विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.21 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:छन्दोरचना.djvu/44 104 5760 237467 15547 2026-09-27T11:07:25Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237467 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''१७'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>{{gap}}टाळी वाजवीत रहावें असें कां वाटतें? म्हटलेल्या गोष्टीचे समदीर्घ तुकडे पडून तुकड्यातुकड्यांनी आपल्याला त्या म्हणण्याची जाणीव होते म्हणून. हे तुकडे घाअीने म्हणजे द्रुत अुच्चारिले जावोत, वा सावकाश म्हणजे विलम्बित अुच्चारिले जावोत, ते तुकडे परस्पराशीं तुलना केली असतां सारख्या काळांत अुच्चारिले जातात. अेक तुकडा तीन पळांत अुच्चारिला गेला तर प्रत्येक तीन- तीनच पळांत अुच्चारिला जातो; अेका तुकड्याला जर चार पळें लागली तर प्रत्येक तुकड्याला चार-चारच पळें लागतात. तेव्हा अेक तुकडा अुच्चारायला किती वेळ लागतो या गोष्टीला महत्त्व नसून सारे तुकडे सारख्याच वेळांत अुच्चारिले जातात ही गोष्ट महत्त्वाची आहे.
{{gap}}आता अेखादा तुकडा, आणि जीं अक्षरें मिळून तो होतो तीं अक्षरें यांचा काय सम्बन्ध आहे तो पाहणें अवश्य आहे.
{{gap}}ज्या अक्षरावर टाळी पडते त्या अक्षराच्या मागे अुभी रेघ दिली आहे. यावरून दिसून येअील की सारे तुकडे चारचार अक्षरांचे आहेत. प्रत्येक चरणांत दोन तुकडे म्हणजे आठ अक्षरें आहेत. सारे तुकडे सारख्याच कालखण्डांत अुच्चारिले जातात; मग तो लागणारा कालखण्ड ऱ्हस्व असो वा दीर्घ असो. आता अशा रीतीने अेका तुकड्याला लागणाऱ्या वेळाची वाटणी चार अक्षरांच्यामध्ये कशी होते? ही वाटणी अगदी सारखी होते; प्रत्येक अक्षर स्थूलमानाने सारख्याच काळांत अुच्चारिलें जातें.
{{gap}}आपल्या नेहमीच्या बोलण्यांत आपण सारी अक्षरें सारख्याच वेळांत अुच्चारितों काय? नाही. काही अक्षरें अुच्चारायला थोडा वेळ पुरतो, काही अक्षरें अुच्चारायला अधिक वेळ लागतो. सध्या स्थूलमानाने अक्षरांचे दोन वर्ग कल्पून जी अक्षरें अुच्चारायला थोडा वेळ पुरतो त्यांना '''लघु''' म्हणूं; आणि ज्यांना अुच्चारायला अधिक वेळ लागतो त्यांना '''गुरु''' म्हणूं. त्यांचें म्हणजे लघु- गुरूचें अेकमेकाशीं प्रमाण काय असतें याचा विचार मागाहून करूं, पण गद्यांत लघुगुरु-भेद असतो तो वर दिलेलें पद्य म्हणतांना आपण पाळीत नाही. हें पद्य म्हणतांना आपण सारी अक्षरें सारख्याच वेळांत म्हटलीं. पद्य आणि गद्य यांच्यामध्ये जो भेद आहे, त्या भेदाचाच हा अेक प्रकार आहे. सारी अक्षरें सारख्याच वेळांत अुच्चारणें हें नेहमीच्या वहिवाटीहून वेगळें आणि म्हणून अस्वा-<noinclude>
{{gap}}छ. २</noinclude> 7e7lr2cjzfv7mt4e6ibrgynesurpw83 पान:छन्दोरचना.djvu/45 104 5761 237468 15548 2026-09-27T11:18:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237468 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''१८'''|}}</noinclude>भाविक असले तरी तेवढ्यापुरतें तें आनन्ददायक होतें. पूर्वीपासून जें चालत आलें आहे त्याचा त्याग अेकाअेकीं अविचारें करूं नये.
{{gap}}या पद्याचें लक्षण कसें साङ्गतां येअील? ज्या पद्यवर्गात सारी अक्षरें सारख्याच कालांत अुच्चारायची असतात त्या वर्गातील हें पद्य असून, यांतील प्रत्येक चरण आठ अक्षरांचा आहे, आणि प्रत्येक चरणाचे चारचार अक्षरांचे असे दोन तुकडे पडतात. या पद्याला चतुरक्षरावर्तनी अष्टाक्षरी म्हणतां येअील. या लगत्वभेदातीत पद्यप्रकाराला छन्द म्हणतात.
{{gap}}आगगाडींतून जातांना होणाऱ्या खडखडाटांत दोन प्रकारच्या आवर्तनांची जाणीव होते. केव्हा खडखड, खडखड, खडखड, खडखड असा ध्वनि होतो असें वाटतें; तर केव्हा खडड, खडड, खडड, खडड असा ध्वनि होतो असेहि वाटतें. पहिल्या प्रकारच्या खडखडाटांत चतुरक्षरी आवर्तन असतें, तर दुसऱ्या प्रकारांत त्र्यक्षरी आवर्तन होतें. पुढील कवितेंत त्र्यक्षरी आवर्तन आहे. {{Block center|<poem>"। धडाड । धडाड । खडाड । खडाड । धावते । ही गाडी । केवढी । धडाडी । खाऊन । रगड । काजळी । दगड । पाण्याचे । रान्जण । घोटांत । पिअन । फुस्फुसे । नागीण । वाऱ्याची । बहीण"{{gap}}(स्वर १११)</poem>}} {{gap}}या पद्यांत जाणीव तीनतीन अक्षरांच्या तुकड्यातुकड्यांनी होते. प्रत्येक चरणांत दोन तुकडे आहेत. सारी अक्षरें सारख्याच काळांत अुच्चारिलीं जातात. या पद्यप्रकाराला त्र्यक्षरावर्तनी षडक्षरी छन्द म्हणतां येअील.
