारित सहावी आवृत्ती : नोव्हेंबर २००६ प्रती ३०,००० संपादक : श्री. धनंजय कीर, डॉ. स. गं. मालशे, डॉ. य. दि. फडके किंमत : १०० रुपये.<noinclude></noinclude> 2zv8xis4poz3ra2rpchvpkdzlo7vc2p पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८ 104 69228 230817 211405 2026-06-06T04:09:23Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 211405 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन}} {{gap}}'महात्मा फुले समग्र वाङ्मय' या ग्रंथाची सुधारित चौथी आवृत्ती एप्रिल १९९१ मध्ये जोतीरावांच्या स्मृति-शताब्दीच्या निमित्ताने विशेष सवलत म्हणून महाराष्ट्र शासनाने अवघ्या दहा रुपये किंमतीस उपलब्ध करून दिली. चौथ्या आवृत्तीच्या दहा हजार प्रती दोन दिवसात संपल्या. वाचकांचा हा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन पन्नास हजार प्रतींची ही नवी सुधारित पाचवी आवृत्ती शक्य तितक्या कमी किंमतीस वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कोणतीही विशेष सवलत अगर खास अनुदान घेतलेले नाही. मुख्यतः मुद्रणाचा खर्च लक्षात घेऊन प्रत्येक प्रतीस पन्नास रुपये ही किंमत निश्चित केली आहे.
{{gap}}चौथ्या आवृत्तीत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला सर्व मजकूर विस्तृत संदर्भ टिपांसह या पाचव्या आवृत्तीतही छापलेला आढळेल. मात्र ही आवृत्ती म्हणजे केवळ पुनर्मुद्रण नाही. चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर दिसलेले मुद्रणदोष दूर करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे. तसेच चौथ्या आवृत्तीतील मजकुराच्या मांडणीतही आवश्यक वाटले तेथे काही बदल केलेले आहेत.
{{gap}}याखेरीज महात्मा फुल्यांच्या मृत्युपत्राच्या दस्तावेजाची छायाचित्रे आणि त्यांची आणखी तीन पत्रे यांचा या पाचव्या आवृत्तीत प्रथमच समावेश केलेला आहे. जोतीरावांच्या मृत्युपत्राची छायाचित्रे श्री. हरि नरके यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने प्रथम मिळवली. मराठी व इंग्रजी हस्ताक्षरातील फुल्यांच्या पत्रांच्या छायाप्रती श्री. विजय सुरवाडे आणि श्री. गौतम शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार. जोतीरावांचे तिसरे पत्र डॉ. आर. एम. पाटील यांच्या संग्रहातील 'इशारा' पुस्तिकेत छापलेले मला आढळले होते. ते मी माझ्या 'व्यक्ती आणि विचार' या लेखसंग्रहात (श्रीविद्या प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती, १९७९, पृ. ५६) उद्धृत केले होते.<noinclude></noinclude> iwoxpbyuzhi4j4efelm8fq7ee92uzmt पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९ 104 69229 230819 211406 2026-06-06T04:09:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 211406 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन}} {{gap}}'महात्मा फुले समग्र वाङ्मय' या ग्रंथाची सुधारित चौथी आवृत्ती एप्रिल १९९१ मध्ये जोतीरावांच्या स्मृति-शताब्दीच्या निमित्ताने विशेष सवलत म्हणून महाराष्ट्र शासनाने अवघ्या दहा रुपये किंमतीस उपलब्ध करून दिली. चौथ्या आवृत्तीच्या दहा हजार प्रती दोन दिवसात संपल्या. वाचकांचा हा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन पन्नास हजार प्रतींची ही नवी सुधारित पाचवी आवृत्ती शक्य तितक्या कमी किंमतीस वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कोणतीही विशेष सवलत अगर खास अनुदान घेतलेले नाही. मुख्यतः मुद्रणाचा खर्च लक्षात घेऊन प्रत्येक प्रतीस पन्नास रुपये ही किंमत निश्चित केली आहे.
{{gap}}चौथ्या आवृत्तीत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला सर्व मजकूर विस्तृत संदर्भ टिपांसह या पाचव्या आवृत्तीतही छापलेला आढळेल. मात्र ही आवृत्ती म्हणजे केवळ पुनर्मुद्रण नाही. चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर दिसलेले मुद्रणदोष दूर करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे. तसेच चौथ्या आवृत्तीतील मजकुराच्या मांडणीतही आवश्यक वाटले तेथे काही बदल केलेले आहेत.
