विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.21
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/49
104
5765
237474
15552
2026-09-27T12:06:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237474
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''२२'''|}}
{{block center/s}}</noinclude>दंसणं णाणज्झाणं अणन्तं बलं

ते जिणा दिन्तु अम्हं '''वरं मङ्गलं'''" (प्रागुभ १)
{{block center/e}}
{{gap}}यासारख्या जातिरचनेपासूनच स्रग्विणी, अुर्वशी, निशिपाल अित्यादि वृत्तें सिद्ध झालीं असावींत. या प्रकारांतील 'जनकतनया,' 'नवमधु,' 'विलोलनयना,' अित्यादि वृत्तांचें अेकअेकच अुदाहरण सापडतें. त्यांचा पत्ता प्राचीन छन्दःशास्त्रास न लागल्यामुळे या ग्रथांत त्या अुदाहरणांतीलच शब्दांचा अुपयोग करून त्यांचें नामकरण करावें लागलें आहे. विश्लोक, वानवासिका अित्यादि पद्यप्रकारांत काही भाग अचल असे आणि काही भागांत विकल्पाला वाव असे. हें त्यांचें अर्धवटपण नष्ट करून मोरोपन्ताने त्यांना पूर्णपणें निश्चित असे वृत्तस्वरूप दिले आहे. अेका चरणासारखे चार चरण लिहायचे झाले की ते लगक्रमदृष्ट्या सारखे लिहायचे असें स्वाभाविकपणेंच वाटतें. या प्रवृत्तीमुळेच<ref>{{gap}}या प्रवृत्तीचें अेक अगदी आधुनिक अुदाहरण महामहोपाध्याय माधवशास्त्री भण्डारी यांच्या व्याख्यानांत मिळालें. काशी येथील महामहोपाध्याय गड्गाधरशास्त्री मानवल्ली यांनी अेकदा समस्यापूर्ति केली. ती जातिरचनेंत होअू शकली असती, पण अुपरिनिर्दिष्ट प्रवृत्तीमुळे ती वृत्तरचनेंत झाली. तो समस्यापूर्तीचा श्लोक असा:-
{{Block center|<poem>“सम्भिन्नो यो रामपत्रिणा पुरासमुद्रे पतनञ्चकार
तं मारीचं प्राप्य भीरुकं दशाननः प्रागुदाजहार
सीतामीहे तत्त्वमद्य मे वने सहायो भवार्थकार-
'कुत्ता रोवे गुह्यदर्दसे, मिया कहे तुम् चलो शिकार'"</poem>}}
म्हणजे [।- - - -। - ‿ - ‿ - । ‿ - ‿ - - । ‿ - ‿ - - ] हे अेक नवेंच वृत्त सिद्ध झालें. या समस्यापूर्तीच्या प्रथमचरणांतील अन्त्यगणांत भेद आहे. हा दोष मूळचा की स्मरणशक्तीचा हें ठाअूक नाही.</ref> वैतालीयौपच्छन्दसिकांपासून वियोगिनी, अपरवक्त्र, मालभारिणी आणि पुष्पिताग्रा हीं वृतें अश्वघोषाच्याहि पूर्वी निर्माण झालीं असावींत.