{{gap}}अशा प्रकारच्या कोणत्याहि पद्यांत, मग तुकडे चारचार अक्षरांचे पडोत वा तीनतीन अक्षरांचे पडोत, सारींच अक्षरें सारख्या काळांत अुच्चारिलीं जातात;<noinclude></noinclude> hdwd6kkrvf600o1720v9ebd7z33egbc 237469 237468 2026-09-27T11:19:07Z कल्पनाशक्ती 3813 237469 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''१८'''|}}</noinclude>भाविक असले तरी तेवढ्यापुरतें तें आनन्ददायक होतें. पूर्वीपासून जें चालत आलें आहे त्याचा त्याग अेकाअेकीं अविचारें करूं नये.
{{gap}}या पद्याचें लक्षण कसें साङ्गतां येअील? ज्या पद्यवर्गात सारी अक्षरें सारख्याच कालांत अुच्चारायची असतात त्या वर्गातील हें पद्य असून, यांतील प्रत्येक चरण आठ अक्षरांचा आहे, आणि प्रत्येक चरणाचे चारचार अक्षरांचे असे दोन तुकडे पडतात. या पद्याला चतुरक्षरावर्तनी अष्टाक्षरी म्हणतां येअील. या लगत्वभेदातीत पद्यप्रकाराला छन्द म्हणतात.
{{gap}}आगगाडींतून जातांना होणाऱ्या खडखडाटांत दोन प्रकारच्या आवर्तनांची जाणीव होते. केव्हा खडखड, खडखड, खडखड, खडखड असा ध्वनि होतो असें वाटतें; तर केव्हा खडड, खडड, खडड, खडड असा ध्वनि होतो असेहि वाटतें. पहिल्या प्रकारच्या खडखडाटांत चतुरक्षरी आवर्तन असतें, तर दुसऱ्या प्रकारांत त्र्यक्षरी आवर्तन होतें. पुढील कवितेंत त्र्यक्षरी आवर्तन आहे. {{Block center|<poem>"। धडाड । धडाड । खडाड । खडाड । धावते । ही गाडी । केवढी । धडाडी । खाऊन । रगड । काजळी । दगड । पाण्याचे । रान्जण । घोटांत । पिअून । फुस्फुसे । नागीण । वाऱ्याची । बहीण"{{gap}}(स्वर १११)</poem>}} {{gap}}या पद्यांत जाणीव तीनतीन अक्षरांच्या तुकड्यातुकड्यांनी होते. प्रत्येक चरणांत दोन तुकडे आहेत. सारी अक्षरें सारख्याच काळांत अुच्चारिलीं जातात. या पद्यप्रकाराला त्र्यक्षरावर्तनी षडक्षरी छन्द म्हणतां येअील.
{{gap}}अशा प्रकारच्या कोणत्याहि पद्यांत, मग तुकडे चारचार अक्षरांचे पडोत वा तीनतीन अक्षरांचे पडोत, सारींच अक्षरें सारख्या काळांत अुच्चारिलीं जातात;<noinclude></noinclude> lkl75mqc9obwavejmftyhl8bkxlell4 पान:छन्दोरचना.djvu/46 104 5762 237470 15549 2026-09-27T11:30:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237470 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''१९'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>परन्तु अेका पद्यांतील चार-अक्षरी तुकडा म्हणायला अेखाद्याला जितका वेळ लागतो तितकाच वेळ दुसरा कोणी दुसरें पद्य म्हणतांना तीन-अक्षरी तुकड्यासाठीहि घेऊं शकेल. म्हणजे काय, सारी अक्षरें जरी सारख्याच वेळांत अुच्चारायचीं असली तरी अेकाला अेका पद्यांतील अेक अक्षर अुच्चारायला लागणारा वेळ हा दुसऱ्याला दुसऱ्या पद्यांतील अेक अक्षर अुच्चारायला लागणाऱ्या वेळाहून न्यूनाधिक असूं शकेल. मग कालमापनाचें काही परिमाण निश्चित करितां येअील की नाही? येअील; पण तें परिमाण त्या त्या म्हणणाऱ्यापुरतें आणि पद्यापुरतें मर्यादित राहील. मग परिणाम हें व्यक्तिनिरपेक्ष कसें होअील? तसें व्हायला तें पद्यविभागनिविष्ट केलें पाहिजे.
