विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.18 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/८ 104 111860 236474 236271 2026-09-02T15:07:47Z Shurpalimedha 5041 236474 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>झाल्यावर ती धाकट्या भावाला द्यायची, ही घराघरांतील रीत होती. निळ्या रंगाच्या दोन हाफ पॅंटी व दोन पांढरे शर्ट यावर भागत असे. विजेचे बिल महिन्याला चार ते पाच आणे येत असे. बिल जास्त येऊ नये यासाठी पंचवीस वॅटचा बल्ब लावीत असत व रात्री सर्वजण लवकर झोपी जात.</br> {{gap}}आमच्या घरी वडिलांचे एक मामा येत असत. एकदा ते आले तेव्हा आम्ही दोघे भाऊ केस कापायला निघालो होतो. तेव्हा मुलांचे केस कापायला न्हावी तीन आणे घेई. मामा म्हणाले, "अरे, सहा आणे कशाला खर्च करता? मी कापतो या मुलांचे केस. कात्री व फणी आणा." माझा पहिला नंबर लागला. (दादा शहाणा!) मामांनी माझे केस कापले. आरशात पाहिले, तर माझे संपूर्ण डोके उंदराने कुरतडल्यासारखे दिसत होते. डोकंभर केसांच्या पायऱ्याच पायऱ्या पसरल्या होत्या. मी रडत रडत आईकडे गेलो. आईलाही हसू आवरेना. शेवटी मी शेजारच्या न्हाव्याच्या दुकानात गेलो. तेथेही सर्वजण फिदीफिदी हसू लागले. न्हाव्याने त्या दिवशी तीन आण्यांऐवजी चार आणे घेतले. अशी ही आमची काटकसर!</br> {{gap}}रस्ता ओलांडताना अपघात होईल, या भीतीने मी सात वर्षांचा होईस्तोवर मला घरच्यांनी शाळेत पाठवले नाही. मग एके दिवशी माझ्या मोठ्या भावासह मी म्युनिसिपालिटीच्या शाळेत गेलो. आम्हा दोघांना शाळेच्या ऑफिसात बोलावले गेले.</br> {{gap}}"तुझ्या भावाची जन्मतारीख कोणती?" हेडमास्तरांनी दादाला विचारले.</br> {{gap}}"मला माहीत नाही" - दादा उत्तरला.</br> {{gap}}"ठीक आहे. वर्गावर जा." हेडमास्तर म्हणाले. त्यांनी रजिस्टरमध्ये माझी जन्मतारीख 'तीन जानेवारी' अशी लिहिली, ती आजवर तशीच आहे. ज्या हेडमास्तरांनी माझे बारसे केले, त्यांचे नाव लक्षात नाही. ते गोठ्या मिश्यांचे व सूटबूट घातलेले होते. बहुतेक ते वसईचे ख्रिश्चन असावेत. हेडमास्तर शिस्तीबाबतीत कठोर होते. मुलांच्या पायात चपला नसतील तरी चालेल, पण डोक्यावर टोपी हवीच. टोपी नसेल तर डोक्यावर छडी बसे. हेडमास्तर वगळल्यास इतर सर्व मास्तरांचा ड्रेस ठरलेला असायचा. धोतर, शर्ट, शर्टावर कोट, शर्टाची कॉलर कोटाच्या कॉलरवर बसवलेली आणि डोक्यावर काळी टोपी. कपाळावर उभे किंवा आडवे गंध.</br> {{left|१४ l गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude> oj7r4sknaabpbuv0uza827bisxcrk83 236475 236474 2026-09-02T15:09:17Z Shurpalimedha 5041 236475 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>झाल्यावर ती धाकट्या भावाला द्यायची, ही घराघरांतील रीत होती. निळ्या रंगाच्या दोन हाफ पॅंटी व दोन पांढरे शर्ट यावर भागत असे. विजेचे बिल महिन्याला चार ते पाच आणे येत असे. बिल जास्त येऊ नये यासाठी पंचवीस वॅटचा बल्ब लावीत असत व रात्री सर्वजण लवकर झोपी जात.</br> {{gap}}आमच्या घरी वडिलांचे एक मामा येत असत. एकदा ते आले तेव्हा आम्ही दोघे भाऊ केस कापायला निघालो होतो. तेव्हा मुलांचे केस कापायला न्हावी तीन आणे घेई. मामा म्हणाले, "अरे, सहा आणे कशाला खर्च करता? मी कापतो या मुलांचे केस. कात्री व फणी आणा." माझा पहिला नंबर लागला. (दादा शहाणा!) मामांनी माझे केस कापले. आरशात पाहिले, तर माझे संपूर्ण डोके उंदराने कुरतडल्यासारखे दिसत होते. डोकंभर केसांच्या पायऱ्याच पायऱ्या पसरल्या होत्या. मी रडत रडत आईकडे गेलो. आईलाही हसू आवरेना. शेवटी मी शेजारच्या न्हाव्याच्या दुकानात गेलो. तेथेही सर्वजण फिदीफिदी हसू लागले. न्हाव्याने त्या दिवशी तीन आण्यांऐवजी चार आणे घेतले. अशी ही आमची काटकसर!</br> {{gap}}रस्ता ओलांडताना अपघात होईल, या भीतीने मी सात वर्षांचा होईस्तोवर मला घरच्यांनी शाळेत पाठवले नाही. मग एके दिवशी माझ्या मोठ्या भावासह मी म्युनिसिपालिटीच्या शाळेत गेलो. आम्हा दोघांना शाळेच्या ऑफिसात बोलावले गेले.</br> {{gap}}"तुझ्या भावाची जन्मतारीख कोणती?" हेडमास्तरांनी दादाला विचारले.</br> {{gap}}"मला माहीत नाही" - दादा उत्तरला.</br> {{gap}}"ठीक आहे. वर्गावर जा." हेडमास्तर म्हणाले. त्यांनी रजिस्टरमध्ये माझी जन्मतारीख 'तीन जानेवारी' अशी लिहिली, ती आजवर तशीच आहे. ज्या हेडमास्तरांनी माझे बारसे केले, त्यांचे नाव लक्षात नाही. ते गोठ्या मिश्यांचे व सूटबूट घातलेले होते. बहुतेक ते वसईचे ख्रिश्चन असावेत. हेडमास्तर शिस्तीबाबतीत कठोर होते. मुलांच्या पायात चपला नसतील तरी चालेल, पण डोक्यावर टोपी हवीच. टोपी नसेल तर डोक्यावर छडी बसे. हेडमास्तर वगळल्यास इतर सर्व मास्तरांचा ड्रेस ठरलेला असायचा. धोतर, शर्ट, शर्टावर कोट, शर्टाची कॉलर कोटाच्या कॉलरवर बसवलेली आणि डोक्यावर काळी टोपी. कपाळावर उभे किंवा आडवे गंध.</br> {{left|१४ । गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude> 56o473fh68qq8pddgyed7osn8pz93jp पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१० 104 112028 236464 2026-09-02T13:17:30Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "शाळेत वेळेवर पोचल्यास दहा मार्क मिळत असत. घरून शुद्धलेखन लिहिल्याचे दहा मार्क मिळत. घंटा झाली की सर्वांनी प्रार्थना म्हणायची- 'सदासर्व दायोग तुझाघ डावा तुझेका रणीदेव माझाप डावा..." 