{{center|'''१७ सम्मिश्रणाची प्रतिक्रिया'''}}
{{gap}}पुढे वृत्तांतील अेकसारखेपणा जितका बन्धनकारक तितकाच कण्टाळवाणा वाटू लागला म्हणूनच की काय, कवींचें लक्ष्य अुपजातीकडे आणि जातीकडे वळलें.<noinclude>
{{reflist}}</noinclude>
1zkr3ykgk9f4jxn37236m1x1se7pwf5
पान:छन्दोरचना.djvu/50
104
5766
237475
15553
2026-09-27T12:13:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237475
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''२३'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>परन्तु संस्कृत कवींनी जातिरचना अवगत करून घेतली नाही आणि तिची वाढहि केली नाही. अिन्द्रवज्रा नि भुपेन्द्रवज्रा यांच्यातील भेद प्रथमाक्षरापुरताच असल्यामुळे छन्दांत फारसें अन्तर न पडतां, रचनेंत थोडी विविधता आणतां येथून कवीस तेवढी मोकळीक मिळते म्हणून अिन्द्रवज्रा नि भुपेन्द्रवज्रा यांचें स्वैर मिश्रण प्राचीन काळापासून रूढ झालें. या मिश्रवृत्ताला अुपजाति असे नाव देण्यांत आलें. हें मिश्रण समाक्षरक वृत्तांचें, वर्गबान्धवांचें असावें त्याप्रमाणे तें अिन्द्रवंशा-वंशस्थ, शालिनी-वातोर्मि, असें होऊं शकतें. परन्तु अिन्द्रवंशा-वंशस्थांचे मिश्रणसुद्धा, भागवत वगळल्यास अितरत्र फारच दुर्मिळ आहे.
{{gap}}दोन भिन्न वृत्तांचे मिश्रण ( १ ) कक - खख वा ( २ ) कखखक वा (३) कखकख वा ( ४ ) कककख असें विविध प्रकारचें होअू शकेल. तिसरा प्रकार अर्धसमवृत्ताचा असल्याने त्यांत तरी मिश्रवृत्तांची वाढ व्हायला हवी होती. शिशुपालवधाचा १२ वा सर्ग हा अिन्द्रवंशा-वंशस्थ मिळून होणाऱ्या 'शिशिरा' या अर्धसमवृत्तांत आहे पण त्याचेंहि अनुकरण झालें नाही. अेकन्दरीने पाहतां मिश्रण हे संस्कृत कवींना रुचले नाही असें दिसतें. रामरक्षास्तोत्रांत शार्दूलविक्रीडित आणि स्रग्धरा या वृत्तांचें पहिल्या प्रकारचें मिश्रण आहे:-
{{Block center|<poem>"रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्”</poem>}}
{{gap}}ही गोष्ट कोणी<ref>पण्डित केदारनाथ ( हपि १११ टीप ).</ref> तिकडे लक्ष्य वेधीपर्यन्त, रामरक्षेचें दैनन्दिन पठन होऊनहि ध्यानांत येत नाही अितकें हे मिश्रण सम्यक् आहे. पिङ्गलाने शिखा म्हणून जो प्रकार साङ्गितला आहे त्यांत अचलधृति आणि विद्युन्माला यांचें असेंच मिश्रण आहे. पहिले दोन चरण अचलधृतीचे आणि शेवटले दोन विद्युन्मालाचे असल्यास पद्यास ज्योति (पि ४|५०) म्हणतात; आणि अुलट क्रम असल्यास पद्यास सौम्या (प ४/५१) म्हणतात. याचप्रमाणे जातिरचनेंत हरिभगिनी आणि साकी यांचें मिश्रण शङ्कराचार्यकृत लक्ष्मीनृसिंहपञ्चरत्नम् या स्तोत्रांत आहे.{{nop}}<noinclude>
{{reflist}}

