विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.18
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१६
104
112037
236509
236488
2026-09-04T15:21:15Z
Shurpalimedha
5041
236509
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>तिकिटांसाठी मात्र 'शिवाजी मंदिरा'पासून 'शिवसेना भवन'पर्यंत लोकांची रांग लागायची. नाट्यक्षेत्रातील हा एक चमत्कारच मानायला हवा.

{{gap}}'भाऊबंदकी' या नाटकात नानासाहेब फाटकांना राघोबादादाच्या भूमिकेत व 'एकच प्याला' नाटकात सुधाकराच्या भूमिकेत पाहावे. त्या काळातले ते अविस्मरणीय नट. लांबच्या लांब पल्लेदार वाक्ये नानासाहेब फेकत, तेव्हा गद्य संगीताची मैफल वाटे. शब्दावरील वजन, लहेजा ऐकतच राहावा. दादरला पूनावाडीत ते राहत असत. एकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. दारात भला मोठा अल्सेशियन कुत्रा. बोलता बोलता म्हणाले, 'मी तीन हजार रुपयांची बचत करून ते बँकेत ठेवले. हेतू असा की, उतारवयात त्या पैशाच्या व्याजातून उदरनिर्वाह होईल. पण कसचे काय! आज आमच्या कुत्र्यासाठीसुद्धा ते पुरेसे होणार नाहीत!' ही गोष्ट सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची. नानासाहेब ‘एकच प्याला' नाटकात सुधाकराची भूमिका करीत होते; तेव्हा सिंधूची भूमिका मीनाक्षीबाई करीत असत. त्या छान गायच्या. त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण झालेले होते. पूर्वाश्रमीचे नाव रतन. लग्न डॉ. शिरोडकरांशी झाले, तेव्हा त्या अठरा वर्षांच्या होत्या. 'ब्रह्मचारी' (१९३८) हा चित्रपट 'कोहिनूर' सिनेमात लागला, तेव्हा मी सुमारे दहा-अकरा वर्षांचा होतो. त्या काळात मीनाक्षीबाई तरुणांच्या 'दिल की धडकन' होत्या. बऱ्याच वर्षांनी त्यांची माझी ओळख झाली. 'ब्रह्मचारी' मागची कथा त्यांनी सांगितली ती अशी- 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता' या गाण्याचे शूटिंग होते. मास्टर विनायक यांनी मीनाक्षीबाईंना 'स्विमिंग सूट' घालायला सांगितले. अंगावर भरपूर कपडे घालून अभिनय करायच्या त्या दिवसांत मानेपासून जांघांपर्यंतचा 'स्विमिंग सूट' घालणे म्हणजे गहजबच ! मीनाक्षीबाई तयार होईनात. मा. विनायक तर हट्टाला पेटलेले! मीनाक्षीबाई रडू लागल्या. त्यांनी डॉ. शिरोडकरांना विचारले. ते म्हणाले, 'तू कॉन्ट्रॅक्टवर सही केलेली आहेस, तर तुला तो सीन करणे भाग आहे.' मग त्या तयार झाल्या. तरीही 'शूटिंगवेळी कॅमेरामनशिवाय कुणीही हजर राहू नये', अशी अट त्यांनी घातली. मग पाण्याच्या डबक्यात पोहत असतानाचे शूटिंग संपले. अवघ्या तीन महिन्यांत चित्रपट पूर्ण झाला. 'ब्रह्मचारी' सिनेमा प्रकाशित झाल्यावर हा सीन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. 'यमुनाजळी' पाहण्यासाठी म्हणून लोक 'ब्रह्मचारी' पाहायला जात. मीनाक्षींना मात्र लोकांनी हैराण केले. त्या रस्त्यावरून जाऊ लागल्या की, लोक शेणाचे गोळे फेकत, अर्वाच्य शेरे मारीत. कालांतराने हे कमी झाले. मीनाक्षीबाईना अॅलर्जीचा त्रास होता. त्यामुळे सौम्य दम्याचा त्रास होत असे. त्यांच्या घरात

