विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.14 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf 106 104087 235384 235374 2026-08-10T16:16:14Z कल्पनाशक्ती 3813 235384 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 8="अनुक्रमणिका" 10="विषयप्रवेश" 14="सिंधु नदी व सिंध प्रांत" 19 ="कराची शहर व बंदर" 29="फोटो" 30="फोटो" 37="फोटो" 38="फोटो" 44="जुनीं तीन प्रख्यात शहरें" 55="फोटो" 56="फोटो" 59="फोटो" 60="फोटो" 67="आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 36ufma0s5tdkv8b3q9ik3whfk2xwnvr 235401 235384 2026-08-11T10:19:01Z कल्पनाशक्ती 3813 235401 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 8="अनुक्रमणिका" 10="विषयप्रवेश" 14="सिंधु नदी व सिंध प्रांत" 19 ="कराची शहर व बंदर" 29="फोटो" 30="फोटो" 37="फोटो" 38="फोटो" 44="जुनीं तीन प्रख्यात शहरें" 55="फोटो" 56="फोटो" 59="फोटो" 60="फोटो" 67="आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष" 71="फोटो" 72="फोटो"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 55r4vccflnr7u6leq128zowht7r6j2l पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/५९ 104 111403 235403 235345 2026-08-11T11:54:22Z JayashreeVI 4058 235403 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४७)'''}}}} गोटांत मोठा हाहा:कार उडाला. याला 'Tess of the D' Urbervi- les - A Pure Woman' ही कादंबरी मुख्य कारण झाली. यामधे अपघात होऊन कोणाला इजा झाली, कीं तो वेदना सोसून काळांतरानें हिंडूं फिरू लागतो, पुनः धडधाकड होतो. ऋतुमानाला अनुसरून सृष्टीच्या रूपांत वसंतांत उत्साही, तर ग्रीष्मांत फक्त आनंदी; शरदऋतूंत किंचित् निस्तेज, तर हेमंतांत अगदीं प्रेतकळा, असे फेरफार होतात; नियमाला अनुसरून पुनः सृष्टीला जन्म मिळतो, ती हसू लागते, नाचू लागते, पहा र्की, अचला व तिचे प्रमाद यांना मात्र, येणारा पुनर्जीवनाचा नियम समाज लागू करीत अबलेचें एकदा वांकडे पाऊल पडलें, मग तें झाला तिचा अधःपात, असें समाज मानितो. पण पुरुषाविषयीं तसें मानित नाहीं. चराचर सृष्टीला लागू असणारा, लागू होणारा, पुनर्जीवनाचा नियम फक्त नारीच्या आत्म्यालाच लागू नाहीं काय ? तो आहे, असला पाहिजे, केला पाहिजे. असा या कादंबरीचा रोख असल्यामुळे धर्ममार्तंडांची व त्यांची तळी उचलणारांची कोल्हेकुई अर्थातच सुरू झाली. बागडते. पण काय चमत्कार हा सृष्टीमध्ये सर्वत्र प्रत्ययास नाहीं, लागू होऊं देत नाहीं ! तिला नकळत का असेना, की
{{gap}}४. अशाच प्रकारची खळबळ Mrs. Humphry Ward यांच्या 'Robert Elsmere' या कादंबरीनें उडविली. धर्ममतामुळे व त्यांत पालट झाल्यामुळे ओढवणारी संकटपरंपरा हा या कादंबरीचा विषय आहे. आधुनिक शास्त्रां- च्या प्रगतीमुळे जुने विचार कसे कमजोर होऊं लागतात; धर्ममतें देखील कश बदलतात; तीं बदललीं ह्मणजे प्रामाणिक माणसाला स्वतःचीं खरीं मतें लप- वून, आपला जुना जीवनक्रम चालू ठेवणें कसें असह्य होतें; धर्ममतें पालटली, कीं, स्वतःच्या धर्मनिष्ठ पत्नीपासून तीं चोरून ठेवणे किती कठिण होतें; मर्ते पालटल्याचा संशय येऊ लागतांच पतिनिष्ठ गृहिणीला अतोनात दुःख होऊन पतिप्रेम व धर्मप्रेम - विशिष्ट मतांविषय प्रेम-यांचा कलह कसा सुरू होतो; पूर्वीच्या धर्मबांधवांकडून छळ कसा होतो; इत्यादि अनेक प्रसंगांचें रसभरित वर्णन या कादंबरीत आहे. याशिवाय आणखी उदाहरणे देतां येतील. पण मराठी भाषेंत अस्त्राची उपमा शोभणाऱ्या कादं- बऱ्या अजून झाल्या नाहींत, ह्मणून इतर वाङ्मयांतली उदाहरणें घेणें भाग पडलें आहे. इतकी येथे पुरे आहेत.<noinclude></noinclude> 7qotc2w4rm151eb9pbfyq8rckdkd4v7 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५७ 104 111415 235376 235375 2026-08-10T15:35:53Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235376 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|४१}}</noinclude>सोई व इस्पितळाचे आसपास राखलेली खुली जागा हीं सर्व वाखाणण्यासारखीं आहेत असें मला वाटलें. या सर्व इमारतीची योजना, बांधणी व व्यवस्था रा. जोशी यांचे हातची आहे हें कळून आम्ही रा. जोशी यांच्या कौशल्याचे व कामगिरीचें कौतुक केलें. हे इस्पितळ उद्धवमल ताराचंद या व्यापाऱ्याच्या उदार देणगीचें मूर्तस्वरूप आहे. त्यानें स्वतः एक लाख रुपयांची देणगी देऊन दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून आणखी दोन लाख रुपये जमवून दिले. सर्व देणग्या देणारांचीं नांवें इस्पितळाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर एका सुंदर संगमरवरी दगडावर कोरलेली दिसली. या नव्या व उपयुक्त संस्थेचा लाभ गांवकऱ्यांना करून दिल्याबद्दल उद्धवमल ताराचंद यांचें मनांतल्या मनांत कौतुक करीत आम्ही इस्पितळांतून बाहेर पडलों. नंतर शेजारींच असलेले बॉयस्काउटचें व्यायामगृह पाहिलें. ही छोटीशी इमारत नवीच बांधलेली दिसली. दोन पिंगपाँग टेबलें राहतील इतका मोठा दिवाणखाना व्यायामगृहामध्यें