{{gap}}</noinclude>
e1bpzgehr33neswskwxbs2yrxb77wg6
पान:छन्दोरचना.djvu/51
104
5767
237491
15554
2026-09-28T11:51:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237491
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''२४'''|}}</noinclude>{{Block center|<poem>"त्वत्प्रभुजीवप्रियमिच्छसि चेन्नरहरिपूजां कुरु सततम्
प्रतिबिम्बालङ्कृतिधृतिकुशलो बिम्बालङ्कृतिमातनुते
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघपद्सरसिजमकरन्दम्" (शांग्र १८/११)</poem>}}
{{gap}}जाणून वा नेणून झालेलीं अशीं मिश्रणाचीं अुदाहरणें त्या त्या वृत्तांच्या विवेचनांत पुढे वृत्तविहारांत दिली आहेत.
{{gap}}दुसऱ्या प्रकारचें मिश्रण आढळत नाही. अगदी अलीकडे केशवसुत कवीने इन्द्रवज्राच्या तीन चरणांस वसन्ततिलकाचा अेक चरण जोडून चौथ्या प्रकारचें मिश्रण करून वृत्तवैचित्र्य साधण्याचा अभिनंन्दनीय प्रयत्न केला आहे.
{{Block center|<poem>"मी पाहिली अेक सुरम्य बाला,
वर्णू कसा त्या स्मरसम्पदेला?
वृक्षावरी वीज जधी पडावी
त्याच्या स्थितींतचि तिची महती पहावी." (केक ६३)</poem>}}
{{gap}}केशवकुमार यांच्या 'झेण्डूंचीं फुलें' या सङ्ग्रहांतील 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' या कवितेंत अनेक वृत्तांचें मिश्रण आहे तें बहुशः सहेतुक नसावें, तथापि तें हास्यास्पद मुळींच नाही. कवि भ. श्री. पण्डित यांनी जाति आणि वृत्त यांचें मिश्रण करण्याचा नवीन अुपक्रम केला आहे. त्यांच्या पुढील कवितेंत दोहा आणि तोटकाचा अंक चरण मिळून कडवें सिद्ध होतें:-
{{Block center|<poem>"बघ बालविभाकर ये अुदया,
तम जाय हळूहळु हे विलया. ध्रु०
अतुल तूलिका घेअुनी
{{gap}}निज किरणांची काय
कौशल्याने रङ्गवी
{{gap}}तो प्राचीचा काय?
मय ही न करी असली किमया." १ (विश्ववाणी ३।८ पृ. ३२९)</poem>}}
{{gap}}परन्तु येथे आवर्तन सर्वत्र अष्टमात्रकच आहे. पुढील अुदाहणांत अक्षरशः पाहतां आवर्तनें भिन्न आहेत, तेव्हा सप्तमात्रक आवर्तनांत प्रत्येक वेळीं अेक मात्रा<noinclude></noinclude>
1wz68ng8xsckunl41a58k86ebobkrka
पान:छन्दोरचना.djvu/52
104
5768
237492
15555
2026-09-28T11:58:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237492
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''२५'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>वाढवून तें अष्टमात्रक तरी करून घेतलें पाहिजे अथवा तेवढा भाग म्हणतांना ठेका बन्द तरी ठेवायला पाहिजे.
{{Block center|<poem>{{gap}}"तुजवीण सखे, मज कोणि नसे;
{{gap}}प्रतिमाहि तुझीच हृदीं विलसे. ध्रु०
मी करीं पूजा तियेची भावपुष्पे वाहुनी,
आणि पुष्पे कोणती पूजेस अुञ्ची यांहुनी?
{{gap}}{{gap}}परि ती न कधीच बघे हसुनी
{{gap}}भिजवी न कधी मन शान्तिरसें. १ (ग १०४)</poem>}}
{{gap}}वृत्त वृत्तांचें वा वृत्त-जातींचें मिश्रण घोटाळा अत्पन्न करीत नाही; कारण, अक्षरें जशी लिहिलेली असतात तशींच वाचायची असतात. वृत्त आणि जाति दोन्हींतहि लगभेद आहे. परन्तु वृत्त आणि छन्द, वा जाति आणि छन्द यांचे मिश्रण युक्त नाही; कारण अेक भाग वाचतांना लगभेदाकडे लक्ष्य द्यावें लागतें तर दुसरा भाग वाचतांना, लिखित लघु असो वा गुरु असो प्रत्येक अक्षर गुरूच अुच्चारायचें असतें. म्हणून कारेकृत 'मेघाचें अश्रुगीत' या कवितेतील
{{Block center|<poem>“येसि कधी घेअुनि ज्योत्स्ने, किरणपुष्पमाला?
तिमिर भावरङ्ग पुसाया अन्तरीं रिघाला{{gap}}ध्रु.
{{gap}}तरङ्गतां वाऱ्यावरी
{{gap}}चमकुनी परोपरी
{{gap}}सोनसळी जादू करी
क्रूर वञ्चनेंत परन्तु अन्ति लोटण्याला." (नदी ९५)</poem>}}
ध्रुवपद जातिस्वरूप, कडव्याचे पहिले तीन चरण छन्दःस्वरूप म्हणजे लगभेदातीत, आणि चौथा चरण पुन्हा जातिस्वरूप हें मिश्रण घोटाळा अुत्पन्न करणारे असल्याने अिष्ट नाही. 'येसि कधी घेअुनि' मधील क लघु अुच्चारायचा आणि 'सोनसळी जादू करी' मधील क गुरु अुच्चारायचा ही विसङ्गति अेकाच कवितेंत अिष्ट नाही. शुद्ध छन्द वा शुद्ध जाति यांच्या रचनेंत कवीला विविधता आणि मोकळीक हीं हवींत तितकी मिळू शकतात.{{nop}}<noinclude></noinclude>
jojn163b49bt9cl1gouwiyx45a9y9km
पान:वाचन (Vachan).pdf/80
104
27807
237490
237466
2026-09-28T05:31:49Z
QueerEcofeminist
918
[[Special:Contributions/~2026-52008-95|~2026-52008-95]] ([[User talk:~2026-52008-95|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:ज्ञानदा गद्रे-फडके|ज्ञानदा गद्रे-फडके]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
79154
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="ज्ञानदा गद्रे-फडके" /></noinclude>समजणे सर्वांत महत्त्वाचे. प्रश्न वाचता येण्यापेक्षा उत्तर देता येणे महत्त्वाचे असते. ते आकलन क्षमता आणि कौशल्यावर आधारित असते. म्हणून आज वाचन प्रक्रिया समजून घेणं आवश्यक झालं आहे. वाचन प्रक्रिया विविध टप्प्यांनी पूर्ण होते. त्याची एक रीत आहे. त्यासाठी वाचन कृतिशील असणे महत्त्वाचे. म्हणजे तिच्यात कल्पना, नाद, लय, ताल, हवा तसा आशयही हाती येणे महत्त्वपूर्ण. वाचनातून हाती काही आले नाही, तर ते वाचन व्यर्थ समजावे.