{{gap}}याखेरीज महात्मा फुल्यांच्या मृत्युपत्राच्या दस्तावेजाची छायाचित्रे आणि त्यांची आणखी तीन पत्रे यांचा या पाचव्या आवृत्तीत प्रथमच समावेश केलेला आहे. जोतीरावांच्या मृत्युपत्राची छायाचित्रे श्री. हरि नरके यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने प्रथम मिळवली. मराठी व इंग्रजी हस्ताक्षरातील फुल्यांच्या पत्रांच्या छायाप्रती श्री. विजय सुरवाडे आणि श्री. गौतम शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार. जोतीरावांचे तिसरे पत्र डॉ. आर. एम. पाटील यांच्या संग्रहातील 'इशारा' पुस्तिकेत छापलेले मला आढळले होते. ते मी माझ्या 'व्यक्ती आणि विचार' या लेखसंग्रहात (श्रीविद्या प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती, १९७९, पृ. ५६) उद्धृत केले होते.<noinclude></noinclude> iwoxpbyuzhi4j4efelm8fq7ee92uzmt पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२ 104 69247 230811 213140 2026-06-06T04:09:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213140 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude> {{x-larger|{{center|'''महात्मा फुले समग्र वाङ्मय'''}}}} {{center|संपादक}} {{center|श्री. धनंजय कीर}} {{center|डॉ. स.Bमालशे}} {{center|सुधारित चौथ्या आवृत्तीपासून संपादक}} {{center|डॉ. यशवंत दिनकर फडके}} {{center|महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.}}<noinclude></noinclude> t3tuzor2bpri20pu6r1jp9g1rvvejwd पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०७ 104 85871 230822 182065 2026-06-06T05:20:27Z JayashreeVI 4058 230822 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१०२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत। पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥ आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील। सर्वज्ञपणें सुशील । सर्वांठायी ॥ घीर उदार सुंदर। शूर क्रियेशि तत्पर । सावधपणेंचि नृपवर । तुच्छ केले ॥ तीर्थक्षेत्रें तीं मोडिलीं । ब्राह्मणस्थानें बिघडिली। सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला || देवधर्म गोब्राह्मण । करावयासी रक्षण । हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥ उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक सभानायक | तुमचे ठायीं ॥ या भूमंडळाचे ठायीं। धर्म रक्षी ऐसा नाहीं । महाराष्ट्र धर्म राहिला कांहीं । तुम्हांकरितां ।। आणखी कांहीं धर्म चालती। श्रीमंत होऊनि कितेक असति । धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥ कितेक दुष्ट संहारिला । कितेकांस धाक सुटला । कितेकांसि आश्रय जाहला । शिव कल्याण राजा ॥ तुमचे देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें । ऋणानुबंधे विस्मरण जहालें । बा काय नेणुं ॥ सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । सांगणें काय तुम्हां प्रती । घर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥ उदंड राजकारण नटलें । तेथें चित्त विभागले । प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥</poem>}} {{gap}}या पत्राचें उत्तर त्याच शिष्याबरोबर पाठवून शिवाजी चाफळास आले. व तेथून शिंगणवाडीचे मारुतीजवळ गेले. शिवाजीचें पत्र आणि शिवाजी बहुतेक बरोबरच पोंचले. शिवाजीची व रामदासांची तेथे भेट झाली व शिवाजीनें अनुग्रह मागितला. कल्याण गोसाव्याच्या सम्मतीनें रामदासांनी--<noinclude></noinclude> izm3f3g08bg5ebqkegozy4k32inh2xa 230823 230822 2026-06-06T05:20:51Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230823 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१०२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत। पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥ आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील। सर्वज्ञपणें सुशील । सर्वांठायी ॥ घीर उदार सुंदर। शूर क्रियेशि तत्पर । सावधपणेंचि नृपवर । तुच्छ केले ॥ तीर्थक्षेत्रें तीं मोडिलीं । ब्राह्मणस्थानें बिघडिली। सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला || देवधर्म गोब्राह्मण । करावयासी रक्षण । हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥ उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक सभानायक | तुमचे ठायीं ॥ या भूमंडळाचे ठायीं। धर्म रक्षी ऐसा नाहीं । महाराष्ट्र धर्म राहिला कांहीं । तुम्हांकरितां ।। आणखी कांहीं धर्म चालती। श्रीमंत होऊनि कितेक असति । धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥ कितेक दुष्ट संहारिला । कितेकांस धाक सुटला । कितेकांसि आश्रय जाहला । शिव कल्याण राजा ॥ तुमचे देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें । ऋणानुबंधे विस्मरण जहालें । बा काय नेणुं ॥ सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । सांगणें काय तुम्हां प्रती । घर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥ उदंड राजकारण नटलें । तेथें चित्त विभागले । प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥</poem>}} {{gap}}या पत्राचें उत्तर त्याच शिष्याबरोबर पाठवून शिवाजी चाफळास आले. व तेथून शिंगणवाडीचे मारुतीजवळ गेले. शिवाजीचें पत्र आणि शिवाजी बहुतेक बरोबरच पोंचले. शिवाजीची व रामदासांची तेथे भेट झाली व शिवाजीनें अनुग्रह मागितला. कल्याण गोसाव्याच्या सम्मतीनें रामदासांनी--<noinclude></noinclude> 8fbou4zqx117hrpd2x7xukisje17uli पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०८ 104 85872 230824 182066 2026-06-06T05:33:27Z JayashreeVI 4058 230824 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०३}} {{rule}}</noinclude>अनुग्रह देण्याचे ठरविलें. शिवाजी महाराजांस दिवाकर गोसावी यानें पूजा सांगितली. रामदासांनी महाराजांस त्रयोदशाक्षरी मंत्रानुग्रह केला व दासबोधांतील तेराव्या दशकांतील सहाव्या समासांत सांगितलेला लघुबोध केला. नंतर शिवाजीनें रामदासांस पुष्कळ गुरुदक्षिणा दिली आणि रामदासांनी शिवाजी महाराजांस मेजवानी दिली. ही भेट शके १५७१ (सन १६४९ ) विरोधीनाम संवत्सरे वैशाख शुद्ध ९, गुरुवारी झाली.