{{gap}}छन्दांत सारींच अक्षरें सारख्या वेळांत अुच्चारायची असतात; तेव्हा, अेक अक्षर अुच्चारायला लागणाऱ्या काळाला अेक मात्रा कां म्हणूं नये? आणि मागे दिलेल्या पद्यांपैकी पहिल्या पद्याला चतुर्मात्रावर्तनी आणि दुसऱ्या पद्याला त्रिमात्रकावर्तनी कां गणूं नये? तसे करायला सकृद्दर्शनीं काही अडचण दिसत नसली तरी, अेक गोष्ट विचारांत घेतल्याविना गत्यन्तर नाही. {{Block center|<poem>। "सारखी किति । वेळ । औकूं ये ती । शीळ । किती मी पा-। हिलें । अितकेंची दे-। खिलें । अरांत धड-। धडे । धावतां मी । पडे"{{gap}}(तासक ८०)</poem>}} {{gap}}याप्रमाणे या छन्दांच्या प्राचीन रचनेंत कित्येकदा मध्येच अेका अक्षराच्या ठिकाणी दोन अक्षरे आढळतात. अर्थातच छन्द कितीहि घाअीने म्हटला, प्रत्येक अक्षर म्हणायला लागणारा वेळ कितीहि आखूड केला तरी तो वेळ, क्वचित् प्रसङ्गीं त्यांत दोन अक्षरें अतिशय द्रुत, पण म्हणतां येतील अितका घेतला पाहिजे. म्हणजे, अत्यन्त घाअीने म्हटलेल्या अक्षराला जो ऱ्हस्वतम वेळ लागेल तो अेक मात्रेचा असें परिमाण कल्पिलें तर छन्दांतील प्रत्येक अक्षर द्विमात्रक होअील, आणि छन्द हे अष्टमात्रकावर्तनी वा षण्मात्रकावर्तनी होतील.{{nop}}<noinclude></noinclude> 8udcdbzl1lugbyl5fjn06uj1amazivd 237471 237470 2026-09-27T11:30:43Z कल्पनाशक्ती 3813 237471 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''१९'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>परन्तु अेका पद्यांतील चार-अक्षरी तुकडा म्हणायला अेखाद्याला जितका वेळ लागतो तितकाच वेळ दुसरा कोणी दुसरें पद्य म्हणतांना तीन-अक्षरी तुकड्यासाठीहि घेऊं शकेल. म्हणजे काय, सारी अक्षरें जरी सारख्याच वेळांत अुच्चारायचीं असली तरी अेकाला अेका पद्यांतील अेक अक्षर अुच्चारायला लागणारा वेळ हा दुसऱ्याला दुसऱ्या पद्यांतील अेक अक्षर अुच्चारायला लागणाऱ्या वेळाहून न्यूनाधिक असूं शकेल. मग कालमापनाचें काही परिमाण निश्चित करितां येअील की नाही? येअील; पण तें परिमाण त्या त्या म्हणणाऱ्यापुरतें आणि पद्यापुरतें मर्यादित राहील. मग परिणाम हें व्यक्तिनिरपेक्ष कसें होअील? तसें व्हायला तें पद्यविभागनिविष्ट केलें पाहिजे.
{{gap}}छन्दांत सारींच अक्षरें सारख्या वेळांत अुच्चारायची असतात; तेव्हा, अेक अक्षर अुच्चारायला लागणाऱ्या काळाला अेक मात्रा कां म्हणूं नये? आणि मागे दिलेल्या पद्यांपैकी पहिल्या पद्याला चतुर्मात्रावर्तनी आणि दुसऱ्या पद्याला त्रिमात्रकावर्तनी कां गणूं नये? तसे करायला सकृद्दर्शनीं काही अडचण दिसत नसली तरी, अेक गोष्ट विचारांत घेतल्याविना गत्यन्तर नाही. {{Block center|<poem>। "सारखी किति । वेळ । अैकूं ये ती । शीळ । किती मी पा-। हिलें । अितकेंची दे-। खिलें । अुरांत धड-। धडे । धावतां मी । पडे"{{gap}}(तासक ८०)</poem>}} {{gap}}याप्रमाणे या छन्दांच्या प्राचीन रचनेंत कित्येकदा मध्येच अेका अक्षराच्या ठिकाणी दोन अक्षरे आढळतात. अर्थातच छन्द कितीहि घाअीने म्हटला, प्रत्येक अक्षर म्हणायला लागणारा वेळ कितीहि आखूड केला तरी तो वेळ, क्वचित् प्रसङ्गीं त्यांत दोन अक्षरें अतिशय द्रुत, पण म्हणतां येतील अितका घेतला पाहिजे. म्हणजे, अत्यन्त घाअीने म्हटलेल्या अक्षराला जो ऱ्हस्वतम वेळ लागेल तो अेक मात्रेचा असें परिमाण कल्पिलें तर छन्दांतील प्रत्येक अक्षर द्विमात्रक होअील, आणि छन्द हे अष्टमात्रकावर्तनी वा षण्मात्रकावर्तनी होतील.{{nop}}<noinclude></noinclude> ljq6oz0mbzvpjq8sv301xy3gpt0lrme पान:छन्दोरचना.djvu/47 104 5763 237472 15550 2026-09-27T11:37:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237472 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''२०'''|}}</noinclude>{{center|'''१५ छन्द अस्वाभाविक आणि नियमविरुद्ध नाही.'''}} {{gap}}छन्दाची ही रचना कित्येकांना शिथिल आणि अनिष्ट वाटते; कारण, त्यांच्या मतें बोलण्याच्या भाषेत लघु-गुरुभेद असतांना पद्यांत तो नष्ट करणे, आणि सारी अक्षरें सारख्याच वेळांत अुच्चारणें हें कर्णकटु, अस्वाभाविक आणि नियमविरुद्ध आहे. परन्तु काही मर्यादित क्षेत्रांत छन्द हा कर्णकटु लागत नाही ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. छन्द म्हटल्याक्षणीं सारी अक्षरें सारख्या काळांत अुच्चारायची हा नियमच होतो. तेव्हा या नियमाचें जोपर्यन्त अुल्लङ्घन होत नाही तोपर्यन्त छन्दांत नियमविरुद्ध, अशास्त्रीय असें काही नाही. छन्द हा अितर पद्यरचनेअितकाच स्वाभाविक आहे; कारण छान्दिष्टपणाने अहंप्रवर्तित दण्डक म्हणून कोणी हा छन्द समाजावर लादलेला दिसत नाही. तो कवींच्या मनोगत आन्दोलनानुसारच अुत्पन्न झालेला आहे. नेहमीच्या भाषणांत आढळणारा लघुगुरुभेद त्यांत पाळला जात नाही अेवढ्याच साठी तो अस्वाभाविक आहे असें म्हणायचे झाल्यास तशा रीतीचा दोषारोप अितर पद्यप्रकारांच्यावरहि होअू शकतो. कारण, गद्यभाषणांत लघुगुरुभेद असला तरी त्यांच्या कालांचे प्रमाण पद्यांतील लघु-गुरूंच्या कालांच्या प्रमाणासारखें रेखीव, म्हणजे गुरु-अक्षर अुच्चारायला लघु अक्षराच्या दुप्पटच काळ लागतो असें नसतें. तेव्हा छन्द हा अितर पद्यप्रकाराअितकाच कृत्रिम वा स्वाभाविक आहे. तो आनन्ददायक आहे म्हणूनच त्याच्यांतील कृत्रिमता केव्हा केव्हा डोळ्यांवर आली तरी ती क्षम्य ठरते. अितर पद्यप्रकार हे छन्दापेक्षा लगत्वभेदाला अधिक अनुसरतात म्हणून अधिक स्वाभाविक नि आल्हादकारक वाटत असतील, तर छन्द हे रचनासौकर्यामुळे केव्हा केव्हा अधिक अिष्ट नि श्रेयस्कर वाटतात.