'''५.५.१ वाचनाचे तीन टप्पे'''

{{gap}}वाचन प्रक्रिया तीन टप्पे ओलांडत पूर्ण होते-

'''१. वाचनपूर्व अनुमान''' (Preview)

{{gap}}आपण जे वाचणार आहोत, त्या सामग्रीसंबंधी आपले पूर्वज्ञान, अनुभव यांची संगती पार्श्वभूमी म्हणून महत्त्वाची असते. त्यामुळे लक्ष्य मजकूर समजणे सोपे होते.

'''२. वाचन कृती''' (Actin/Activity)

{{gap}}प्रत्यक्ष वाचनाची कृती करताना अपेक्षित माहिती, ज्ञानाचे दृश्यमान रूप (Visualize form) , पूर्वज्ञानाचे एकात्मीकरण व नवे ज्ञान प्राप्त करण्याची मानसिक तयारी या सर्वांतून तयार होणारे वाचन सामुग्रीसंबंधी स्वत:चे आकलन अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्ञान मिळणे शक्य होते.

'''३. वाचनोत्तर प्रतिसाद / प्रतिक्रिया''' (Recalling)

{{gap}}आपण वाचून जे ज्ञान प्राप्त करतो, त्याचे उपयोजन करणारा प्रतिसाद सकारात्मक / नकारात्मक असणे हे आपल्या अभिरुची, वृत्तीवर अवलंबून असते. एकाच वाचन सामुग्रीच्या आकलनानंतरच्या प्रतिक्रिया भिन्न असू शकतात. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन: स्वाभाविकच म्हणायला हवे. गझल, भजन, लावणीचा श्रोता भिन्न असतो. भक्ती, प्रेम, वात्सल्य, शृंगार, घृणा, आस्वाद इत्यादी भिन्नता त्यातूनच उदयाला येते.

'''५.६ वाचन कौशल्ये''' (Reading skills)

{{gap}}का वाचायचे हे कळल्यावर कसे वाचावे? असा प्रश्न ओघाने येतोच. वाचन ही जर क्रिया, प्रक्रिया पद्धती असेल, तर ती व्यवस्थित, सुनियोजित होण्यासाठी वाचकाने स्वत:मध्ये अशी कौशल्ये निर्माण कशी होतील ते पाहायला हवे. त्यासाठीची पूर्वतयारी, पूर्वपीठिका निश्चित असणे जरुरीचे असते. वाचनासाठी मानसिक तयारी हवी. वेळेचे पूर्वनियोजन हवे.<noinclude>{{center|वाचन/७९}}</noinclude>
29dwmn6kdish5frkrtfknuv29bxm8rq
अनुक्रमणिका:आमची युरोपची यात्रा.pdf
106
104088
237484
212331
2026-09-27T16:22:24Z
कल्पनाशक्ती
3813
237484
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=आमची युरोपची यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 6="प्रस्तावना" 7="अनुक्रमणिका" 8="चित्रांची अनुक्रमणिका" 10="यात्रेत यात्रा"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
rddrb1gljju6pqiwjcu91trqlhalfee
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/९
104
112063
237486
236534
2026-09-27T16:40:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237486
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:आमची युरोपची यात्रा pdf 9.jpg|center|frameless|युरोपचा नकाशा]]
{{nop}}<noinclude></noinclude>
465ixa7htxv64yh0oy3ku3h8t452rmn
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१
104
112355
237476
2026-09-27T15:55:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237476
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xx-larger|'''प्रि. भाटे यांची प्रवासवृत्त - माला'''}}}}