{{gap}}याप्रमाणे बखरींतील वर्णन आहे. यावरून भेटीच्या वेळी शिवाजीनें प्रतापगड बांधून तेथें श्रीभवानीची स्थापना केली होती, त्याच्या ताब्यांत कोंकणपट्टी आली होती; तसेच सातारा-माहुली-वांई हा प्रांतही त्याच्या ताब्यांत आला होता, असे म्हणणें सहजच प्राप्त आहे. पण या सर्व गोष्टी शके १५८३|८४ म्हणजे सन १६६२ नंतरच्या आहेत. रामदासांनी शिवाजीस लिहिलेले पत्रही विचार करण्यासारखे आहे. त्यांत विशेषतः शिवाजीला जलपति असे म्हटले आहे. हें विशेषण शिवाजीनें समुद्रकांठी किल्ले बांधून आरमार तयार केल्यानंतर त्याला अन्वर्थक होईल. इतिहासाप्रमाणे शिवाजीने किल्ले व आरमार शके १५८५|८६ म्हणजे सन १६६३/६४ त बांधलें हेंहि निर्विवाद आहे.
{{gap}}तेव्हां शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या वेळची बखरींत लिहिलेली परिस्थिति व सन १६४९ हा भेटीचा काळ यांचा मेळ मुळींच बसत नाहीं व म्हणून हा सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा आहे असे म्हणणें प्राप्त आहे.
{{gap}}हीच गोष्ट दासबोधावरूनही सिद्ध होते. समग्र दासबोधाचें जें मागें सिंहावलोकन केले आहे, त्यांत असे दाखविले आहे कीं, रामदासांनीं प्रथमतः आठच दशक दासबोध लिहिला असावा व या आठ दशकांत केवळ आध्यात्मिक उपदेश असल्यामुळे या ग्रंथाचे पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झाली असेल हें शक्य दिसत नाहीं. कारण अशी भेट जर खरोखरी झाली असती तर त्यांच्या भेटीचा रामदासांच्या मनावर परिणाम झाला असता. निदान शिवाजीच्या राजकारणाच्या उद्योगाची रामदासांस महती वाटूं लागून त्यांच्या उपदेशांत या उद्योगाची छटा अवश्यमेव उमटली असती. व ती दासबोधांत प्रथमपासूनच दिसली--<noinclude></noinclude> c4tt7q7kqo2dw9ffcvg8cmf685vli12 230825 230824 2026-06-06T05:33:58Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230825 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०३}} {{rule}}</noinclude>अनुग्रह देण्याचे ठरविलें. शिवाजी महाराजांस दिवाकर गोसावी यानें पूजा सांगितली. रामदासांनी महाराजांस त्रयोदशाक्षरी मंत्रानुग्रह केला व दासबोधांतील तेराव्या दशकांतील सहाव्या समासांत सांगितलेला लघुबोध केला. नंतर शिवाजीनें रामदासांस पुष्कळ गुरुदक्षिणा दिली आणि रामदासांनी शिवाजी महाराजांस मेजवानी दिली. ही भेट शके १५७१ (सन १६४९ ) विरोधीनाम संवत्सरे वैशाख शुद्ध ९, गुरुवारी झाली.
{{gap}}याप्रमाणे बखरींतील वर्णन आहे. यावरून भेटीच्या वेळी शिवाजीनें प्रतापगड बांधून तेथें श्रीभवानीची स्थापना केली होती, त्याच्या ताब्यांत कोंकणपट्टी आली होती; तसेच सातारा-माहुली-वांई हा प्रांतही त्याच्या ताब्यांत आला होता, असे म्हणणें सहजच प्राप्त आहे. पण या सर्व गोष्टी शके १५८३|८४ म्हणजे सन १६६२ नंतरच्या आहेत. रामदासांनी शिवाजीस लिहिलेले पत्रही विचार करण्यासारखे आहे. त्यांत विशेषतः शिवाजीला जलपति असे म्हटले आहे. हें विशेषण शिवाजीनें समुद्रकांठी किल्ले बांधून आरमार तयार केल्यानंतर त्याला अन्वर्थक होईल. इतिहासाप्रमाणे शिवाजीने किल्ले व आरमार शके १५८५|८६ म्हणजे सन १६६३/६४ त बांधलें हेंहि निर्विवाद आहे.
{{gap}}तेव्हां शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या वेळची बखरींत लिहिलेली परिस्थिति व सन १६४९ हा भेटीचा काळ यांचा मेळ मुळींच बसत नाहीं व म्हणून हा सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा आहे असे म्हणणें प्राप्त आहे.
{{gap}}हीच गोष्ट दासबोधावरूनही सिद्ध होते. समग्र दासबोधाचें जें मागें सिंहावलोकन केले आहे, त्यांत असे दाखविले आहे कीं, रामदासांनीं प्रथमतः आठच दशक दासबोध लिहिला असावा व या आठ दशकांत केवळ आध्यात्मिक उपदेश असल्यामुळे या ग्रंथाचे पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झाली असेल हें शक्य दिसत नाहीं. कारण अशी भेट जर खरोखरी झाली असती तर त्यांच्या भेटीचा रामदासांच्या मनावर परिणाम झाला असता. निदान शिवाजीच्या राजकारणाच्या उद्योगाची रामदासांस महती वाटूं लागून त्यांच्या उपदेशांत या उद्योगाची छटा अवश्यमेव उमटली असती. व ती दासबोधांत प्रथमपासूनच दिसली--<noinclude></noinclude> 7y2ar7ald4h76p18jtciel7ax13jcdl पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०९ 104 85873 230826 182067 2026-06-06T05:45:36Z JayashreeVI 4058 230826 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१०४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>असती. पण दासबोधावरून तसें दिसत नाहीं. आतां दासबोधाचा रचनाकाल आनुषंगिक रीतीनें दासबोधांत आला आहे.
