विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.19
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१३
104
111024
236987
233283
2026-09-13T12:13:16Z
JayashreeVI
4058
236987
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|{{larger|'''वाचन.'''}}}}}}
{{center|{{larger|'''लेखांक'''}}}}
{{center|{{larger|'''१.'''}}}}
{{gap}}{{larger|'''चों'''}}हीकडे चळवळ सुरू आहे. ज्ञातींच्या परिषदा भरत आहेत, पूर्वी
कधीं लक्ष न दिलेल्या प्रश्नांचा खल होऊं लागला आहे; स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, विधवांची उन्नति, रोटीबेटीव्यवहार, अंत्यजोद्धार, परदेशगमन, संक्षेपानें सांगावयाचें म्हणजे, समता व स्वातंत्र्य या अस्पृश्य मानलेल्या कल्पना आपल्या समाजात पुन्हां डोकावूं लागल्यामुळे भ्रष्टाकार, सबगोलंकार, इत्यादि ब्रह्मवृंदांच्या आरोळ्या फारशा ऐकू येत नाहीत; कधीं काळी ऐकू आल्याच तर कलमबहादुरांचे बाहू स्फुरण पावत नाहींत. पाशच्यात्यांच्या संसर्गामुळे शास्त्रें, पुराणे, यांचे मंथन होऊं लागलें आहे; जुनीं बंधनें शिथिल झाल्यामुळे आचारविचारांत गोंधळ माजला आहे; जो तो आपापल्यापरी उपाय योजण्याचा प्रयत्न करीत आहे व स्वतःच्या कुटुंबालाच नव्हे तर समाजाला वळण लावण्याची उमेद अथवा हांव बाळगणारे, व लिहिण्याची हौस असलेले लोक, स्वतःचे उपाय लेखांचेद्वारें प्रगट करीत आहेत; राजकारण आणि वाङ्मय यांच्याशी असलेला लेखकांचा एकनिष्ठ संबंध सुटून नित्य व्यवहाराशीं जिव्हाळ्याचा संबंध लागल्यामुळे वाचक वर्ग वाढला आहे; उत्साह वाढला आहे; उत्साहामुळे आवड वाढली आहे व लेखकाचा एक स्वतंत्र धंदाच निघाला आहे. लेखक हे केवळ मनोरंजन करणारे समाजसेवक ही<noinclude></noinclude>
iebjz117mv5lhka9v22ch5u67eqvrom
236988
236987
2026-09-13T12:13:52Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
236988
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|{{larger|'''वाचन.'''}}}}}}

2ubiom9c9csal5v5gbo3idh20qcydly
236989
236988
2026-09-13T12:14:18Z

mw2ui5achqxtmcfwi3z8cwtthm538ar
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७
104
111242
236990
235777
2026-09-13T12:18:29Z
JayashreeVI
4058
236990
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''२'''}}}}
{|
|-</noinclude><center>
{{nopt}}
| || ''' पृष्ठांक '''
|-
|'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
|{{gap}} कादंबरी || ३६-३७
|-
|{{gap}}ऐतिहासिक कादंबरी || ३७--४०
|-
|'''लेखांक ४.'''{{gap}}{{gap}}{{gap}}||४१-६४
|-
|{{gap}} रूपांतर || ४१–४४
|-
|{{gap}} एक आक्षेप. || ४४-४५
|-
|{{gap}} सामाजिक कादंबरीची वाढ. || ४५-४६
|-
|{{gap}} उदाहरणें || ४६-४७
|-
|{{gap}} दोन वर्ग || ४८–५०
|-
|{{gap}} व्यक्ति व समाज || ५१-५४
|-
|{{gap}} उदाहरणें || ५४-५५
|-
|{{gap}} पाश्चात्य कादंबरीकार || ५५--५७
|-
|{{gap}} तीन लेखनपद्धती. || ५८--६१
|-
{{gap}} तुलनात्मकपद्धती || ६१--६४
|-
|'''लेखांक ५.''' {{gap}}{{gap}}{{gap}} || ६५-१०५
|-
|{{gap}} विनोद. || ५६ – ६९