236464 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>शाळेत वेळेवर पोचल्यास दहा मार्क मिळत असत. घरून शुद्धलेखन लिहिल्याचे दहा मार्क मिळत. घंटा झाली की सर्वांनी प्रार्थना म्हणायची- 'सदासर्व दायोग तुझाघ डावा तुझेका रणीदेव माझाप डावा उपेक्षून कोगूण वंताअ नंता रघूना यकामा गणेहेचि आता' आम्ही चौथी पास होईपर्यंत रोज ही प्रार्थना म्हणत होतो. ताल व लय सांभाळताना प्रार्थनेचा अर्थ हरवून बसलो होतो. समर्थांनी आमची प्रार्थना ऐकली असती तर कपाळाला हात लावला असता! सुट्टीत वेळ जाण्यासाठी खेळणी विकत घेण्याची सोय नव्हती. चिंचोके, फुटक्या बांगड्या, पिवळा हत्ती, कॅव्हेंडर सिगारेटची रिकामी पाकिटे, आगपेट्यांची दर्शनी चित्रे ही आमची खेळणी असत. गोट्या, पत्ते, पतंग हे वाह्यात मुलांचे खेळ मानले गेल्यामुळे, त्यांच्यासह खेळण्यास बंदी असे. नंतर नंतर आम्ही 'बॅटबॉल' खेळत असू. शेजारच्या आबा सुताराने एका फळकुटाची बॅट बनवून दिली होती. टेनिस बॉल (चार आणे) ऐवजी कापडाच्या बॉलने खेळत असू. चाळीत 'कोकणी' व 'घाटी' अशा दोन संस्कृती असत. कोकणी बहुतांशी कुटुंबवत्सल. आपण बरे की आपले काम बरे. घाटी बैठकीच्या खोलीत राहणारे. जेवायला खाणावळीकडे. ही खाणावळ म्हणजे हॉटेल नव्हे. एखादी बाई महिन्याला अठरा रुपये घेऊन दोन वेळचे जेवण पुरवीत असे. पंधरा-वीस माणसांना जेवण पुरवून ही बाई स्वतःचा उदरनिर्वाह चालवी. कोकणी हे भातखाऊ; तर घाटींना भाकरीशिवाय चालत नसे. तालमीत जाणे, भजनी मंडळ, लेझीम पथक असे छंद घाटी लोकांचे. आषाढी-कार्तिकीला 'ग्यानोबा मावऽऽली तुकाराम' या गजरात वडाळ्याला विठोबाच्या मंदिराकडे टाळ मृदंगाच्या तालात नाचत चाललेल्या या मंडळींचे दर्शन आता दुर्मिळ होत चालले आहे. घरी शुभकार्य असेल, त्या रात्री भजनाचा कार्यक्रम असे. स्नेहल भाटकर, एकनाथ हातिस्कर यांची भजने लोकप्रिय होती. सध्याच्या परेल एसटी डेपोसमोरच्या मैदानात 'नांगडीवाला तमाशाचा फड' कधी कधी लागायचा. शाळेतून येताना पत्र्याच्या भोकातून तमाशा पाहायचो. कलावंतांचे सवाल-जबाब सुरू असायचे- "तुमी कोन वो?" पुरुष विचारायचा. " मी गायिका" - ६ | गोष्ट एका डॉक्टरची - ती.<noinclude></noinclude> n3di9fi63l3p6cl2wx4jrn1gi6ai2cd 236470 236464 2026-09-02T13:25:16Z Shurpalimedha 5041 236470 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}शाळेत वेळेवर पोचल्यास दहा मार्क मिळत असत. घरून शुद्धलेखन लिहिल्याचे दहा मार्क मिळत. घंटा झाली की सर्वांनी प्रार्थना म्हणायची-</br> {{gap}}{{gap}}'सदासर्व दायोग तुझाघ डावा</br> {{gap}}{{gap}}तुझेका रणीदेव माझाप डावा</br> {{gap}}{{gap}}उपेक्षून कोगूण वंताअ नंता</br> {{gap}}{{gap}}रघूना यकामा गणेहेचि आता'</br> {{gap}}आम्ही चौथी पास होईपर्यंत रोज ही प्रार्थना म्हणत होतो. ताल व लय सांभाळताना प्रार्थनेचा अर्थ हरवून बसलो होतो. समर्थांनी आमची प्रार्थना ऐकली असती तर कपाळाला हात लावला असता!</br> {{gap}}सुट्टीत वेळ जाण्यासाठी खेळणी विकत घेण्याची सोय नव्हती. चिंचोके, फुटक्या बांगड्या, पिवळा हत्ती, कॅव्हेंडर सिगारेटची रिकामी पाकिटे, आगपेट्यांची दर्शनी चित्रे ही आमची खेळणी असत. गोट्या, पत्ते, पतंग हे वाह्यात मुलांचे खेळ मानले गेल्यामुळे, त्यांच्यासह खेळण्यास बंदी असे. नंतर नंतर आम्ही 'बॅटबॉल' खेळत असू. शेजारच्या आबा सुताराने एका फळकुटाची बॅट बनवून दिली होती. टेनिस बॉल (चार आणे) ऐवजी कापडाच्या बॉलने खेळत असू.</br> {{gap}}चाळीत 'कोकणी' व 'घाटी' अशा दोन संस्कृती असत. कोकणी बहुतांशी कुटुंबवत्सल. आपण बरे की आपले काम बरे. घाटी बैठकीच्या खोलीत राहणारे. जेवायला खाणावळीकडे. ही खाणावळ म्हणजे हॉटेल नव्हे. एखादी बाई महिन्याला अठरा रुपये घेऊन दोन वेळचे जेवण पुरवीत असे. पंधरा-वीस माणसांना जेवण पुरवून ही बाई स्वतःचा उदरनिर्वाह चालवी. कोकणी हे भातखाऊ; तर घाटींना भाकरीशिवाय चालत नसे. तालमीत जाणे, भजनी मंडळ, लेझीम पथक असे छंद घाटी लोकांचे. आषाढी-कार्तिकीला 'ग्यानोबा मावऽऽली तुकाराम' या गजरात वडाळ्याला विठोबाच्या मंदिराकडे टाळ मृदंगाच्या तालात नाचत चाललेल्या या मंडळींचे दर्शन आता दुर्मिळ होत चालले आहे. घरी शुभकार्य असेल, त्या रात्री भजनाचा कार्यक्रम असे. स्नेहल भाटकर, एकनाथ हातिस्कर यांची भजने लोकप्रिय होती.</br> {{gap}}सध्याच्या परेल एसटी डेपोसमोरच्या मैदानात 'नांगडीवाला तमाशाचा फड' कधी कधी लागायचा. शाळेतून येताना पत्र्याच्या भोकातून तमाशा पाहायचो. कलावंतांचे सवाल-जबाब सुरू असायचे-</br> {{gap}}"तुमी कोन वो?" पुरुष विचारायचा.</br> {{gap}}" मी गायिका" - ती.</br> - ६ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> 1fcowlyuyta9h43lc3sws6123wwsc53 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/११ 104 112029 236465 2026-09-02T13:17:51Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान ""मग मी बैल का" - तो. "तुमी काय काय आन्लय वो?" - ती. "दोन गाडी आन् एक वळकटी" - तो. "गाडी न्हावू द्या बाहेर अन् वळकटी सारा आत" ती म्हणायची. त्यावर लोक मोठ्याने हसायचे. ते का हसताहेत, हे त्या वयात क..." 236465 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>"मग मी बैल का" - तो. "तुमी काय काय आन्लय वो?" - ती. "दोन गाडी आन् एक वळकटी" - तो. "गाडी न्हावू द्या बाहेर अन् वळकटी सारा आत" ती म्हणायची. त्यावर लोक मोठ्याने हसायचे. ते का हसताहेत, हे त्या वयात कळत