{{gap}}दासबोधाच्या सहाव्या दशकाच्या चवथ्या समासाचे प्रारंभी युगाची कालगणना सांगितली आहे त्यांत खालील ओवी आहे:- {{block center|<poem>चार सहस्र सातशें साठी। इतुकी कलियुगाची राहाटी। उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥</poem>}} {{gap}}म्हणजे हा दशक लिहितांना कलीयुगाचीं चार हजार सातशें साठ वर्षे झालीं होतीं. ही कलियुगाची कालगणना वराहमिहिरापासून चालत आली असून आपल्या हल्लींच्या पंचागांत गतकली दिलेला असतो. त्यावरून रामदास ज्यासाली दासबोधाचा सहावा दशक लिहीत होते तें साल शके १५८१ (सन १६५९) होतें असें म्हणणें भाग आहे. बखरींतील हकीकतीत तर सन १६४९ मध्ये म्हणजे प्रथमभेटीचे वेळीं रामदासांनी शिवाजीला तेराव्या दशकांतील लघुबोध नांवाच्या समासांतील उपदेश केला असे म्हटलें आहे. म्हणजे बहुतेक दासबोध रामदासांनी १६४९ पूर्वीच पुरा केला असला पाहिजे असा बखरीतील हकीकतीवरून तर्क होतो. अर्थात बखरींतील भेटीचा कालनिर्देश चुकीचाच असला पाहिजे असे या दासबोधाच्या अन्तःप्रमाणावरून ठरतें.
{{gap}}बखरीतील कालनिर्देश चुकीचा आहे हे म्हणणे आणखी एका ऐतिहासिक गोष्टीनें सिद्ध होतें. शिवाजी व रामदास यांची भेट जर सन १६४९ मध्ये खरोखरी झाली असती व त्यावेळी शिवाजीने जर अनुग्रह घेतला असता तर आपल्या गुरूच्या देवळास व मठास कांहीं तरी कायमचें उत्पन्न त्यानें हटकून करून दिले असते. पण शिवाजीनें चाफळच्या मठास किंवा परळीच्या मठास सन १६७४ पूर्वी नक्त किंवा गांवें इनाम दिल्याचा दाखला सांपडत नाहीं. सर्व सनदा १६७४ पासून १६८० पर्यंतच्या व पुढे संभाजी महाराजांच्या वेळच्या आहेत. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन व सातशें होन दिले ही बखरींतील हकीगत स्वतंत्र सनदांसारखा पुरावा नव्हे हे उघड आहे.
{{gap}}भेटीचा सांप्रदायिक शक चुकीचा आहे असें अर्वाचीन इतिहासका--<noinclude></noinclude> e8bwso87d7zznl7q2ib6x37uq22d1ir 230827 230826 2026-06-06T05:46:17Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230827 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१०४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>असती. पण दासबोधावरून तसें दिसत नाहीं. आतां दासबोधाचा रचनाकाल आनुषंगिक रीतीनें दासबोधांत आला आहे.
{{gap}}दासबोधाच्या सहाव्या दशकाच्या चवथ्या समासाचे प्रारंभी युगाची कालगणना सांगितली आहे त्यांत खालील ओवी आहे:- {{block center|<poem>चार सहस्र सातशें साठी। इतुकी कलियुगाची राहाटी। उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥</poem>}} {{gap}}म्हणजे हा दशक लिहितांना कलीयुगाचीं चार हजार सातशें साठ वर्षे झालीं होतीं. ही कलियुगाची कालगणना वराहमिहिरापासून चालत आली असून आपल्या हल्लींच्या पंचागांत गतकली दिलेला असतो. त्यावरून रामदास ज्यासाली दासबोधाचा सहावा दशक लिहीत होते तें साल शके १५८१ (सन १६५९) होतें असें म्हणणें भाग आहे. बखरींतील हकीकतीत तर सन १६४९ मध्ये म्हणजे प्रथमभेटीचे वेळीं रामदासांनी शिवाजीला तेराव्या दशकांतील लघुबोध नांवाच्या समासांतील उपदेश केला असे म्हटलें आहे. म्हणजे बहुतेक दासबोध रामदासांनी १६४९ पूर्वीच पुरा केला असला पाहिजे असा बखरीतील हकीकतीवरून तर्क होतो. अर्थात बखरींतील भेटीचा कालनिर्देश चुकीचाच असला पाहिजे असे या दासबोधाच्या अन्तःप्रमाणावरून ठरतें.