{{center|{{xx-larger|'''पुष्प आठवें'''}}}}

{{center|{{xxxx-larger|'''आमची युरोपची यात्रा'''}}}}

{{center|{{bar|7}}●●●●●{{bar|7}}}}

{{center|लेखक व प्रकाशक :}}
{{center|{{x-larger|'''गोविंद चिमणाजी भाटे'''}}}}
{{center|डे. ए. सोसायटी पुणे हिचे सेवानिवृत्त तहाहयात सभासद}}

{{center|( सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत. )}}

{{center|'''किंमत १॥ रुपाया'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
pdnbwq57yfwh5u5bofs8vevb9w0d1md
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/२
104
112356
237477
2026-09-27T15:56:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237477
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{rh|
मुद्रक :

रा. रा. '''अनंत विनायक पटवर्धन''', बी. ए.

आर्यभूषण प्रेस, भांडी पेठ, घर नं. ९३६।३

पुणे, नं. ४

₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}

{{rh|||
₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}

प्रकाशक :

'''गोविंद चिमणाजी भाटे''',

महाड, जिल्हा कुलाबा.

{{nop}}<noinclude></noinclude>
rdabnlhi4lj8konvncg5i7ds4a521nh
237478
237477
2026-09-27T15:57:53Z
कल्पनाशक्ती
3813
237478
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{rh|
मुद्रक :

रा. रा. '''अनंत विनायक पटवर्धन''', बी. ए.

आर्यभूषण प्रेस, भांबुर्डा पेठ, घर नं. ९३६।३

पुणे, नं. ४

₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}

{{rh|||
₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}₪{{gap}}

प्रकाशक :

'''गोविंद चिमणाजी भाटे''',

महाड, जिल्हा कुलाबा.

{{nop}}<noinclude></noinclude>
7flsquc6s0ekts6aa6fn8oykbw9cct9
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/३
104
112357
237479
2026-09-27T15:59:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "
{{center|'''हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वतीबाईसाहेब राणीसाहेब, सांगली'''}}{{nop}}"
237479
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|'''हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वतीबाईसाहेब राणीसाहेब, सांगली'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
gh362gocixu0auk36iktzwx20ghxoyh
237480
237479
2026-09-27T16:06:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237480
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:आमची युरोपची यात्रा pdf 3 हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वतीबाईसाहेब राणीसाहेब सांगली.jpg|frameless|center|हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वतीबाईसाहेब राणीसाहेब सांगली]]
{{center|'''हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वतीबाईसाहेब राणीसाहेब, सांगली'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
ts77hz8uc9hl0h4268k1t1vn3lixscy
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/४
104
112358
237481
2026-09-27T16:06:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मजकुराविना */
237481
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५
104
112359
237482
2026-09-27T16:11:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237482
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{x-larger|'''हर हायनेस
श्रीमंत सौभाग्यवती
सरस्वतीबाईसाहेब पटवर्धन,
राणीसाहेब, सांगली'''}}

'''यांस'''

'''त्यांच्या महिलासमाजोन्नती
बद्दलच्या अहर्निश कळ-
कळीचें व त्यांच्या
राज्यव्यवस्थेतील कार्य-
क्षमतेचें सादर कौतुक
करणाऱ्या लेखकानें
भक्तिभावानें
अर्पण केले आहे.'''

'''{{gap}}गो. चि. भाटे.'''