नसे. रखवालदार येऊन आमच्या पार्श्वभागावर सणकून चापटी मारायचा आणि तो भाग चोळत आम्ही पळून जायचो. संध्याकाळी तमाशाच्या तिकीट ऑफिसजवळ मेकअप करून बसलेल्या दोन-तीन कलावंतिणी दिसायच्या. बाहेर वग लिहिलेली पाटी असायची. तीवर 'मंजुळा लता कोल्हापूरकरीण' अशा प्रकारची नावे लिहिलेली असायची. पुढे बऱ्याच वर्षांनी आमचे वर्गमित्र अॅड. सदाशिव फणसे यांच्यासह तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हिचा तमाशा पाहायला गेलो. कार्यक्रम भायखळ्याच्या राणीच्या बागेत होता. विठाबाईला 'संगीत नाटक अकादमी'चा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले होते. बाई फडावर पोत्यात मावणार नाहीत, इतके पैसे मिळवायची; पायाने दाबून नोटा पोत्यात चेपायची, असे ऐकले होते. तिचा वग पाहिला. तिचा पदन्यास, अदाकारी, शब्दांची फेक, टायमिंग, आवाज कुणाही प्रशिक्षित, कसलेल्या कलावंताला लाजवील असा ! फणसे म्हणाले, 'चला, भी तुम्हाला विठाची ओळख करून देतो.' कार्यक्रमानंतर आम्ही नायगावला गेलो. ज्योतिबा फुले रोडवरील एका मैदानात सर्व कलावंतांचा मुक्काम होता. तीन दगडांच्या चुलीवर काहीतरी शिजत होते. फणसेंनी हाक मारताच विठा समोर आली, ओळख झाली. पदर बाजूला सारून पोटावर थाप मारीत म्हणाली, “डाक्टर, सारखं माझ्या पोटात दुखतंय हो. काय करू?" ती बोलताना भसकन तंबाखूचा भपकारा येत होता. बेशिस्त दिनचर्या, फडातल्या कलावंतांची काळजी, आठ बाळंतपणं, पैशाची उधळपट्टी, आप्त स्वकीयांकडून होणारे शोषण याचा परिणाम व्हायचा तोच झाला... इंग्रजी पहिलीत गेल्यानंतर (१९४०) उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचा एकमेव छंद म्हणजे वाचन; पण काय वाचावे याचे मार्गदर्शन नव्हते. 'नक्षत्र' ( कोहिनूर) थिएटरसमोरच्या फुटपाथवर जुनी डिटेक्टिव्ह पुस्तके मिळत. दोन आण्याला एक पुस्तक विकत घ्यायचे, एका दिवसात ते वाचून झाल्यावर दादर 1 ७<noinclude></noinclude> tnkbvt7xc0hn219pyeysnkaiklfnh29 236472 236465 2026-09-02T15:04:54Z Shurpalimedha 5041 236472 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}"मग मी बैल का" - तो.</br> {{gap}}"तुमी काय काय आन्लय वो?" - ती.</br> {{gap}}"दोन गाडी आन् एक वळकटी" - तो.</br> {{gap}}"गाडी न्हावू द्या बाहेर अन् वळकटी सारा आत" ती म्हणायची.</br> {{gap}}त्यावर लोक मोठ्याने हसायचे. ते का हसताहेत, हे त्या वयात कळत नसे. रखवालदार येऊन आमच्या पार्श्वभागावर सणकून चापटी मारायचा आणि तो भाग चोळत आम्ही पळून जायचो.</br> {{gap}}संध्याकाळी तमाशाच्या तिकीट ऑफिसजवळ मेकअप करून बसलेल्या दोन-तीन कलावंतिणी दिसायच्या. बाहेर वग लिहिलेली पाटी असायची. तीवर 'मंजुळा लता कोल्हापूरकरीण' अशा प्रकारची नावे लिहिलेली असायची.</br> {{gap}}पुढे बऱ्याच वर्षांनी आमचे वर्गमित्र अॅड. सदाशिव फणसे यांच्यासह तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हिचा तमाशा पाहायला गेलो. कार्यक्रम भायखळ्याच्या राणीच्या बागेत होता. विठाबाईला 'संगीत नाटक अकादमी'चा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले होते. बाई फडावर पोत्यात मावणार नाहीत, इतके पैसे मिळवायची; पायाने दाबून नोटा पोत्यात चेपायची, असे ऐकले होते. तिचा वग पाहिला. तिचा पदन्यास, अदाकारी, शब्दांची फेक, टायमिंग, आवाज कुणाही प्रशिक्षित, कसलेल्या कलावंताला लाजवील असा! फणसे म्हणाले, 'चला, भी तुम्हाला विठाची ओळख करून देतो.' कार्यक्रमानंतर आम्ही नायगावला गेलो. ज्योतिबा फुले रोडवरील एका मैदानात सर्व कलावंतांचा मुक्काम होता. तीन दगडांच्या चुलीवर काहीतरी शिजत होते. फणसेंनी हाक मारताच विठा समोर आली, ओळख झाली. पदर बाजूला सारून पोटावर थाप मारीत म्हणाली, “डाक्टर, सारखं माझ्या पोटात दुखतंय हो. काय करू?" ती बोलताना भसकन तंबाखूचा भपकारा येत होता. बेशिस्त दिनचर्या, फडातल्या कलावंतांची काळजी, आठ बाळंतपणं, पैशाची उधळपट्टी, आप्त स्वकीयांकडून होणारे शोषण याचा परिणाम व्हायचा तोच झाला...</br> {{gap}}इंग्रजी पहिलीत गेल्यानंतर (१९४०) उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचा एकमेव छंद म्हणजे वाचन; पण काय वाचावे याचे मार्गदर्शन नव्हते. 'नक्षत्र' (कोहिनूर) थिएटरसमोरच्या फुटपाथवर जुनी डिटेक्टिव्ह पुस्तके मिळत. दोन आण्याला एक पुस्तक विकत घ्यायचे, एका दिवसात ते वाचून झाल्यावर</br> {{right|दादर | ७}}<noinclude></noinclude> esvgt226qrkwa8t57z7hb5ebytley62 236473 236472 2026-09-02T15:06:48Z Shurpalimedha 5041 236473 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}"मग मी बैल का" - तो.</br> {{gap}}"तुमी काय काय आन्लय वो?" - ती.</br> {{gap}}"दोन गाडी आन् एक वळकटी" - तो.</br> {{gap}}"गाडी न्हावू द्या बाहेर अन् वळकटी सारा आत" ती म्हणायची.</br> {{gap}}त्यावर लोक मोठ्याने हसायचे. ते का हसताहेत, हे त्या वयात कळत नसे. रखवालदार येऊन आमच्या पार्श्वभागावर सणकून चापटी मारायचा आणि तो भाग चोळत आम्ही पळून जायचो.</br> {{gap}}संध्याकाळी तमाशाच्या तिकीट ऑफिसजवळ मेकअप करून बसलेल्या दोन-तीन कलावंतिणी दिसायच्या. बाहेर वग लिहिलेली पाटी असायची. तीवर 'मंजुळा लता कोल्हापूरकरीण' अशा प्रकारची नावे लिहिलेली असायची.