१२ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
rooyq2u2g7fhewhszk3smbp82kprol2
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१७
104
112038
236510
236489
2026-09-04T15:25:55Z
Shurpalimedha
5041
236510
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>लव्हबर्ड्स होते. कदाचित त्यांची अॅलर्जी असावी. मी त्यांना किती आग्रह
केला, 'मीनाक्षीबाई, आपण आत्मचरित्र लिहा. दुर्गाबाई खोटे, लीला चिटणीस, हंसा वाडकर यांची आत्मचरित्रे लोक आवडीने वाचताहेत. आत्मचरित्र म्हणजे केवळ तुमची जीवनकहाणी नसून, त्या काळचा समाज, लोकांची मानसिकता, त्यांची मूल्ये, विचार, भावना यांचे दर्शन घडते. हवे तर शब्दांकन करायला मी खारला तुमच्या घरी येतो.' पण त्याबाबतीत त्या फारशा उत्सुक दिसल्या नाहीत. लवकरच त्या गेल्या...

{{gap}}लीला चिटणीस शिवाजी पार्कला राहायच्या. माझा वर्गमित्र हजारे हा त्यांच्या शेजारी राहायचा. त्याच्यासह भी लीलाबाईंच्या घरी एकदा गेलो होतो. पुढे त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले. 'श्रीविद्या प्रकाशन'च्या मधुकाका कुलकर्णीनी ते प्रकाशित केले. प्रकाशन समारंभाला खूप गर्दी झाली. लोकांना बसायलादेखील जागा नव्हती. काहींनी खुर्च्याची मोडतोड केली. याची भरपाई कोणी करायची, हा वाद निर्माण झाला. एक लेखक म्हणून माझे मत विचारण्यासाठी त्या आमच्या घरी आल्या होत्या. मी माझे मत राखून ठेवले. ('झाकली मूठ सव्वा लाखाची!')

{{gap}}एकेकाळी 'बंधन', 'कंगन', 'झूला' हे लीलाबाईंचे चित्रपट गाजत होते. त्या काळात मराठी चित्रपटांचीही चलती होती. 'संत तुकाराम', 'संत ज्ञानेश्वर', 'रामशास्त्री', 'कुंकू', 'श्यामची आई', 'वहिनीच्या बांगड्या', 'गुळाचा गणपती', 'पुढचं पाऊल', 'जगाच्या पाठीवर', 'पायाची दासी' असे किती चित्रपट सांगावेत ? कृष्णधवल चित्रपट असूनही आजदेखील या चित्रपटांची गोडी अवीट वाटते. झाडामागे धावणे नाही, 'आयटम साँग' नावाचा धिंगाणा नाही, हीरो-हिरॉइनची मैदानात लोळणफुगडी नाही, तरीदेखील हे चित्रपट पुनः पुन्हा पाहावेसे वाटतात. 'कोहिनूर' (नक्षत्र) व 'प्लाझा सिनेमा' या दोन चित्रपटगृहांनी आम्हाला खूप काही दिले. पडद्याच्या अगदी समोरच्या बाकाचे तिकीट असे तीन आणे. पुढे ते चार आणे झाले. स्त्रियांसाठी खास काही रांगा राखीव असत. त्यामागे पुरुषांसाठी खुर्च्या असत. बाल्कनीचे तिकीट आठ आणे. त्याकाळी 'बॉक्स' नावाचा एक प्रकार होता. प्रियकर-प्रेयसीसाठी ही खास सोय असायची. तिकिटावर खुर्चीचा क्रमांक नसे. सिनेमा सुरू होण्यापूर्वी आपापल्या क्लासच्या दरवाजासमोर प्रेक्षकांची झुंबड जमे. दरवाजा उघडला की, जागा पकडण्यासाठी लोक आत घुसत. त्रिलोक कपूर व निरुपा रॉय ही शंकर-पार्वतीची जोडी पडद्यावर दिसली की, लोक उभे राहून नमस्कार करीत. संत तुकारामांची भूमिका करणारे विष्णुपंत

{{right|दादर । १३}}<noinclude></noinclude>
dgamniqgrcro2tl9872dsfvjdz0zfnb
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१८
104
112039
236511
236490
2026-09-04T15:30:54Z
Shurpalimedha
5041
236511
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पागनीस यांचा भजनाचा कार्यक्रम होई. लोक त्यांच्याही पाया पडत. हातगाडीवर उलट्या 'व्ही' आकारात दोन बोर्ड जोडून ती हातगाडी रस्त्यावर फिरवून सिनेमाची जाहिरात केली जात असे.

