Wiktionary mrwiktionary https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.16 case-sensitive मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अकरा 0 1758 29393 18864 2026-08-20T06:54:29Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29393 wikitext text/x-wiki == मराठी भाषा == ''' उच्चार''' {{माथा}} * इंग्रजी (English) : akaraa * ओरिसी : ଅକରା * कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಕರಾ * गुजराती (ગુજરાતી) : અકરા * तमिळ (தமிள) : அகரா * तेलुगू (తెలుగూ) : అకరా {{मध्य}} * पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਕਰਾ * बंगाली (বংগালী) : অকরা * मल्याळम (മല്യാളമ) : അകരാ * संस्कृत (संस्कृतः) : अकरा * हिन्दी (हिन्दी) : अकरा {{तळ}} ===नाम=== * प्रकार : संख्यावाचक विशेषनाम ==== वचन ==== एकवचन / अनेकवचन ==== लिंग ==== नपुसकलिंगी * ''पुल्लिंगी रूप'' : लागू होत नाही. * ''स्त्रीलिंगी रूप'' : लागू होत नाही. ==== अर्थ ==== [[दहा]] नंतरची संख्या; [[बारा]]च्या आधीची संख्या. ==== भाषांतरे ==== {{माथा}} * अरेबिक : [[احدى عشر]] * अल्बानियन : [[njëmbëdhjetë]] * आफ्रिकन : [[elf]] * आयरिश : [[aon déag]] * इटालियन : [[undici]] * इंग्रजी (English) : [[eleven]] (इलेव्हन) * इंडोनेशियन : [[sebelas]] * कोरियन : [[열하나]] (येओलहाना) * कॅटलान : [[onze]] * ग्रीक : [[έντεκα]] (एन्डेका) * चीनी : [[十一]] (शियी) * चेक : [[jedenáct]] * जपानी : [[十一]] * जर्मन : [[elf]] * डच : [[elf]] * डॅनिश : [[elleve]] * तेलुगू : [[పదకొండు]] * नॉर्वेजियन : [[elleve]] {{मध्य}} * पोर्तुगिज : [[onze]] * पोलिश : [[jedenaście]] * फिनिश : [[yksitoista]] * फ्रिशीयन : [[alve]] * फ्रेंच : [[onze]] * बोस्नियन : [[jedanaest]] * रशियन : [[одиннадцать]] * रोमानियन : [[unsprezece]] * लॅटिन : [[undecem]] * वेल्श : [[unarddeg]] * संस्कृत (संस्कृत) : [[एकादश]] * स्विडिश : [[elva]] * स्पॅनिश : [[once]] * स्लोव्हाक : [[jedenásť]] * हिन्दी (हिन्दी) : [[ग्यारह]] * हिब्रू : [[חדעסר]] * हंगेरियन : [[tizenegy]] {{तळ}} ==== भाषांतर करताना घ्यायची काळजी ==== ==== शब्द केव्हा वापरावा ==== ==== शब्द केव्हा वापरू नये ==== ==== वाक्यात उपयोग ==== चांद्रमासातील ''अकरा'' क्रमांकाची [[तिथी]] म्हणजे [[एकादशी]] होय. ==== वाक्प्रचार ==== ==== म्हणी ==== ==== साहित्यातील आढळ ==== ==== संधी व समास ==== ==== उत्पत्ति ==== [[एकादश]], मूळ संस्कृत शब्द. ==== अधिकची माहिती ==== * अकरा ही गणितातील मूळ संख्या आहे. * अकरा ही सर्वात लहान दोन [[अंक]]ी मूळ संख्या आहे. * अकरा ही अशी सर्वात लहान मूळ संख्या आहे जिच्यातील सर्व अंक १ आहेत. * अकराच्या घातांकातील अंकांपासून गणितातील पास्कल त्रिकोण तयार होतो. * अकराच्या विभाज्यतेची कसोटी : ज्या पूर्णांक संख्येच्या एक सोडून एक अंकांच्या बेरजांच्या वजाबाकीला अकराने भाग जातो, त्या पूर्णांक संख्येला स्वतः अकराने भाग जातो. * अकराचा पूर्णांकगणनावाचक संख्याविशेषण म्हणूनही उपयोग होतो. * अकरापासून होणारी क्रमवाचक संख्याविशेषणे : [[अकरावा]], [[अकरावी]], [[अकरावे]] ===== विभक्ती ===== {{विभक्ती | प्रथमा_एक = अकरा | प्रथमा_अनेक = अकरा | द्वितीया_एक = [[अकरास]], [[अकराला]], [[अकराते]] | द्वितीया_अनेक = [[अकरांस]], [[अकरांना]], [[अकरांते]] | तृतीया_एक = [[अकराने]], [[अकराशी]] | तृतीया_अनेक = [[अकरांनी]], [[अकरांशी]] | चतुर्थी_एक = [[अकरास]], [[अकराला]], [[अकराते]] | चतुर्थी_अनेक = [[अकरांस]], [[अकरांना]], [[अकरांते]] | पंचमी_एक = [[अकराहून]] | पंचमी_अनेक = [[अकरांहून]] | षष्ठी_एक = [[अकराचा]], [[अकराची]], [[अकराचे]], [[अकराच्या]] | षष्ठी_अनेक = [[अकरांचा]], [[अकरांची]], [[अकरांचे]], [[अकरांच्या]] | सप्तमी_एक = [[अकरात]] | सप्तमी_अनेक = [[अकरांत]] | संबोधन_एक = हे अकरा | संबोधन_अनेक = [[अकरांनो]] | तळटीप = }} ---- === विशेषण === * प्रकार : पूर्णांकगणनावाचक संख्याविशेषण ==== वचन ==== एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे) ==== लिंग ==== पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे) ==== अर्थ ==== दहा नंतरचा क्रमांक दाखवणारी संख्या; बाराच्या आधीचा क्रमांक दाखवणारी संख्या. ==== भाषांतरे ==== {{माथा}} * अरेबिक : [[احدى عشر]] * अल्बानियन : [[njëmbëdhjetë]] * आफ्रिकन : [[elf]] * आयरिश : [[aon déag]] * इटालियन : [[undici]] * इंग्रजी (English) : [[eleven]] (इलेव्हन) * इंडोनेशियन : [[sebelas]] * कोरियन : [[열하나]] (येओलहाना) * कॅटलान : [[onze]] * ग्रीक : [[έντεκα]] (एन्डेका) * चीनी : [[十一]] (शियी) * चेक : [[jedenáct]] * जपानी : [[十一]] * जर्मन : [[elf]] * डच : [[elf]] * डॅनिश : [[elleve]] * तेलुगू : [[పదకొండు]] * नॉर्वेजियन : [[elleve]] {{मध्य}} * पोर्तुगिज : [[onze]] * पोलिश : [[jedenaście]] * फिनिश : [[yksitoista]] * फ्रिशीयन : [[alve]] * फ्रेंच : [[onze]] * बोस्नियन : [[jedanaest]] * रशियन : [[одиннадцать]] * रोमानियन : [[unsprezece]] * लॅटिन : [[undecem]] * वेल्श : [[unarddeg]] * संस्कृत (संस्कृत) : [[एकादश]] * स्विडिश : [[elva]] * स्पॅनिश : [[once]] * स्लोव्हाक : [[jedenásť]] * हिन्दी (हिन्दी) : [[ग्यारह]] * हिब्रू : [[חדעסר]] * हंगेरियन : [[tizenegy]] {{तळ}} ==== भाषांतर करताना घ्यायची काळजी ==== ==== शब्द केव्हा वापरावा ==== ==== शब्द केव्हा वापरू नये ==== ==== वाक्यात उपयोग ==== क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे ''अकरा'' खेळाडू चेंडू अडवण्यासाठी व झेलण्यासाठी झटत असतात. ==== वाक्प्रचार ==== ==== म्हणी ==== ==== साहित्यातील आढळ ==== ==== संधी व समास ==== ==== उत्पत्ति ==== [[एकादश]]; मूळ संस्कृत शब्द. ==== अधिकची माहिती ==== === तत्सम उच्चारणांचे इतर शब्द === {{माथा}} * इंग्रजी (English) : * मराठी (मराठी) : [[कापरा]], [[छोकरा]], [[चकरा]], [[टकरा]], [[ठोकरा]], [[ढेकरा]], [[नखरा]], [[बकरा]] {{मध्य}} * संस्कृत (संस्कृत) : * हिन्दी (हिन्दी) : [[छोकरा]], [[नखरा]], [[बकरा]] {{तळ}} === अधिकची माहिती === * अकरा संख्येसाठी विविध भाषेतील चिह्न : {{माथा}} * इंग्रजी (English) : 11 * ओरिसी : ୧୧ * कानडी (ಕನ್ನಡಾ) : ೧೧ * गुजराती (ગુજરાતી) : ૧૧ * तमिळ (தமிள) : ௧௧ * तेलुगू (తెలుగూ) : ౧౧ {{मध्य}} * पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ੧੧ * बंगाली (বংগালী) : ১১ * मराठी (मराठी) : ११ * मल्याळम (മല്യാളമ) : ൧൧ * रोमन : XI; xi * संस्कृत (संस्कृतः) : ११ * हिन्दी (हिन्दी) : ११ {{तळ}} === संदर्भ === === बाह्य दुवे === [[वर्ग:३ अक्षरी मराठी शब्द]] 0yevj2l45tnjyu9qmmddwcwnz0303a5 देवनागरी 0 2180 29397 29313 2026-08-20T06:54:34Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29397 wikitext text/x-wiki *'''या लेखाचे देवनागरी लिपी या लेखात विलीनीकरण करावे असे सुचवले गेले आहे. चर्चा पानावर अधिक चर्चा करा.''' लिप् - लिंपणे =लिपी -लिपिक लिख्- कोरणे = लेखन == [[देवनागरी]] '''ओळख''' == [[देवनागरी लिपी]] बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख [[लेखन पद्धती]] म्हणुन वापरली जाते आहे. जसे की [[संस्कृत]], [[पाली]], [[हिन्दी]], [[मराठी]], [[कोकणी]], [[सिन्धी]], [[काश्मीरी]], [[नेपाळी]], [[बोडो]], [[अंगिका]], [[भोजपुरी]], [[मैथिली]], [[रोमा]] इत्यादी लिहिल्या जातात. देवनागरी बऱ्याच इतर भाषांप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्रत्येक शब्दाच्या वर एक रेषा ओढली जाते. हिचा विकास [[ब्राम्ही]] लिपीपासून झाला. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे जी इतर लिप्यांपेक्षा ([[रोमन]], [[अरबी]], [[चीनी]] इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे. </div>जगातील कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जसाच्या तसा लिहिता येतो आणि लिहिलेल्या शब्दाचे हुबेहुब उच्चारण करता येऊ शकते, जे [[इंग्रजी]] किंवा इतर लिप्यांमध्ये शक्य नाही. यात एकुण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १४ [[स्वर]] आणि ३८ [[व्यंजन|व्यंजने]] आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे. [[भारत]] तसेच [[अशिया]] मधील अनेक लिप्यांचे संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. ( [[उर्दू]] सोडून) पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादि देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे. ==देवनागरी लिपी वैशिष्ट्ये== *डावी कडून उजवी कडे * बहुतेक ध्वनी करिता एक स्वतंत्र वर्ण/ अक्षर चिन्हे /जोडाक्षरे *ध्वनी ==संगणक आणि देवनागरी== मराठी, हिंदी तसेच संस्कृत आणि इतर काही भाषांनी देवनागरी लिपी ही मुख्य लिपी म्हणून स्वीकारली आहे. येथे हे समजणे गरजेचे आहे की भाषा आणि लिपी या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत उदाहरणार्थ - :मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द संस्कृत भाषेतून उगम झालेला आहे. तो देवनागरी लिपीतून `संगणक' असा तर इंग्रजी लिपीतून 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरित्या वाचलाही जाऊ शकतो. <!-- खालच्या तक्त्यामधून ही उदाहरणे अधिक स्पष्ट व्हावीत.--> <!