</br> {{gap}}पुढे बऱ्याच वर्षांनी आमचे वर्गमित्र अॅड. सदाशिव फणसे यांच्यासह तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हिचा तमाशा पाहायला गेलो. कार्यक्रम भायखळ्याच्या राणीच्या बागेत होता. विठाबाईला 'संगीत नाटक अकादमी'चा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले होते. बाई फडावर पोत्यात मावणार नाहीत, इतके पैसे मिळवायची; पायाने दाबून नोटा पोत्यात चेपायची, असे ऐकले होते. तिचा वग पाहिला. तिचा पदन्यास, अदाकारी, शब्दांची फेक, टायमिंग, आवाज कुणाही प्रशिक्षित, कसलेल्या कलावंताला लाजवील असा! फणसे म्हणाले, 'चला, भी तुम्हाला विठाची ओळख करून देतो.' कार्यक्रमानंतर आम्ही नायगावला गेलो. ज्योतिबा फुले रोडवरील एका मैदानात सर्व कलावंतांचा मुक्काम होता. तीन दगडांच्या चुलीवर काहीतरी शिजत होते. फणसेंनी हाक मारताच विठा समोर आली, ओळख झाली. पदर बाजूला सारून पोटावर थाप मारीत म्हणाली, “डाक्टर, सारखं माझ्या पोटात दुखतंय हो. काय करू?" ती बोलताना भसकन तंबाखूचा भपकारा येत होता. बेशिस्त दिनचर्या, फडातल्या कलावंतांची काळजी, आठ बाळंतपणं, पैशाची उधळपट्टी, आप्त स्वकीयांकडून होणारे शोषण याचा परिणाम व्हायचा तोच झाला...</br> {{gap}}इंग्रजी पहिलीत गेल्यानंतर (१९४०) उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचा एकमेव छंद म्हणजे वाचन; पण काय वाचावे याचे मार्गदर्शन नव्हते. 'नक्षत्र' (कोहिनूर) थिएटरसमोरच्या फुटपाथवर जुनी डिटेक्टिव्ह पुस्तके मिळत. दोन आण्याला एक पुस्तक विकत घ्यायचे, एका दिवसात ते वाचून झाल्यावर</br> {{right|दादर l ७}}<noinclude></noinclude> d06etbqy89d2b4aw960bm8fvfibrke8 236476 236473 2026-09-02T15:10:19Z Shurpalimedha 5041 236476 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}"मग मी बैल का" - तो.</br> {{gap}}"तुमी काय काय आन्लय वो?" - ती.</br> {{gap}}"दोन गाडी आन् एक वळकटी" - तो.</br> {{gap}}"गाडी न्हावू द्या बाहेर अन् वळकटी सारा आत" ती म्हणायची.</br> {{gap}}त्यावर लोक मोठ्याने हसायचे. ते का हसताहेत, हे त्या वयात कळत नसे. रखवालदार येऊन आमच्या पार्श्वभागावर सणकून चापटी मारायचा आणि तो भाग चोळत आम्ही पळून जायचो.</br> {{gap}}संध्याकाळी तमाशाच्या तिकीट ऑफिसजवळ मेकअप करून बसलेल्या दोन-तीन कलावंतिणी दिसायच्या. बाहेर वग लिहिलेली पाटी असायची. तीवर 'मंजुळा लता कोल्हापूरकरीण' अशा प्रकारची नावे लिहिलेली असायची.</br> {{gap}}पुढे बऱ्याच वर्षांनी आमचे वर्गमित्र अॅड. सदाशिव फणसे यांच्यासह तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हिचा तमाशा पाहायला गेलो. कार्यक्रम भायखळ्याच्या राणीच्या बागेत होता. विठाबाईला 'संगीत नाटक अकादमी'चा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले होते. बाई फडावर पोत्यात मावणार नाहीत, इतके पैसे मिळवायची; पायाने दाबून नोटा पोत्यात चेपायची, असे ऐकले होते. तिचा वग पाहिला. तिचा पदन्यास, अदाकारी, शब्दांची फेक, टायमिंग, आवाज कुणाही प्रशिक्षित, कसलेल्या कलावंताला लाजवील असा! फणसे म्हणाले, 'चला, भी तुम्हाला विठाची ओळख करून देतो.' कार्यक्रमानंतर आम्ही नायगावला गेलो. ज्योतिबा फुले रोडवरील एका मैदानात सर्व कलावंतांचा मुक्काम होता. तीन दगडांच्या चुलीवर काहीतरी शिजत होते. फणसेंनी हाक मारताच विठा समोर आली, ओळख झाली. पदर बाजूला सारून पोटावर थाप मारीत म्हणाली, “डाक्टर, सारखं माझ्या पोटात दुखतंय हो. काय करू?" ती बोलताना भसकन तंबाखूचा भपकारा येत होता. बेशिस्त दिनचर्या, फडातल्या कलावंतांची काळजी, आठ बाळंतपणं, पैशाची उधळपट्टी, आप्त स्वकीयांकडून होणारे शोषण याचा परिणाम व्हायचा तोच झाला...</br> {{gap}}इंग्रजी पहिलीत गेल्यानंतर (१९४०) उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचा एकमेव छंद म्हणजे वाचन; पण काय वाचावे याचे मार्गदर्शन नव्हते. 'नक्षत्र' (कोहिनूर) थिएटरसमोरच्या फुटपाथवर जुनी डिटेक्टिव्ह पुस्तके मिळत. दोन आण्याला एक पुस्तक विकत घ्यायचे, एका दिवसात ते वाचून झाल्यावर</br> {{right|दादर । ७}}<noinclude></noinclude> j2vmykytuvztfz3bx1ub2f3i67czoil पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१२ 104 112030 236466 2026-09-02T13:18:18Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दुसऱ्या दिवशी पुस्तक व एक आणा दिला, की दुसरे पुस्तक मिळे. बयाच वर्षांनी कळले की, ते विक्रेते 'मॅजेस्टिक प्रकाशन' चे केशवराव कोठावळे होते. जून महिन्यात शाळा सुरू झाली, पावसाळा सुरू झ..." 236466 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>दुसऱ्या दिवशी पुस्तक व एक आणा दिला, की दुसरे पुस्तक मिळे. बयाच वर्षांनी कळले की, ते विक्रेते 'मॅजेस्टिक प्रकाशन' चे केशवराव कोठावळे होते. जून महिन्यात शाळा सुरू झाली, पावसाळा सुरू झाला की आनंदाची बाब असे ती म्हणजे, नवीन पुस्तके विकत घेण्याची! त्याकाळी मराठी चौथीनंतर इंग्रजी शाळेत जायचे. इंग्रजी पहिली ते सातवी म्हणजे मॅट्रिक झाल्यावर कॉलेज. बहुतेक पुस्तके मोठ्या भावाने वापरलेली. एखाददुसरे नवीन असायचे. दादरला 'कोहिनूर थिएटरच्या (आताचे 'नक्षत्र') नाक्यावर 'नरेंद्र बुक डेपो', समोर 'भारत बुक डेपो', कोहिनूर थिएटरजवळ 'दादर बुक डेपो', पणशीकरांच्या शेजारी 'वसंत बुक डेपो'- कुठेही पुस्तक मिळाले नाही, की गलीत 'आयडियल बुक डेपोत जायचे. तेव्हा 'आयडियल बुक डेपो' एक गाळ्याचा होता. टांगलेल्या दोरीचा आधार घेत तीन लाकडी पायऱ्या चढून गेल्यावर मग दुकानात प्रवेश व्हायचा. तेथे सेकंड हॅण्ड पुस्तकेही मिळायची. एकदा मी 'आयडियल'मधून एक इंग्रजी पुस्तक घेतले. मी इंग्रजी पहिलीत होतो. पुस्तक पाहिल्यावर आमचे सर (मनोहर नाडकर्णी, आता वय ९३ वर्षे. हरी निवासच्या मागच्या रस्त्यावर राहतात.) म्हणाले, "हे पुस्तक दुसरीचे. तू ते बदलून आण." 