{{gap}}राजकपूरच्या 'बरसात'चे शूटिंग पाहायला एकदा गेलो. वरळीच्या एका स्टुडिओमध्ये शूटिंग होते (१९४६). माधव पै व भुजंग पै हे दोन भाऊ राजकपूरचे मेकअपमन होते, त्यांच्यामुळे मला प्रवेश मिळाला. स्टुडिओच्या अर्ध्या भागात पाणी साठवून काश्मीरचे 'डाल लेक' तयार केलेले. डाव्या कोपऱ्यात हाऊसबोटचा दर्शनी भाग व उजव्या कोपऱ्यात रेश्माच्या ( नर्गीस ) वडिलांची झोपडी. मागे कागदाची फुले-पाने. 'बरसात' चित्रपट पाहताना ही संपूर्ण स्टोरी काश्मीरची असल्याचा आभास होतो. अशी ही फसवाफसवी!

{{gap}}त्या काळात पुस्तके, मासिके यांवर मुळगावकर किंवा दलालांनी काढलेले चित्र असे. दोघांचीही चित्रे छान असत. स्त्री सौंदर्याची लक्षणे आमच्या मनात बिंबली, ती मुळगावकरांच्या चित्रानुसार गोल चेहरा, काळेभोर डोळे, लांबसडक केसांची वेणी, कपाळावर टिकली, चेहऱ्यावर सौम्य हसू, उंच बांधा, चापून चोपून बसवलेली पाचवारी साडी वगैरे. पण त्यांच्या चित्रांचे विशेष असे की, ती व तो यांचे चेहरे सारखेच असायचे. राधा ही गोल, गोंडस चेहऱ्याची व कृष्णही गोल, गोंडस चेहऱ्याचा असे.

{{gap}}१९५५ नंतर प्रभादेवीच्या 'सिद्धिविनायका'च्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. आमच्या लहानपणी आम्हाला आई 'प्रभादेवी'च्या देवळात घेऊन जात असे. कुणी आजारी पडले की नवस सांगायचा तो 'प्रभादेवी'ला. जानेवारीत प्रभादेवीला जत्रा असायची. देवळात रोषणाई असायची. समोरच्या मोकळ्या जागेत मेथीच्या भाजीने 'श्री प्रभावती प्रसन्न' ही अक्षरे काढलेली असत. जत्रेच्या दहा दिवसांत रोज आमची फेरी असायची. जत्रेतील अनेक खेळ आवडायचे, पण खिशात दमडा नसल्यामुळे नुसते दृष्टिसौख्य अनुभवायचो. "सविता देवी, देविका राणी का नाच देखो." हुकमानुसार कचकड्याच्या छोट्या बाहुल्या नाचायच्या. आम्हाला आश्चर्य वाटायचे. कुणी बाहुल्या विकत घेतल्या, की तो विक्रेता मग बाहुल्यांच्या छातीला असलेल्या छिद्रात ओवलेला केस दाखवायचा. केस ओढला की बाहुल्या नाचायच्या. मोटारीत बसून काढलेला फोटो, चार्ली चॅपलीनचा सिनेमा, पाइप न जोडलेल्या नळातून सातत्याने पडणारे पाणी, नळीवर बसवलेले बोलके मुंडके अशा गोष्टी मनाला भुरळ पाडीत. प्रभादेवीला माझे मामा राहत होते. 'पाटणकर काढा' वाले पाटणकर एका टेबलावर काढ्याच्या आठ-दहा बाटल्या ठेवून

१४ । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
8pouw5arwzszqs65y6y8iw9r825t7sb
236512
236511
2026-09-04T15:31:24Z