{{gap}}छन्दांत प्रत्येक अक्षर द्विमात्रक असल्याने छन्द अष्टमात्रकावर्तनी आणि षण्मामात्रावर्तनीच असू शकतात; परन्तु वृत्त आणि जाति या अितरप्रकारांत लघूची ओक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा असें गणित असल्याने आवर्तन सात वा पाच या विषममात्रांचेहि असूं शकते. अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक आणि पञ्चमात्रक आवर्तनांच्या वृत्तांना अनुक्रमें '''पद्मावर्तनी, अग्न्यावर्तनी, भृङ्गावर्तनी आणि हरावर्तनी''' म्हणावें.{{nop}}<noinclude></noinclude> t2dq3ipci3ysfsknpmev6xeulb6rd4d पान:छन्दोरचना.djvu/48 104 5764 237473 15551 2026-09-27T11:45:42Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237473 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''२१'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>{{center|'''१६ पद्यप्रवाहाची दिशा'''}} {{gap}}पद्यरचनेच्या प्रवाहाकडे पाहिलें तर असें दिसून येतें की ओघ नकळत आलेल्या बहुविधतेकडून अेकरूपतेकडे वळतो, आणि नन्तर अेकरूपता कण्टाळवाणी वाटू लागते म्हणूनच की काय, तो सहेतुकपणें सम्मिश्रणाकडे वळतो. छन्दःशास्त्रापूर्वी, कवी जेव्हा केवळ मनोगत आन्दोलनाला स्थूलमानाने अनुसरीत तेव्हा त्यांच्या रचनेंतील सारे चरण अगदी अेकसारखे येत नसत. अदाहरणार्थ, {{Block center|<poem>"अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्म द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः"{{gap}}(भगी ११/२६)</poem>}} {{gap}}या चारी चरणांत अक्षरांची सङ्ख्या अकराच असली तरी लगक्रम वेगवेगळा आहे. पहिल्या चरणांतील आद्याक्षर लघु आहे तें गुरु असतें तर तो वातोमींचा चरण झाला असता; दुसरा चरण अिन्द्रवज्राचा, तिसरा शालिनीचा आणि चौथा अुपेन्द्रवज्राचा आहे. या श्लोकांतील चारी चरण समाक्षरक असले तरी {{Block center|<poem>"आर्द्र तृणं प्राप्य निवर्ततेऽग्नि- र्गिरिकूटमासाद्य निवर्तते शरः । वज्रं महीं प्राप्य अधः प्रयाति अप्राप्य शान्तममृतं न निवर्ततेऽयम् ॥ (लवि २१ / पृ ३८९)</poem>}} या श्लोकांत दुसरा चरण तेरा अक्षरी सुदन्तवृत्ताचा असून चौथा चरण चौदा- अक्षरी वसन्ततिलकावृत्ताचा आहे.
{{gap}}संस्कृतांतील त्रिष्टुभ्-जगतीपासूनच अिन्द्रवज्रा, उपेन्द्रवज्रा, शालिनी, वातोर्मि, वंशस्थ, रुचिरा अित्यादि वृत्तें अस्तित्वांत आली. त्याचप्रमाणे प्राकृतांतील 'वरमङ्गला' जातीपासून म्हणजे, {{block center/s}} "मणुयणाअिन्दसुरधरियछत्तत्तया
पञ्चकल्लाणसोक्खावली पत्तया
<noinclude>{{block center/e}}</noinclude> lag8br8u62tnbgvjyocuus5zc1x44ee पान:वाचन (Vachan).pdf/80 104 27807 237466 79154 2026-09-27T05:44:19Z ~2026-52008-95 6244 Nxx 237466 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="ज्ञानदा गद्रे-फडके" /></noinclude>'''Ffdf'''समजणे सर्वांत महत्त्वाचे. प्रश्न वाचता येण्यापेक्षा उत्तर देता येणे महत्त्वाचे असते. ते आकलन क्षमता आणि कौशल्यावर आधारित असते. म्हणून आज वाचन प्रक्रिया समजून घेणं आवश्यक झालं आहे. वाचन प्रक्रिया विविध टप्प्यांनी पूर्ण होते. त्याची एक रीत आहे. त्यासाठी वाचन कृतिशील असणे महत्त्वाचे. म्हणजे तिच्यात कल्पना, नाद, लय, ताल, हवा तसा आशयही हाती येणे महत्त्वपूर्ण. वाचनातून हाती काही आले नाही, तर ते वाचन व्यर्थ समजावे.
'''५.५.१ वाचनाचे तीन टप्पे'''
{{gap}}वाचन प्रक्रिया तीन टप्पे ओलांडत पूर्ण होते-
'''१. वाचनपूर्व अनुमान''' (Preview)
{{gap}}आपण जे वाचणार आहोत, त्या सामग्रीसंबंधी आपले पूर्वज्ञान, अनुभव यांची संगती पार्श्वभूमी म्हणून महत्त्वाची असते. त्यामुळे लक्ष्य मजकूर समजणे सोपे होते.