'आयडियल'च्या दुकानात बोर्ड लावलेला आठवला, 'एकदा विकलेले पुस्तक परत घेतले जाणार नाही.' पुस्तकाची किंमत होती चार आणे. 'आयडियल'च्या नेरूरकरांनी पुस्तक बदलून दिले नाही तर चार आणे गेले, या भीतीने रात्री मला नीट झोप लागली नाही. दुसन्या दिवशी धडधडत्या छातीने 'आयडियल' मध्ये गेलो. नशीब असे की, नेरूरकरांनी ते पुस्तक बदलून दिले. नवीन पुस्तक आणले की, त्याचा वास घेताना मस्त वाटायचे. त्याला खाकी कागदाचे कव्हर घालायचे, त्यावर आपले नाव लिहायचे- यात संध्याकाळ जाई. आता 'आयडियल बुक डेपो' मोठ्या जागेत विस्तारलाय आणि 'वसंत बुक डेपो' सोडून इतर बुक डेपोंनी गाशा गुंडाळलाय... बुक डेपोच नव्हे तर, इतर मराठी व्यापारीही कमी होत चालले आहेत. लग्नसराईत साड्यांच्या खरेदीसाठी एकमेव दुकान होते- 'शहाडे - आठवले'. आता 'सुविधा', 'पानेरी', 'रांगोळी', 'रूपमीलन', 'सोसायटी', 'लाजरी' अशा दुकानांनी शहाडे - आठवलेंना भागे सारले आहे. कुलकर्ण्याचे 'गिरगाव पंचे डेपो' टिकून आहे. बोले रोडवर पारेख नावाचे पहिले लाकडाचे व्यापारी आले. त्यानंतर मारुतीचे देऊळ ते पोर्तुगीज चर्चपर्यंत लाकूड, हार्डवेअर, ८। गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> riqo6k5gxs3jnklh8nxtlixuhgo67l7 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१३ 104 112031 236467 2026-09-02T13:18:34Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "गादी, डनलॉप वगैरे बांधकाम व गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आली. त्यातील एकही दुकान मराठी माणसाचे नाही. दादर स्टेशनसमोर मुळ्यांचे हॉटेल होते. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत होता. तो गल्ल्..." 236467 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>गादी, डनलॉप वगैरे बांधकाम व गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आली. त्यातील एकही दुकान मराठी माणसाचे नाही. दादर स्टेशनसमोर मुळ्यांचे हॉटेल होते. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत होता. तो गल्ल्यावर बसलेला दिसला, की आम्ही आत कॉफी प्यायला जात असू. (कारण फुकट ). पुढे ही जागा 'सुविधा'ने घेतली. तरीही 'तांबे आरोग्य भुवन', 'पणशीकर', 'पेंडुरकर', 'लागू', 'पेठे', 'हरी महादेव वैद्य' टिकून आहेत, ही समाधानाची बाब. आजही खरेदीसाठी लोक दादरला येतात. : लग्नात नवरा-नवरी गळ्यात फुलांचे हार घालून रिसेप्शनला उभी राहत असत. आता फुलांचे हार गेले. दुपारची जेवणावळ पाटावर बसून असे. नंतर टेबल-खुर्चीवर आणि आता बुफे पद्धत आली. लग्ने स्वजातीत होत असत. परजातीतल्या मुलीशी विवाह झालेला असल्यास तो टीकेचा विषय होई. गणेशोत्सवात मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असायची. नागू सयाजीची वाडी, जाखादेवी मैदान, नाही तर भवानीशंकर रोडवरील 'ब्राह्मण सहाय्यक संघ' इथे अभिरूप न्यायालय, चक्री व्याख्यान, ब्रेन ट्रस्ट, मेळे, नाटके, गजानन वाटवे - बबन नावाडीकरांची भावगीते, बापट - पाडगावकर-करंदीकर यांचे काव्यवाचन, शाहीर अमरशेख, गवाणकर, अण्णाभाऊ साठे किंवा शाहीर पां. द. खाडिलकर (हे आम्हाला संस्कृत शिकवायचे) यांचे पोवाडे, रणजित बुधकर, भोंडे यांच्या नकला, नृत्ये- एकूण मनोरंजनाची मेजवानी असायची. 'दादर सार्वजनिक वाचनालया'तील वक्तृत्वोत्तेजक सभा (याचा नीट उच्चार करायला बहुतेकांना जमत नसे!) नावाची संस्था चक्री व्याख्यान आयोजित करीत असे. राजकीय पक्षांची भूमिका मांडणारे नट आवश्यक ती वेशभूषा करून आपापली बाजू मांडीत असत. 'ब्रेन ट्रस्ट'मध्ये प्रेक्षक कोणताही प्रश्न विचारीत व व्यासपीठावरील वक्ते खुसखुशीत उत्तरे देत. स. अ. शुक्लांचे 'जयद्रथ वध' किंवा अशीच पौराणिक नाटके असत. नाटक सुरू होण्यापूर्वी निदान दोन-तीन तास आधी आम्ही स्टेजसमोरची जागा अडवून बसत असू. नाटक बघता-बघता झोप लागे. जयद्रथाचे मुंडके आले किंवा रावणाच्या एंट्रीच्या आरोळीने घाबरून जागे होत असू. 'वारा फोफावला', 'कसा गं गडे झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा', 'रानात. सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते' ही तरुण मनाला गुदगुल्या करणारी भावगीते लोकप्रिय होती. 'जाती घडी पुन्हा येणार न्हाई रे, घुसून पुढं जायचं हायरे, आलं तुफान तसं गेलं उधान, आता माघार घेयाची न्हाई रे' हे दादर । ९<noinclude></noinclude> f4ppquwlhamqawuqcknj2b8wnlj5lg8 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१४ 104 112032 236468 2026-09-02T13:18:48Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "शाहीर अमरशेखांच्या पहाडी व बुलंद आवाजातले गाणे ऐकल्यावर बाहू स्फुरत असत. होळीच्या दिवसांत दारावर 'पोस्त' मागायला 'परीचा नाच' येत असे. दहा-बारा वर्षांचे मुलगे डोक्यावर केसांचा टोप..." 236468 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>शाहीर अमरशेखांच्या पहाडी व बुलंद आवाजातले गाणे ऐकल्यावर बाहू स्फुरत असत. होळीच्या दिवसांत दारावर 'पोस्त' मागायला 'परीचा नाच' येत असे. दहा-बारा वर्षांचे मुलगे डोक्यावर केसांचा टोप व अंगात पौराणिक नाटकात घालतात, तसा ढगळ झगा घालून 'हासोनि नाचोनि या आनंदे, जाऊ कशी मी वृंदावना' हे गाणे आपल्या कमरेवर हात ठेवून गात असत. पाच रुपये पोस्त मिळाला की ते खूश होत. काहींच्या घरात ग्रामोफोन असे. रेडिओ फक्त हॉटेलात ऐकायला मिळे. फोनोवर 'रमला कुठे ग कान्हा' (लीला लिमये), 'बाई चला गोकुळाला' (विनोदिनी दीक्षित) किंवा 'संभाळ ग, संभाळ दौलत लाखाची ग' (वत्सला कुमठेकर) ही गाणी प्रसिद्ध होती. फोनोच्या रेकॉर्डला 'बांगडी' म्हणत. 