{{gap}}बखरीतील कालनिर्देश चुकीचा आहे हे म्हणणे आणखी एका ऐतिहासिक गोष्टीनें सिद्ध होतें. शिवाजी व रामदास यांची भेट जर सन १६४९ मध्ये खरोखरी झाली असती व त्यावेळी शिवाजीने जर अनुग्रह घेतला असता तर आपल्या गुरूच्या देवळास व मठास कांहीं तरी कायमचें उत्पन्न त्यानें हटकून करून दिले असते. पण शिवाजीनें चाफळच्या मठास किंवा परळीच्या मठास सन १६७४ पूर्वी नक्त किंवा गांवें इनाम दिल्याचा दाखला सांपडत नाहीं. सर्व सनदा १६७४ पासून १६८० पर्यंतच्या व पुढे संभाजी महाराजांच्या वेळच्या आहेत. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन व सातशें होन दिले ही बखरींतील हकीगत स्वतंत्र सनदांसारखा पुरावा नव्हे हे उघड आहे.
{{gap}}भेटीचा सांप्रदायिक शक चुकीचा आहे असें अर्वाचीन इतिहासका--<noinclude></noinclude> 9yq8o5k0pyqm8z3ol41beooa69uytor पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११० 104 85874 230829 182068 2026-06-06T05:56:14Z JayashreeVI 4058 230829 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०५}} {{rule}}</noinclude>रास दिसून येऊं लागल्यामुळे व हनुमानस्वामींच्या बखरींत एका ठिकाणी संवत्सराचें नांव 'विकारी' असें दिल्यामुळे व बखरांतील तीथ व वार ही या 'विकारी' संवत्सराशीं जुळत असल्यामुळे शक १५८१ हा भेटीचा खरा शक असला पाहिजे अशी कांहीं जणांनी कल्पना काढली. कारण शक १५८१ सन १६५९ याच वर्षी शिवाजीनें (या सालाचा संवत्सर ' विकारी ' नांवाचा आहे.) अफजूलखानास मारिलें व अफजूलखानास मारल्यावर शिवाजी रामदासांस भेटावयास गेला व त्या वेळीं शिवाजीला उद्देशून आठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील उत्तम पुरुषलक्षणाचा समास रामदासांनी सांगितला अशी दंतकथा आहे. तेव्हां सन १६५९ हाच भेटीचा काळ असला पाहिजे असे प्रतिपादन करण्यांत येऊं लागलें. पण या म्हणण्याला खरोखरी जुना कोणताच पुरावा नाहीं. अफझुलखानाच्या वधानंतर लागलीच शिवाजीमहाराज रामदासांस भेटले ही दंतकथा मागें दिलेल्या रचनाकालावरून उघड खोटी ठरते. कारण याच साली रामदास दासबोधाचा साहावा दशक लिहीत होते ही गोष्ट निर्विवाद आहे. साहांपासून अठरा दशक त्यांनी पांचसात महिन्यांत लिहिले असतील असे संभवत नाहीं. तेव्हां हा उत्तम पुरुषलक्षण समास रामदासांनी शिवाजीच्या त्या प्रसंगाला अनुसरून मागून केव्हां तरी लिहिलेला असावा व तो पुढे मोठ्या दासबोधांत अन्तर्भूत केला गेला असावा. शिवाय 'विकारी' हें नांव हनुमानस्वामींच्या बखरींत अगदी नजरचुकीनें पडलें आहे यांत शंका नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं प्रथम भेटीचा शक १५७१ धरून पुढील सर्व विवेचन केले आहे. म्हणजे रामदास परळीस १५७२ शकांत आले असे म्हटले आहे. खेरीज प्रथम भेटीचा काळ शके १६८१ धरला तरी भेटीच्या वेळीं बखरींत वर्णिलेल्या शिवाजीच्या परिस्थितीशीं या शकाचाही मेळ बसत नाहीं. तेव्हां सन १६५९ हा भेटीचा खरा काळ असे मानतां येत नाहीं. कारण त्याला सांप्रदायिक किंवा ऐतिहासिक कोणताच पुरावा नाहीं.
{{gap}}तेव्हां शिवाजी महाराजांची व समर्थ रामदासांची प्रथम भेट खरोखरी केव्हां झाली हा प्रश्न शिल्लक राहतोच.{{nop}}<noinclude></noinclude> 3fvj3ouqupe81wxyw7lra925j77gj98 230830 230829 2026-06-06T05:56:55Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230830 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०५}} {{rule}}</noinclude>रास दिसून येऊं लागल्यामुळे व हनुमानस्वामींच्या बखरींत एका ठिकाणी संवत्सराचें नांव 'विकारी' असें दिल्यामुळे व बखरांतील तीथ व वार ही या 'विकारी' संवत्सराशीं जुळत असल्यामुळे शक १५८१ हा भेटीचा खरा शक असला पाहिजे अशी कांहीं जणांनी कल्पना काढली. कारण शक १५८१ सन १६५९ याच वर्षी शिवाजीनें (या सालाचा संवत्सर ' विकारी ' नांवाचा आहे.) अफजूलखानास मारिलें व अफजूलखानास मारल्यावर शिवाजी रामदासांस भेटावयास गेला व त्या वेळीं शिवाजीला उद्देशून आठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील उत्तम पुरुषलक्षणाचा समास रामदासांनी सांगितला अशी दंतकथा आहे. तेव्हां सन १६५९ हाच भेटीचा काळ असला पाहिजे असे प्रतिपादन करण्यांत येऊं लागलें. पण या म्हणण्याला खरोखरी जुना कोणताच पुरावा नाहीं. अफझुलखानाच्या वधानंतर लागलीच शिवाजीमहाराज रामदासांस भेटले ही दंतकथा मागें दिलेल्या रचनाकालावरून उघड खोटी ठरते. कारण याच साली रामदास दासबोधाचा साहावा दशक लिहीत होते ही गोष्ट निर्विवाद आहे. साहांपासून अठरा दशक त्यांनी पांचसात महिन्यांत लिहिले असतील असे संभवत नाहीं. तेव्हां हा उत्तम पुरुषलक्षण समास रामदासांनी शिवाजीच्या त्या प्रसंगाला अनुसरून मागून केव्हां तरी लिहिलेला असावा व तो पुढे मोठ्या दासबोधांत अन्तर्भूत केला गेला असावा. शिवाय 'विकारी' हें नांव हनुमानस्वामींच्या बखरींत अगदी नजरचुकीनें पडलें आहे यांत शंका नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं प्रथम भेटीचा शक १५७१ धरून पुढील सर्व विवेचन केले आहे. म्हणजे रामदास परळीस १५७२ शकांत आले असे म्हटले आहे. खेरीज प्रथम भेटीचा काळ शके १६८१ धरला तरी भेटीच्या वेळीं बखरींत वर्णिलेल्या शिवाजीच्या परिस्थितीशीं या शकाचाही मेळ बसत नाहीं. तेव्हां सन १६५९ हा भेटीचा खरा काळ असे मानतां येत नाहीं. कारण त्याला सांप्रदायिक किंवा ऐतिहासिक कोणताच पुरावा नाहीं.