'''२. वाचन कृती''' (Actin/Activity)
{{gap}}प्रत्यक्ष वाचनाची कृती करताना अपेक्षित माहिती, ज्ञानाचे दृश्यमान रूप (Visualize form) , पूर्वज्ञानाचे एकात्मीकरण व नवे ज्ञान प्राप्त करण्याची मानसिक तयारी या सर्वांतून तयार होणारे वाचन सामुग्रीसंबंधी स्वत:चे आकलन अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्ञान मिळणे शक्य होते.
'''३. वाचनोत्तर प्रतिसाद / प्रतिक्रिया''' (Recalling)
{{gap}}आपण वाचून जे ज्ञान प्राप्त करतो, त्याचे उपयोजन करणारा प्रतिसाद सकारात्मक / नकारात्मक असणे हे आपल्या अभिरुची, वृत्तीवर अवलंबून असते. एकाच वाचन सामुग्रीच्या आकलनानंतरच्या प्रतिक्रिया भिन्न असू शकतात. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन: स्वाभाविकच म्हणायला हवे. गझल, भजन, लावणीचा श्रोता भिन्न असतो. भक्ती, प्रेम, वात्सल्य, शृंगार, घृणा, आस्वाद इत्यादी भिन्नता त्यातूनच उदयाला येते.
'''५.६ वाचन कौशल्ये''' (Reading skills)
{{gap}}का वाचायचे हे कळल्यावर कसे वाचावे? असा प्रश्न ओघाने येतोच. वाचन ही जर क्रिया, प्रक्रिया पद्धती असेल, तर ती व्यवस्थित, सुनियोजित होण्यासाठी वाचकाने स्वत:मध्ये अशी कौशल्ये निर्माण कशी होतील ते पाहायला हवे. त्यासाठीची पूर्वतयारी, पूर्वपीठिका निश्चित असणे जरुरीचे असते. वाचनासाठी मानसिक तयारी हवी. वेळेचे पूर्वनियोजन हवे.<noinclude>{{center|वाचन/७९}}</noinclude> fi9ece0m5al1mvzvcgzd4kfxasq3fnt पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/34 104 29143 237460 47880 2026-09-26T12:01:37Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ 237460 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ स्त्री स्त्री भ्रुणहत्या परराचार बालमजूरी नाते-संबंध दहशत कथा भ्रष्टाचार रामवाद<noinclude></noinclude> 6x0kd00rl3gxjqlr575h83ss6bngs5k पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/71 104 29180 237461 47917 2026-09-26T12:03:45Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ 237461 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>मृत्युमुखी पडली होती व ही वार्ता खरी असेल तर तो भूकबळी ठरणार होता. ही शिंद्यांसाठी वैयक्तिक व तालुक्याचा तहसीलदार म्हणून नामुष्की होती. <विचार करूनही त्यांना आपण कुणाला कामाला नाही म्हणाल्याचं आठवत नव्हतं. पुन्हा पुन्हा ते आपली डायरी चाळत होते, पण अवघ्या एकशेवीस गावांच्या तालुक्यात आजमितीला पंचाहत्तर कामं चालू होती, तरीही काळगाव दिघीची एक महिला काम नसल्यामुळे उपासमारीनं मृत्युमुखी पडली होती! | शिंदे काहीसे भावनाप्रधान होते, त्यामुळे भूकबळीची बातमी त्यांना अस्वस्थ करून गेली होती. वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओ मॅगेझिनवर त्यांनी कलहांडी वा बिहारमधील उपासमारीच्या बातम्या ऐकल्या-पाहिल्या होत्या. सध्या तर सोमालिया देशातील भुकेची तीव्रता टी. व्ही द्वारे अनुभवली होती. ती भुकेने चिपाड झालेली व सारी भूक डोळ्यात व सुन्न नजरेत सामावणारी काळी मुले पाहून त्या रात्री त्यांना जेवणही गेलं नव्हतं. रेणुकेनं टी. व्ही. बंद करून म्हटलं होतं, “कान्त, एवढा काय ते मनाला लावून घ्यायचं? तुम्ही तर पुरुष आहात. मन घट्ट हवं. पुन्हा ज्या खात्यात नोकरी करता तिथं दुष्काळाशी घडोघडी सामना करावा लागतोय. हा तालुका त्याबाबत अग्रेसर आहे. अशा वेळी काम करताना मन शांत ठेवायला हवं...!" तरीही त्यांची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यानंतर टीव्हीवर किंवा ‘द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम पाहाताना सोमालियाची बातमी आली की ते टीव्ही सरळ बंद करायचे. “खरंच रेणू, मला कळतं की हा पळपुटेपणा आहे. मी नाही पाहू शकत, सहन करू शकत ती नजरेतली भूक आणि जीवघेणी सुन्नता त्या लोकांची. आपण अशा वेळी सुस्थितीत आहोत, पोटात रोज गरम अन्न जातं, याची लाज वाटते. पण ती वांझोटी असते...'' | तालुक्यात दुष्काळाशी सामना करताना उजाड खेडी, शुष्क रखरखीत प्रदेश पाहून त्यांना आपली सुस्थिती ही वाळवंटातील ओअॅसिसप्रमाणे वाटायची व ती मन विदीर्ण करून जायची. त्यामुळेच की काय, ते अधिक तडफेनं व जिद्दीनं दुष्काळावर मात करण्याच्या विचारानं प्रेरित होऊन काम करायचे. पण यातला तोकडेपणा व मर्यादा त्यांना प्रकर्षाने जाणवायच्या. अजस्र पसरलेल्या प्रशासनातले तहसीलदार म्हणून ते फार छोटे होते, जे त्यांच्यापेक्षा मोठ्या चक्रात व त्यांच्यापेक्षा लहान चक्रात गुंफले गेले होते; त्यामुळे स्वत:ची गती राखता येत नव्हती. तसंच दुष्काळ पडला की रँकरने पाणी द्यायचं, रोजगार हमीचं काम पुरवायचं, धान्य द्यायचं, हे उपाय दुष्काळाची तीव्रता कमी जरूर करणारे आहेत. पण त्यामुळे तो कायमचा हटत नव्हता. बहात्तरचा दुष्काळ ते फक्त ऐकून होते, पण त्यामानाने तीव्रता कमी आहे, असं अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेले शिंदे अनुमान जरूर काढ़ लक्षदीप । ७१<noinclude></noinclude> eqp8g82go6loqwh5ziaff20qd6cp9nb 237462 237461 2026-09-26T14:03:27Z JayashreeVI 4058 237462 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>मृत्युमुखी पडली होती व ही वार्ता खरी असेल तर तो भूकबळी ठरणार होता. ही शिंद्यांसाठी वैयक्तिक व तालुक्याचा तहसीलदार म्हणून नामुष्की होती.