आहे. गृहासमोर टेनीस कोर्टे आहेत व बँडस्टँडनें अलंकृत अशी सुंदर फुलबाग आहे. या व्यायामगृहाचा विशेष म्हणजे येथें ग्रीक गोलनाटकगृहाच्या आकाराचा आगीन-आखाडा (camp-fire place) बांधलेला आहे. हा अर्थात् वरती खुला व बिनछपरी आहे. मात्र सभोवार वर्तुळाकार काँक्रीटच्या नाटकगृहाप्रमाणें बसण्यास चढत्या तीन चार पायऱ्या बांधल्या आहेत. हे कामही वाखाणण्यासारखे आहे. हेही काम रा. जोशी यांच्या हातचें आहे असें कळलें. नंतर आम्ही गांवापासून मैल दीड मैलांवर असलेली एक गोशाळा पाहण्यास गेलों. केवढी प्रचंड ती गोशाळा! येथें एकंदर २००० गुरे पाळली जातात असे कळले. येथें आम्ही दुभती गुरें व त्यांची वासरें पाहिली. येथें म्हाताऱ्या, आंधळ्या, लंगड्या अशा नाना व्यंगांनीं गांजलेल्या गाई आहेत. त्या प्रत्येक जातीच्या गाईंना निराळें गोगृह बांधलेले आहे. त्यांत हीं गुरें मोकळी सोडलेली दिसली. येथें गुरांचें खाण्याचें गवत तयार करण्याचें मोठें यंत्र पाहिलें. या यंत्रानें कडब्याचा बारीक भुगा करतात व मग त्याला थोडेसें मिठाचे<noinclude></noinclude> nb41f5o1ktcg8usjkupy19h1exf9p1b पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५८ 104 111416 235377 2026-08-10T15:38:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235377 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४२ |सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>पाणी मारून त्या भुग्यामध्यें कोंडा घालतात. याप्रमाणें सर्व कडबा व गवत गुरांना घालावयाच्या खाण्याप्रमाणें तयार करतात व मग असें खाणें गुरांना घालतात. यामुळे कडब्याची किंवा गवताची एक काडीसुद्धां फुकट जात नाहीं. यामुळे कडब्याची किंवा गवताची पुष्कळ बचत होते. गोठ्यांमध्यें फुकट गेलेल्या चाऱ्याची व गवताची घाण व कचरा मुळींच पडत नाहीं. यामुळे येथले गोठे घरांतल्या खोल्यांप्रमाणे दिसले. येथे खाणीतील मिठाचे मोठमोठे खडे जागोजाग ठेवलेले आहेत. ते खडे गुरें येतां जातां चाटतात. येथें पदवीधर पशु-डॉक्टर ठेवलेला आहे. येथल्या गुरांची सर्व व्यवस्था शास्त्रीय पद्धतीवर चाललेली आहे. या गोशाळेच्या मालकीचें १००० एकरांचे कुरण आहे. तेथून गवत व कडबा आणतात. दुभत्या गुरांचें तीन चार मण दूध दरवेळेस निघतें तें गांवांत विकलें जातें येथल्या गोशाळेतील नुकत्याच व्यालेल्या गाई व म्हशी लोकांना ८ रुपये व १५ रुपये ठेव ठेवून घेऊन दुधाकरितां दिल्या जातात व त्या भाकड झाल्या. म्हणजे परत गोशाळेत घेतात व मग रुपयांची ठेव परत करतात. गाय म्हैस नेणाऱ्या मनुष्याने गुरांची आबाळ करूं नये व त्यांची निगा योग्य राखावी म्हणून ही ठेव हमीवजा घेतली जाते. जर गुरांची आबाळ झाली असेल किंवा निगा बरोबर राखली नसेल तर ठेव दंडादाखल गोशाळेला घेतली जाते. अशा रीतीनें पुष्कळ लोक गाई पाळण्यास नेतात असे कळलें. आम्ही सर्व गोशाळा पाहून आश्चर्याने थक्क झालों. आमच्या महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणीं पांजरपोळ असतात. पण तेथें गुरांची किती अव्यवस्था व अनास्था असते! वाईच्या चौंडेबोवांनी ही शिकारपूरची गोशाळा पहावी म्हणजे त्यांना त्यापासून पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असें कळून येईल असें मला. वाटलें. गोशाळेच्या प्रेक्षक- पुस्तकांत (Visitor's Book) अभिप्राय व नांव लिहून ठेवून व गोशाळेच्या व्यवस्थापकाचे आभार मानन आम्ही आश्चर्यचकित मनानें नवीन होत असलेल्या आस-<noinclude></noinclude> depk0r73psznq9fs09bd4ti29qvg1nx पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५९ 104 111417 235378 2026-08-10T15:39:51Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "
{{center|चि. नं. १२ ] '''शिकारपुर : "होपकुल अकॅडमी"''' [ पान नं. ४२}}
{{center|चि. नं. १३ ] '''शिकारपुर : गोशाळा''' [ पान नं. ४२}}{{nop}}" 235378 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|चि. नं. १२ ] '''शिकारपुर : "होपकुल अकॅडमी"''' [ पान नं. ४२}}
{{center|चि. नं. १३ ] '''शिकारपुर : गोशाळा''' [ पान नं. ४२}}{{nop}}<noinclude></noinclude> r6trz5y9ia0r97jhgd26tv2gxa0ypy1 235380 235378 2026-08-10T16:03:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235380 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
[[File:सिंध 59-1 शिकारपुर होपफुल अकॅडमी.jpg|center|borderless|शिकारपुर- होपफुल अकॅडमी]] {{center|चि. नं. १२ ] '''शिकारपुर : "होपफुल अकॅडमी"''' [ पान नं. ४२}}
[[File:सिंध 59-2 शिकारपुर गोशाळा.jpg|center|borderless|शिकारपुर- गोशाळा]] {{center|चि. नं. १३ ] '''शिकारपुर : गोशाळा''' [ पान नं. ४२}}{{nop}}<noinclude></noinclude> fgq1l3zo7d5otrczwkpdg6qlg8ldnfx पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६० 104 111418 235379 2026-08-10T15:41:15Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "
{{center|चि.नं.१४] '''शिकारपुर : उद्धवदास ताराचंद इस्पितळ''' [पान नं.४३}}
