विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.18 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk सदस्य चर्चा:Pratibha Rasam 3 112025 236461 2026-09-01T19:09:27Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236461 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Pratibha Rasam}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ००:३९, २ सप्टेंबर २०२६ (IST) puajhbdsv0d9c32e49xrb10wqv46oub मारुती स्तोत्र 0 112026 236462 2026-09-02T06:33:34Z ~2026-47755-01 6197 नवीन पान "भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।। महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।। दिनानाथा हरी..." 236462 wikitext text/x-wiki भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।। महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।। दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा। पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ।।3।। लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।4।। ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।5।। ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती। नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।6।। पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं। सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।7।। ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू। चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।8।। कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।9।। आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ।।10।। अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे। तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।11।। ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके। तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।12।। आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।13।। धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।14।। भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।15।। हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी। दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।16।। रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण। रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।17।। ।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।। 6pax3xppb2ez9l62j2ibz6xgku8njm6 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१७५ 104 112027 236463 2026-09-02T11:57:00Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १५० लंकेचें वर्णन व वृत्तांत ही बाग पर्वताच्या उतारावर बनविलेली असल्यामुळे तिला पुष्कळ विविधता आली आहे. आधीं येथें खडक बागा आपोआप झाल्या आहेत; अशा दोन बागा एक वरच्या मजग..." 236463 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ १५० लंकेचें वर्णन व वृत्तांत ही बाग पर्वताच्या उतारावर बनविलेली असल्यामुळे तिला पुष्कळ विविधता आली आहे. आधीं येथें खडक बागा आपोआप झाल्या आहेत; अशा दोन बागा एक वरच्या मजगीवरील व दुसरी खालच्या मजगीवरील येथें आहेत व त्या मोठ्या चित्ताकर्षक झालेल्या आहेत. येथें लहान लहान तलाव व पुष्करणी तर कितीतरी आहेत; त्या सर्वांमध्यें कमलवेली व इतर नाना तऱ्हेच्या जलवेली लावलेल्या आहेत. येथें एक स्वतंत्र गुलाब बाग आहे; त्यांत नाना रंगांचे व नाना जातींचे गुलाब हारीनें लावलेले आहेत. तसेंच स्वतंत्र मंडपाचे ऐवजी मोठमोठ्या वृक्षांच्या दाट छाये- खालच्या जागेंत येथें नाना तऱ्हेचीं फर्न झाडें लाविलीं आहेत. अशा फर्नरी सुद्धां दोन आहेत; तसेंच, दोन फुलबागा आहेत. त्यांत नानारंगीं फुलझाडें लाविलीं आहेत. येथें एक ' बल्ब बाग' नांवाची जागा आहे. ती फारच सुंदर वाटली. असें सुंदर ठिकाण मला पेरेडॅनिया बागे- तही केलेलें दिसलें नाहीं. एका खोलगट जागेला वर्तुळाकार दगडी जोतें घातलें आहे; त्या जोत्यावर सबंद वर्तुळभर दूरदूर असे काँक्रीटचे खांब 'कठड्यावजा उभारले असून, ते काँक्रीटच्या वाटोळ्या वाशांनीं जोडून या खोलगट जागेसभोंवतीं खुला कठडा केला आहे. त्या कठड्यावर वेली सोडून त्यांचें जणूं कांहीं हिरवें जाळें सर्व वर्तुळाभोंवतीं पसरलेलें आहे. या वर्तुळाकार खोलगट जागेला जाण्यास समोरासमोर काँक्राटच्या पाय-या केल्या आहेत. खोलगट जागेच्या मधोमध एक सुंदर पुष्करणी व कारंजें केलें आहे. त्यासभोंवार फुलझाडांचे छोटे छोटे ताटवे केलेले आहेत व मध्यें छोट्या तांबड्या रेतीच्या पायवाटा ठेवल्या आहेत. ही बाग खरोखरी फार चित्ताकर्षक आहे यांत शंका नाहीं. या बल्ब बागेची कांहींशी कल्पना या बागेच्या सुंदर छायाचित्रावरून येते.. अर्थात् बागेत शिरल्यावर कचेरीत जाऊन मीं बागेचें मार्गदर्शक पुस्तक विकत घेतलें होतें. त्यांत बागेचा नकाशा व पुष्कळशी विशेष बागांची छायाचित्रे दिलीं होतीं. या योगानें मला बाग पाहण्यास फार सोयीचें गेलें.<noinclude></noinclude> ddt7i88ltfwze54e4yczrfrln54bijb