{{gap}}विचार करूनही त्यांना आपण कुणाला कामाला नाही म्हणाल्याचं आठवत नव्हतं. पुन्हा पुन्हा ते आपली डायरी चाळत होते, पण अवघ्या एकशेवीस गावांच्या तालुक्यात आजमितीला पंचाहत्तर कामं चालू होती, तरीही काळगाव दिघीची एक महिला काम नसल्यामुळे उपासमारीनं मृत्युमुखी पडली होती!
{{gap}}शिंदे काहीसे भावनाप्रधान होते, त्यामुळे भूकबळीची बातमी त्यांना अस्वस्थ करून गेली होती. वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओ मॅगेझिनवर त्यांनी कलहांडी वा बिहारमधील उपासमारीच्या बातम्या ऐकल्या-पाहिल्या होत्या. सध्या तर सोमालिया देशातील भुकेची तीव्रता टी. व्ही द्वारे अनुभवली होती. ती भुकेने चिपाड झालेली व सारी भूक डोळ्यात व सुन्न नजरेत सामावणारी काळी मुले पाहून त्या रात्री त्यांना जेवणही गेलं नव्हतं. रेणुकेनं टी. व्ही. बंद करून म्हटलं होतं, “कान्त, एवढा काय ते मनाला लावून घ्यायचं? तुम्ही तर पुरुष आहात. मन घट्ट हवं. पुन्हा ज्या खात्यात नोकरी करता तिथं दुष्काळाशी घडोघडी सामना करावा लागतोय. हा तालुका त्याबाबत अग्रेसर आहे. अशा वेळी काम करताना मन शांत ठेवायला हवं...!"
{{gap}}तरीही त्यांची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यानंतर टीव्हीवर किंवा ‘द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम पाहाताना सोमालियाची बातमी आली की ते टीव्ही सरळ बंद करायचे. “खरंच रेणू, मला कळतं की हा पळपुटेपणा आहे. मी नाही पाहू शकत, सहन करू शकत ती नजरेतली भूक आणि जीवघेणी सुन्नता त्या लोकांची. आपण अशा वेळी सुस्थितीत आहोत, पोटात रोज गरम अन्न जातं, याची लाज वाटते. पण ती वांझोटी असते..."
{{gap}}तालुक्यात दुष्काळाशी सामना करताना उजाड खेडी, शुष्क रखरखीत प्रदेश पाहून त्यांना आपली सुस्थिती ही वाळवंटातील ओॲसिसप्रमाणे वाटायची व ती मन विदीर्ण करून जायची. त्यामुळेच की काय, ते अधिक तडफेनं व जिद्दीनं दुष्काळावर मात करण्याच्या विचारानं प्रेरित होऊन काम करायचे.
{{gap}}पण यातला तोकडेपणा व मर्यादा त्यांना प्रकर्षाने जाणवायच्या. अजस्र पसरलेल्या प्रशासनातले तहसीलदार म्हणून ते फार छोटे होते, जे त्यांच्यापेक्षा मोठ्या चक्रात व त्यांच्यापेक्षा लहान चक्रात गुंफले गेले होते; त्यामुळे स्वत:ची गती राखता येत नव्हती.
{{gap}}तसंच दुष्काळ पडला की टँँकरने पाणी द्यायचं, रोजगार हमीचं काम पुरवायचं, धान्य द्यायचं, हे उपाय दुष्काळाची तीव्रता कमी जरूर करणारे आहेत. पण त्यामुळे तो कायमचा हटत नव्हता. बहात्तरचा दुष्काळ ते फक्त ऐकून होते, पण त्यामानाने तीव्रता कमी आहे, असं अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेले शिंदे अनुमान जरूर काढू<noinclude>{{right|'''लक्षदीप । ७१}}</noinclude> ns7fu6f21g5ucqkwprt262ikacd0g4p 237463 237462 2026-09-26T14:03:53Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237463 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>मृत्युमुखी पडली होती व ही वार्ता खरी असेल तर तो भूकबळी ठरणार होता. ही शिंद्यांसाठी वैयक्तिक व तालुक्याचा तहसीलदार म्हणून नामुष्की होती.
{{gap}}विचार करूनही त्यांना आपण कुणाला कामाला नाही म्हणाल्याचं आठवत नव्हतं. पुन्हा पुन्हा ते आपली डायरी चाळत होते, पण अवघ्या एकशेवीस गावांच्या तालुक्यात आजमितीला पंचाहत्तर कामं चालू होती, तरीही काळगाव दिघीची एक महिला काम नसल्यामुळे उपासमारीनं मृत्युमुखी पडली होती!