'डिसिल्वा हायस्कूल' चे पटांगण सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी फुलून जात असे. ना. सी. फडके, ज्योतिषी वसंत लाडोबा म्हापणकर, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे यांची व्याख्याने असत. वसंत देसाई, बसंत प्रभू अशा प्रख्यात संगीतकारांचे कार्यक्रम होत. पिंगपाँग, इडली सांभारा (किंग काँग व सिली समारा यांचे विडंबन ) यांच्या अभिरूप कुस्त्या होत. नंतर नंतर वसंतराव देशपांडे, शांता आपटे, बडे गुलाम अली खाँ यांच्या संगीताच्या मैफली होत. प्रकाशभाई मोहाडीकरांच्या रूपाने दादरमध्ये चैतन्य अवतरले. त्यांच्या अनेकविध सामाजिक कार्यांतील 'अमर हिंद मंडळ' व तेथील 'वसंत व्याख्यानमाला' हे एक महत्त्वाचे योगदान. त्या काळातील तरुण पिढी घडली ती अशा व्याख्यानमालांच्या छायेत. या व्यासपीठावर नामवंत राजकीय नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, नाट्यकर्मी, संगीतकार, अभिनेते यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांतील काही नावे अशी स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, साने गुरुजी, चिंतामणराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ, आचार्य अत्रे, न. र. फाटक, सेतु माधवराव पगडी, दत्तो वामन पोतदार, प्रा. राम शेवाळकर, आप्पासाहेब पंत, व्ही. शांताराम, शाहू मोडक, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, दत्ता सामंत, जयंत नारळीकर, ना. ग. गोरे वगैरे. एखादे व्याख्यान चुकले की, हळहळ वाटे. इथे नाटकेही होत. 'मंदारमाला', 'वन्हाडी माणसं' अशी नाटके इथे पाहिल्याचे आठवते. त्या काळात नाटकासाठी एकमेव हॉल म्हणजे परळचा 'दामोदर हॉल' होता. 'माझे घर', 'देवमाणूस', 'वहिनी' या नाटकांवेळी फ्लॅटसीन आले. तत्पूर्वी पडद्यावरच नाटक चालत असे. बाग, घर, रस्ता रंगविलेले पडदे १० । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> 6jzw1w9mw70ku9czobpwoyi82ux8ex0 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१५ 104 112033 236469 2026-09-02T13:19:04Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा ला..." 236469 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा लावला जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत. ध्वनिक्षेपक नव्हते. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचावा यासाठी पात्रे मोठ्याने बोलत. गिरगावातील 'साहित्य संघा'चे नाट्यगृह व दादरचे 'शिवाजी मंदिर' नंतरचे ! मध्यंतरी फिरता व सरकता रंगमंच आला आणि गेला. 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक पाहावे 'साहित्य संघा'चेच! विजया जयवंत (मेहता) यांची उषा, दाजी भाटवडेकर यांचा काकाजी या अगदी अमर भूमिका. दार्जीनी आमच्या मेडिकल कॉलेजात 'अंमलदार' नाटक बसवताना इतर तीन 'अंमलदार' नाटके दाखवली. संहिता तीच असली तरी परिणाम साधला तो 'साहित्य संघा'च्या 'अंमलदार'ने नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते, हेच खरे! पूर्वीची तीन अंकी नाटके आता दोन अंकी झाली. 'शिवाजी मंदिरा'त सर्वांत समोरच्या रांगेचे तिकीट असे पाच रुपये. पु.लं.नी 'असा मी, असामी' चे तिकीट पहिल्यांदा दहा रुपये लावले. त्या काळातील नाटके अविस्मरणीयच. 'काचेचा चंद्र', 'पुरुष', 'सूर्यास्त', 'गारंबीचा बापू', भोवरा', 'कट्यार काळजात घुसली', 'तुझं आहे तुजपाशी', 'बुवा तेथे बाया', 'डॉ. लागू', 'बऱ्हाडी माणसं', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नटसम्राट', 'संध्याछाया' ही अगदी काळजाला हात घालणारी व विसरता न येणारी नाटके. छबिलदास शाळा ही एकेकाळी नाट्यकर्मींची प्रयोगशाळा होती. 'चांगुणा', 'झुलवा', 'आधे अधुरे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' अशी कितीतरी सुंदर नाटके इथे पाहायला मिळाली. याच हॉलमध्ये 'दादर- माटुंगा सोशल क्लब'चा जन्म झाला. डॉ. एस. जी. जोशी हे कान-नाक- घसा तज्ज्ञ गाण्याचेही शौकीन होते. तेच या संस्थेचे जन्मदाते. पुढे संस्थेचे नामकरण 'दादर- माटुंगा कल्चरल सेंटर' असे झाले व 'यशवंत नाट्यमंदिराजवळ तिचे स्थलांतर झाले. अमेरिकेहून चार नाटके आली. 'अलिबाबाची हीच गुहा', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'वसुंधरा' व 'अवघा रंग एकचि झाला'. 'वसुंधरा' हे नृत्य नाटक कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेवर बेतलेले असून ७ डॉ. मीना नेरूरकर यांनी छान रीतीने सादर केलेले असूनही लोकांना तितकेसे आवडले नाही. मात्र त्यांच्या 'सुंदरा' ने कमाल केली. 'सुंदरा'च्या दादर । ११<noinclude></noinclude> 2xdt31ot2c8dus8yd30qeb35dusjuil 236477 236469 2026-09-02T15:16:31Z Shurpalimedha 5041 236477 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा लावला जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत. ध्वनिक्षेपक नव्हते. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचावा यासाठी पात्रे मोठ्याने बोलत.