{{center|चि. नं. १५] '''शिकारपुर : शीतगृह''' [ पान नं. ४३}}{{nop}}" 235379 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|चि.नं.१४] '''शिकारपुर : उद्धवदास ताराचंद इस्पितळ''' [पान नं.४३}}
{{center|चि. नं. १५] '''शिकारपुर : शीतगृह''' [ पान नं. ४३}}{{nop}}<noinclude></noinclude> ovpldc3x11k0kgla1phfxozotoqetx2 235381 235379 2026-08-10T16:04:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235381 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
[[File:सिंध 60-1 शिकारपुर उद्धवदास ताराचंद इस्पितळ.jpg|borderless|center|शिकारपुर- उद्धवदास ताराचंद इस्पितळ]] {{center|चि.नं.१४] '''शिकारपुर : उद्धवदास ताराचंद इस्पितळ''' [पान नं.४३}}
[[File:सिंध 60-2 शिकारपुर शीतगृह.jpg|borderless|center|शिकारपुर- शीतगृह]] {{center|चि. नं. १५] '''शिकारपुर : शीतगृह''' [ पान नं. ४३}}{{nop}}<noinclude></noinclude> 6vwt90im6drf2en12ixhs3xw29hgvqg सदस्य चर्चा:Mayank3533 3 111419 235382 2026-08-10T16:09:17Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 235382 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Mayank3533}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २१:३९, १० ऑगस्ट २०२६ (IST) 9ewnbvulww9njkv8wqh28dkoi6gfsrs पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६१ 104 111420 235383 2026-08-10T16:13:00Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235383 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|४३ }}</noinclude>फाल्ट रस्त्यानें पांच सहा मैल मोटारीतून सहल करून सभोवारचा भूमिभाग पाहिला. हा भाग फार सपाट असून फार सुपीक आहे असें हिरव्यागार बागांवरून व शेतांवरून दिसून आलें. या भागाला सक्करबॅरेजच्या नव्या कालव्याचें पाणी मिळत नाहीं खरें पण सिंधु नदीच्या वरच्या प्रवाहांतून पुराचे पाणी हंगामी मिळतें व मग या भागांत जिकडे तिकडे पाणीच पाणी होतें. केव्हां केव्हां गांवांतही पुराचे पाणी येतें; पूर ओसरल्यावर लोक पिकेँ पेरतात व मग पुराच्या ओलीवर सर्व पिके तयार होतात. फळझाडांना बुडखींतून (छोट्या विहिरीमधून) उक्तीनें पाणी दिलें जातें. हें सर्व पाहून झाल्यावर आम्ही शहराकडे परत आलों व म्युनिसिपालिटीची शाहीबाग नांवाची सुमारें चाळीस एकरांची सुंदर बाग पाहिली. बागेंतील रचना सुबक व सौंदर्य- पोषक आहे असें दिसलें. नंतर आम्ही एका गृहस्थाची खासगी बाग पाहिली. तीही प्रेक्षणीय वाटली. हें पाहून होईतों रात्र झाली. पण शहरांत विजेच्या दिव्यांचा पुरवठा केलेला असल्यामुळे जिकडे तिकडे प्रकाश प्रकाश दिसत होता. अशा प्रकाशांतच आम्ही शिकारपूरची प्रशस्त बाजारपेठ पाहिली.
{{gap}}येथपर्यंत आमचें दृश्यदर्शन मोटारींतून व अमेरिकन प्रवाशी पद्धतीनें झालें. नंतर रा. जोशी यांचेबरोबर आम्ही पायी चालत शहराचा जुना भाग पाहिला. शहरांतील रस्ते ॲस्फाल्टचे करण्याचें काम चालू असलेले दिसलें. शहराला ड्रेनेज व ॲस्फाल्टचे रस्ते करण्याकरितां सात लाख रुपये खर्च व्हावयाचे आहेत व तें काम दोन वर्षांत पुरें होईल असें रा. जोशी यांनी सांगितलें. शेवटीं रा. जोशी यांचेबरोबर आम्ही एका अरुंद बोळांतून गेलों. दोन्ही बाजूंस ठेंगण्या पडव्या असलेलीं दुकानें, व घरें सारखी लागत होती. बोळही छपरानें आच्छादिलेला होता! बोळ इतका लहान होता कीं, त्यामधून गाड्या किंवा पायगाड्यासुद्धां जाण्याची परवानगी नव्हती! बोळ बराच लांब<noinclude></noinclude> th9i6cq5qtew76nxmla8sg8zje2bx8n पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६२ 104 111421 235385 2026-08-10T16:23:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235385 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४४ |सिंधप्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>होता. शेवटी एकदांचे आम्ही बोळाचे तोंडाला आलों व प्रशस्त रस्ता लागल्यामुळे मनाला खुलास वाटलें. सर्व बोळ वलांडून झाल्यावर रा. जोशी यांनी मला विचारले "या बोळांतल्या लोकांची स्थिति तुम्हांला कशी काय वाटते?" मी म्हटले "साधारण दर्जाचे हे व्यापारी असावेत व अर्थात् हे खाऊन पिऊन सुखी असावेत." रा. जोशी म्हणाले या बोळांतील प्रत्येक व्यापारी कमीत कमी लक्षाधीश तरी आहेच! येथले व्यापारी सर्व जगभर पसरलेले आहेत; त्यांच्यापैकी पुष्कळ व्यापारी मोठमोठ्या पैशांच्या पेढ्या चालवितात व इतर सर्व तऱ्हेचा व्यापार करतात! हे ऐकून मी आश्चर्यानें थक्कच झालों. शिकारपूर हे पाऊण लाख वस्तीचें मोठें शहर असून उत्तर सिंधप्रांताचें तें व्यापाराचें केन्द्र आहे असें कळलें. शेवटीं रा. जोशी यांनी आम्हांला एका मिठाईवाल्या दुकानदाराकडे नेलें. शिकारपूर मेवामिठाईकरितां फार प्रसिद्ध आहे. शिकारपुरी व्यापारी जगभर पसरलेले असल्यामुळे येथून सर्व जगभर मेवा मिठाई पाठविली जाते; अशा उत्तम मेवामिठाईचे मासले म्हणून त्यांनी मिठाईवाल्याकडून एक डबा घेतला व मग आम्ही मोठ्या प्रमुदित मनानें रात्री नऊ वाजतां परत जोश्यांच्या बंगल्यांत आलों.