{{nop}}<noinclude></noinclude>
nv8qhgpwuqnaa63e2slv17ulccjmieq
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/६
104
112360
237483
2026-09-27T16:19:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237483
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''प्रस्तावना'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}"आमची युरोपची यात्रा" हें मालेचें आठवें पुष्प म्हणजे एक त्रिवेणी संगम आहे. या पुस्तकांतील दहा प्रकरणें मीं मासिक मनोरंजनांत माझ्या प्रवासवृत्तपर लेखमालेत प्रसिद्ध केलीं. दुसरी तीन प्रकरणे यशवंत मासिकांत प्रसिद्ध झालीं होतीं. तिसरीं तीन प्रकरणे माझा मुलगा चि. प्रो. मनोहर गोविंद भाटे यानी या पुस्तकाकरितां मुद्दाम व नवीं लिहिली. म्हणूनच या पुस्तकाला "'''आमची''' युरोपची यात्रा" असें अन्वर्थक नांव दिले आहे. जरी या पुस्तकांतील प्रकरणे निरनिराळ्या वेळीं व निरनिराळ्या व्यक्तींकडून लिहिली गेलीं आहेत तरी त्या सर्वांचा त्रिवेणी संगमाप्रमाणे बेमालुम एकजीव मिलाफ झाला आहे असें वाचकांस आढळून येईल. वाचतांना वृत्तवर्णनांत विलगपणा किंवा विस्कळितपणा आला आहे असें मुळींच वाटणार नाहीं अशी मला आशा आहे.
{{gap}}"आमची युरोपची यात्रा" हें नांव दोघांनी केलेल्या प्रवासाला योग्य असले तरी विषयाच्या दृष्टीनें तितकेसे अन्यर्थक नाहीं हे मला कबूल आहे. कारण युरोप हे हल्ली तरी अठरा पगड राष्ट्रांचे एक मोठें खंड आहे. अशा सबंद खंडाचें वर्णन अवघ्या सवा दोनशे पानांच्या पुस्तकांत पुरें होणें शक्य नाहीं. शिवाय संबंद युरोप पाहण्यास महिना पंधरा दिवसांचा काळ पुरेसा नाहीं. तरी पण या पुस्तकामध्यें युरोपांतील विशेषतः पश्चिम युरोपांतील पांच सहा देशांतील आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचें व त्या देशांच्या सामान्य स्वरूपाचे वर्णन आले आहे व त्यावरून युरोपच्या नैसर्गिक स्थितीची व लोकस्थितीची वाचकांस चांगली कल्पना येईल असें वाटतें.
{{gap}}विजयादशमीपासून तीन आठवड्यांमध्यें हे पुस्तक छापून प्रसिद्ध होत आहे. माझे मित्र प्रो. शिंत्रे यांची प्रुफे तपासण्याची व प्रो. सि. आर. देवधर यांची सूची तयार करून देण्याची मदत मला झाली म्हणून इतक्या अल्पावकाशांत हे काम तडीस गेलें. तेव्हां या माझ्या मित्रद्वयांचा केलेल्या मदतीबद्दल मी फार आभारी आहे. आर्यभूषण छापखान्यांतील मंडळीच्या वेळेवर काम करून घेण्याच्या व देण्याच्या शिस्तीमुळे छापण्याचें काम बिनबोभाट, बिनचूक व वेळेवर होतें. म्हणून त्या सर्व मंडळींचाही मी आभारी आहे.

{| {{brace table parameters}}
|ता. ८ नोव्हेंबर १९३४. भाऊबीज,{{gap}}||{{brace|r|t}}||

|||{{brace|r|m}}||{{gap}}{{gap}}'''गो. चि. भाटे.'''

|महाड, जिल्हा कुलाबा{{gap}}||{{brace|r|b}}||

{{nop}}<noinclude></noinclude>
erexpm14vrqlmz596vki0obttazz7m3
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/७
104
112361
237485
2026-09-27T16:36:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237485
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''अनुक्रमणिका'''}}}}
{{center|{{bar|3}}●●●{{bar|3}}}}