{{gap}}तेव्हां शिवाजी महाराजांची व समर्थ रामदासांची प्रथम भेट खरोखरी केव्हां झाली हा प्रश्न शिल्लक राहतोच.{{nop}}<noinclude></noinclude> rgu4vciyu196md2fuh4v13bjwufn63y पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१११ 104 85875 230831 182069 2026-06-06T06:01:23Z JayashreeVI 4058 230831 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१०६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>या प्रश्नावर प्रकाश पाडणारा व या प्रश्नाचें निश्चित उत्तर देणारा पुरावा महाराष्ट्र इतिहासाचा व महाराष्ट्रीय जुन्या वाङ्मयाचा मोठ्या आस्थेनें व कळकळीनें शोध करणारे व त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणारे धुळ्यांचे ÷रा. चांदोरकर यांना सांपडल्यावर त्यांनीं तो अंशतः केसरींत प्रसिद्ध केला आहे. या पुराव्याचा निर्विकार व शांत मनानें विचार केला असतां रामदासांच्या व शिवाजीच्या भेटीच्या कालाचा वाद शिल्लक रहातच नाहीं. पण रामदास व शिवाजी यांचा संबंध कशा प्रकारचा होता याबद्दल आधच एक ठाम मत बनविल्यामुळे रा. देव व रा. राज- वाडे यांनी हा वाद चालू ठेवला आहे किंवा आपल्या पहिल्या प्रश्नावरील मताला अनुरूप असा पुरावा पुढें सांपडेल अशा भरंवशावर ते सांप्र- दायिक कालालाच चिकटून राहिले आहेत.
{{gap}}रा. चांदोरकरांना या कागदपत्रांचा शोध कसा लागला ही हकीकत मनोरंजक असल्यामुळे ती येथे देणें अप्रस्तुत होणार नाहीं.
{{gap}}रा. चांदोरकरांच्या मालेगांवच्या एका एंजिनीयर मित्राची त्यांना एकाएकीं मालेगांवास ताबडतोब निघून या ह्मणून तार आली. त्याप्रमाणें ते मालेगांवास गेले. तेथे त्यांच्या मित्राने सांगितलें कीं, माझ्या कचेरीं- तील उपाध्ये नांवाच्या कारकुनाच्या घरीं जुने कागद आहेत व ते आप- ल्याला कागदपत्र देण्यास तयार आहेत. पण आपणास त्यांचे घरी रात्रीं बारा वाजतां गेलें पाहिजे. कारण हे कागदपत्र एका जस्तो पेटींत असून ती पेटी जमिनीत पुरलेली आहे. मागें हे कागद हाती लागण्याची कै. रानड्यांनी खटपट केली होती. पण त्यांना त्या वेळीं यश आलें नाहीं व--<noinclude>÷ रा. चांदोरकर यांच्या जवळचे सर्व अस्सल कागदपत्र व त्यांनीं जम- विलेली सर्व माहिती या लेखकाला त्यांनी मोठ्या आनंदानें दिली व त्या कागदपत्राचा व माहितीचा या पुस्तकांत उपयोग करण्याची परवानगी दिली याबद्दल लेखक त्यांचा फार ऋणी आहे. या कागदपत्रांचें व माहि- तीचे अभावीं या लेखांतलें हें शेवटचें कलम इतक्या निश्चित स्वरूपांत लिहितां आलेंच नसतें.</noinclude> h0vhei4iipy7wtd91c9tre23n7fgghy अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf 106 104084 230788 230775 2026-06-05T12:17:34Z कल्पनाशक्ती 3813 230788 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=काशी-रामेश्वर यात्रा |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=पुणे |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] jntv6gpy5qvw4k7l1j3x7rufld2onnj पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४ 104 104713 230815 211679 2026-06-06T04:09:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 211679 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{Css image crop |Image = Samagra_Phule.pdf |Page = 4 |bSize = 429 |cWidth = 344 |cHeight = 434 |oTop = 80 |oLeft = 33 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> hm65ntzqh3agu658qf7ka3ljc1wdqh6 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/१ 104 104963 230799 212007 2026-06-06T03:45:00Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/१]] ला हलविला: मुळ फाईलचे नाव बदलल्यामुळे हलवत आहे. 212007 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{Css image crop |Image = Samagra_Phule.pdf |Page = 1 |bSize = 429 |cWidth = 419 |cHeight = 576 |oTop = 27 |oLeft = 3 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> cmhqecsjs06m94mf1beelaz5kdqp46m अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf 107 110528 230798 230636 2026-06-06T03:42:40Z QueerEcofeminist 918 /* ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे */ Reply 230798 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) 4ew7n3qoi8prbz7b7757n34u53r73zg 230801 230798 2026-06-06T03:46:06Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका चर्चा:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] ला हलविला: Misspelled title 230798 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) 4ew7n3qoi8prbz7b7757n34u53r73zg 230802 230801 2026-06-06T03:53:01Z QueerEcofeminist 918 /* ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे */ Reply 230802 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) :::सध्या मी अनुक्रमाणिका आणि सगळी काम झालेली पाने नविन नावावर् हलवत आहे त्याने काम भागेल. अशी आशा. @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:२३, ६ जून २०२६ (IST) 73uak8qyd27a7yn6vcv2ete3bzsjj5s 230805 230802 2026-06-06T03:59:46Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका चर्चा:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका चर्चा:पान:Samagra Phule.pdf]] ला हलविला: reverting for a while 230802 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) :::सध्या मी अनुक्रमाणिका आणि सगळी काम झालेली पाने नविन नावावर् हलवत