{{gap}}आतां या तीन शहरांच्या पूर्वपीठिकेकडे थोडे लक्ष देऊ या. यांपैकीं सर्वात पुरातन व प्रख्यात शहर म्हणजे ठठ्ठा होय. पुरातन काळीं सिंधु नदीचा एक प्रमुख फाटा ठठ्ठा शहराच्या उत्तर दिशेने '''घरो''' गांवावरून '''घारो''' खाडीनें समुद्रास मिळत असे. त्या काळीं ठठ्ठा हें सिंधु नदीच्या दुआब (नदीच्या दोन फांट्यांमधील सपाट सुपीक प्रदेश) मध्यें मोडत असे. तेव्हां ठठ्ठा हेंच सिंधप्रांताचें व सिंधु नदीतील जलमार्गाचे मुख्य बंदर होते. येथें मुंबई इलाख्याकडून जलमार्गानें माल येई व मग तो इराणच्या आखातामधून पूर्व आशिया व अरबस्थानकडे जाई व तिकडला माल ठठ्ठाला येऊन मग तो मुंबई इलाख्याकडे जाई. यामुळे ठठ्ठा शहराला बहुत काळपर्यंत फार महत्त्व होतें. लारखाना व शिकारपूर हीं<noinclude></noinclude> it3el451d7jp5x89apmcs3s59y1057x पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६३ 104 111422 235386 2026-08-10T16:31:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235386 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|४५ }}</noinclude>शहरें नदीकांठावर नव्हतीं खरी. पण हिंदुस्थान व सिंध प्रांत यांचें बलुचिस्थान, अफगाणिस्थान, इराण व आरबस्थान इत्यादि देशांशीं खुष्कीच्या '''बोलन''' घाटानें जें दळणवळण चालू होतें, त्या हमरस्त्यावरील हीं दोन शहरें असल्यामुळे ती शहरे व्यापाराची मोठीं केन्द्रे होती.
{{gap}}ठठ्ठा शहराचा सिंधच्या इतिहासांत पहिला उल्लेख सन १०२६ मधला आहे. त्या वर्षी गिझनीच्या महंमदाचा वझीर अबदूल रझक यानें सेहबान व ठठ्ठा हीं शहरे काबीज केलीं व आरब अधिकाऱ्यांना काढून टाकलें. पुढे दोन शतकेंपर्यंत दक्षिण सिंध प्रांत व ठठ्ठा हीं दिल्लीच्या बादशाहांच्या अमलाखालीं होतीं. पण हा अंमल फारसा जाचक नव्हता. कारण खरी सत्ता व अधिकार जाट व रजपूत नामधारी मुसलमानी धर्माच्या सरदारांच्या हातांतच होता. पुढे सन १३२१ पासून ठठ्ठा येथे '''सुमरास''' नांवाच्या शूर रजपूत जातीच्या राजघराण्याचें अधिपत्य सुरू झालें. याची सत्ता व अधिकार सन १३५१ पर्यंत चालू होता. तेव्हांपासून '''समा''' नांवाच्या रजपूत राजघराण्याचा अंमल व अधिकार चालू झाला. हें घराणंही नामधारी मुसलमानी धर्माचें होतें. ठठ्ठा येथील या रजपूत राजांना '''जाम''' म्हणत. यावरूनच त्यांची मूळची कुळी कळून येते. असे १७ जाम ठठ्ठा येथे राज्यकर्ते झाले. त्यांपैकी कांहीं मोठे कर्तबगार होऊन गेले. त्यांच्या कबरी मकली टेंकडीवर दृष्टोत्पत्तीस येतात. या '''जाम''' राज्यकर्त्यांमध्यें '''जाम संजर''' नांवाचा प्रख्यात व प्रजाहिततत्पर राजा होऊन गेला. बक्करचा (सक्करनजीकचें सिंधुनदीतील एक बेट) काझी लांच खातो अशी तक्रार संजरचे कानावर आली. तेव्हां त्यानें काझीस बोलावून आणलें व विचारपूस केली. काझीनें उत्तर दिले "मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत न्याय करण्यांत घालवितों. माझा पगार तर इतका थोडा कीं, माझीं बायकामुले घरी उपाशी मरतात. म्हणून मी पक्षकाराकडून पैसे घेतों." संजरला काझीचें म्हणणें पटलें व त्यानें काझीस क्षमा करून तत्काळ राज्यांतील सर्व नोकरां<noinclude></noinclude> oo5cvt4gfg38m6z0kqslvwe9cyswud3 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६४ 104 111423 235387 2026-08-10T16:37:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235387 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४६ |सिंधप्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>च्या पगारांत वाढ केली. यानंतर '''जामनिंडो''' नांवाचा राजा झाला. तोही जामसंजरप्रमाणें मोठा प्रख्यात प्रजाहिततत्पर निघाला. त्यानें पन्नास वर्षे राज्य केलें. या दोन कारकीर्दीच्या काळांत सिंध प्रांताची व ठठ्ठा राजधानीची भरभराटीची स्थिति होती. परंतु या जामसाहेबाच्या कारकीर्दीच्या अखेरीस सिंधवर कंदाहारच्या शहावेग अर्घण नांवाच्या आरब राजाचा डोळा फिरला व निंडोचा पुत्र '''फिरोज जाम''' हा चैनी व विलासी निघाला. त्यामुळे शहाबेगला उत्तम संधि मिळाली व त्यानें ठठ्ठा काबीज केलें व दक्षिण सिंघभर आपला अंमल बसविला. ही गोष्ट सन १५२१ च्या सुमारास घडली. पण तेव्हां दिल्लीस मोंगलांचा अंमल सुरू झाला. त्या बादशहानी सिंधप्रांत काबीज करून तो आपल्या साम्राज्यांचा एक सुभा केला. यामुळेच हुमायून बादशाह आश्रयाकरितां सिंधमध्ये आला व उमरकोट येथे अकबराचा जन्म झाला.