</br> {{gap}}गिरगावातील 'साहित्य संघा'चे नाट्यगृह व दादरचे 'शिवाजी मंदिर' नंतरचे! मध्यंतरी फिरता व सरकता रंगमंच आला आणि गेला. 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक पाहावे 'साहित्य संघा'चेच! विजया जयवंत (मेहता) यांची उषा, दाजी भाटवडेकर यांचा काकाजी या अगदी अमर भूमिका. दार्जीनी आमच्या मेडिकल कॉलेजात 'अंमलदार' नाटक बसवताना इतर तीन 'अंमलदार' नाटके दाखवली. संहिता तीच असली तरी परिणाम साधला तो 'साहित्य संघा'च्या 'अंमलदार'ने नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते, हेच खरे!</br> {{gap}}पूर्वीची तीन अंकी नाटके आता दोन अंकी झाली. 'शिवाजी मंदिरा'त सर्वांत समोरच्या रांगेचे तिकीट असे पाच रुपये. पु.लं.नी 'असामी, असामी' चे तिकीट पहिल्यांदा दहा रुपये लावले. त्या काळातील नाटके अविस्मरणीयच. 'काचेचा चंद्र', 'पुरुष', 'सूर्यास्त', 'गारंबीचा बापू', भोवरा', 'कट्यार काळजात घुसली', 'तुझं आहे तुजपाशी', 'बुवा तेथे बाया', 'डॉ. लागू', 'बऱ्हाडी माणसं', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नटसम्राट', 'संध्याछाया' ही अगदी काळजाला हात घालणारी व विसरता न येणारी नाटके. छबिलदास शाळा ही एकेकाळी नाट्यकर्मींची प्रयोगशाळा होती. 'चांगुणा', 'झुलवा', 'आधे अधुरे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' अशी कितीतरी सुंदर नाटके इथे पाहायला मिळाली. याच हॉलमध्ये 'दादर- माटुंगा सोशल क्लब'चा जन्म झाला. डॉ. एस. जी. जोशी हे कान-नाक- घसा तज्ज्ञ गाण्याचेही शौकीन होते. तेच या संस्थेचे जन्मदाते. पुढे संस्थेचे नामकरण 'दादर- माटुंगा कल्चरल सेंटर' असे झाले व 'यशवंत नाट्यमंदिराजवळ तिचे स्थलांतर झाले.</br> {{gap}}अमेरिकेहून चार नाटके आली. 'अलिबाबाची हीच गुहा', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'वसुंधरा' व 'अवघा रंग एकचि झाला'. 'वसुंधरा' हे नृत्य नाटक कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेवर बेतलेले असून ७ डॉ. मीना नेरूरकर यांनी छान रीतीने सादर केलेले असूनही लोकांना तितकेसे आवडले नाही. मात्र त्यांच्या 'सुंदरा' ने कमाल केली. 'सुंदरा'च्या</br> {{right|दादर । ११}}<noinclude></noinclude> 7ppfj5otvv822aikwii043frol4jfnc 236478 236477 2026-09-02T15:17:17Z Shurpalimedha 5041 236478 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा लावला जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत. ध्वनिक्षेपक नव्हते. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचावा यासाठी पात्रे मोठ्याने बोलत.</br> {{gap}}गिरगावातील 'साहित्य संघा'चे नाट्यगृह व दादरचे 'शिवाजी मंदिर' नंतरचे! मध्यंतरी फिरता व सरकता रंगमंच आला आणि गेला. 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक पाहावे 'साहित्य संघा'चेच! विजया जयवंत (मेहता) यांची उषा, दाजी भाटवडेकर यांचा काकाजी या अगदी अमर भूमिका. दार्जीनी आमच्या मेडिकल कॉलेजात 'अंमलदार' नाटक बसवताना इतर तीन 'अंमलदार' नाटके दाखवली. संहिता तीच असली तरी परिणाम साधला तो 'साहित्य संघा'च्या 'अंमलदार'ने नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते, हेच खरे!</br> {{gap}}पूर्वीची तीन अंकी नाटके आता दोन अंकी झाली. 'शिवाजी मंदिरा'त सर्वांत समोरच्या रांगेचे तिकीट असे पाच रुपये. पु.लं.नी 'असामी, असामी' चे तिकीट पहिल्यांदा दहा रुपये लावले. त्या काळातील नाटके अविस्मरणीयच. 'काचेचा चंद्र', 'पुरुष', 'सूर्यास्त', 'गारंबीचा बापू', भोवरा', 'कट्यार काळजात घुसली', 'तुझं आहे तुजपाशी', 'बुवा तेथे बाया', 'डॉ. लागू', 'बऱ्हाडी माणसं', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नटसम्राट', 'संध्याछाया' ही अगदी काळजाला हात घालणारी व विसरता न येणारी नाटके. छबिलदास शाळा ही एकेकाळी नाट्यकर्मींची प्रयोगशाळा होती. 'चांगुणा', 'झुलवा', 'आधे अधुरे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' अशी कितीतरी सुंदर नाटके इथे पाहायला मिळाली. याच हॉलमध्ये 'दादर- माटुंगा सोशल क्लब'चा जन्म झाला. डॉ. एस. जी. जोशी हे कान-नाक- घसा तज्ज्ञ गाण्याचेही शौकीन होते. तेच या संस्थेचे जन्मदाते. पुढे संस्थेचे नामकरण 'दादर- माटुंगा कल्चरल सेंटर' असे झाले व 'यशवंत नाट्यमंदिराजवळ तिचे स्थलांतर झाले.</br> {{gap}}अमेरिकेहून चार नाटके आली. 'अलिबाबाची हीच गुहा', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'वसुंधरा' व 'अवघा रंग एकचि झाला'. 'वसुंधरा' हे नृत्य नाटक कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेवर बेतलेले असून ७ डॉ. मीना नेरूरकर यांनी छान रीतीने सादर केलेले असूनही लोकांना तितकेसे आवडले नाही. मात्र त्यांच्या 'सुंदरा' ने कमाल केली. 'सुंदरा'च्या</br> {{right|दादर । ११}}<noinclude></noinclude> bhg3rajtjr7u11qv28gtxldi46axbkc 236479 236478 2026-09-02T15:18:34Z Shurpalimedha 5041 236479 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा लावला जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत. ध्वनिक्षेपक नव्हते. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचावा यासाठी पात्रे मोठ्याने बोलत.</br> {{gap}}गिरगावातील 'साहित्य संघा'चे नाट्यगृह व दादरचे 'शिवाजी मंदिर' नंतरचे! मध्यंतरी फिरता व सरकता रंगमंच आला आणि गेला. 