आहे त्याने काम भागेल. अशी आशा. @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:२३, ६ जून २०२६ (IST) 73uak8qyd27a7yn6vcv2ete3bzsjj5s 230809 230805 2026-06-06T04:00:30Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका चर्चा:पान:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf]] ला हलविला 230802 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) :::सध्या मी अनुक्रमाणिका आणि सगळी काम झालेली पाने नविन नावावर् हलवत आहे त्याने काम भागेल. अशी आशा. @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:२३, ६ जून २०२६ (IST) 73uak8qyd27a7yn6vcv2ete3bzsjj5s 230821 230809 2026-06-06T04:14:47Z QueerEcofeminist 918 /* ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे */ Reply 230821 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) :::सध्या मी अनुक्रमाणिका आणि सगळी काम झालेली पाने नविन नावावर् हलवत आहे त्याने काम भागेल. अशी आशा. @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:२३, ६ जून २०२६ (IST) ::::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], सगळी पाने नवीन नावावर हलवली जातील तेव्हा काम होईल सध्या फक्त नवीन नावावर घेत आहे, ती पूर्ण झाली की अनुक्रमणिका सुद्धा घेईन काम होईल. कृपया पुन्हा नाव बदलताना निदान त्यावर काम झाले आहे की नाही हे तपसा, नाव बदलले नाही गेले तरी चालेल पण हे जास्तीचे काम खूप किचकट आणि वैताग आणणारे आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:४४, ६ जून २०२६ (IST) k8jh8asuhra3r0qwjm9m4lm7p2hsga1 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११३ 104 110571 230789 230777 2026-06-05T12:48:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230789 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 113 श्रवणबेलगोला विंध्यगिरी.jpg|frameless|center|Shravanabelagola Vindhyagiri]] {{rh|नं २१ ] |'''श्रवणबेलगोला : विंध्यगिरी'''|[पा. ५५ }} {{nop}}<noinclude></noinclude> 6sq2vvdilqp8lotko91hrt5u9uh2yye पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११४ 104 110572 230790 230780 2026-06-05T12:58:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230790 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 114 श्रवणबेलगोला गोमतेश्वराचा पुतळा.jpg|frameless|center|Shravanabelagola Gomateshwar statue]] {{center|नं २२ ]{{gap}}'''श्रवणबेलगोला गोमतेश्वराचा पुतळा'''{{gap}}[ पा ८९}}{{nop}}<noinclude></noinclude> 0dksbnb4woo0af7p7xlbwssvonhjrw5 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२५ 104 110574 230791 230782 2026-06-05T13:01:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230791 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 125 श्रवणबेलगोला चन्द्रगिरी.jpg|frameless|center|Shravanabelagola Chandragiri]] {{center|नं. २३ ]{{gap}}'''श्रवणबेलगोला : चन्द्रगिरी'''{{gap}}[ पा. ९४}}{{nop}}<noinclude></noinclude> akcuhrmhdqyxuvrwemkts6crzyvunsm पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२६ 104 110575 230783 2026-06-05T12:02:56Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले 230783 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan 230792 230783 2026-06-05T13:03:23Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230792 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 126 श्रवणबेलगोला जैनमंदिर.jpg|frameless|center|Shravanabelagola Jain Mandir]] {{center|नं. २४ ]{{gap}}'''श्रवणबेलगोला : जैनमंदिर'''{{gap}}[ पा. ९५}}{{nop}}<noinclude></noinclude> 2b9pljj6k8rohkp9tcw4n8rvpc20p9j पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३० 104 110576 230784 2026-06-05T12:06:47Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले 230784 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan 230794 230784 2026-06-05T13:07:35Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230794 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 130 जबलपूर लष्करी छावणी.jpg|thumb|Jabalpur Army Camp]] {{center|नं. २६ ]{{gap}}'''जबलपूर : लष्करी छावणी'''{{gap}}[ पान १०१}}{{nop}}<noinclude></noinclude> qkrsy6yv4rlpokuesymmte2a9olc3hl 230795 230794 2026-06-05T13:08:03Z कल्पनाशक्ती 3813 230795 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 130 जबलपूर लष्करी छावणी.jpg|frameless|center|Jabalpur Army Camp]] {{center|नं. २६ ]{{gap}}'''जबलपूर : लष्करी छावणी'''{{gap}}[ पान १०१}}{{nop}}<noinclude></noinclude> 2bajnw5dz8624b1e72n8ohp2dfaefgj पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२९ 104 110577 230785 2026-06-05T12:07:18Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले 230785 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan 230793 230785 2026-06-05T13:06:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230793 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 129 जबलपूर खडकाच्या टोकावर टेकलेली धोंड.jpg|frameless|center|Jabalpur Rocks]] {{center|'''जबलपूर : खडकाच्या टोकावर'''