{{gap}}सन १५५५ मध्ये वसईकडील पोर्तुगीझ लोकांना मदतीकरितां बोलाविण्यांत आलें पण इतक्यांत तंटा मिटला. पोर्तुगीझ आरमाराच्या कप्तानाला स्वारीचा खर्च न मिळाल्यामुळे त्यानें ठठ्ठा शहर लुटून अलोट संपत्ति वसईस नेली. अकबरानें सिंध पूर्णपणे काबीज केला व तेथें सुभेदार नेमून प्रांताची चांगली व्यवस्था केली. यामुळे जेव्हां जहांगिरापासून भांडून शहाजहानानें दिल्ली सोडली तेव्हां तो ठठ्ठा येथें कांहीं काळ राहिला. बादशहा झाल्यावर आपल्याला ठठ्ठा शहरानें आश्रय दिला ही गोष्ट स्मरून शहाजहानानें ठठ्ठा येथें अजून शाबूत असलेली मोठी जुम्मा मशीद बांधली. औरंगजेबाचे कारकीर्दीनंतर मोंगल साम्राज्य मोडकळीस आलें. सिंधचे सुभेदार स्वतंत्र झाले व ते आपल्याला '''अमीर''' अथवा '''मीर''' म्हणवू लागले व निरनिराळ्या घराण्यांतील पुरुष राज्यावर आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनें '''गुलामशहा काल्होरा''' या मिराचे परवानगीनें ठट्ठा येथें सन १७५८ मध्ये आपली फॅक्टरी उघडली. परंतु गुलाम हुसेनचा मुलगा '''सरफराज''' याच्याशी कंपनीचें पटलें नाहीं. म्हणून<noinclude></noinclude> mrhb6h6mgmyaz6uragcee8vvwrys69a पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६५ 104 111424 235388 2026-08-10T16:41:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235388 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|४७ }}</noinclude>सन १७७५ मध्ये ठठ्ठा येथील फॅक्टरी कंपनीने उठविली. पण याच सुमारास ठठ्ठा शहराजवळून जाणारा सिंधुनदीचा फाटा बंद झाला व त्यामुळे ठठ्ठा बंदरच बंद झालें व ठठ्ठा शहराचें वैभव नष्ट झालें. "गत वैभव झालों मी" अशा तऱ्हेचे खेदोद्गार शहराला काढण्याची पाळी आली. बदलणाऱ्या नदीच्या प्रवाहावरील बंदराऐवजीं आरबी समुद्राच्या कांठावर असलेलें सुरक्षित व खोल पाण्याचें कराची बंदर हिंदु व्यापाऱ्यांनी याच सुमारास शोधून काढून तेथें आपला व्यापार सुरू केला. यामुळे ठठ्ठा शहराचें सर्व महत्त्व नाहींसें होऊन त्याला सध्यांची मागासलेल्या व मोडकळीस आलेल्या गांवाची स्थिति आली. असो. '''लारखाना''' शहराचा उदय कधीं झाला हे कळत नाहीं. पण पुरातन काळापासून त्याची व्यापाराचें केन्द्र व भाताचें आगर म्हणून प्रख्याती होती व ती आजतागाईत कायम आहे. जिल्ह्याच्या सुपीकतेमुळे व नव्या बारमाही कालव्यांच्या योगानें लारखाना शहराच्या भरभराटीत भरच पडली आहे व कालेकरून अधिक अधिक भर पडणार यांत शंका नाहीं.
{{gap}}या प्रकरणांत वर्णिलेलें तिसरें शहर '''शिकारपूर''' ठठ्ठाइतकें पुरातन नाहीं. या भागांत पूर्वी मोठें जंगल होतें व सक्कर येथील राजे व सुभेदार त्या जंगलांत शिकारीस येत असत. या भागांत राहणारा दाऊद म्हणून एक पुरुष मोठा कर्तबगार निघाला. त्याच्या घराण्यांतील पुरुषांनी '''दाऊद पोत्र''' (दाऊदाचे पुत्र) असें नांव धारण केलें. या घराण्यांतील बहाद्दरखान नांवाच्या पुरुषानें बक्करच्या सुभेदाराकडून शिकारपूरनजीकचा जंगलचा भाग इनाम करून घेतला व सन १६१७ मध्ये त्यानें शिकारपूर नांवाचें शहर वसविलें. सिंधमधून बलुचिस्थान वगैरे देशांकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर हे शहर वसविलें गेल्यामुळे या शहराला ताबडतोब व्यापारी महत्त्व आलें. शिवाय दाऊदपोत्र घराण्याच्या राजधानीचा मान त्या शहरास मिळाला. यामुळे या शहराची विलक्षण वाढ झाली. येथे मोठमोठे व्यापारी उदयास आले. पुढें दाऊदपोत्र घरा-<noinclude></noinclude> a49qrie38cwrac7bsmbsz1qaa3vaq0m पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६६ 104 111425 235389 2026-08-10T16:43:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235389 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४८ |सिंधप्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>ण्याचा पाडाव होऊन शिकारपूरचें राजकीय महत्त्व कमी झालें. तरी त्या शहराचे व्यापारी केन्द्र व हमरस्त्यावरील शहर या नात्यानें मान व महत्त्व सारखे वाढतच गेलें व ब्रिटिश अमदानीमध्ये तर त्या शहराची जास्तच भरभराट होत गेली व कालेकरून त्याची जास्तच भरभराट होणार असें तें शहर ओझरतें पहाणाराससुद्धां वाटल्यावांचून रहात नाहीं. झालें. येथें शहर व त्याची पूर्वपीठिका पुरी झाली.

{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 4stb4uvr4g8zq2goa7mu5ea81ysahti पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६७ 104 111426 235390 2026-08-10T16:43:17Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण ५ वें. आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष. काल व स्थल या दोन्ही बाबतीत एकमेकांपासून दूर असलेल्या संस्कृतींची हकीकत वाचकांस या एकाच प्रकरणांत वाचण्यास..." 235390 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ प्रकरण ५ वें. आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष. काल व स्थल या दोन्ही बाबतीत एकमेकांपासून दूर असलेल्या संस्कृतींची हकीकत वाचकांस या एकाच प्रकरणांत वाचण्यास सांपडणार आहे. सिंघप्रांताचा कझीन या इंग्रज पुराणसंशोधकानें लिहि- लेला पुराणसंशोधनाचा इतिहास मी वाचला तेव्हां मला दिसून आलें कीं, सिंघप्रांतांतील पुराण-प्रसिद्ध स्थानें व संस्कृतीचे अवशेष पाहावयाचे व त्याबद्दल हकीकत लिहावयाची तर तो एक