! प्रकरण !! नांव !! पानें

| १ || यात्रेत यात्रा || १-६

| २ || फ्रान्सची राजधानी पॅरिस || ७-४६

| ३ || स्वित्झर्लंडातील जिनीव्हा शहर || ४७-६८

| ४ || राष्ट्रसंघाच्या कल्पनेची पूर्वपीठिका || ६९-८०

| ५ || राष्ट्रसंघाची स्थापना व स्वरूप || ८१-९६

| ६ || बर्न व लुसर्न || ९७-१०९

| ७ || बासल व काळ्या रानाचा प्रदेश || ११०-१२९

| ८ || फ्रँकफुर्ट व कोलोन || १३०-१४८

| ९ || बेल्जममधील कांहीं प्रसिद्ध शहरें || १४९-१६७

| १० || इंटर लाकन || १६८ - १८२

| ११ || इटली देशांतील मिलन शहर || १८३-१९५

| १२ || इटलीचें व्हेनीस बंदर || १९६-२१६

| १३ || स्वदेशास परत प्रवास || २१७-२२८

{{rule|5em}}
{{nop}}<noinclude></noinclude>
lj3lh9skpsdj2r0v1vlyjr6f4bbqd9r
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/८
104
112362
237487
2026-09-27T16:56:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237487
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''चित्रांची अनुक्रमणिका'''}}}}

! नं. !! नांव !! पान

| || हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वती बाईसाहेब, सांगली || प्रारंभी

| || युरोपचा नकाशा || १

| १ || पॅरिस : नोत्रदाम प्रार्थनामंदिर || १७

| २ || पॅरिस : स्वातंत्र्य-स्तंभ || १८

| ३ || पॅरिस : पँथीयन मंदिर || ३२

| ४ || पॅरिस : नेपोलियन बोनापार्टाची कबर || ३३

| ५ || जिनीव्हा : शहर व सरोवर कांठ || ६६

| ६ || जिनीव्हा : नायनचा तलाव व चौक || ६७

| ७ || जिनीव्हा : नायनचा वाडा व टरेस. || ६८

| ८ || स्पीझ : सरोवर व किल्ला || ६९

| ९ || बर्न : स्वीस पार्लमेंटगृह || १००

| १० || बर्न : कारंजे व घड्याळ-बुरुज || १०१

| ११ || ऱ्हाईनवरील मधला पूल-यासल् || ११५

| १२ || लिखटन टालर रस्ता, बाडन बाडन || ११९

| १३ || नेकारवरील हायडलबर्ग || १२५

| १४ || ऱ्हाईनवरील कोलोन || १४०

| १५ || पीटर्सबर्गवरून सात टेकड्यांचा देखावा, कोलोन || १४५

| १६ || लिएजमधील नवा पूल || १५२

| १७ || टाऊन हॉल लूर्व्ह. || १५४

| १८ || आंतरराष्ट्रीय न्यायमंदिर- ब्रसल्स || १६०

| १९ || इंटरलाकन : नृत्य-नाट्यगृह || १७२

| २० || इंटरलाकन : व्हिक्टोरिया हॉटेल व जंगफ्रू हिमनग || १७३

| २१ || मिलन : ड्यूकचा राजवाड्याचा तट व बुरूज. || १९४

| २२ || मिलन : गारिबाल्डीचा पुतळा व चौक || १९५

| २३ || व्हेनीस : ड्यूकचा राजवाडा व घंटाबुरूज || २०८

| २४ || व्हेनीस : सेंटमार्कचें प्रार्थनामंदिर || २०९

{{rule|5em}}
{{nop}}<noinclude></noinclude>
bkw7ulqn75mzj7qxvg1hs6avrvl7tgv
237488
237487
2026-09-27T16:57:10Z
कल्पनाशक्ती
3813
237488
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''चित्रांची अनुक्रमणिका'''}}}}
{{center|{{bar|3}}●{{bar|3}}}}

! नं. !! नांव !! पान

| || हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वती बाईसाहेब, सांगली || प्रारंभी