नं. २५ ]{{gap}}'''टेकलेली धोंड'''{{gap}}[ पान १००}}{{nop}}<noinclude></noinclude> hz8a1np8wb6bmb3nqlov0h1ex52qozl पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३३ 104 110578 230786 2026-06-05T12:12:04Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले 230786 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan 230796 230786 2026-06-05T13:10:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230796 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 133 जबलपूर संगमरवरी खडकावरील नर्मदेचा धबधबा.jpg|frameless|center|Jabalpur Waterfall]] {{center|नं. २७ ]{{gap}}'''जबलपूर : संगमरवरी खडकावरील नर्मदेचा धबधबा'''{{gap}}[ पान १०२}}{{nop}}<noinclude></noinclude> ekeh4zic57zsgcoth0rw1vdbwvfttq4 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३४ 104 110579 230787 2026-06-05T12:14:46Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले 230787 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan 230797 230787 2026-06-05T13:12:17Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230797 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 134 जबलपूर संगमरवरी खडक.jpg|frameless|center|Jabalpur Marble rocks]] {{center|नं. २८ ]{{gap}}'''जबलपूर : संगमरवरी खडक'''{{gap}}[ पान १०३}}{{nop}}<noinclude></noinclude> q3x3dove3kdsrxixs3153ui48du665p अनुक्रमणिका:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf 106 110580 230804 2026-06-06T03:59:46Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका:पान:Samagra Phule.pdf]] ला हलविला: reverting for a while 230804 proofread-index text/x-wiki #REDIRECT [[अनुक्रमणिका:पान:Samagra Phule.pdf]] 05rmqstqnx980cym6dbmqve6rk8h12m अनुक्रमणिका चर्चा:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf 107 110581 230806 2026-06-06T03:59:46Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका चर्चा:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका चर्चा:पान:Samagra Phule.pdf]] ला हलविला: reverting for a while 230806 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अनुक्रमणिका चर्चा:पान:Samagra Phule.pdf]] 806kdyok0vr5s57xbi5m08lbkt4ijy9 अनुक्रमणिका:पान:Samagra Phule.pdf 106 110582 230808 2026-06-06T04:00:30Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका:पान:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका:Samagra Phule.pdf]] ला हलविला 230808 proofread-index text/x-wiki #REDIRECT [[अनुक्रमणिका:Samagra Phule.pdf]] icthyfr8eebvcbj48y9y6sg9aslzduk अनुक्रमणिका चर्चा:पान:Samagra Phule.pdf 107 110583 230810 2026-06-06T04:00:30Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[अनुक्रमणिका चर्चा:पान:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf]] ला हलविला 230810 wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf]] oeggffaccmo3xh8j7cpe86mmirsht4m पान:Samagra Phule.pdf/२ 104 110584 230812 2026-06-06T04:09:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 230812 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="" /></noinclude>#पुनर्निर्देशन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२]]<noinclude></noinclude> 9uxyx5jgdwl0iow1a0zqmpxv20c6sxz पान:Samagra Phule.pdf/३ 104 110585 230814 2026-06-06T04:09:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 230814 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="" /></noinclude>#पुनर्निर्देशन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३]]<noinclude></noinclude> jh86mit4ra30hire0fjhv524qdgofaf पान:Samagra Phule.pdf/४ 104 110586 230816 2026-06-06T04:09:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 230816 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="" /></noinclude>#पुनर्निर्देशन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४]]<noinclude></noinclude> r0ahambyvn56uioww9leqbalzqageut पान:Samagra Phule.pdf/८ 104 110587 230818 2026-06-06T04:09:23Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 230818 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="" /></noinclude>#पुनर्निर्देशन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८]]<noinclude></noinclude> 6iom7jo81im1a6gkrg2wwn7ycma1aod पान:Samagra Phule.pdf/९ 104 110588 230820 2026-06-06T04:09:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने लेख [[पान:Samagra Phule.pdf/९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९]] ला हलविला: as source file was moved, testing whether the page move will work (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 230820 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="" /></noinclude>#पुनर्निर्देशन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९]]<noinclude></noinclude> 3zyah0l7t579zqqg60z586lj6gix2jf सदस्य चर्चा:श्रीधर चांदे 3 110589 230828 2026-06-06T05:53:14Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 230828 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=श्रीधर चांदे}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ११:२३, ६ जून २०२६ (IST) 6bxzf0c3w994eo7qmo6e84yqx75zyvv