स्वतंत्र ग्रंथच होईल. पण सिंधच्या सर्वसामान्य वर्णनवृत्तांतपर पुस्तकामध्ये एका प्रकरणापेक्षां जास्त या विषयाला जागा देणे शक्य नाहीं असें पाहून मासलेवजा जीं दोन पुरातन संस्कृती स्थळे मी पाहिलीं, त्यांची वर्णनें एके ठिकाणी व एकाच प्रकरणांत करण्याचा मी बेत केला. तदनुरूप मी प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थलवर्णनास लागतो. मी पाहिलेल्या पुरातन स्थळांपैकी पहिले स्थळ मोहनजोदारो हैं होय. या पुरातन स्थळाचा शोध गेल्या बारातेरा वर्षांतला आहे. या शोधाचें श्रेय बानर्जी या पुराणसंशोधनखात्यांतील अंमलदारास आहे. सन १९२२ साली इ. सन १५० ते ३०० च्या सुमाराचा बौद्ध स्तूप व विहार खोदीत असतांना फारच पुरातन काळच्या विटा व वस्तू त्यांना आढळून आल्या. म्हणून सर जॉन मार्शल-पुराणवस्तु- संशोधनखात्याचे डायरेक्टर जनरल यांनीं सन १९२३-२४ सालीं रा. दिक्षीत यांना खोदकामावर नेमिलें. रा. दिक्षितांना पुष्कळ पुरातन वस्तू, अवशेष व एक शहरच्या शहर सांपडलें. तेव्हां सर जॉन मार्शल- साहब यांनी स्वतःच्या देखरेखीखालीं पांच चार वर्षे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून सर्व शहर व त्यांतील इमारती, रस्ते व गाळामध्ये सिं. प्रां. बृ. ४<noinclude></noinclude> o23zpb3ekpp31pyzh6fggdrkvwre9q4 235392 235390 2026-08-11T09:22:25Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235392 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ५ वें.'''}}}} {{rule|8em}} {{center|{{x-larger|'''आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष.'''}}}} {{rule|5em}} {{gap}}{{x-larger|'''का'''}}'''ल''' व स्थल या दोन्ही बाबतीत एकमेकांपासून दूर असलेल्या संस्कृतींची हकीकत वाचकांस या एकाच प्रकरणांत वाचण्यास सांपडणार आहे. सिंधप्रांताचा '''कझीन''' या इंग्रज पुराणसंशोधकानें लिहिलेला पुराणसंशोधनाचा इतिहास मी वाचला तेव्हां मला दिसून आलें कीं, सिंधप्रांतांतील पुराण-प्रसिद्ध स्थानें व संस्कृतीचे अवशेष पाहावयाचे व त्याबद्दल हकीकत लिहावयाची तर तो एक स्वतंत्र ग्रंथच होईल. पण सिंधच्या सर्वसामान्य वर्णनवृत्तांतपर पुस्तकामध्ये एका प्रकरणापेक्षां जास्त या विषयाला जागा देणे शक्य नाहीं असें पाहून मासलेवजा जीं दोन पुरातन संस्कृती स्थळे मी पाहिलीं, त्यांची वर्णनें एके ठिकाणी व एकाच प्रकरणांत करण्याचा मी बेत केला. तदनुरूप मी प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थलवर्णनास लागतो.
{{gap}}मी पाहिलेल्या पुरातन स्थळांपैकी पहिले स्थळ '''मोहनजोदारो''' हे होय. या पुरातन स्थळाचा शोध गेल्या बारातेरा वर्षांतला आहे. या शोधाचें श्रेय बानर्जी या पुराणसंशोधनखात्यांतील अंमलदारास आहे. सन १९२२ साली इ. सन १५० ते ३०० च्या सुमाराचा बौद्ध स्तूप व विहार खोदीत असतांना फारच पुरातन काळच्या विटा व वस्तू त्यांना आढळून आल्या. म्हणून सर जॉन मार्शल-पुराणवस्तु- संशोधनखात्याचे डायरेक्टर जनरल यांनीं सन १९२३-२४ सालीं रा. दिक्षीत यांना खोदकामावर नेमिलें. रा. दिक्षितांना पुष्कळ पुरातन वस्तू, अवशेष व एक शहरच्या शहर सांपडलें. तेव्हां सर जॉन मार्शलसाहब यांनी स्वतःच्या देखरेखीखालीं पांच चार वर्षे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून सर्व शहर व त्यांतील इमारती, रस्ते व गाळामध्ये<noinclude>
{{gap}}सिं. प्रां. बृ. ४</noinclude> iwol97hgzwl2ac2gv4ywrl1u4lii6l8 सदस्य चर्चा:अनिल द. पुजारी 3 111427 235391 2026-08-11T07:16:27Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 235391 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=अनिल द. पुजारी}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १२:४६, ११ ऑगस्ट २०२६ (IST) 1336ns2vhhskk71r61y21scxw3fabnp पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६८ 104 111428 235393 2026-08-11T09:33:42Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235393 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५० |सिंधप्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>गडदलेल्या हजारों वस्तू यांचा शोध लावला. त्यांनी या ठिकाणाचे व तेथें सांपडलेल्या नानाविध वस्तूंचे व अवशेषांचे फोटो घेतले. मग त्यांनी '''मोहनजोदारो''' या स्थळाबद्दल वेबस्टरच्या कोशाच्या आकाराचा तीन भागांचा सचित्र ग्रंथ प्रसिद्ध केला व आपल्या सिंधूतीर संस्कृतीच्या या नव्या शोधानें जगभर कीर्ति मिळविली. हा प्रचंड ग्रंथ दुर्मिळ आहे, व इतका मोठा ग्रंथ वाचण्याची चिकाटी व सहन शीलता अधिकच दुर्मिळ आहे. पण सामान्य वाचकांची सोय रा. अर्नेस्ट मॅके- पांच चार वर्षे मोहनजोदारो येथील संशोधनकामांत प्रत्यक्ष भाग घेतलेले एक मोठे संशोधक- यांनी लिहिलेल्या पुस्तकानें झाली आहे. '''"सिंधु संस्कृति"''' (Indus Civilization) नांवाच्या आपल्या सचित्र, सुबक व सुटसुटीत दोनशे पानांच्या क्राऊन साची पुस्तकांत मॅकेसाहेबांनी मोहनजोदारो येथें सांपडलेल्या हजारों वस्तूंचें व अवशेषांचं व त्यांवरून दिसून येणाऱ्या सिंधुसंस्कृतीच्या स्वरूपाचें व पुरातनत्वाचें सुबोध व संकलित वर्णन केलें आहे. मोहनजोदारो हे ठिकाण पहातांना व त्याचें या प्रकरणांत वर्णन करतांना मॅकेसाहेबांच्या सुंदर पुस्तकाचा मी उपयोग केला आहें हें सांगावयास नको. असो.