| || युरोपचा नकाशा || १

| १ || पॅरिस : नोत्रदाम प्रार्थनामंदिर || १७

| २ || पॅरिस : स्वातंत्र्य-स्तंभ || १८

| ३ || पॅरिस : पँथीयन मंदिर || ३२

| ४ || पॅरिस : नेपोलियन बोनापार्टाची कबर || ३३

| ५ || जिनीव्हा : शहर व सरोवर कांठ || ६६

| ६ || जिनीव्हा : नायनचा तलाव व चौक || ६७

| ७ || जिनीव्हा : नायनचा वाडा व टरेस. || ६८

| ८ || स्पीझ : सरोवर व किल्ला || ६९

| ९ || बर्न : स्वीस पार्लमेंटगृह || १००

| १० || बर्न : कारंजे व घड्याळ-बुरुज || १०१

| ११ || ऱ्हाईनवरील मधला पूल-यासल् || ११५

| १२ || लिखटन टालर रस्ता, बाडन बाडन || ११९

| १३ || नेकारवरील हायडलबर्ग || १२५

| १४ || ऱ्हाईनवरील कोलोन || १४०

| १५ || पीटर्सबर्गवरून सात टेकड्यांचा देखावा, कोलोन || १४५

| १६ || लिएजमधील नवा पूल || १५२

| १७ || टाऊन हॉल लूर्व्ह. || १५४

| १८ || आंतरराष्ट्रीय न्यायमंदिर- ब्रसल्स || १६०

| १९ || इंटरलाकन : नृत्य-नाट्यगृह || १७२

| २० || इंटरलाकन : व्हिक्टोरिया हॉटेल व जंगफ्रू हिमनग || १७३

| २१ || मिलन : ड्यूकचा राजवाड्याचा तट व बुरूज. || १९४

| २२ || मिलन : गारिबाल्डीचा पुतळा व चौक || १९५

| २३ || व्हेनीस : ड्यूकचा राजवाडा व घंटाबुरूज || २०८

| २४ || व्हेनीस : सेंटमार्कचें प्रार्थनामंदिर || २०९

{{rule|5em}}
{{nop}}<noinclude></noinclude>
n4r7mkwdmos57jdodl1igb55m29gudo
237489
237488
2026-09-27T16:57:39Z
कल्पनाशक्ती
3813
237489
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''चित्रांची अनुक्रमणिका'''}}}}
{{center|{{bar|2}}●{{bar|2}}}}

! नं. !! नांव !! पान

| || हर हायनेस श्रीमंत सौ. सरस्वती बाईसाहेब, सांगली || प्रारंभी

| || युरोपचा नकाशा || १

| १ || पॅरिस : नोत्रदाम प्रार्थनामंदिर || १७

| २ || पॅरिस : स्वातंत्र्य-स्तंभ || १८

| ३ || पॅरिस : पँथीयन मंदिर || ३२

| ४ || पॅरिस : नेपोलियन बोनापार्टाची कबर || ३३

| ५ || जिनीव्हा : शहर व सरोवर कांठ || ६६

| ६ || जिनीव्हा : नायनचा तलाव व चौक || ६७

| ७ || जिनीव्हा : नायनचा वाडा व टरेस. || ६८

| ८ || स्पीझ : सरोवर व किल्ला || ६९

| ९ || बर्न : स्वीस पार्लमेंटगृह || १००

| १० || बर्न : कारंजे व घड्याळ-बुरुज || १०१

| ११ || ऱ्हाईनवरील मधला पूल-यासल् || ११५

| १२ || लिखटन टालर रस्ता, बाडन बाडन || ११९

| १३ || नेकारवरील हायडलबर्ग || १२५

| १४ || ऱ्हाईनवरील कोलोन || १४०

| १५ || पीटर्सबर्गवरून सात टेकड्यांचा देखावा, कोलोन || १४५

| १६ || लिएजमधील नवा पूल || १५२

| १७ || टाऊन हॉल लूर्व्ह. || १५४

| १८ || आंतरराष्ट्रीय न्यायमंदिर- ब्रसल्स || १६०

| १९ || इंटरलाकन : नृत्य-नाट्यगृह || १७२

| २० || इंटरलाकन : व्हिक्टोरिया हॉटेल व जंगफ्रू हिमनग || १७३

| २१ || मिलन : ड्यूकचा राजवाड्याचा तट व बुरूज. || १९४

| २२ || मिलन : गारिबाल्डीचा पुतळा व चौक || १९५

| २३ || व्हेनीस : ड्यूकचा राजवाडा व घंटाबुरूज || २०८

| २४ || व्हेनीस : सेंटमार्कचें प्रार्थनामंदिर || २०९

{{rule|5em}}
{{nop}}<noinclude></noinclude>
5oo9zehlh5l5ztveo7ifchdp4wcn4eu