|-
|{{gap}} विनोदाचे उद्दिष्ट || ६९–७२
|-
|{{gap}} अपरिचित || ७२-७३
|-
|{{gap}} अनपेक्षित || ७३–७६
|-
|{{gap}} विसंगतपणा || ७६ – ८२
|-
|{{gap}} विसंगतपणाची जाणीव || ८२ – ८५
|-
|{{gap}} विनोदाची पूर्ण वाढ || ८५-८६<noinclude>{{nopt}}
|}
</center></noinclude>
4an61nm859gcjtwevekwn704snaik95
236991
236990
2026-09-13T12:19:44Z
JayashreeVI
4058
236991
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''२'''}}}}
{|
|-</noinclude><center>
{{nopt}}
| || ''' पृष्ठांक '''
|-
|'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
|{{gap}} कादंबरी || ३६-३७
|-
|{{gap}}ऐतिहासिक कादंबरी || ३७--४०
|-
|'''लेखांक ४.'''{{gap}}{{gap}}{{gap}}||४१-६४
|-
|{{gap}} रूपांतर || ४१–४४
|-
|{{gap}} एक आक्षेप. || ४४-४५
|-
|{{gap}} सामाजिक कादंबरीची वाढ. || ४५-४६
|-
|{{gap}} उदाहरणें || ४६-४७
|-
|{{gap}} दोन वर्ग || ४८–५०
|-
|{{gap}} व्यक्ति व समाज || ५१-५४
|-
|{{gap}} उदाहरणें || ५४-५५
|-
|{{gap}} पाश्चात्य कादंबरीकार || ५५--५७
|-
|{{gap}} तीन लेखनपद्धती. || ५८--६१
|-
|{{gap}} तुलनात्मकपद्धती || ६१--६४
|-
|'''लेखांक ५.''' {{gap}}{{gap}}{{gap}} || ६५-१०५
|-
|{{gap}} विनोद. || ५६ – ६९
|-
|{{gap}} विनोदाचे उद्दिष्ट || ६९–७२
|-
|{{gap}} अपरिचित || ७२-७३
|-
|{{gap}} अनपेक्षित || ७३–७६
|-
|{{gap}} विसंगतपणा || ७६ – ८२
|-
|{{gap}} विसंगतपणाची जाणीव || ८२ – ८५
|-
|{{gap}} विनोदाची पूर्ण वाढ || ८५-८६<noinclude>{{nopt}}
|}
</center></noinclude>
apsvmxzybjr2jgs5tgz4ndpzljqyokc
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८
104
111566
236992
235778
2026-09-13T12:37:17Z
JayashreeVI
4058
236992
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''३'''}}}}
{|
|-</noinclude><center>
{{nopt}}
|-
| || '''पृष्ठांक.'''
|-
|'''लेखांक ५ चालू-''' {{gap}}{{gap}}{{gap}}
|-
|{{gap}} एक आक्षेप.....|| ८६-८७
|-
|{{gap}} खरें व खोटें यांची कसोटी || ८७ – ८८
|-
|{{gap}} एक शंका || ८९
|-
|{{gap}} विनोदाच्या विकृति || ९०–९२
|-
|{{gap}}विनोदी वाङ्मय. || ९२-९३
|-
|{{gap}}विसंगतपणा दाखविण्याचे प्रकार || ९३-९८
|-
|{{gap}}विनोदी नाटक || ९८-९९
|-
|{{gap}}कथा || ९९
|-
|{{गाप्ज}}जनकथा (Folk Lore)
|}
९९--१००
१००-१०३
....
....
पशुकथा इतर कथा
....
लेखांक ६. ....
..... १०३-१०५
वायाचें नवें वर्गीकरण व त्याची
आवश्यकता
....
संतांची नाटके
सृष्टिकाव्य ....
....
१०६-१२७
....
१०६-१०७
www.
१०७-१११
....
१११-११६
११७
संस्कृत वाङ्मय
मराठी वामय उपसंहार
....
११७-१२०
....
....
१२०-१२७<noinclude></noinclude>
qskbb8k8khfyj9amkv2tsgr18o5wm04
सदस्य चर्चा:अभिजीत मधुकर आपटे
3
112210
236993
2026-09-13T15:06:01Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
236993
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=अभिजीत मधुकर आपटे}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २०:३६, १३ सप्टेंबर २०२६ (IST)
gb7yeoyjg8qagbvzkvxtf808xso3cqn