{{gap}}मोहनजोदारो हे सिंधुसंस्कृतीचें संशोधित स्थळ कराचीपासून २७५ मैल दूर आहे. तें सिंधु नदीच्या पूर्वतीरावर आहे. '''मोहनजोदारो''' या सिंधी शब्दाचा अर्थ ''''मृतांचे स्थळ'''' (place of the dead) असा आहे. हें नांव कां पडलें असावें हें कळणे कठीण आहे. पण कदाचित् मोहनजोदारो येथल्या बाह्य देखाव्यावरून व मातीच्या जागोजागच्या ढिगांवरून पुरलेल्या प्रेतांचें तें ठिकाण असावें असा आसपासच्या लोकांचा समज झाला असावा. मोहनजोदारो हे ठिकाण डोक्री स्टेशनच्या पूर्वेस साडेआठ मैलांवर आहे. कराचीपासून डोक्री हे स्टेशन २६७ मैल दूर आहे. डोक्री हे स्टेशन रूक- लारखाना- कोट्री या रेल्वे रस्त्यावर आहे. डोक्रीस जायला सोयीची गाडी कराचीहून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निघते, ती डोक्रीस सकाळी साडेपांच<noinclude></noinclude> kio66mfwxg4x5yalqw1io4gh9axna92 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/६९ 104 111429 235394 2026-08-11T09:37:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235394 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष|५१ }}</noinclude>वाजतां पोहोंचते. थोड्या तासांच्या अवधींत वाटेवरील ठठ्ठा शहर पहावयाचें असल्यास दिवसा साडेबारा वाजतां निघून जंगशाही स्टेशनला उतरून ठठ्ठा पाहून रात्रीं जंगशाही स्टेशनला येऊन कराचीची सायंकाळची साडेसहाची गाडी गाठतां येते. आम्ही त्याप्रमाणें डोक्रीस सकाळी साडेपांच वाजतां पोहोंचलों. स्टेशनवर रा. मोहिते दादू कालव्याच्या डोक्री सबडिव्हिजनचे एंजीनियर- आम्हांला घेण्यास आले होते. त्यांचे मोटारीनें आम्ही दोन मैलांवर असलेल्या त्यांच्या बंगल्यावर गेलों. हा बंगला मोहनजोदारोच्या रस्त्यावरच असल्यामुळे बंगल्यापासून तें ठिकाण फक्त साडेसहा मैल दूर होतें. चहाचिवडा झाल्यावर सवासात वाजतां आम्ही मोहनजोदारोस जाण्यास निघालों. वाटेने आम्हांला सिंधच्या रस्त्यांचा पहिला चमत्कार पहाण्यास मिळाला. सिंधचे बरेचसे रस्ते निवळ मातीचे व वाळूचे आहेत. सपाट प्रदेशामध्यें रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या मर्यादा आँखल्या म्हणजे रस्ता तयार होतो. पण या रस्त्यावर रहदारी अधिक असल्यास धुरळा फार होतो व गाड्या मातींत व वाळूंत रुतण्याचा फार संभव असतो. म्हणून इकडल्या अशा मातीच्या व वाळूच्या रस्त्यावर जाड काडीचें लांब गवत सारखें रस्त्याभर पसरतात म्हणजे त्याचा खडीसारखाच उपयोग होतो. या जाड व राठ गवताचा चुराडा होण्यास पुष्कळ वेळ लागतो. नव्या टाकलेल्या गवतावरून मोटार जाऊं लागली म्हणजे चुरचुर असा श्रुतिमनोहर आवाज निघतो. युरोपमध्यें बर्फावरून मोटार जातांना असाच आवाज होतो, त्याची मला आठवण झाली व निरनिराळ्या परिस्थितींत केव्हां केव्हां एकाच प्रकारचा अनुभव येतो हें पाहून मनाला मोठें नवल वाटलें. डोक्रीपासून मोहनजोदारोपर्यंत सर्व प्रदेश जंगलमय आहे. जंगल फार मोठें नाहीं. तें भुरट्या रानाच्या जातीचे असून त्यांत जाडे व उंच गवत खूप वाढलेले दिसलें. या वाटोवाट मिळणाऱ्या गवताचाच रस्त्याकरितां खडीसारखा उपयोग करतात असें कळून आलें. आम्ही मोहनजोदारोस आठ वाजतां पोहोंचलो. तेथें आतां पुराणवस्तु संशोधन खात्याच्या<noinclude></noinclude> 3lrwwukiij0bjhy3w8yroaxq5ztqjyz पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/७० 104 111430 235395 2026-08-11T09:42:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235395 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५२ |सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>चार दोन इमारती झाल्या आहेत. शिवाय पुराणवस्तुसंग्रहालयाची सोप्यासारखी लांबचलांब इमारत आहे. या सर्व इमारती येथें विपुल असलेल्या विटामातीच्या बांधलेल्या आहेत. संग्रहालयाचे क्यूरेटर बाहेरगांवी गेले होते. आम्ही प्रथम मोहनजोदारो हें जुनें शहर पाहण्याचें व शेवटीं संग्रहालय पाहून मग डोक्रीस परत जावयाचें असें ठरविलें. तदनुरूप मोटार पुराणसंशोधनकचेरीच्या आवारांत ठेवून आम्ही पाय चालत पुरातन शहराच्या ठिकाणीं गेलों.
{{gap}}या संशोधित शहराचा परीघ एक मैलाच्यावरच असावा. सर्व इमारती भाजलेल्या तांबड्या विटांच्या व पांढऱ्या मातीच्या दिसल्या. इमारतींच्या पंधरा वीस फुटी भिंती मात्र शाबूत आहेत. घरें दुमजली असावी असें वाटतें. कांहीं ठिकाण जिने व जिन्याच्या पायऱ्या शाबूत होत्या. तेव्हां दुमजलीं घरें होतीं हे स्पष्टच झालें. मात्र कोणत्याही घराचें छप्पर दृष्टीस पडलें नाहीं. या शहरांतील घरांच्या छपरांना कौलें नसावी, कारण कौलें कोठेंच दृष्टीस पडली नाहींत. तेव्हां अजूनही हिंदुस्थानच्या कमी पावसाच्या भागांत ज्याप्रमाणें घरांना धाबी- मातीचा जाड थर- असतात तशींच मोहनजोदारो येथील घरांना सर्वत्र धाबी असावी व तीं शहर नष्ट झाल्यावर कोसळून पडली असावी. येथल्या विटा मात्र पक्क्या भाजणीच्या, तांबड्या लाल व ठोकळ्या जातीच्या (table-bricks) आहेत. येथल्या भिंतीचें गवंडीकाम वाखाणण्यासारखें आहे. आधीं उत्तम प्रकारची सांधमोड साधलेली आहे. तसेंच जरी विटांचे थर चुन्याऐवजी पांढऱ्या मातीतच बसविले आहेत तरी भिंतीचे काम फार मजबूत व सुतांत केलेलें आहे. मात्र या सर्व घरांना खिडक्या कोठेही दिसल्या नाहींत. धाब्याची छपरें असल्यामुळे उजेड '''आकाश खिडक्यांनी''' (Sky-lights) घेण्याची पद्धति असावी. तसेच भिंतींमध्यें कमानी किंवा नक्षीकाम कोठेही