-- TODO table ---> ==संगणक-मराठी संबंधाविषयी== *संगणकाचा वापर इंग्रजी भाषेतून किंवा अधिक अचूक सांगावयाचे झाल्यास इंग्रजी(रोमन) लिपीतून सुरू झाला आणि नंतर जगभर पसरला. आजमितीला तरी जगाची ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून इंग्रजी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा शोध आणि प्रगती इंग्रजी भाषेतून झाली. यात संगणकाचा देखील समावेश होतो. संगणकाशी निगडित प्रगती झपाट्याने होण्यामागचे एक महत्त्वाचे पण अप्रत्यक्ष कारण रोमन लिपी हे देखील आहे. ही बाब संगणकअभियंत्याना सहज समजेल. यासंबधीची अधिक माहिती [[संगणक टंक]] हा लेख देईल. या बाबीचा अप्रत्यक्ष फायदा जर्मनी, स्पेन, रशिया वगैरे देशांना (किंवा त्यांच्या भाषांना वा लिप्यांना झाला). *[[रोमन लिपी]] ही वर्णलिपी आहे. त्यामध्ये शब्द लिहिताना एकासमोर एक वर्ण लिहितात. वेलांटी, काना, मात्रा, उकार, अनुस्वार, जोडशब्द वगैरे गुंतागुंतीच्या रचना तेथे अपवादानेच आढळतात. मूळाक्षरांना [[लिपीचिन्ह|लिपीचिन्हे]] जॊडून असलेल्या लिपीवर्गामध्ये [[देवनागरी]], [[उर्दू]], [[अरबी]], [[मोडी]],[[ब्राह्मी]], इत्यादी तर नसलेल्या लिपीवर्गामध्ये [[इंग्रजी]],[[लॅटिन]], [[जपानी]],[[चिनी]],[[रशियन]],[[जर्मन]], इ. लिपी येतात. <!-- पहिल्या वर्गाला [[:en:Basilic|बॅसिलिक(Basilic)]] तर दुसऱ्या वर्गाला [[:en:Syllabic|सिलॅबिक(Syllabic)]] असे म्हणतात. --> यातील प्रत्येक गोष्टीची व्यापक माहिती [[भाषाशास्त्र]] व [[लिपीशास्त्र]] या लेखांमध्ये मिळू शकेल. 'Complex Text Layout' किंवा 'क्लिष्ट पाठ्य मांडणी' या तांत्रिक संज्ञेप्रमाणे चिनी लिपिकुटुंबातील (ज्यामध्ये [[चिनी लिपी|चिनी]], [[जपानी लिपी|जपानी]], [[कोरिअन लिपी|कोरिअन]] येतात), देवनागरी लिपीकुटुंबातील ([[देवनागरी लिपी|देवनागरी]], [[गुरुमुखी लिपी|गुरुमुखी]], [[गुजराती लिपी|गुजराती]], [[बंगाली लिपी|बंगाली]]) आणि द्रवीड कुटुंबातील (जसे [[तेलुगु लिपी|तेलुगु]], [[कन्नड लिपी|कन्नड]], [[तामिळ लिपी|तामिळ]], [[मल्याळम लिपी|मल्याळम]]) लिपी येतात. इंग्रजी लिपीसाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय मानक संस्थेने पुढाकार घेऊन American Standards Code for Information Interchange ([[:en:ASCII|ASCII]]) या संकेतांकांची योजना केली ज्यामध्ये इंग्रजी लिपीतील पहिली व दुसरी बाराखडी, [[अंक]] आणि काही नेहमीच्या वापरातील चिन्हे (उदा. @, #, $,&, वगैरे) येतात. ''तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर''==देवनागरी सॉफ्टवेअर== <!-- Microsoft Windows 2000/XP -विंडोज २००० अथवा विंडोज एक्स.पी. वरील नोटपॅड आणि वर्डपॅड ह्या प्रोग्रॅम्स् द्वारे मराठीत युनिकोडमध्ये(देवनागरी) मजकूर लिहिणे अतिशय सोपे आहे. --> *'[[#थंडरबर्ड|थंडरबर्ड]]' हे ईमेल सॉफ्टवेअर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेअर [http://www.mozilla.org मोझीला.