{{gap}}शिंदे काहीसे भावनाप्रधान होते, त्यामुळे भूकबळीची बातमी त्यांना अस्वस्थ करून गेली होती. वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओ मॅगेझिनवर त्यांनी कलहांडी वा बिहारमधील उपासमारीच्या बातम्या ऐकल्या-पाहिल्या होत्या. सध्या तर सोमालिया देशातील भुकेची तीव्रता टी. व्ही द्वारे अनुभवली होती. ती भुकेने चिपाड झालेली व सारी भूक डोळ्यात व सुन्न नजरेत सामावणारी काळी मुले पाहून त्या रात्री त्यांना जेवणही गेलं नव्हतं. रेणुकेनं टी. व्ही. बंद करून म्हटलं होतं, “कान्त, एवढा काय ते मनाला लावून घ्यायचं? तुम्ही तर पुरुष आहात. मन घट्ट हवं. पुन्हा ज्या खात्यात नोकरी करता तिथं दुष्काळाशी घडोघडी सामना करावा लागतोय. हा तालुका त्याबाबत अग्रेसर आहे. अशा वेळी काम करताना मन शांत ठेवायला हवं...!"
{{gap}}तरीही त्यांची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यानंतर टीव्हीवर किंवा ‘द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम पाहाताना सोमालियाची बातमी आली की ते टीव्ही सरळ बंद करायचे. “खरंच रेणू, मला कळतं की हा पळपुटेपणा आहे. मी नाही पाहू शकत, सहन करू शकत ती नजरेतली भूक आणि जीवघेणी सुन्नता त्या लोकांची. आपण अशा वेळी सुस्थितीत आहोत, पोटात रोज गरम अन्न जातं, याची लाज वाटते. पण ती वांझोटी असते..."
{{gap}}तालुक्यात दुष्काळाशी सामना करताना उजाड खेडी, शुष्क रखरखीत प्रदेश पाहून त्यांना आपली सुस्थिती ही वाळवंटातील ओॲसिसप्रमाणे वाटायची व ती मन विदीर्ण करून जायची. त्यामुळेच की काय, ते अधिक तडफेनं व जिद्दीनं दुष्काळावर मात करण्याच्या विचारानं प्रेरित होऊन काम करायचे.
{{gap}}पण यातला तोकडेपणा व मर्यादा त्यांना प्रकर्षाने जाणवायच्या. अजस्र पसरलेल्या प्रशासनातले तहसीलदार म्हणून ते फार छोटे होते, जे त्यांच्यापेक्षा मोठ्या चक्रात व त्यांच्यापेक्षा लहान चक्रात गुंफले गेले होते; त्यामुळे स्वत:ची गती राखता येत नव्हती.
{{gap}}तसंच दुष्काळ पडला की टँँकरने पाणी द्यायचं, रोजगार हमीचं काम पुरवायचं, धान्य द्यायचं, हे उपाय दुष्काळाची तीव्रता कमी जरूर करणारे आहेत. पण त्यामुळे तो कायमचा हटत नव्हता. बहात्तरचा दुष्काळ ते फक्त ऐकून होते, पण त्यामानाने तीव्रता कमी आहे, असं अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेले शिंदे अनुमान जरूर काढू<noinclude>{{right|'''लक्षदीप । ७१}}</noinclude> 89tcceqrfct77m3flm9xh4d6fmkerg9 पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/73 104 29182 237464 47919 2026-09-26T14:27:08Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ 237464 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{gap}}शिद्यांनी पाहिलं, विसपुते आले होते. त्यांचं अभिवादन स्वीकारून त्यांना बसायला सांगितलं.
{{gap}} आज तुम्हाला भेटणार होतोच. पण तुमचं पकड वॉरंट आलं शिपायामार्फत म्हणा ना, मग काय करता? तसाच आलो... झालं!' आणि विसपुते गडगडाटी हसले.
{{gap}}तसं कारण काहीही नव्हतं, पण शिंद्यांना विसपुते हा पहिल्यापासूनच आवडला नव्हता. त्याचं अघळपघळ बोलणं, गडगडाटी हसणं आणि त्याचे मांजरासारखे हिरवेघारे डोळे, सारंच त्यांना खटकायचं. वाटायचं, हा ज्या शेतकरी व शेतमजूर संघटनेचे काम करतोय, तिथं हा शोभत नाही. हा ती संघटना आपल्या पुढारीपणासाठी वापरतोय. त्याला शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांशी काही देणं-घेणं नाही. खरं तर हा त्यांचा स्वत:चा, व्यक्ती पाहून झालेला ग्रह होता. त्याला काही ठोस आधार वा पुरावा नव्हता.
{{gap}}पण आज मात्र शिंद्यांची खात्रीच झाली की, आपला हा ग्रह चुकीचा नाही. कारण आज त्यांना आपण का बोलावलं आहे हे माहीत असणारंय. तरीही ते गडगडाटी हसत होते... कारण नसताना व विनोदाचे प्रयोजनही नसताना.
{{gap}}"आपल्या पंचायतीमार्फत काम मागण्यासाठी अर्ज केलेल्या राघूच्या बहिणीचा भूकबळी झाल्याची वार्ता आलीय पेपरमध्ये. तुम्हाला काही माहीत आहे त्याबद्दल.....?!"
{{gap}}“वा! माहीत तर आहे. अहो, कालच मला पेपरचा वार्ताहर किनाळकर भेटला होता. त्याला मीच सांगितलं हे! तसंच राघूही होता माझ्या बरोबर-!"