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक पाहावे 'साहित्य संघा'चेच! विजया जयवंत (मेहता) यांची उषा, दाजी भाटवडेकर यांचा काकाजी या अगदी अमर भूमिका. दार्जीनी आमच्या मेडिकल कॉलेजात 'अंमलदार' नाटक बसवताना इतर तीन 'अंमलदार' नाटके दाखवली. संहिता तीच असली तरी परिणाम साधला तो 'साहित्य संघा'च्या 'अंमलदार'ने नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते, हेच खरे! {{gap}}पूर्वीची तीन अंकी नाटके आता दोन अंकी झाली. 'शिवाजी मंदिरा'त सर्वांत समोरच्या रांगेचे तिकीट असे पाच रुपये. पु.लं.नी 'असामी, असामी' चे तिकीट पहिल्यांदा दहा रुपये लावले. त्या काळातील नाटके अविस्मरणीयच. 'काचेचा चंद्र', 'पुरुष', 'सूर्यास्त', 'गारंबीचा बापू', भोवरा', 'कट्यार काळजात घुसली', 'तुझं आहे तुजपाशी', 'बुवा तेथे बाया', 'डॉ. लागू', 'बऱ्हाडी माणसं', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नटसम्राट', 'संध्याछाया' ही अगदी काळजाला हात घालणारी व विसरता न येणारी नाटके. छबिलदास शाळा ही एकेकाळी नाट्यकर्मींची प्रयोगशाळा होती. 'चांगुणा', 'झुलवा', 'आधे अधुरे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' अशी कितीतरी सुंदर नाटके इथे पाहायला मिळाली. याच हॉलमध्ये 'दादर- माटुंगा सोशल क्लब'चा जन्म झाला. डॉ. एस. जी. जोशी हे कान-नाक- घसा तज्ज्ञ गाण्याचेही शौकीन होते. तेच या संस्थेचे जन्मदाते. पुढे संस्थेचे नामकरण 'दादर- माटुंगा कल्चरल सेंटर' असे झाले व 'यशवंत नाट्यमंदिराजवळ तिचे स्थलांतर झाले.</br> {{gap}}अमेरिकेहून चार नाटके आली. 'अलिबाबाची हीच गुहा', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'वसुंधरा' व 'अवघा रंग एकचि झाला'. 'वसुंधरा' हे नृत्य नाटक कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेवर बेतलेले असून ७ डॉ. मीना नेरूरकर यांनी छान रीतीने सादर केलेले असूनही लोकांना तितकेसे आवडले नाही. मात्र त्यांच्या 'सुंदरा' ने कमाल केली. 'सुंदरा'च्या</br> {{right|दादर । ११}}<noinclude></noinclude> t4x7w2rn6xbfjps4t6pd4cvicexeo9t 236480 236479 2026-09-02T15:20:35Z Shurpalimedha 5041 236480 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा लावला जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत. ध्वनिक्षेपक नव्हते. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचावा यासाठी पात्रे मोठ्याने बोलत.<br> {{gap}}गिरगावातील 'साहित्य संघा'चे नाट्यगृह व दादरचे 'शिवाजी मंदिर' नंतरचे! मध्यंतरी फिरता व सरकता रंगमंच आला आणि गेला. 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक पाहावे 'साहित्य संघा'चेच! विजया जयवंत (मेहता) यांची उषा, दाजी भाटवडेकर यांचा काकाजी या अगदी अमर भूमिका. दार्जीनी आमच्या मेडिकल कॉलेजात 'अंमलदार' नाटक बसवताना इतर तीन 'अंमलदार' नाटके दाखवली. संहिता तीच असली तरी परिणाम साधला तो 'साहित्य संघा'च्या 'अंमलदार'ने नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते, हेच खरे! <br> {{gap}}पूर्वीची तीन अंकी नाटके आता दोन अंकी झाली. 'शिवाजी मंदिरा'त सर्वांत समोरच्या रांगेचे तिकीट असे पाच रुपये. पु.लं.नी 'असामी, असामी' चे तिकीट पहिल्यांदा दहा रुपये लावले. त्या काळातील नाटके अविस्मरणीयच. 'काचेचा चंद्र', 'पुरुष', 'सूर्यास्त', 'गारंबीचा बापू', भोवरा', 'कट्यार काळजात घुसली', 'तुझं आहे तुजपाशी', 'बुवा तेथे बाया', 'डॉ. लागू', 'बऱ्हाडी माणसं', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नटसम्राट', 'संध्याछाया' ही अगदी काळजाला हात घालणारी व विसरता न येणारी नाटके. छबिलदास शाळा ही एकेकाळी नाट्यकर्मींची प्रयोगशाळा होती. 'चांगुणा', 'झुलवा', 'आधे अधुरे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' अशी कितीतरी सुंदर नाटके इथे पाहायला मिळाली. याच हॉलमध्ये 'दादर- माटुंगा सोशल क्लब'चा जन्म झाला. डॉ. एस. जी. जोशी हे कान-नाक- घसा तज्ज्ञ गाण्याचेही शौकीन होते. तेच या संस्थेचे जन्मदाते. पुढे संस्थेचे नामकरण 'दादर- माटुंगा कल्चरल सेंटर' असे झाले व 'यशवंत नाट्यमंदिराजवळ तिचे स्थलांतर झाले.<br> {{gap}}अमेरिकेहून चार नाटके आली. 'अलिबाबाची हीच गुहा', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'वसुंधरा' व 'अवघा रंग एकचि झाला'. 'वसुंधरा' हे नृत्य नाटक कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेवर बेतलेले असून ७ डॉ. मीना नेरूरकर यांनी छान रीतीने सादर केलेले असूनही लोकांना तितकेसे आवडले नाही. मात्र त्यांच्या 'सुंदरा' ने कमाल केली. 'सुंदरा'च्या<br> {{right|दादर । ११}}<noinclude></noinclude> mh913qcbw2dz4qemgxs702qanl3qi69 सदस्य चर्चा:Ravindra Prakash Gonde 3 112034 236471 2026-09-02T14:27:20Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236471 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Ravindra Prakash Gonde}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १९:५७, २ सप्टेंबर २०२६ (IST) imwro0vhgkf5v4qid8b6fpzfq6ozkjo पान:केतकी ग्रहगणितम् ।.pdf 104 112035 236481 2026-09-03T06:55:21Z ~2026-47924-21 6199 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "" 236481 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2401:4900:890F:476F:3DF9:6203:465B:274B" /></noinclude><noinclude><references/></noinclude> s5ac8or08siyvnernq8kd4o91m3vc3y