ऑर्ग] ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. *[[#वॉशिंग्टन विद्यापीठ|वॉशिंग्टन विद्यापीठ]]कडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपींग) सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करु शकता. *आपल्याकडे अक्षरमाला सॉफ्टवेअर [[#अक्षरमाला|अक्षरमाला]] उपलब्ध असेल तर आपण त्यातच विकिपीडिआची पाने बदलू शकता, नाहीतर [[#आय् ट्रान्स्|आय् ट्रान्स्]] ह्या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येऊ शकतो. *याशिवाय [[#युडिट एडिटर|युडिट एडिटर]]ही वापरता येऊ शकतो. *अन्यथा आपण [[#बरहा|बरहा]] येथे उपलब्ध असलेल्या देवनागरी सॉफ्टवेअरचाही वापर करू शकता. *देवनागरी लिपीत लिहिण्यासाठी [[#तख़्ती|तख़्ती]] या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येतो. *याशिवाय [https://www.google.co.in/inputtools/try/ गुगल इनपुट टूल] याचा सुद्धा वापर करू शकता. ==हे सुद्धा पहा== *[[संगणक टंक]] *[http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Enabling_complex_text_support_for_Indic_scripts#Unicode_Fonts भारतीय भाषातील संगणक टंक कसे वापरावेत] *[[देवनागरी]],[[देवनागरी लिपी]],[[मराठी]] *[[युनिकोड]],[[कॅरॅक्टर एनकोडिंग]], [http://en.wikipedia.org/wiki/Computer_font संगणक टंक विकिपीडिया इंग्रजी आवृत्‍ती] *[[ऑपरेटिंग सिस्टिम]],[[मायक्रोसॉफ्ट विंडोज]],[[ग्नू लिनक्स]] *[[इंटरनेट]],[[ईमेल]],[[मुक्त सॉफ्टवेअर]],[[मुक्त तंत्रांश]] *[[UNICODE|युनिकोडविषयीचा लेख]] ([[:en:Unicode|इंग्रजी आवृत्ती]]) *[[देवनागरी|देवनागरीवरील लेख]] ([[:en:Devanagari|इंग्रजी आवृत्ती]]) ==बाह्य दुवे== *<div id="अक्षरमाला">[https://web.archive.org/web/20050513231007/http://www.aksharamala.com/download/free/ अक्षरमाला](विनामूल्य उतरवून/डाउनलोड करा)</div> *<div id=आय् ट्रान्स्">[https://web.archive.org/web/20040202125527/http://www.aczone.com/itrans/ आय् ट्रान्स्]</div> *<div id="छहारी">[https://web.archive.org/web/20061022100617/http://www.chhahari.com/unicode/ छहारी/नेपाळी/देवनागरी टंकलेखक]</div> *<div id="युडिट">[http://www.yudit.org युडिट]</div> *<div id="बरहा">[https://web.archive.org/web/20180913074130/http://www.baraha.com/ बरहा]</div> *<div id="थंडरबर्ड">[http://www.mozilla.org/products/thunderbird/ थंडरबर्ड]</div> *<div id="वॉशिंग्टन विद्यापीठ">[http://depts.washington.edu/ebmp/software.html वॉशिंग्टन विद्यापीठ : कळपाटाच्या जुळणीचे सॉफ्टवेअर]</div> *<div id="तख़्ती">[https://web.archive.org/web/20020813195109/http://www.geocities.com/hanu_man_ji/ तख़्ती]</div> ==हे सुद्धा पहा== *[https://web.archive.org/web/20050406214025/http://www.avashy.com/hindiscripttutor.htm Learning Devanagari Script] *[[संगणक टंक]] [[Category:भाषा]] [[Category:लिपी]] [[Category:लिप्या]] [[Category:विकिपीडिआ साहाय्य]] [[Category:विक्शनरीकरण]] 5j0pj44jccdm6kwmbem1momk3d7zynz अपूर्णांक 0 4460 29395 14239 2026-08-20T06:54:32Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29395 wikitext text/x-wiki {{=मराठी=}} * '''शब्दार्थ :''' * '''अधिक माहिती :''' * '''समानार्थी शब्द :''' * '''इतर भाषेत उच्चार :''' {{इतर भाषांमध्ये}} {{व्याकरण}} {{व्याकरण-माथा| {{PAGENAME}}}} * अपूर्ण असलेला [[अंक]] * अपूर्ण असलेला आकडा ====इंग्रजी==== [[वर्ग:अकाराद्य