hawgfjxyfpdyg29bi9smkxu7snri6fq
सदस्य चर्चा:सुरेखा खराडे
3
112056
236513
2026-09-05T02:12:52Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
236513
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=सुरेखा खराडे}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ०७:४२, ५ सप्टेंबर २०२६ (IST)
gwtxu9u9xi7lt9zrrscasa2mfzfv7ld
पान:फार्शी मराठी शब्द कोश.pdf/९६
104
112057
236514
2026-09-05T03:07:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ गुल्लार; गुले अनार (६०) नार गुले अनार (न० ) [फा० गुल्नाइ-गुलि अनार् ] डाळिन्याचें फूल. नारी; गुल-अनारी [फा० गुल्नारी ] डाळिंबाच्या फुलाच्या रंगाचा. "गुल- अनारी रहूगाचा पोशात गुजर..."
236514
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
गुल्लार; गुले अनार (६०)
नार गुले अनार (न० ) [फा० गुल्नाइ-गुलि अनार् ] डाळिन्याचें फूल. नारी; गुल-अनारी [फा० गुल्नारी ] डाळिंबाच्या फुलाच्या रंगाचा. "गुल- अनारी रहूगाचा पोशात गुजरावून नज़र केली " ( राजवाडे ७ २१३ ). शुल्बदन (न० ) [फा० गुलबदन ] एक प्रकारचें रेशमी कापड. रेशमी " ( ऐटि ५123)- गुल्बदनी गुल्चदनाचें. गुलबदनी " ( भौंकु ८० ).
44
गुल्बइनें
वखपात्र रहगीत
66
ल्वाङ्ग (पु० ) [ फा गुल्बाय् ] भुमका; आवई बोल में. बेदरास येण्याचा गुलबाग दाट होना " (राज- वाडे ७ ११२ ) " दोन दिवस याज- प्रमाणेच गुल्बाङ्ग होता (राजवाडे ५/१८४ ).
יי
गुल्हौशी =रसिक; विलासी आम्बट
शोकी.

गुलाब (पु० ) [फा० गुल् ] एका कांटेरी अगला येणारें सुप्रसिद्ध ताम्बूस गार्चे सुगन्धी फूल. गुलाब - दाणी ( स्त्री० ) [फा० गुला [ब्दान् ] पाहुण्यांच्या अगावर शिम्पड- ण्याचें गुलाबी वासाचें पाणी ठेवण्याची तुवार उडविणान्या लाम्ब नळीची झारी.
लाब पाश (पु० ) [फा० गुलाबपाश ] गुलाब- दाणी. गुलाब-शकर (खी० ) गुलाब पाक. गुलाब - शकरीच्या वड्या पन्नास पाठविल्या त्या पावल्या ( खरे १२/६६३६).
46
गुलाबी गुलाबाच्या रङ्गाचें. गुलाबी झोपही सुखकर झोप. साबी थण्डी=सोम्य गारठा,
सुमार

गैर
गोडी-गुलाबी = खेळीमेळी; सामोपचार. गुलाम (पु० ) [अ० घुलाम्] विकत घेतलेला नौकर. लबाड (किश्चित् कौतुकानें ). (हैदरअलीस उद्देशून ) " गुलामानें दगाच केला होता " ( सरे ८७९ ). गुलाम - गिरी (खी०) दास्य; गुलामाचा
व्यापार.

गुलामी (स्त्री० ) [फा० घुलामी ] दास्य. गुस्सा (पु० ) [अ० घुस्सा ] राग, कोप. गू (पु० ) [फा० गुहू ] विष्टा. गूम [फा० गुम् ] नट; गहाळ इना- मतीच्या सनदा अलाहिदा आपल्या- पाशी आल्या होत्या त्या फित्रतीकरितां गुम जालिया " ( वाड - सनदा १४० ). गूल (पु० ) [फा० गुल् ] वातीच्या टोकाला
जमलेली राखेची गोळी; काजळी; ताप- लेल्या वस्तूने दिलेला डाग; आगकाडीच्या टोकाला असलेलें ज्वालाग्राही मिश्रणाचे लिम्पण.
गूल (पु० ) [ अ० धूल ] गर्दी, हूल,
गल्बा.

11
गोटांत गूल होऊन जीन- बन्दी देखील झाली होती ( खरे ६/२०७५).
गूल - गल्बा (पु० ) बखेडा, हगामा.
" खम्बातकर मोगल उगेच सकारचे महाल खाऊन गुलगुल्ब्याचे वेळेस हे शैत्य होतात " ( ऐटि १1०० ). जैव [अ० घाइय् ] अदृश्य, गुप्त. गैबी [फा० ची ] अदृश्य, अव्यक स्वर्गीय. “गैवी मारा" =आडून होणारा मारा. “गैवी शब्दांची महाध्वनी ( = अथणी ) जहाली ( चित्रगुप्त १६७ ). गैर [अ०] चैरव्यतिरिक्त ] इतर; अन्या याचा अयोग्य, वाईट. " व आपली<noinclude></noinclude>
p0qq6boglmgumiakcxzaons7s8ck7s3