{{gap}}“विसपुते..!" तीव्र स्वरात शिंदे म्हणाले, “हे.... हे मला सांगता आलं नसतं तुम्हाला? मी कधी तुमची भेट चुकवली आहे? किंवा सांगितलेल्या कामासंबंधी कार्यवाही केली नाही? तरीही...."
{{gap}}“त्याच असं आहे रावसाहेब. गेले दोन दिवस तुम्ही सतत दौ-यावर होता साक्षरता अभियानाच्या कामासाठी. मग कशी भेट व्हायची?” विसपुते म्हणाले, अहो, इथे दुष्काळात लोकांचे हाल आहेत आणि शासनाला हे काहीतरीच खूळ सुचतंय.... आधी हातात काम द्या, पोटाला भाकरी द्या व मग त्यांना शिकवा."
{{gap}}आपल्याला विसपुत्यांनी आधी का कळवलं नाही हे खोलात जाऊन विचारण्यात आता काही अर्थ नव्हता व त्यांचा साक्षरता अभियानावरील रागही त्यांना माहीत होता.
{{gap}} "ठीक आहे. पण मी त्यांना रांजणीच्या नालाबंडिंगच्या कामावर पाठवलं होतं."
{{gap}}"त्याचं असं झालं साहेब...." जरा पुढे सरसावत विसपुते म्हणाले, “इथे माझ्या सोबत राघू आहे. तो बाहेर उभा आहे, तोच तुम्हाला सांगेल."
{{gap}}राघ जेव्हा त्यांच्यासमोर आला, शिंद्याच्या मनात एक अपराधी भाव चमकून गेला. आपण याच्या बहिणीच्या भूकबळीला जबाबदार आहोत, असं त्यांना वाटत<noinclude>{{right|'''लक्षदीप ॥ ७३'''}}</noinclude> 1uiak82ljz9kcsvpxmltvs5zdqvmqms 237465 237464 2026-09-26T14:29:04Z JayashreeVI 4058 237465 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{gap}}शिद्यांनी पाहिलं, विसपुते आले होते. त्यांचं अभिवादन स्वीकारून त्यांना बसायला सांगितलं.
{{gap}} आज तुम्हाला भेटणार होतोच. पण तुमचं पकड वॉरंट आलं शिपायामार्फत म्हणा ना, मग काय करता? तसाच आलो... झालं!' आणि विसपुते गडगडाटी हसले.
{{gap}}तसं कारण काहीही नव्हतं, पण शिंद्यांना विसपुते हा पहिल्यापासूनच आवडला नव्हता. त्याचं अघळपघळ बोलणं, गडगडाटी हसणं आणि त्याचे मांजरासारखे हिरवेघारे डोळे, सारंच त्यांना खटकायचं. वाटायचं, हा ज्या शेतकरी व शेतमजूर संघटनेचे काम करतोय, तिथं हा शोभत नाही. हा ती संघटना आपल्या पुढारीपणासाठी वापरतोय. त्याला शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांशी काही देणं-घेणं नाही. खरं तर हा त्यांचा स्वत:चा, व्यक्ती पाहून झालेला ग्रह होता. त्याला काही ठोस आधार वा पुरावा नव्हता.
{{gap}}पण आज मात्र शिंद्यांची खात्रीच झाली की, आपला हा ग्रह चुकीचा नाही. कारण आज त्यांना आपण का बोलावलं आहे हे माहीत असणारंय. तरीही ते गडगडाटी हसत होते... कारण नसताना व विनोदाचे प्रयोजनही नसताना.
{{gap}}"आपल्या पंचायतीमार्फत काम मागण्यासाठी अर्ज केलेल्या राघूच्या बहिणीचा भूकबळी झाल्याची वार्ता आलीय पेपरमध्ये. तुम्हाला काही माहीत आहे त्याबद्दल.....?!"
{{gap}}“वा! माहीत तर आहे. अहो, कालच मला पेपरचा वार्ताहर किनाळकर भेटला होता. त्याला मीच सांगितलं हे! तसंच राघूही होता माझ्या बरोबर-!"
{{gap}}“विसपुते..!" तीव्र स्वरात शिंदे म्हणाले, “हे.... हे मला सांगता आलं नसतं तुम्हाला? मी कधी तुमची भेट चुकवली आहे? किंवा सांगितलेल्या कामासंबंधी कार्यवाही केली नाही? तरीही...."
{{gap}}“त्याच असं आहे रावसाहेब. गेले दोन दिवस तुम्ही सतत दौ-यावर होता साक्षरता अभियानाच्या कामासाठी. मग कशी भेट व्हायची?” विसपुते म्हणाले, अहो, इथे दुष्काळात लोकांचे हाल आहेत आणि शासनाला हे काहीतरीच खूळ सुचतंय.... आधी हातात काम द्या, पोटाला भाकरी द्या व मग त्यांना शिकवा."
{{gap}}आपल्याला विसपुत्यांनी आधी का कळवलं नाही हे खोलात जाऊन विचारण्यात आता काही अर्थ नव्हता व त्यांचा साक्षरता अभियानावरील रागही त्यांना माहीत होता.
{{gap}} "ठीक आहे. पण मी त्यांना रांजणीच्या नालाबंडिंगच्या कामावर पाठवलं होतं."
{{gap}}"त्याचं असं झालं साहेब...." जरा पुढे सरसावत विसपुते म्हणाले, “इथे माझ्या सोबत राघू आहे. तो बाहेर उभा आहे, तोच तुम्हाला सांगेल." {{gap}}राघू जेव्हा त्यांच्यासमोर आला, शिंद्याच्या मनात एक अपराधी भाव चमकून गेला. आपण याच्या बहिणीच्या भूकबळीला जबाबदार आहोत, असं त्यांना वाटत<noinclude>{{right|'''लक्षदीप ॥ ७३'''}}</noinclude> 3ge1krksag9c07estaqd2el4lnjj4p8