दिसलें नाहीं. मात्र कांहीं ठिकाणी मूर्ति ठेवण्याकरतां कोनाडेवजा बांधकाम केल्यासारखे दिसत होतें. भिंतींमध्यें येवढेंच तुरळक तुरळक कलाकुसरीचें काम दृग्गोचर झालें<noinclude></noinclude> 4elkps4uqa586wbz22gzd9fw188cv7s पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/७१ 104 111431 235396 2026-08-11T09:43:08Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चि. नं. १६] मोहंजोदारो : खोदलेलें शहर [पान नं. ५२ Mohangare चि. नं. १७ ] मोहंजोदारी येथील स्तूप [पान नं. ५२" 235396 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ चि. नं. १६] मोहंजोदारो : खोदलेलें शहर [पान नं. ५२ Mohangare चि. नं. १७ ] मोहंजोदारी येथील स्तूप [पान नं. ५२<noinclude></noinclude> m0zszebizmed2vpv1qtoqqxbruhtnfk 235398 235396 2026-08-11T10:00:49Z कल्पनाशक्ती 3813 235398 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|चि. नं. १६] '''मोहंजोदारो : खोदलेलें शहर''' [पान नं. ५२}}
{{center|चि. नं. १७ ] '''मोहंजोदारो येथील स्तूप''' [ पान नं. ५२}}<noinclude></noinclude> 86vjtayxs6gdv62cm9x7yn0k8tix6q1 235399 235398 2026-08-11T10:16:58Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235399 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
[[File:सिंध 71-1 मोहंजोदारो खोदलेलें शहर.jpg|center|borderless|मोहंजोदारो खोदलेले शहर]] {{center|चि. नं. १६] '''मोहंजोदारो : खोदलेलें शहर''' [पान नं. ५२}}
[[File:सिंध 71-2 मोहंजोदारो येथील स्तूप.jpg|center|borderless|मोहंजोदारो येथील स्तूप]] {{center|चि. नं. १७ ] '''मोहंजोदारो येथील स्तूप''' [ पान नं. ५२}}{{nop}}<noinclude></noinclude> ftre51txypqjniv9ic497stgwmoh488 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/७२ 104 111432 235397 2026-08-11T09:44:48Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "
{{center|चि. नं. १०] '''मोहंजोदारो : हलतें खेळणें''' [ पान नं. ५३}}
{{center|चि. नं. ५९] '''मोहंजोदारो : रेड्याचें चित्र''' [ पान नं. ५३}}" 235397 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|चि. नं. १०] '''मोहंजोदारो : हलतें खेळणें''' [ पान नं. ५३}}
{{center|चि. नं. ५९] '''मोहंजोदारो : रेड्याचें चित्र''' [ पान नं. ५३}}<noinclude></noinclude> 7flsjko0oid0w5r1mgwbzpzy7bte63c 235400 235397 2026-08-11T10:18:10Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235400 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
[[File:सिंध 72-1 मोहंजोदारो हलते खेळणे.jpg|center|borderless|मोहंजोदारो हलते खेळणे]] {{center|चि. नं. १०] '''मोहंजोदारो : हलतें खेळणें''' [ पान नं. ५३}}
[[File:सिंध 72-2 मोहंजोदारो रेड्याचे चित्र.jpg|center|borderless|मोहंजोदारो रेड्याचे चित्र]] {{center|चि. नं. ५९] '''मोहंजोदारो : रेड्याचें चित्र''' [ पान नं. ५३}}{{nop}}<noinclude></noinclude> ggjkh0ncrmf2z371axo5wgudgs4myh2 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/७३ 104 111433 235402 2026-08-11T10:24:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235402 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष|५३}}</noinclude>बाकी सर्व भिंती व बांधकाम साधें, सरळ पण नीटनेटके व टिकाऊ आहे असें दिसून आले. या शहराची रचना शास्त्रशुद्ध व आरोग्यवर्धक दिसली. आधीं सर्व रस्ते दक्षिणोत्तर व पूर्वपश्चिम असून ते पटासारखे काटकोनी आहेत. पूर्वपश्चिम दिशेचा व दक्षिण उत्तर दिशेचा वारा शहरभर खेळेल अशा तऱ्हेची रस्त्याची रचना पाहून आश्चर्य वाटलें. तसेंच रस्ते तीन प्रकारचे दिसून आले. सर्वांत रुंद रस्ता ३८ फुटांचा असून तो सारखा सरळ अर्ध्या मैलाचे वरच आहे. हाच शहराचा मुख्य रस्ता असावा. दुसरे रस्ते बारा ते अठरा फुटांचे व अगदी लहान बोळ चारपासून सहा सात फुटांचे असावे असें वाटलें. पण या सर्व रस्त्यांचा विशेष हा कीं, या रस्त्यांना मागेंपुढे असे कानेकोपरे किंवा वेडीवाकडी वळणे मुळींच नाहींत. एखाद्या शास्त्रीय पद्धतीवर बांधलेल्या अर्वाचीन शहरांतील रस्त्यांप्रमाणे या पुरातन शहराची रचना पाहून त्या काळच्या लोकांच्या परिणत संस्कृतीचे विलक्षण आश्चर्य वाटलें. पण या शहराचा सर्वांत आश्चर्यकारक व नवल वाटणारा विशेष म्हणजे या शहरांतील स्नानगृहांची, पाणीपुरवठ्याची व सांडपाणी मोऱ्यांनी शहराबाहेर नेण्याची व्यवस्था होय.
{{gap}}बहुतेक प्रत्येक घरामध्यें विटांच्या पायऱ्या व विटांचीच सपाट व पाणी न मुरणारी (water-proof) फरशी असलेले सुंदर स्नानगृह होतें. पण एके ठिकाणीं एक फारच मोठें सार्वजनिक स्नानकुंड आहे. या कुंडाचा शोध खुद्द सर जॉन मार्शलसाहेबांना लागला हें स्नानकुंड सुमारे ४० फूट लांब व २३ फूट रुंद आहे. या स्नानकुंडांत शिरण्यास दोन बाजूनें पायऱ्या केलेल्या आहेत. पायऱ्यांवर पूर्वी लाकडाच्या फळ्या घातलेल्या असाव्या. शेवटच्या पायरीला लागून सवाफूट खोल व चार फूट रुंद अशी ४० फूट लांबीची एक पट्टीच्या पट्टी निराळी बांधलेली आहे. स्नानकुंडाची ही उथळ पट्टी लहान मुलांना सुलभपणें व सुरक्षितपणे स्नान घालण्याकरितां केलेली असावी असा तर्क केलेला आहे. सर्व स्नानकुंडाच्या सभोवार पंधरा फूट रुंदीची फरसबंदी पाऊल-<noinclude></noinclude> hx46k7w7gn7ju76r17oppwgz49rewc9