मराठी शब्द]] [[वर्ग:मराठी नामे]] iek6b9ytkx19x7rjjek8scqfnvxdlj0 अंकलिपी 0 4950 29391 14138 2026-08-20T06:54:18Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29391 wikitext text/x-wiki {{=मराठी=}} * '''शब्दार्थ :'''मराठी भाषेच्या लिपीतील मुळाक्षरे आणि [[अंक]] यांची, विशेषत: लहान मुलांना ओळख करून देणारे छोटे पुस्तक. * '''अधिक माहिती :'''या पुस्तकात अक्षरओळख नीट व्हावी म्हणू्न मुळाक्षरे असलेले शब्द त्यासंबंधी चित्रे काढून छापलेले असतात. मराठीतील सोपी वाक्ये, १ ते शंभर अंक, पाढे वगैरे माहिती असल्याने लहान मूल लिपी लिहायला आणि वाचायला शिकते. * '''समानार्थी शब्द :'''अक्षरओळख करून देणारे पहिले पुस्तक. * '''इतर भाषेत उच्चार :''' {{इतर भाषांमध्ये}} {{व्याकरण}}: अंक+लिपी=अंकलिपी. दोन नामांचा झालेला द्वंद्व समास. {{व्याकरण-माथा| {{PAGENAME}}}} [[वर्ग:अकाराद्य मराठी शब्द]] [[वर्ग:मराठी नामे]] 79hcsn0v5i4f1e3ryzagty99iikhp32 अंकित 0 4958 29392 22384 2026-08-20T06:54:20Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29392 wikitext text/x-wiki {{=मराठी=}} * '''शब्दार्थ :''' # ज्याचेवर काहीं चिन्ह, ठसा, निशाणी उठविलेली आहे असा. # मर्यादेच्या रेषेने नियंत्रित, स्वाधीन, वश. १. नोकर, चाकर, सेवक, ताबेदार. २. ज्याला दुसऱ्याच्या तंत्राने वागावें लागते तो. ३. मांडलिक राजा. * '''अधिक माहिती :''' * '''समानार्थी शब्द :''' * '''इतर भाषेत उच्चार :''' * '''व्युत्पत्ती :''' संस्कृत : [[अंक]] = खूण करणे * '''प्रकार :''' विशेषण * '''लिंग :''' पुल्लिंगी {{इतर भाषांमध्ये}} {{व्याकरण}} {{व्याकरण-माथा| {{PAGENAME}}}} [[वर्ग:अकाराद्य मराठी शब्द]] [[वर्ग:मराठी विशेषणे]] 7b6hwidstjuy7arloqu6ieqoyfzqhwb वयम् 0 6067 29398 19681 2026-08-20T06:54:35Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29398 wikitext text/x-wiki == 'वयम्'चा संस्कृत मधील अर्थ 'आपण सारे' असा होतो इतिहास == === इतिहास === [http://wayam.in/ 'अहम् आवाम् वयम्'] हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. ‘वयम्’ या खास किशोरांसाठीच्या मासिकाचा दिवाळी अंक मुखपृष्ठापासूनच पाहावासा वाटतो. या अंकात कथा, कविता, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, लेख याची मेजवानी आहे. मुलांना वाचण्यासाठी वैविध्यपूर्ण असा ऐवज [[अंक]]ात आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होते. '''‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’'''. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात. === वयम् विषयी === शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाईट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. प्रत्येक महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि एक-दोन लेख/गोष्टी इंग्रजीतून असतात. रंगीत टीव्ही बघणा-या  आणि रंगीत संगणक वापरणा-या पिढीतील मुलांना आकर्षक वाटावे आणि त्यांच्यावर उत्तम डिझाईनचा संस्कार व्हावा, यासाठी आवर्जून उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई केली जाते. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती-मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या संपादक '''संपादक – शुभदा चौकर आहेत.''' ‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ.आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे आणि अभिनेती मृणाल कुलकर्णी. शिवाय, डॉ. बाळ फोंडके, भारत सासणे, सुबोध जावडेकर, मुकुंद टाकसाळे, प्रवीण दवणे, दासू वैद्य, डॉ. शरद काळे, डॉ. नंदिनी देशमुख, श्रीकांत बोजेवार, समीर कर्वे, श्रीराम शिधये, शमसुद्दिन अत्तार असे अनेक नामवंत लेखक ‘वयम्’च्या यादीत आहेत. === '''पुरस्कार''' === पहिल्या चारही वर्षी [https://www.loksatta.com/mumbai-news/popular-marathi-diwali-magazines-2016-part-4-1331610/ ‘वयम्’ दिवाळी अंकाला] विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.), कोकण मराठी साहित्य संघ (को.म.सा.प.), कल्याण सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, साप्ताहिक उल्हास प्रभात, दिन्मार्क पब्लिकेशन या संस्थांच्या पुरस्कारांचा समावेश आहे. 6pe2o7yu7fjdv25n88chy1vl0qcly73 गणिती 0 6839 29396 21087 2026-08-20T06:54:33Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29396 wikitext text/x-wiki मराठी * गणिती शब्दवर्ग - नाम व्याकरणिक विशेष - * लिंग - स्त्रीलिंग * वचन - एकवचन रूपवैशिट्ये : * सरळरूप एकवचन :- गणिती * सरळरूप अनेकवचन :- गणिते * सामान्यरूप एकवचन :- गणिती- * सामान्यरूप अनेकवचन :- गणितीं समानार्थी शब्द - आकडेमोड, हिशेब अर्थ - १. गणिताशी संबंधित असलेला भाग. उदाहरणवाक्य - गणित हा विषय नेहेमीच मला कठीण जात होता. २. [[अंक]]गणित, बीजगणित इ. चा समावेश करणारे शास्त्र. उदाहरणवाक्य- गणितात तरबेज असलेला माणूस गणिती शास्त्रात अव्वल ठरतो. हिंदी बीजगणित [https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4] इंग्रजी Mathematical[ https://en.wiktionary.org/wiki/mathematical] 35amjlwelx0t95y2il6ujdxi6khefut अंकजाल 0 7257 29390 27216 2026-08-20T06:54:17Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29390 wikitext text/x-wiki {{=मराठी=}} * '''शब्दार्थ :''' १. गणिताची कामे सुलभ करण्यासाठी केलेली कोष्टकें, २. पंचांग रचण्याचे कामीं [[अंक]]ांना प्रतिवर्षी जे संस्कार करावे लागतात त्यांच्या संबंधाची कोष्टकें इत्यादी.. * '''अधिक माहिती :''' * '''समानार्थी शब्द :''' * '''इतर भाषेत उच्चार :''' * '''लिंग :''' नपुंसकलिंगी <ref> सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे </ref> [[वर्ग:मराठी शब्द]]{{pedia}} 7ja3m4qocft0hnhsjfu0bxw0zq67gyk अठ्ठावन 0 7444 29394 27462 2026-08-20T06:54:30Z QueerEcofeminist 2292 Adding link to [[अंक]] 29394 wikitext text/x-wiki {{=मराठी=}} * '''शब्दार्थ :''' सत्तावन्नाच्या पुढचा आणि एकुणसाठाच्या मागचा [[अंक]];५८. * '''अधिक माहिती :''' * '''समानार्थी शब्द :''' अ(आ-)ठ्ठावन(-न्न) ====संदर्भ==== सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. [[वर्ग:मराठी शब्द]]{{pedia}} s0em3cq307o3by79a931qag0o75t2ad